माझा जन्म वृषभ राशीत का झाला। वृषभ राशीचे रहस्य
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
@AstroguruDrJyotiJoshi
Majha janma vrushabh rashitch ka jhala
vrushabh rashiche rahasya
माझा जन्म याच राशीत का झाला? या विषयाचा आपण राशीनुसार सविस्तरपणे व शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करीत आहोत. यावेळेस आपण क्रमाने न जाता ज्या राशीच्या सगळ्यात जास्त कमेंट्स येतील, त्या राशीच्या माहितीचा व्हिडिओ सगळ्यात आधी बनवित आहोत. त्यानुसार आजच्या भागात आपण वृषभ राशी विषयी माहिती समजून घेणार आहोत. सोबतच तुम्ही आपल्या आयुष्याला अधिक उन्नत व समृद्ध करण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा काय करणं तुमच्यासाठी आवश्यक आहे? हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. हा विषय तुम्हाला आधीच माहिती असल्यामुळे साहजिकच त्याला समजून घेण्याची तुमची उत्सुकता वाढलेली असेल. एकूण नऊ चरणांनी वृषभ रास तयार होते. श्रमीक लोकांची राशी म्हणून वृषभ राशीची विशेष ओळख आहे. थोडक्यात या राशीचे लोक कर्म प्रधान असतात. ही पृथ्वी तत्त्वाची रास असून शुक्र देव तिचे स्वामी आहेत. वृषभ म्हणजे बैल होय. जो अत्यंत कष्टकरी प्राणी म्हणून ओळखला जातो. बैलाचे गुण म्हणजे शक्तीमान, कष्ट करणारा, कामसू आदि वैशिष्ट्ये यातून अभिप्रेत होतात. कर्मप्रधान लोकांची राशी असली तरी हे लोक थोडे निष्काळजी असतात. हा निष्काळजीपणा अतिकामातून होत असतो. राशी स्वामी शुक्र असल्यामुळे या राशीचे लोक दिसायला अत्यंत सुंदर, रुबाबदार, सुदृढ शरीरयष्टीचे असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपण तुमचा जन्म वृषभ राशीतच का झाला? हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. आणि आणि पुढील भागात आपण पुढील राशीची माहिती समजून घेणार आहोत.त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व आपल्या प्रतिक्रिया कळवा.
#drjyotijoshi #astroguru #astrologer #vrushbhrashi #वृषभरास
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.c...
मेष ते मीन
varshik rashifal 2023 | वार्षिक राशी भविष्य । rashifal 2023: • varshik rashifal 2023...
drjyotijoshi.c...
संक्रांत सुगड पूजन
• मकर संक्रांतीला सुगड प...
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य समजून घ्या आणि प्रगतीसाठी, यशासाठी योग्य ते नियोजन करा. त्यासाठी आजच आमच्या अॅस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी या नवीन युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरु नका.
------------------------------------------
Instagram www.instagram....
फेसबुकवर : / astrogurujyotijoshi
युट्यूबवर : / astrogurudrjyotijoshi
ट्विटरवर : / astrojjoshi
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ज्योतिषशास्त्र शिका आता अॅपवर...
समस्यांचे समाधानही मिळवा निरंतर...
आजच play store मधुन मोफत down load करा
play.google.co....
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
अगदी बरोबर !
फक्त माझं असं observation आहे कि वृषभ राशीचे लोक परिश्रम करतात पण जिथे आणि जेंव्हा गरज असेल तेंव्हाच परिश्रम करतात.अंग मेहनतीचं काम ह्यांना सहज जमत....कामाची गरज नसेल तर त्यांना आराम करायला आवडतो
जय ज्योतिष
आणि हेही बरोबर सांगितलंत माझं मृग नक्षत्र(24 अंश ) ... लहानपणी आजारपण जास्त यायची... पण नंतर प्रगती होत गेली.
Correct 💯
Its true
Kahi na jiwanbhar sanghrash ka karawa lagata.
खूप छान माहिती दिलीत. जीवनाचा पडदा पडल्यावर ही टाळ्या वाजत राहाव्यात असचं अयुष्य जगायचंय, हेच ध्येय आहे. या एका वाक्यातच सर्व काही आलं वृषभे बद्दल. धन्यवाद 😇🙏
धन्यवाद
जय ज्योतिष 🙏
अगदी अचूक माहिती दिली ताई आपण बायको कडक, रागीट, जिद्दी आणि वृषभ राशीचे लोक परिश्रमाने परेशान झालेले आणि शुक्र ग्रह आणखी परेशान करतो 😂 अती सुंदर माहिती दिली 🙏धन्यवाद ताई 😊
Welcome
आपणाला मन: पूर्वक धन्यवाद... आपणाला विनंती केल्यावरून आपण माझी रास वृषभ ची माहिती सांगितली...मी तुमचे दुसरे video ही पाहात असते...आपण सविस्तर आणि उदबोधक , छान माहिती सांगता....
🙏🙏🙏🙏🙏
Thank you
माझी पण वृषभ रा आणि कृत्तीका नक्षत्र आहे. एकदम अचूक वर्णन केलय.
धन्यवाद
जय ज्योतिष 🙏
🙏🙏🌹🌹💐💐आज आपण जे सांगितले ते तंतोतंत माझ्या संबंधित आहे असे वाटते.🙏🙏🌹🌹💐💐जिंदगी के किरदार निभा रहे है.धन्यवाद..🙏🙏🌹🌹💐💐
जय ज्योतिष
धन्यवाद. अप्रतिम माहिती. मी वृषभ राशीचा असल्याने मजा (मजेत रहाण्याचा स्वभाव) आली. अभ्यासपूर्ण विवेचन.
जय ज्योतिष
माझी रास पण वृषभ असून रोहिणी नक्षत्र आहे आपण सांगितल्याप्रमाणे सर्वच माहिती जुळते..खुप धन्यवाद..शुभेच्छा..राधेकृष्ण 🚩🌺🙏🏻💐💐💐💐💐
जय ज्योतिष 🙏
माझी राशी वृषभ आहे तुम्हीसांगितलेली माहिती बरोबर आहे मनापासून अभिनंदन
धन्यवाद
ज्योती मॅडम आपण आमच्या ऋषभ राशीबद्दल जे काही सांगितले ते तंतोतंत पटलेलेआहे. तसेच आमच्या राशीचा स्वभाव हा सौंदर्याची पारख करणारा आणि मनोसक्त आनंद घेणारा असा आहे. आपली विषय मांडण्याची जी हातोटी आहे ती खूप छान आहे धन्यवाद
बापरे तुमचं analysis एकदम बरोबर आहे, माझी वृषभ राशी आहे , तुम्ही सांगितलेली माहिती तंतोतंत बरोबर आहे
जय ज्योतिष
जय ज्योतिष ...तुम्ही जे सांगितलं ते अतिशय बरोबर आहे माझी रास वृषभ आणि कृत्तिका नक्ष्यत्र ....एकदम छान उपक्रम .. मनापासून शुभेच्छा
धन्यवाद
Same
बरोबर माहिती अभ्यासपूर्ण विवेचन
संतती बाबत बरोबर लक्षण सांगितली
धन्यवाद
खूपच छान अतिसुंदर मला आवडले तुमचे सगळे बरोबर आहे
धन्यवाद ज
जय ज्योतिष
मॅडम माझे मित्र मला वाटते तू एवढा कसा खुश आहे तू आमच्या मित्रांच्या मध्ये सर्वात वेगळा आहे आणि तू खूप समाधानी आम्हाला दिसतो तुझी पत्नी खरच खरंच रागीष्ट आहे तुझी मुलं सुद्धा तुझ्या मनाप्रमाणे चालतात मोठी असून सुद्धा खरंच मॅडम तुम्ही जे काय वृषभ राशि बद्दल बोलला ते माझ्या बाबतीत 100% बरोबर आहे
जय ज्योतिष 🙏
शेवटचं वाक्य अगदी खरं... परदा गिरने के बाद भी तालिया बजती रहे...
जय ज्योतिष 🙏
अरे बापरे एकदम सत्य आहे 😂बायको बद्दल खरं आहे 😂😂जवळ पास सर्वच सत्य आहे...मला वाटले कि लग्न करून मीच माती खाल्ली पण शेवटी नशीब 😅🙏🏻धन्यवाद...
जय ज्योतिष
खूप सुंदर माहिती . माझी मुलगी रिषभ राशीची आहे 👌🏻🙏🏻
जय ज्योतिष
ताई मी तुमचे. व्हिडिओ पाहत असतो खूप सुंदर माहिती देत. असतात जी माहिती वृषभ राशीं बदल देता ती बरोबर आहे माझी सुद्धा वृषभ रास आहे
जय ज्योतिष
Khup khare ahe,vshevatache2 sentence khup usah vadhavari ahet,thanks tai
Welcome
मॅडम योग्य, आणि खर तेच आपण सांगितले, धन्यवाद
जय ज्योतिष 🙏
Madam it's 1000/- right expression for me about wrushabha Rasi l salute you
जय ज्योतिष
खूप छान माहिती आणि मार्गदर्शन उत्तम, अभ्यासपूर्ण लेख आवडला आणि धन्यवाद डॉ. ❤❤
जय ज्योतिष 🙏
वृषभ राशी रोहिणी नक्षत्र... अगदी खरं आहे...🙏 श्री स्वामी समर्थ...!🙏🌹
जय ज्योतिष
सर्व बराबर बोले मॅडम सर्व बरोबर आहे माझ्या राशीमध्ये तुम्ही सांगितलेली पॉईंट पॉईंट तंतोतंत खरे आहे आता माझे वय 62 वर्षे मी सुखी आहे खरंच मॅडम मी तुमचा ऋणी आहे
जय ज्योतिष 🙏
जय ज्योतिष मैडम आपली सांगण्याची पद्धत खुप खुप छान आहे व तंतोतंत पटण्यासारखे आहे मि ही खुप कष्ट केले तरी बायको रागिट मिळाली वयाच्या 38वर्षी जरा चांगले
जय ज्योतिष
खूप छान ताई👌👌👌 तुम्ही सांगता ते खरंच आहे..... माझ्या पती ची रस आहे... ताई धनु आणि वृषभ राशी बद्दल विडिओ बनवा ना..... Plz 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
लवकरच व्हिडीओ अपलोड होईल
Thank u 😊
माझी रास वृषभ आहे मृग 2 रे चरण .. संतती , जोडीदार अगदी सत्य ..
जय ज्योतिष
🎉🎉 जय श्रीकृष्ण 🎉🎉 कोटी कोटी दंडवत 🎉🎉 आपण सर्व सत्य आहे 🎉🎉👏👏👏👏👏
जय ज्योतिष 🙏
उपक्रम चांगलाच आहे. जय ज्योतिष.
धन्यवाद
अगदी बरोबर अभ्यासपूर्ण व्यवस्थित माहिती दिली धन्यवाद मॅडम तूळ राशीची सुद्धा माहिती कळवा प्लीज
मी धनु लग्न वृषभ राशि रोहिणी नक्षत्रात व पत्नी तुला लग्न वृषभ राशि रोहिणी नक्षत्रात माझ्या शांत समंजस सकारात्मक स्वभावात अशांत असमंजस नकारात्मक स्वभावाची जोड हा एक खतरनाक योगायोगच.
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखिल देत असतो ते उपाय करावे
खुप छान माहिती सांगितली खर्च आहे सगळं नमस्कार
धन्यवाद
जय ज्योतिष
Barobar Aahe Madam.Sakhol Abhyas Aahe Aapla.
धन्यवाद
Madam तुम्ही सांगितले माहिती अगदी बरोबर आहे
जय ज्योतिष
ताई आपला उपक्रम छान आहे
धन्यवाद
खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Welcome
अप्रतिम माहीत मिळाली.
धन्यवाद
🙏ताई खुपच उत्तम मार्गदर्शन व माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹स्वामी ॐ
Welcome
💯Agadi barobar mahite dili ahe maza ege 27yrs ahe , krutika nakshtra ahe jevanat far sangarsha ahe saglya ghostila samore jaun anandi rahanyacha pryantna karto..😊😊🙏
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
माझा जन्म तूळ राशीत का झाला
खुप छान विश्लेषण!
नमस्कार. धन्यवाद मॅम
Welcome
ताई तुम्ही नक्कीच नवी माहिती दिली छान माहिती फ़क्त श्रम करने एवढे च उद्दिष्ट आहे का vrushabh che
जय ज्योतिष
ताई अगदी बरोबर आहे खुप छान माहिती दिली आहे
जय ज्योतिष
वृषभ राशित् रोहिणी नक्षत्र मधे जन्म आहे अगदी 100% बरोबर
वडीलांच्या बाबतीत हि शेवटचे वाक्य कटु सत्य जिंदगी के रांगमंच पर ऐसा निभाओ अपना किरदार की पर्दा गिरने के बाद भी तालिया बजती रहे 🙏🏻
जय ज्योतिष
अत्यत सुंदर माहिती दिली माझ्या बाबतीत खरे आहे धन्यवाद मॅडम आपण कुठे स्थयिक आहात भेट घायची आहे 🌹🌹🙏👌
Whatspp msg only 7709920741 charges applicable
Mast aahe mahiti aani barobar aahe tumche❤❤❤❤
जय ज्योतिष
मला वाटलं पुर्ण जन्मावर आधारीत राशी बद्दल माहिती मिळेल. की का या राशीतच जन्म झाला. ठिक आहे. उपयुक्त माहिती. 👌👌🙏🙏
जय ज्योतिष
खूपच सुंदर आणि खरे आहे ताई माझी पण
राश वृषभ आहे आणि माझ्या मुलाची ही मी
तुमचे व्हिडिओ नेहमी पाहते❤
धन्यवाद
जय ज्योतिष
बरोबर आहे लहान पणी संघर्ष करावा लागला आता कसे बरे दिवस आले तर कोणी तरी त्रास देते
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.
Same
@@AstroguruDrJyotiJoshihu
Ni😊😅
@@ravindramore1335000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000
@@AstroguruDrJyotiJoship😊
Sundar mahiti Jai Jyotish
जय ज्योतिष 🙏
एकदम बरोबर
जय ज्योतिष
अगदी बरोबर आहे ताई
धन्यवाद
अगदी सुंदर विवेचन
धन्यवाद
खुपचं छान माहिती सांगितली नमस्कार 🙏
धन्यवाद
फारच छान माहिती दिली ताई धन्यवाद🙏
🙏 जय ज्योतिष
Singh rashi 1:11
जय ज्योतिष 🙏
माझी पण राशी वृषभ आणि कृतिका नक्षत्र आहे. माझे वय 30 चालू आहे job साठी खूप अडचणी येत आहेत.कोणतीही गोष्ट मनासारखी होत नाही. जीवनात यश न मिळाल्यामुळे लग्नाचा विचार पण येत नाही..आणि जर बायको रागिष्ट भेटणार असेल तर लग्न न केलेलं बर.. करिअर च्या बाबतीत खूप भटकंती झाली. अध्यात्मिक गोष्टीत आवड आहे.त्यामुळे हिम्मत मिळते. मला आनंदी राहायला आवडते...तुम्ही जे काही सांगितले आहे ते अगदी बरोबर आहे😊🙏
धन्यवाद
जय ज्योतिष
Same😆...जीवनाचा कंटाळा येतो
100% khara Ani barobar bollas dada. Same here
trt reading kra.. khup prasahanchi answer miltat.. 😊
जय ज्योतिष
Barobar ahe . I am also ♉. Jai jyotish.
धन्यवाद
Maji pn ras rushabh ahe MLA pn kontyach kamat yesh yet nahi khup adacni yetat 15 Varsha pasun Bala sathi prayatn karat ahe pn kahi upyog nahi
Whatspp msg only 9850098688 charges applicable
Majha janma Gul rashit ka jhala … please upload the video madam
सटिक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻
Welcome
जॉब साथी भरपूर वचन येतोय कायम नोकरी मिलत नाही काय आहे
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
वृषभ रास मधील लोकांना... कोणत्या देवाचे उपासना करावे लागेल ताई
महादेवाची पूजा करावी.
Very very good
Khup mahiti abhyas bolane God shant chanch
Thank you
Vrushik rashiche bhavishya sangal ka?
लवकरच व्हिडीओ अपलोड कारण्यायत येईल
माझा जन्म वृषभरास कृत्तिका नक्षत्रातला, पण तुम्हि म्हणताय त्या उलट माझ बालपण राणी सारखं गेलं. पण राहूच्या महादशे पासूनचा जो संघर्ष गुरूच्या महादशेत थोडा शिथील झाला. पण आता शनि महाराजांची महादशा लागली आणि पुन्हा तोच संघर्ष (आर्थिक, शारीरिक सर्वच बाजूंनी). म्हणजे स्थैर्य नाहिच? चांगली अपेक्षा करूच नये. खूप वैफल्य येत.😔 फक्त एक आहे माझा जोडीदार रागिट आहे पण खूप काळजी घेणारा (नवरा कमी मित्र जास्त) आहे.😊♥️
Same here
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
बरोबर आहे ताई
धन्यवाद
Kark Rashi badal sangave
ruclips.net/video/a1bBpr0Sv8o/видео.html
Guide kara vrushabh rashi sathi sangharsh kasa Kami hoil.. please majhya navrya chi tabiyat thik nhi...
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
खूप छान सांगितले
🙏 जय ज्योतिष
वामस्त खूप छान सांगितले ताई
धन्यवाद
100%Right
जय ज्योतिष
खूप छान उपक्रम
धन्यवाद
Khup chhan tai patnichya nehami ang garam v ajarpan asate upay sanga
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.
अतिशय सुंदर माहिती दिलीत
धन्यवाद
Tai tumach jyotish baryachada tantotant yete maza janm 21 june ratri 1 wajata zalay pan koutumbik adachan aahe upay dya mi sangeet shikley please reply me
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Thanks Tai
खूप छान
धन्यवाद
माझी रास वृषभ मी काळा आहे हँडसम नाही . विश्वासघात , अपयशाशिवाय दुसरे काही नाही .
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
excellent information knowledge
Thank you
Agdi achuk mahiti diliti madam,Thank you 🙏
Welcome
वृषभ राशी व रोहिणी नक्षत्र आहे माझे
जय ज्योतिष
माझी आणि माझ्या मिस्टरांची रास वृषभ आहे.. गेले दोन वर्ष खूप अडचणी होते...
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
मॅडम.. तुम्ही चांगला सल्ला द्या मला जने करून आमचे नाते वाद निर्माण होणार नाहीत
खुप छान आहे
जय ज्योतिष
माझा जन्म Rushabh राशीत व krittika Nakshatra आहे पण तुम्ही सांगता तसे माझी वयाची वीस वर्षे छान गेली
पण Sangharsh वयाच्या पंचवीस वर्षे चालू आहे तो आता पर्यंत आहे
माझा जन्म वृषभ राशीतच का झाला
ruclips.net/video/Xpq6FlO2ywY/видео.html
आता किती वय आहे
excellant and most accurate
Thank you 🙏
मी जाॅब साठी प्रयत्न करत आहे तरी मला यंश मिळालं नाही का बरं मी goverment paper दिलं आहे तरी पण काही यंश नाही मला यंश मिळालं का 4/5/1984चा माझा जन्म झाला आहे
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.
barobar ahe mazhi ras
जय ज्योतिष
@@AstroguruDrJyotiJoshi Jay Jagdish Hare Jyotish ishwarpur kalaskar
Maza navara ragit swabhavacha ahe. Mazi ras urshabh ahe.
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Sarva positive ani negative goshti agdi kharya ahet 👍
जय ज्योतिष
Mi वृषभ राशीची आहे आणि माझे पती खूप रागीट आहेत
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
1 No madam. perfect analysis
Thank you
Majha janma dhanu Rashit ka jhala … please video upload kara madam
लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
Amazing information❤🙏🙏
Thanks
Dhanvad
Khup chyan
Maza mulga ahe tul rashi cha
Mi ahe rushbh
Amch ajibat ekmekache mat just nahi
धन्यवाद
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
खुपचं सुंदर आहे माॅडम
धन्यवाद
Namaskar
Please Sinha rashich video karal ka?
Maza janam Sinha rashit ka zala?
लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
बरोबर सांगितले
जय ज्योतिष
माहिती छान होती मडम
रास वृषभ
नक्षत्र रोहिणी
लग्न योग्य कधी आहे कळेल का? वय 33 पुणे
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.
ताई माझी रास वृषभ आहे पण माझे स्वताचे घर व्हावे म्हणून खुप संघर्ष करावे लागत आहे पण ते पुर्ण होत नाही आज माझे वय 42 झाले पण माझे घराचे स्वप्न पुर्ण होत नाही काय करावे हेच समजत नाही
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीं भविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.
सर्व खुप छान व योग्य सांगीतले. पण शत्रु जास्त
का असतात ?
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभवीय व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.
कुंभ राशीवर सुद्धा वीडियो पोस्ट करा please
लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
जय श्रीकृष्ण लग्नी वृषभ रास आहे म्हणून ती रास पहायची का चंद्र ज्या राशीत आहे ती रास धरन त्याप्रमाणे पहायचे ते खुलासा व्हावा जय श्रीकृष्ण
होय