Happy birthday Sahil, Anita साहिलला खूष पाहून तू पण आज खूप खूष आहेस आणि तूला खूष पाहून मी खूष आहे, thank you laddo चे पप्पा तुम्ही साहिलला व अनिता ला आनंदी ठेवल्या बद्दल, असेच सर्व मिळून रहा, ❤️❤❤️
साहिल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जिओ हजारो साल साल के दिन हो पच्यास हजार अनिता साहिल खूप छान दोघे आनंदी होतात बरे वाटले बघून पप्पांनी सर्व केले खूप छान
अनिता किती चांगला नवरा आहे तुझा, अग तुझ्या घरच्यांनी पण केला नसता एवढा छान साहिल च birthday, स्वतः त्यांनी सगळे आणले,केलं,बाहेर घेऊन गेले,स्वातला नशीबवान समज,कोणता सावत्र बाप करेल एवढं,आणि त् उगाच त्याला काय पण म्हणते,तू पण त्याला आनंद वाटेल असेच वाग,त्याची आयुष्भर साथ सोडु नको,थोड त्याच्या मनासारखं वाग,आज खरंच एकदम डोळे भरून आले ग,पुरुष फक्त बोलून दाखवत नाही पण त्यांचं मन पण हळवे असते,कधीही तुझ्या नवऱ्याला दुखवू नको
साहिलला वाढदिवसाच्या शुभेच्छा . त्याला सांग आता तुझ्या साठी तुझ्या बापानं एवढं केलंय . त्यांचे धन्यवाद तु तुझ्या चांगल्या वागणुकीनंच मान . झालं गेलं गंगेला मिळालं . आता तु मागचं विसरून स्वतः ची प्रगती कर.
Aai vadila paiki ekan laad purvayche ani dusryane strict vayche. Tumhi doghe navra bayko strict kara tila. Play group madhe taka.3 years chi mule school madhe jatat. Tyancha vel pan jato ani thode ragvayla pan milte. 0:10
Aaho tai single mom aasha tai chennal ahe tya tai na thodi madat kra na tya khup trasta ahe tyancha mulina bagun khup vait vatt me keli asti ho madat pan Majhi paristi chagli nahi ahe
अरे ताई तुम्ही पण महतल का आशा ताई बद्दल मी पण just सांगितलं आहे बघू करतात का हेल्प अनिता ताई , दुसऱ्या नालायक आहेत यूट्यूबर्स..अनिता ताई चांगल्या आहेत करतील त्या हेल्प नक्की..👍🏻
@@स्वामीचीलेकत्या ताईंना मोठी रक्कम हवी आहे ..... कोणीतरी त्यांना ऐपतीप्रमाणे मदत केली तर लगेच व्हिडीओमध्ये येवून एव्हढ्या पैशात काय होते असे म्हणाल्या ..... त्यांना लाडकी बहीण योजनेबद्दल किंवा अनेक मेडिकल योजना आहेत किंवा अन्य अनेक योजनेबद्दल कोणीही काही सांगितले की यांचे नाही होत हेच उत्तर मिळते ..... थोडा प्रयत्न करायला नको का ? सर्व व्ह्युवर्स यांच्या आसपास किंवा शहरात राहत नाहीत की ज्या येवून त्यांना वैयक्तिक मदत करू शकतील ..... प्रत्येकीच्या वैयक्तिक आयुष्यात अडीअडचणी असतात म्हणून पैशाची मदत करू शकत नाहीत पण अगदी मनापासून त्यांना काही योजेनची माहिती देतात तेव्हा त्यांना उलट उत्तरे मिळतात ..... मान्य आहे त्रासलेली व्यक्ती आहे पण व्हिडिओ बनवून मदतीची अपेक्षा असेल तर सर्वांचा आदर केलाच पाहिजे ..... सिंगल मदर - मुलींचे ( मुलांचे ) प्रॉब्लेम असे अनेक व्हिडिओ बनविण्याचे पेव फुटले आहे .....सहानुभूती व माणुसकी म्हणून खूप लोकांनी फुल ना फुलाची पाकळी मदत केली त्यानंतर त्यांनी जमिनी घेतल्या , दोन दोन बंगले बांधले , गाड्या घेतल्या , सोन्याच्या दागिन्यांनी मढले पण लोकांना चुना लावला त्यामुळे आता लोक ताकही फुंकून पितात ! मला माहित आहे की मलाही ट्रोल केलं जाणार पण सत्य बाजू दाखवून देणे हेही स्वामी भक्तांचे काम आहे .... कोणाला दान नक्की करावे पण ते सत्पात्री असावे .... मदत जरूर करावी पण समोरच्याला दुबळे बनवू नका .... त्यालाही खडतर वाट चालू द्या म्हणजे जीवन समजते ही स्वामींची विचारसरणी आहे हेही विसरून चालणार नाही !
Hello शीतल ताई thnk you तुम्ही माझ्या बद्दल इथे हेल्प साठी म्हणाल्या , काल मी अनिता ताई च rply पहिला होता, त्यानं नी delete केला मी आज मला काही reply केला का बघायला आली होती , त्यानं नी अजून काहीच उत्तर दिलं नाही आहे..😓😭😭
❤❤happy birthday sahil aani anita tuzya mistr la pn thank you sang khup chan sambhaltat tuzya mulana pn kharach nashiban aahes ase pati milale tula pn khup chan aayush bhar asech sukhat raha shevat yevadh sangen tuzya mulana kadhi hi tumchya kaka na antar deu ka porano ❤❤❤❤tuzya 3 hi mulana khup khup prem aani aashirvad
Happy birth day to ur son sahil gd arrangements by ur husband n lado a thriugh gentleman.keeo itp sahil shoul go for further edycation c som jib suitabl for him it may help him improve his life.lado also haooy birth day
Anita tu kharach khup nasibvan ahes tula itka changla navra milala ahe Sakka bap pan karnar nahi avde to karto Tyachi kalji ge tyanchya manapramane vag kadich sath sodu nakos tuz ayush to ankin sunder karel Navrayshivay aple konch naste Sarvani gunya govindane raha
Happy birthday Sahil, Anita साहिलला खूष पाहून तू पण आज खूप खूष आहेस आणि तूला खूष पाहून मी खूष आहे, thank you laddo चे पप्पा तुम्ही साहिलला व अनिता ला आनंदी ठेवल्या बद्दल, असेच सर्व मिळून रहा, ❤️❤❤️
अनीता तुम्ही खुप भाग्यवान आहात अशी व्यक्ती आयुष्यात आली आहे.दोघांनी छान संसार करा.मुलांना खुप मोठा आधार मिळाला आहे.
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा साहिल खुप खुप मोठा हो तुझ्या आयुष्यात असलेल्या सर्व समस्या दूर होवो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना 🙏🌹🎂
🌹🌹साहिल तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!!! डेकोरेशन किती सुंदर
हॅपी बर्थडे साहिल वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉
Happy birthday sahil 🎉chhan decoretion kelay sahilchya pappani tu nshibvan aahes anita itka chhan jivan sathi tula milala😊
साहिल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जिओ हजारो साल
साल के दिन हो पच्यास हजार
अनिता साहिल खूप छान दोघे आनंदी होतात बरे वाटले बघून
पप्पांनी सर्व केले खूप छान
अनिता किती चांगला नवरा आहे तुझा, अग तुझ्या घरच्यांनी पण केला नसता एवढा छान साहिल च birthday, स्वतः त्यांनी सगळे आणले,केलं,बाहेर घेऊन गेले,स्वातला नशीबवान समज,कोणता सावत्र बाप करेल एवढं,आणि त् उगाच त्याला काय पण म्हणते,तू पण त्याला आनंद वाटेल असेच वाग,त्याची आयुष्भर साथ सोडु नको,थोड त्याच्या मनासारखं वाग,आज खरंच एकदम डोळे भरून आले ग,पुरुष फक्त बोलून दाखवत नाही पण त्यांचं मन पण हळवे असते,कधीही तुझ्या नवऱ्याला दुखवू नको
आमचे पण तेच म्हणणे आहे
@@gitanjalipatelhantodkar9577 अरे त्या माणसाने त्यांना accept च केले आहे करायलाच हवे त्या मुळासकट घेतले अनिताला
साहिलला वाढदिवसाच्या शुभेच्छा . त्याला सांग आता तुझ्या साठी तुझ्या बापानं एवढं केलंय . त्यांचे धन्यवाद तु तुझ्या चांगल्या वागणुकीनंच मान . झालं गेलं गंगेला मिळालं . आता तु मागचं विसरून स्वतः ची प्रगती कर.
@@gitanjalipatelhantodkar9577 बाप आणि फक्त एकच असते त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही
अगदी खरी आहे पप्पा खूप चांगले आहेत मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे साहिल
Happy Birthday dear Sahil. God bless you with good health and happiness and fulfill all your dreams. 🎂 🍫🎁🎊🎉💐
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, साहिल, सुख समुद्यी शांती समाधान आरोग्य आयुष्य लाभो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा साहील
आता फक्त लाडोचे पप्पा नाही बोलायचे आता ते खरोखर साहील चे पप्पा असल्याचे दाखवून दिले
साहिल कडे बघून खूप वाईट वाटले.लवकर त्याचे शिक्षण, पुन्हा चालू व्हावे.लाडोचे पप्पा खूप मनाने चांगले आहे.छानच.
साहिल ला खूप शुभेच्छा लाडो नाटकी मस्त ❤❤ 5:08
Happy Birthday Sahil beta God bless you 🎉🎉🎉
Anita tuja husband khup honest ahi tu lucky ahi
Very nice laddo happy birthday Sahil🎂💐💐
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साईल ❤❤🎉🎉👑🎂🥰🥰❤❤🎁🎁🎁🎁🍰🍰🙌🙌🌹🌹🌹🌹🌹
Happy birthday Sahil....may God fulfill all your dreams and wishes....God bless you ❤❤
लाडो च्या पपांनी छान डेकोरेशन केलं आहे .
साहिल ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎂🍫
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा साहील बाळा
Happy birthday sahil 💐🎉
Sahil same tuzya sarkha disto g tai😘
साहिल ला वाढदिवसाच्या शुभेच्छा. लाडो चा डान्स खूप छान झाला.
साहील तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.. 🎂🎂💐💐
Happy birthday to you sahil 🎂🎈 God bless you always 🎉 take care always your mom very nice take care always 🎉🎉🎉🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहिल🎉
साहिल वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉
Happy birthday sahilanita anita❤Tu asach khush raha
🎉 Many Many Happy Return's Of The Day Sahil Beta 🎉
Ladoo cha papana thanks decoration & Bdy celebration karita
Happy Birthday dear Sahil खूपच छान बर्थ डे केला खूप आंनद झाला
Happy birthday dear sahil gbyou enjoy your special day 🎂💐🥳
Happy birthday beta khush raha aaila support kar,
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छांचा साहीला अनिता दाजीना नाही दाखवला पण हात पाहिलात
खुप छान वाढदिवस केला साहिलचा साहिलला म्हणाव खुश रहाव आणि काका बरोबर हसून खेळून रहाव
Ladone khup chhan n ghabrta dance Kela ❤ najar na Lago lodola 🎉 ghari gelyawar najar kadh Ladochi
साहीला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
Happy birthday Sahil. Enjoy your special day 🎉🎉🎉
Happy birthday to sahil🎂💐 video baghun खूपच हसलो आम्ही laduche नखरे
Happy birthday sahil beta God bless you
😊Wish you very very happy birthday dear Sahil beta 😊God bless you beta stay always happy & healthy
Lado khup khatyal aahe❤ natkhat 1 tari mulgi asavi ga gharat. Aamchya gharat 3 bhavandat mulgi nahi ga 😢.
Happy birthday SAHIL 🎉🎉
Happy birthday Sahil
God bless you.
Full enjoy family birthday celebration.
Happy birthday sahil khup chan cake ahe tuzya husband che khup kautuk ahe
Happy birthday sahil🎉🎉🍫🍫
Happy birthday sahil 🎂
Lado ek no👍
Khup Chan decoration kel chan Chan cake aanala lado chya papani Asech aanandi raha video baghun chan vatal ladoche Papa chan g
Laddo very nice ❤ love 💕
Aai vadila paiki ekan laad purvayche ani dusryane strict vayche. Tumhi doghe navra bayko strict kara tila. Play group madhe taka.3 years chi mule school madhe jatat. Tyancha vel pan jato ani thode ragvayla pan milte. 0:10
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साहिल🥳🌹🎉🎉
नाही आम्ही असें नाही केले कधी पण आता नक्की करून बघणार कोण काय खाते ते बघून मागवणार. तुझ्या हसण्यावरून वाटते खूप मज्जा येत असणार.😂
Khuppach sunder decoration kelele aahe aani cake pan chhan aahe
❤
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेचछा🎂🎉🎊
साहील बाळा ह्या दुनियेत कोण कुणाचे नाहीत पण काका तुम्हा दोघांवर लाडो येवढेच माया करतात तू पण त्याचा बरोबर बोल गप्पा मारत बस त्यांनाही आनंद दे
साहिल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤पायाने केक भरवला आईने नाही भरवला,
लाख लाख आशिर्वाद ❤
खुप सुंदर आहे
Happy birthday sahil God bless you ❤❤🎉🎉
अनिता मुलांना याची जाणीव ठेवायला शिकव खुप करतात तुझे मिस्टर सख्या वडलांनी पण एवढे नसते केले.
Happy birthday sahil beta ❤🎉🎉
वाढदिवसाच्या खूप छान शुभेच्छा साहिल ❤
Happy birthday sahil vadhdivsachya khup khup subhecha
साहिल बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Happy birth day sahil
Happy birthday sahil. Lado khub sundar dista.Anita tuja video nahi aalkhi karmat nahi.khub vat bagto.
Nisha Amish shah.
Waw khup Chan kele sahil
Aaho tai single mom aasha tai chennal ahe tya tai na thodi madat kra na tya khup trasta ahe tyancha mulina bagun khup vait vatt me keli asti ho madat pan Majhi paristi chagli nahi ahe
अरे ताई तुम्ही पण महतल का आशा ताई बद्दल मी पण just सांगितलं आहे बघू करतात का हेल्प अनिता ताई , दुसऱ्या नालायक आहेत यूट्यूबर्स..अनिता ताई चांगल्या आहेत करतील त्या हेल्प नक्की..👍🏻
@@स्वामीचीलेकत्या ताईंना मोठी रक्कम हवी आहे ..... कोणीतरी त्यांना ऐपतीप्रमाणे मदत केली तर लगेच व्हिडीओमध्ये येवून एव्हढ्या पैशात काय होते असे म्हणाल्या ..... त्यांना लाडकी बहीण योजनेबद्दल किंवा अनेक मेडिकल योजना आहेत किंवा अन्य अनेक योजनेबद्दल कोणीही काही सांगितले की यांचे नाही होत हेच उत्तर मिळते ..... थोडा प्रयत्न करायला नको का ? सर्व व्ह्युवर्स यांच्या आसपास किंवा शहरात राहत नाहीत की ज्या येवून त्यांना वैयक्तिक मदत करू शकतील ..... प्रत्येकीच्या वैयक्तिक आयुष्यात अडीअडचणी असतात म्हणून पैशाची मदत करू शकत नाहीत पण अगदी मनापासून त्यांना काही योजेनची माहिती देतात तेव्हा त्यांना उलट उत्तरे मिळतात ..... मान्य आहे त्रासलेली व्यक्ती आहे पण व्हिडिओ बनवून मदतीची अपेक्षा असेल तर सर्वांचा आदर केलाच पाहिजे ..... सिंगल मदर - मुलींचे ( मुलांचे ) प्रॉब्लेम असे अनेक व्हिडिओ बनविण्याचे पेव फुटले आहे .....सहानुभूती व माणुसकी म्हणून खूप लोकांनी फुल ना फुलाची पाकळी मदत केली त्यानंतर त्यांनी जमिनी घेतल्या , दोन दोन बंगले बांधले , गाड्या घेतल्या , सोन्याच्या दागिन्यांनी मढले पण लोकांना चुना लावला त्यामुळे आता लोक ताकही फुंकून पितात ! मला माहित आहे की मलाही ट्रोल केलं जाणार पण सत्य बाजू दाखवून देणे हेही स्वामी भक्तांचे काम आहे .... कोणाला दान नक्की करावे पण ते सत्पात्री असावे .... मदत जरूर करावी पण समोरच्याला दुबळे बनवू नका .... त्यालाही खडतर वाट चालू द्या म्हणजे जीवन समजते ही स्वामींची विचारसरणी आहे हेही विसरून चालणार नाही !
Hello शीतल ताई thnk you तुम्ही माझ्या बद्दल इथे हेल्प साठी म्हणाल्या , काल मी अनिता ताई च rply पहिला होता, त्यानं नी delete केला मी आज मला काही reply केला का बघायला आली होती , त्यानं नी अजून काहीच उत्तर दिलं नाही आहे..😓😭😭
Happy Birthday Sahil 💐🎂🍫🎉gbu...beta🎁🪅✨
Happy birthday 🎉🎂🎈❤sahil
साहिल जन्मदिन मुबारक हो अल्लाह तुझे बहुत बहुत जन्मदिन की बढ़िया जी
Happy birthday 🎂 🥳 sahil
साहिल च्या birthday cha लाडो च्या पपा ना किती आनंद आहे हे decoretion वरून लक्षात आले
Happy birthday Sahl🎂🎂💐💐
Happy birthday sahil beta
साहिलला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.सर्व अडीअडचणी दूर होवोत.
❤❤happy birthday sahil aani anita tuzya mistr la pn thank you sang khup chan sambhaltat tuzya mulana pn kharach nashiban aahes ase pati milale tula pn khup chan aayush bhar asech sukhat raha shevat yevadh sangen tuzya mulana kadhi hi tumchya kaka na antar deu ka porano ❤❤❤❤tuzya 3 hi mulana khup khup prem aani aashirvad
Anita लाडूचा डान्स मस्त
Anita tai tuzya mr . Na video mde dahkvt ka nahi tu
Lado kharach khup hushar ani active aahe
Happy
Happy birthday Sahil..Gbu
Happy Birthday Sshil
Happy birth day to ur son sahil gd arrangements by ur husband n lado a thriugh gentleman.keeo itp sahil shoul go for further edycation c som jib suitabl for him it may help him improve his life.lado also haooy birth day
आसू निकालूंगी 😂😂😂😂😂
Happy Birthday Sahil
Happy birthday
Sahil tula vadh divsachya khuup subhechha . Vadilanchi athavan thev bala .
स्वयंपाकात तुझ्यापेक्षा नक्की हुशार होणार
Happy birth day sahil sweet family
Anita tu kharach khup nasibvan ahes tula itka changla navra milala ahe
Sakka bap pan karnar nahi avde to karto
Tyachi kalji ge tyanchya manapramane vag kadich sath sodu nakos tuz ayush to ankin sunder karel
Navrayshivay aple konch naste
Sarvani gunya govindane raha
Belated happy Birthday Sahil
Khup motha ho yashvi ho
Aai papa bhavandanchi care kar
Taei aamala ladu cha Papa na bgaychay 😊😊😊
Happy birthday 🎂🎂
हॅपी बर्थडे साहिल
Anita Hindi jara veglich boltes g
Ladola thodi ragvat ja nahitar hatti joil ti hasu nakos tivchya kahi goshtina, vastu fekane changale nahi ashaveli tu fataka dyayla pahije tila. Nahitar nanter pudhe jad jail tula, baki ti khip cute aani hushar aahe dance khupch chhan kela tine.
हैपी बड्डे साहिल आशिर्वाद ❤🎉
लाडो खूपच छान खूप हसायला येते
मिच पहिला बघीतला
देवा लाडो😂😂😂😂❤❤
लाडो एक नंबर 👌❤❤❤