देवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांला घेऊन दिली चप्पल| दुसऱ्याला घेऊन गेले सलुनमध्ये|कार्यकर्ते भावुक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 73

  • @vikasbhor-z3d
    @vikasbhor-z3d Месяц назад +38

    जिवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते मिळालेत देवदत्त निकम यांना.
    मित्रांनो खूप मतदान घेतलय तुम्ही.
    फक्त कागदावरच पराभव झालाय आपला.
    आपणच विजयी आहोत जनतेच्या मनात.

  • @satishmodhave6611
    @satishmodhave6611 Месяц назад +5

    ओन्ली निकम साहेब शेतकरी पुत्र जनतेच्या मनातला आमदार 🎉❤

  • @santoshunde4532
    @santoshunde4532 Месяц назад +1

    वळसे पाटील फक्त

  • @avdhutthorat9964
    @avdhutthorat9964 Месяц назад +4

    आंबेगावचे भागेविधाते नामदार वळसे पाटील साहेब.✌🏼⏰

  • @amitdere6702
    @amitdere6702 Месяц назад +9

    जनतेचा आमदार फक्तं नामदार साहेब आहे राहणार आणि कायम तेच असणार

  • @swapnilhujare7106
    @swapnilhujare7106 Месяц назад +8

    आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला चांगले उमेदवार उभे करा

  • @yashgawade4050
    @yashgawade4050 Месяц назад +2

    Fkt Walse Patil Saheb ✌️💯

  • @jayshritambe6984
    @jayshritambe6984 Месяц назад +1

    तो मिशीवाला पण घेऊन जा सलूनला.

  • @Dtyfhhbjkkoki
    @Dtyfhhbjkkoki Месяц назад +5

    आज समर्थन करताय पंन 5 वर्षाने यांच्या नावाने खडे फोडणार आहात
    च्यु. कार्यकर्ते घरात कोणी गेलं तरी 10 दिवस चप्पल नाही काढणार
    बालिशपणा कुठला

    • @kisanthorat2888
      @kisanthorat2888 Месяц назад +1

      😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @avdhutthorat9964
    @avdhutthorat9964 Месяц назад +5

    तुमी किती आटापिड करा विजय हा नेमी सतेचा च असतो आणि विजय हा जालीला आहे! आंबेगावची जनता कायम विकासच्या दृष्टीने नामदार वळसे पाटील साहेबानं मागे ठाम पणे उभा आहे. ❤️🙏🏼

  • @aanadbhalerao1873
    @aanadbhalerao1873 Месяц назад +5

    जनतेच्या मनातील आमदार सच्चा ❤

  • @devidaskale31
    @devidaskale31 Месяц назад +4

    नामदार दिलीप राव वळसे पाटील च.. फक्त...

  • @Vaibhavnichit214
    @Vaibhavnichit214 Месяц назад +4

    आंबेगावचा संजय राऊत 😂

    • @ajayrathod7005
      @ajayrathod7005 Месяц назад +2

      Ghe mg ghalun

    • @satishmodhave6611
      @satishmodhave6611 Месяц назад +1

      नीट बोल जरा तुम्ही डमी मुळे वळसे पाटील यांचा विजय आहे 😂

    • @sunilkapare6747
      @sunilkapare6747 Месяц назад

      मग कसा घाईवर आणला

  • @sameerpthorat
    @sameerpthorat Месяц назад +4

    कशाचा इवेंट करतील नेम नाही

  • @AkshadaShinde-k7h
    @AkshadaShinde-k7h Месяц назад +5

    अहो एका मताने विजय झाला काय आणि एक लाख मताधिक्याने झाला काय विजय हा विजयच असतो😅😅

    • @SantnagarSubstation
      @SantnagarSubstation Месяц назад

      कॉपी करुण डमी बसवुन पास झाला काय आणि चोऱ्या माऱ्या करुण श्रीमत् झाला काय

    • @vbs9530
      @vbs9530 Месяц назад

      ​@@SantnagarSubstation राजकारण यालाच म्हणतात बाकी मतदार संघाचे उमेदवार बघा

  • @akshaywalsepatil1139
    @akshaywalsepatil1139 Месяц назад +6

    Chamakogiri 🤣🤣🤣 thanks to god “असा जोकर लोकप्रतिनिधी” नाही लाभला त्या साथी 🙏🏻
    To News portal-
    भावा इतकी ही काय वाईट परिस्थिती नाही चॅनेल ची की अशा काही कंटेट टाकायचा गरज आहे.. 😅
    सोबतची ४ लोक काही तरी कामधंद्याला लावली की त्याचा व्हीडीओ टाका की हे काय पांचट केस कापायचं n all 🤣🤣

  • @Nana8323.1
    @Nana8323.1 Месяц назад

    शरद भाऊ तुम्ही अजून एक पैंज लावली होती

  • @MohanChikhale
    @MohanChikhale Месяц назад +3

    Chappal gheun dili dongar nahi ubha kela 😂😂

  • @MohanChikhale
    @MohanChikhale Месяц назад +2

    Namdar diliprao walse patil saheb ❤

  • @AffectionateBreakingWave-sn8en
    @AffectionateBreakingWave-sn8en Месяц назад +6

    Devdattji Nikam saheb

  • @Gunjal41
    @Gunjal41 Месяц назад +8

    जनसामान्य जनतेच्या मनातील आमदार शेतकरी पुत्र देवदत्तजी निकमच आमदार

  • @Vaibhavnichit214
    @Vaibhavnichit214 Месяц назад +2

    Overacting चे 50 रु cut 😂😂

  • @kiranborhade6653
    @kiranborhade6653 Месяц назад +4

    No comments balish vishy

  • @Vaibhavnichit214
    @Vaibhavnichit214 Месяц назад +1

    ही काय बातमी आहे का खळे

  • @BalasahebGabhale
    @BalasahebGabhale Месяц назад +5

    Good

  • @amolthorat4915
    @amolthorat4915 Месяц назад +4

    फालतुगरी आहे.... काय विशेष नाहीय......5,00,000/-deto का कार्यकर्त्याला वापरायला

    • @vaibhavpadwal7832
      @vaibhavpadwal7832 Месяц назад

      तुम्हाला दिले वाटते

  • @dipakwalke2583
    @dipakwalke2583 Месяц назад +5

    जनतेतला आमदार ❤❤❤

  • @akshaykale7088
    @akshaykale7088 Месяц назад +1

    निकम साहेब ❤❤

  • @dinkarbarhate7390
    @dinkarbarhate7390 Месяц назад +6

    जनतेच्या मनातील आमदार देवदत्त निकम साहेब ❤

  • @rahulthorat280
    @rahulthorat280 Месяц назад +3

    Nikam saheb..... ❤❤❤

  • @sadashivpadwal-hk2rx
    @sadashivpadwal-hk2rx Месяц назад +2

    Nikam Saheb Asech Karyarat Raha (Tumhi Amche Amdar Jaya Maharastra)

  • @jadhavrohidas3352
    @jadhavrohidas3352 Месяц назад +1

    Satnt bajee

  • @mukundborhade5354
    @mukundborhade5354 Месяц назад +2

    Sonya sarakhi manase kamavali nikam bhau ne .

  • @mangeshwalse3213
    @mangeshwalse3213 Месяц назад +2

    कोणी दारू वगैरे नवतीना सोडली 😂

  • @DipakWayal-z2v
    @DipakWayal-z2v Месяц назад

    Ase karyakarte samor nahi fhakta malidyavar dola theun kame karnare sarvasamanyanni vichar karayala lavla

  • @yashgawade4050
    @yashgawade4050 Месяц назад +2

    Padla 😂😂

    • @satishmodhave6611
      @satishmodhave6611 Месяц назад

      आरे डमी आले तुम्ही

  • @ketankhandale9772
    @ketankhandale9772 Месяц назад +2

    जनसामान्यांच्या मनातील आमदार निकम साहेब

  • @ganeshwayal2244
    @ganeshwayal2244 Месяц назад +2

    जनतेच्या मनातील आमदार ✌️

  • @Sagarpiyu
    @Sagarpiyu Месяц назад +1

    Chappal ghalnar navtena

  • @pujannighot4862
    @pujannighot4862 Месяц назад

    😂

  • @rohidastawhare8300
    @rohidastawhare8300 Месяц назад +2

    Only Nikem saheb

  • @SanjayKale-q8b
    @SanjayKale-q8b Месяц назад +1

    👌👏👏👏🙏🙏🙏💪

  • @dipak1dhokale693
    @dipak1dhokale693 Месяц назад +1

    जनतेच्या मनातील जिगरबाज आमदार देवदत्त निकम च

  • @shinde2224
    @shinde2224 Месяц назад +2

    हीच ती दौलत साहेब

  • @dhannjaypachundkar
    @dhannjaypachundkar Месяц назад

    आणि मिशा पण काढणार होते कुणी तरी

  • @nikhiljadhav8801
    @nikhiljadhav8801 Месяц назад +5

    रडु नको

  • @LaxmanDhobale-f5p
    @LaxmanDhobale-f5p Месяц назад +5

    छांन

  • @vaibhavpadwal7832
    @vaibhavpadwal7832 Месяц назад

    तसे पण निकम साहेब निवडुन आले आहे

  • @sanjaynikam814
    @sanjaynikam814 Месяц назад +1

    Only Nikam saheb

  • @Anikettemgiren
    @Anikettemgiren Месяц назад

    Only nikam

  • @prakashkhaire11
    @prakashkhaire11 Месяц назад +1

    Only nikam saheb

  • @ganeshdhumal2802
    @ganeshdhumal2802 Месяц назад

    निकम साहेब ❤

  • @yashgawade4050
    @yashgawade4050 Месяц назад +3

    अहो एका मताने विजय झाला काय आणि एक लाख
    मताधिक्याने झाला काय विजय हा विजयच असतो😅😂

    • @SantnagarSubstation
      @SantnagarSubstation Месяц назад +2

      कॉपी करुण डमी बसवुन पास झाला काय आणि चोऱ्या माऱ्या करुण श्रीमंत झाला काय