🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏 खूप खूप छान सुंदर अप्रतिम बाबा साठी गीत गायलं आहे धन्यवाद आभार मानतो दंडवत प्रणाम जय महानुभाव पंथ जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र सेना शिवसेना जिंदाबाद
भाऊ खरंच खूप छान वाटले बाप असलेवर खुप प्रेम करा बाप नसलेवर खुप आठवण येते.बाप कसाही असु द्या तो बाप असतो हे विसरू नका. जन्म देणाऱ्या आई बापचे हाल करूं नका तुम्हाला काही कमी पडणार नाही.
आज माझ्या वडिलांना जाऊन6वर्ष पूर्ण झाले स्मृतिदिन होता मला वडिलांवर गाणं टाकायचं होत हे तुमचं गाणं मनाला हृदयला भिडले आणि ते मी टाकले माझ्या व्हिडीओ मध्ये थँक्स गायक संगीतकार, सर्वांचे 🌹🌹🙏💐💐
Suraj bhau Naic भाऊ खरच लय भारी राव, आवाज पन छान आनी आई बाप भाऊ बहिण यांच्या जिवन चरित्र्यावर जी गानी जी भजन आपन जोडतातना खरच अप्रतिम आहे भाऊ मी तुमचीच गानी भजनी बॅड मध्ये म्हणत असतो मला तुमची गानी म्हणायला लयी आवडत मी प्रकाश वाघ
Maze😢pan,babancha 11mahine zaley 😢😢खूप खूप आठवण yetey 😢gane,खूप chan aahet dolyat,Pani आले magchya दिवस aathvat jasa,aapla,bap,asto,tasach 😢hey geet,aahet missing you ♥️ papa,God bless you 🙏
जे मुल आई बाबांना घरातून बाहेर काढून देतात ना त्या मुलांना पर्यंत ही कविता गेली पाहिजे जेणेकरून त्यांना आई बाबाची किंमत कळेल........... खरे देव म्हणजे आई आणि बाबा.........
माझे वडील एक महीना पहीले सोडुन गेलेत माझे बाबा येता जाता हाक मारायचे सोन्या हे कर त्या शेतात जा नांगर जुप तीथं आपल्याला गहु टाकायचे आहेत खुप आठवण येत आहे बापूंची मला कोरोणा भाडखाऊने माझ्या बापाचं नुकसान झालं डॉ ़हरामखोर आहेत ईलाज केला नाही कोरोना नाही होता तरी कोरोणाच ईलाज केला खुप वाईट केलं
बाप माझा स्वाभिमानी बाणा अतिशय सुंदर गीत गायले भाऊ खूप छान♥️
❤️ to
🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏 खूप खूप छान सुंदर अप्रतिम बाबा साठी गीत गायलं आहे धन्यवाद आभार मानतो दंडवत प्रणाम जय महानुभाव पंथ जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र सेना शिवसेना जिंदाबाद
माझ्या बाबा आहे म्हणून माझं घर आहे love you baba🙏
माझ्या बाबा आहे म्हणून माझं घर आहे।l love you baba.
खूप छान सुंदर अप्रतिम बाबा आहे धन्यवाद आभार मानतो
Khup sunder dada 🥺🙏🤗
अभिनंदन सुरज दादा काय सुंदर गित आहे राव !
🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🌹🌹 ह्या गीताला तोड नाही असे मला वाटते आहे धन्यवाद आभार मानतो दंडवत प्रणाम जय महानुभाव पंथ जय महाराष्ट्र
भाऊ खरंच खूप छान वाटले बाप असलेवर खुप प्रेम करा बाप नसलेवर खुप आठवण येते.बाप कसाही असु द्या तो बाप असतो हे विसरू नका.
जन्म देणाऱ्या आई बापचे हाल करूं नका
तुम्हाला काही कमी पडणार नाही.
बरोबर आहे भाऊ
बाप म्हणजे
घराचा वासा दिसणारा
जसा गोट्यातील मजबूत
खुट असणारा
P.
Pp
.q😊0
छोटया संकटात आई आठवण येते पण मोठं संकट कोसळलावर न आठवता हि बाप आठवते I love you Baba
I love baba
I love you baba
Khare ahe
खरंच आईविना जन्म तर बापाविना आयुष्य
🤘तोड न्हाय या गाण्याला 👌👌😘😘
आपले दुःख मनात लपवुन दुसर्याना सुखी ठेवनारा देव माणुस म्हणजे,, वडिल,, खरच बाप तो बापच आसतो My life is my dad Love You papa 💖❤😍🙏🙏देव माणुस My Jain
आज माझ्या वडिलांना जाऊन6वर्ष पूर्ण झाले स्मृतिदिन होता मला वडिलांवर गाणं टाकायचं होत हे तुमचं गाणं मनाला हृदयला भिडले आणि ते मी टाकले माझ्या व्हिडीओ मध्ये थँक्स गायक संगीतकार, सर्वांचे 🌹🌹🙏💐💐
शब्द अपुरे पड़तिल येवडे सुंदर गीत गायालास 🙏🙏
खूप सुंदर गीत आहे...👌
खरोखर बाप बापच असतो....माझे वडील मला 1 महिन्या अगोदरच सोडून गेले आज खरोखर हे गीत ऐकून त्यांची खूप आठवण येतेय😭😭😭
Good song
Maze pan baba gele 😢11mahine zale 😢😢
भावनेला मुक्या बोलवेना जिथे नेमकी वेदना तिच वाचे 🙏🙏 miss you dada 😭😭😭😭
I love you baba😘 kharch khup Chan ahet gane tumche as vate ki yekvt rahv👌👌👌👌
खूपच सुंदर चान गान अस वाटतं ऐकतच राहावं . खुप सुंदर आवाज आहे भाऊ तुमचा
Miss u baba😢😢
Suraj bhau Naic
भाऊ खरच लय भारी राव, आवाज पन छान
आनी आई बाप भाऊ बहिण यांच्या
जिवन चरित्र्यावर जी गानी जी भजन
आपन जोडतातना खरच अप्रतिम आहे
भाऊ मी तुमचीच गानी
भजनी बॅड मध्ये म्हणत असतो
मला तुमची गानी म्हणायला लयी आवडत
मी प्रकाश वाघ
धन्यवाद जी दादा 🙏🙏🙏
ह्रदय स्पर्शी शब्द आणि गोड आवाज यांच्या संगमाने अश्रू
उन वार्यात होतो साउली बाप प्रतेक संकटाशी झुजण्याची ताकत आणि बळ देतो तो बाप बाप नसेल तर कितीही श्रिमंत व्हाल पण सगळ्यत गरीब असाल i love baba
Barobar ahe
Maze😢pan,babancha 11mahine zaley 😢😢खूप खूप आठवण yetey 😢gane,खूप chan aahet dolyat,Pani आले magchya दिवस aathvat jasa,aapla,bap,asto,tasach 😢hey geet,aahet missing you ♥️ papa,God bless you 🙏
Atishay sundar mazya babanchi athvan Ali te ya jagat nahi yet
सुरज दादा छान हे गित एकल्यावर कोणताच मुलगा आपल्या बाबाना सोडणार नाही
धन्यवाद दादा🙏🙏🙏
अतिशय सुंदर गीत आहे. पण खरच खूप सुंदर. 😢😢❤❤🎉❤😢😢
माझ येक च प्रेम फक्त बाप
ये दादया छानच गाणी रचवतोस तु .पण अजूनही अशीच सुंदर गाणी बनवशील ना बाबांवर ...
नक्कीच dada 🙏
Wowकितिछानआहेहगान
😭😭khup chan panich aal dolyat😭😭love you❤😘 pappa 😘😍
Love you baba...tumhi aamcha adhar aahat.
ह्या गाण्याला कोटी कोटी सलाम 🙏🙏
❤❤❤❤
भाऊ खरंच अतिशय सुंदर गाणं आहे तुमचभाऊ
Bau
आय लव्ह यू दादा
खूप सुंदर आवाज गोड गाणा आहे
धन्यवाद भाऊ
आज खुप छान वाटलं आयकोन
खुप सुंदर गीत आहे मला खूप आवडले
Baba javal rahile pn prem kalat navte,on aaj due nighun aali ,aaj kalal bap te bap,Ani aai te aai
Wow किती छान !
खूप छान आहे कविता 👌👌
खरच बाप मझा शवाभी मान आहे
Khup chhan , I Love You Pappa
Kamakshi group tumche khup chhan gaani aahet
Salute my father आप्पासाहेब
I love you papa 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खूपच छान भाऊ
Extream heart touching song 🙏👍👍👍👌
Nice Kavita I love you papa
I love you baba like baba la bap ahe tar sagl ch ahe
बाप तो बापच असतो आय लव बाबा
💖💖💖💖💖
बाबा माझ जग आहे आई माझि दिशा आहे
Khup chan mauli
Khup sunder song dada my lifeline mom dad ❤️
आई समई तिल वात असते तर बाबा समई प्रमाणे असतात
आई👏👏👏👏👏
Ai ani Baba shivay jivan fukad ahe aai babala maze Kodi kodi pranam
Kharch khup mast song ahe ......
जे मुल आई बाबांना घरातून बाहेर काढून देतात ना त्या मुलांना पर्यंत ही कविता गेली पाहिजे जेणेकरून त्यांना आई बाबाची किंमत कळेल........... खरे देव म्हणजे आई आणि बाबा.........
lai bhari na bhau
Khupach chhan
खूप चांगल गीत आहे
Very good song mitra
खुप छान भावा मन भरुन आलं
खुप छान साहेब
आपल्या आवाजाला दादा जगी तोड नाही 🙏🙏🙏
Nice song bhava
Khupach chan song ahe
Nice song miss you baba
Dada mst 👌👌👌
फक्त आई बाबा साठी काय पन
Waa Jaan
Maze papa saglyat best 😭😭
My fhather is a my Hiro
बाब आहेत म्हणून घराचे अस्तित्व टिकून असते ,मिस यु बाबा😥🙏🙏
Mastach
सूरज दादा मस्तच...👌👌👌👍
Miss u NANA
I love my papa😭😭😭😭😭
। गीत ़ऐकुन रडु
कोसळले 😭😭😭💐💐
My all time favrate💪💪😍😍
Khup chhan aahe hi vedio ek nnbr aahe Na tumacha aavja khup Sundar aahe tumi aashecha gata ja sir
Very nice
सलाम या कवीला,👌👌👍👍
खरंच बाप तो बापच असतो 😭 Miss you खरंच किती छान गीत ओ सुंदर आवाज ओ तूमचा
खरंच सलाम कवीला
Khup sunder Bhau geet manala lagle
खरंच खुपंच छान
बाप हा बाप च आहे रे
@@kisharadde20 ,
Khupch chan
Sachin Ghorpade
I love u pappa , Miss u alot. Please come back
माझे वडील एक महीना पहीले सोडुन गेलेत माझे बाबा येता जाता हाक मारायचे सोन्या हे कर त्या शेतात जा नांगर जुप तीथं आपल्याला गहु टाकायचे आहेत खुप आठवण येत आहे बापूंची मला कोरोणा भाडखाऊने माझ्या बापाचं नुकसान झालं डॉ ़हरामखोर आहेत ईलाज केला नाही कोरोना नाही होता तरी कोरोणाच ईलाज केला खुप वाईट केलं
सुपर
Nice song
Nice ,,...I love Baba...
मी आणि माझे बाबा 10 वर्ष झाले बोलत नाही पण आता खरच त्यांची आठवण आली
😔😔
बोला सर वडिलांना
Nice song...
Miss you papa😭😭😭😭❤❤❤❤❤❤❤❤❤ 🙏🙏🙏🙏
बापावर सुंदर गीत
बाबा ...फार मिस करतो..काय उपोयोग
I love my father really and I don't have mother also love you papa
👌👌
बापाला गलत समजत होत पण आता नाही,त्याचा डोळ्यात पाणी येऊ देणार नाही 😣😣
Super na dada...
खूप छान गीत
Very very very nice song I LOVE YOU..PAPA...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Miss you Papa 🙏
खुप छान भऊ 👌👌👌
Aapne ne to rula diya suraj bhai bohot yad aayi he ye gana sunken 😭😭😭