वृषभ राशीच्या पुरुषांसाठी महत्वाचे ११ नियम । Vrishabh purushansati 11 niyam

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 июн 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    वृषभ राशीच्या पुरुषांसाठी महत्वाचे ११ नियम । Vrishabh purushasati 11 niyam
    आपण आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये राशीनुसार पुरुषांसाठीचे अत्यावश्यक असे अकरा नियम समजून घेत आहोत. जीवन जगत असतांना त्यात थोडी शिस्तबद्धता असणे अत्यंत आवश्यक असते. ही शिस्तबद्धता नियमांचं पालन केल्याने येते. नियम खूप छोटे छोटे असतात. मात्र त्यांचा आपल्या जीवनावरील परिणाम मोठा असतो. त्यामुळे आपण राशीनुसार पुरुषांसाठी पाळावयाचे अकरा नियम समजून घेत आहोत.त्यामध्ये आजच्या भागात आपण वृषभ राशीच्या पुरुषांनी पाळावायचे अकरा नियम समजून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दिलेले सर्व नियम जर वृषभ राशीच्या पुरुषांनी आपल्या दैनंदिन आयुष्यात पाळले तर तुमचे आयुष्य अत्यंत सुखद व सकारात्मक होण्यास मदत होईल. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या प्रतिक्रिया कळवा.
    #drjyotijoshi #astroguru #vrishabhrashi #astrology #men #taurus #moonshine #zodiac #Taurus zodiac sign
    What is the Taurus zodiac sign? Detailed Analysis By Astroguru Dr. Jyoti Joshi
    How to recognise the Taurus zodiac sign? Vrishabha Rashi Ki Pehchan
    What is Taurus Ascendant?
    What is the Zodiac Wheel?
    विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
    drjyotijoshi.com/bracelet/
    to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.com/books/
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.com/books/
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Комментарии • 93

  • @GokulGhuge23
    @GokulGhuge23 Месяц назад +4

    पहिले 2 नियम जर सोडले तर तुम्ही जणू माझा संपूर्ण जीवनपटच तुम्ही वाचून दाखवला

  • @ishwargandhe8609
    @ishwargandhe8609 Месяц назад +1

    खरचं बरोबर आहे,खास करून नियम

  • @dnyaneshkulkarni2164
    @dnyaneshkulkarni2164 Месяц назад +1

    आपण सांगितल्याप्रमाणे सर्व बाबी एकदम बरोबर आहेत.. बचत होत नाही.. काहीतरी खर्च (आवश्यक)निर्माण होतो तो करावाच लागतो. माझा व्यवसाय असल्याने पाहिजे तसें उत्पन्न मिळत नाही.. आर्थिक स्थिती मजबूत होत नाही. आपण सांगितलेले नियम अमलात आणून पाहतो.. आपल्या मार्गदर्शनाबद्दल खूप खूप धन्यवाद.. शुभेच्छा.. राधेकृष्ण 🌹🙏

  • @dnyaneshwarwalke3733
    @dnyaneshwarwalke3733 2 дня назад +1

    Very nice information mam

  • @manishapatil1934
    @manishapatil1934 Месяц назад +1

    अगदी बरोबर आहे मॅडम तुम्ही सांगता ते

  • @virbhadrakangune8944
    @virbhadrakangune8944 Месяц назад +1

    अगदी बरोबर आहे आमच्यासाठी असंच घडतय

  • @vilassathe8962
    @vilassathe8962 Месяц назад +1

    आगदी बरोबर आहे

  • @vitthalkengar239
    @vitthalkengar239 Месяц назад +1

    Great

  • @balasahebchaudhari5551
    @balasahebchaudhari5551 Месяц назад +1

    हे सर्व अगदी बरोबर आहेत🎉

  • @AshokMahajan-o8n
    @AshokMahajan-o8n Месяц назад +1

    अगदी बरोबर, मी स्वतः वृषभ राशीचा आहे. ह्या राशीचे जितके पुरुष मी पाहिले त्या सर्वाच्या बायका रागीटच आहेत. तसेच वृषभ रास असलेल्या व्यक्तीचे इतर मंडळी खूप खूप फायदा घेतात.

  • @NileshRajput
    @NileshRajput Месяц назад +1

    ❤❤😮

  • @vinushivrame6141
    @vinushivrame6141 Месяц назад +3

    अगदीं खर आहे..
    मला सर्दी चां खूप त्रास आहे.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @VasantBhusnar
    @VasantBhusnar Месяц назад +2

    Madam.apan.sangitalele.ajacha.topic.100.percent.ok.aahi.thanks.madam.

  • @vijayjoshi7057
    @vijayjoshi7057 Месяц назад +1

    सुंदर आहे, परंतु आपण सांगितलेले 11 नियम तुम्ही सामान्यपणे सांगितले आहेत म्हणून मी जास्तीत जास्त 40 टक्केच सहमत आहे, धन्यवाद.

  • @DrMoreshwarMarathe
    @DrMoreshwarMarathe Месяц назад +2

    100% correct

  • @user-yu8yb7hw2u
    @user-yu8yb7hw2u Месяц назад +1

    🌺जय श्री कृष्ण जय राधे राधे 🌺

  • @virendrashinde7531
    @virendrashinde7531 Месяц назад +1

    90% true

  • @ushamahapadi3645
    @ushamahapadi3645 Месяц назад +1

    Perfect prediction ❤

  • @vijaykhedkar7185
    @vijaykhedkar7185 Месяц назад +1

    11 वा नियम 100% बरोबर ताई...

  • @dattaramnarkar5212
    @dattaramnarkar5212 Месяц назад +1

    मॅडम आपण सांगितलेले भविष्य एकदम बरोबर

  • @Being.human1919
    @Being.human1919 Месяц назад +1

    99% बरोबर आहे. ❤❤
    1% थोड़ा फरक फक्त

  • @jayantghatode263
    @jayantghatode263 Месяц назад +1

    मी वृषभ राशीचा आहे . तुमचे सर्व बरोबर आहे. परंतू 10 नियम पैकी एकही मला लागू होत नाही. शक्य असल्यास एकवर पुन्हा दुरुस्ती करून सांगावे.

  • @vishwasshinde2989
    @vishwasshinde2989 Месяц назад +12

    माझी रास वृषभ आहे पण तुम्ही सांगता त्याप्रमाणे काहीच नाही,सौ रागीट आहे सद्या वेगळे राहत आहे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад +3

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @atulawate3611
      @atulawate3611 Месяц назад

      तुमचं आमचं सेम आहे

  • @keshu24
    @keshu24 Месяц назад +2

    एक तर मी तयार होण्या साठी खूपच कमी वेळ घेतो, दुसरा मलाच घरात अंघोळ झाल्यावर टॉवेल कुठे पण पडलेला आवडत नाही मे एक टॉवर नीट ठेवायला जातो आणि पूर्ण घर व्यवस्थित ठेवतो .. नीटनेटके

  • @vaibhavmahajan4249
    @vaibhavmahajan4249 Месяц назад +2

    सवऀ माहिती ढोबळ मानाने दिली आहे.मी स्वतः वॄषभ राशीची व्यक्ती आहे.पण आपणाकडून केलेलं वणऀन बर्याच प्रमाणात लागु होत नाही. धन्यवाद

  • @prg2346
    @prg2346 Месяц назад +1

    Vrishab rashi cha lokancha lagne yog kava aahe

  • @user-yu8yb7hw2u
    @user-yu8yb7hw2u Месяц назад +1

    बायको मला प्रेमळ स्वभावाची पाहिजे.जय 🌹🙏श्रीराम🙏🌹

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @balasahebpatil3725
    @balasahebpatil3725 14 дней назад +1

    वृषभ राशी बद्दल माहिती सांगीतला ती जवळ जवळ 90टक्के बरोबर आहे माझी रास वृषभ आहे

  • @user-jn5gg8ly9p
    @user-jn5gg8ly9p Месяц назад +1

    My Birth Date 01/10/1996 yet single. I'm a lawyer by profession but facing too many problems in my profession and personal life also this day's.

  • @udsaw
    @udsaw Месяц назад +2

    Mi vrushabh rasa ashe Mala ek kalat nahi bayako ragit sshe ti vegali rahate

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @udsaw
      @udsaw Месяц назад +1

      Ok madam

  • @arunmundlye4347
    @arunmundlye4347 Месяц назад +1

    माझी रास वृषभ असून आपण सांगितले त्यातील फक्त दोन गोष्टी माझ्याबाबत बरोबर आहेत.
    1 म्हणजे सिझन बदलला की मला सर्दी चा त्रास होतो
    2 महणजे खर्चिक स्वभाव पण कुठे थांबायचे हे मला नक्की समजतं

  • @VirbhadraKumbhar-cy4ld
    @VirbhadraKumbhar-cy4ld Месяц назад +1

    मी तर रोज पाया पडतो😮😮😮

  • @user-wr9wg4dw8p
    @user-wr9wg4dw8p Месяц назад +1

    मी वृषभ राशीवाला 'बायको खूप समजदार व सांभाळणारी' मिळाली.

  • @arifattar5733
    @arifattar5733 Месяц назад +1

    11 wa niyam, nahi bolale tar bayko mhante aai la samil aahe, aai mhante bayko la samil aahe baykani yavar vichar Kela pahije ki mansachi kay halat hot asel doghina samjtana

  • @rajendrakondhalkar1986
    @rajendrakondhalkar1986 Месяц назад +1

    Sagle khre aahe

  • @Aruna_mhatre
    @Aruna_mhatre Месяц назад +1

    मँडम मला दोन मुली आहेत
    माझ्या मनासारखे वागतील का?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад +1

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @latakshirsagar1148
    @latakshirsagar1148 Месяц назад +3

    वृषभ राशीचे पुरुषांशी मैत्री करता येते का
    मानसिक समाधान 2 महिनेतून 1 दा किमान भेटणे इंडअरेक्टली ते आपलेकरता काहीतरी करतात ase

  • @vikaskarale984
    @vikaskarale984 18 дней назад +1

    माझे नाव विकास कारळे आहे माझी रास वृषभ आहे माझी पत्नी मिथुन राशीची आहे तीच्याशी माझे पटत नाही.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  17 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @deepakveer736
    @deepakveer736 Месяц назад

    वृषभ लाच अश्या सो का मिळतात

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @vinayakbarskar5596
    @vinayakbarskar5596 Месяц назад

    Sagle khar bol lat madam

  • @ganeshengineeringworks7128
    @ganeshengineeringworks7128 Месяц назад +1

    बापू नाव आसेल तर रास कोणती आहे, राशी भविष्य हे नावावरुन असत का कुंडलीत नावावरुन असत🤔

  • @supatil8041
    @supatil8041 Месяц назад +1

    हा आई शिस्त बद्ध होती...बायको रागीट 😱

  • @amolthorat9204
    @amolthorat9204 Месяц назад

    100% बरोबर ,पण बायको हा विषय सोडून.