प्रारंभी विनंती करू गणपती | prarambhi vinanti karu ganapati - kalpesh jadhav

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • प्रारंभी विनंती करू गणपती | prarambhi vinanti karu ganapati - kalpesh jadhav
    नमस्कार माऊली, राम कृष्ण हरी...........
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    अभंगवाणी kalpesh jadhav या मराठी utube channel वर आपले स्वागत.
    या channel वर संतांनी लिहिलेले विभिन्न अभंग, भजन कार्यक्रम स्वरुपात गायले जातात . आपल्याला सुद्धा भजनांची गोडी असेल किंव्हा आपण अभंग ऐकायला उत्सुक असाल तर अभंगवाणी kalpesh jadhav हा channel subscribe करायला विसरू नका.
    उत्कृष्ट तबलावादक श्री. चेतन तरे, मु.- पहारे, ता.- भिवंडी. यांना कार्यक्रमास बोलवायचे असल्यास त्यांचा नंबर
    चेतन तरे - 9325717755
    धन्यवाद
    ________________________________________________________
    मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
    संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    आपल्याला पुस्तकं हवी असल्यास, ७३३०४३४०५१ या माझ्या whats app नंबर वर आपला संपूर्ण अड्रेस पाठवा.
    #अभंगवाणीkalpeshjadhav
    #हार्मोनियममित्रkalpeshjadhav
    __________________________________________
    Follow the Kalpesh Jadhav channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    नमस्कार मित्रांनो....
    आपल्या तीनही utube चॅनेल वरील नवीन अपडेट, माहिती व लिंक मिळवण्यासाठी कृपया आपल्या व्हाट्स अँप चॅनेल ला join करा.....
    1] हार्मोनियम मित्र - 33
    chat.whatsapp....
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    ________________________________________________________
    आपल्याला जर फिरण्याची, गडकिल्ल्यांची व नवनवीन प्रदेश पाहण्याची आवड असेल तर
    traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
    • Video
    काही निवडक किल्ले व्हीडीओ
    • दुर्ग भ्रमंती
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    ________________________________________________________
    topic cover :-
    prarambhi vinati karu ganapati
    prarambhi vinati karu ganpati
    prarambhi vinanti karu ganpati
    prarambhi vinanti karu
    prarambhi vinanti karu ganapati vidyadaya sagara
    prarambhi vinanti karu ganpati vidyadaya sagara
    prambhi winanti karu ganpati
    prarambhi vinati karu ganapati vidya daya sagara
    prarambhi vinati karu ganpati vidya daya samara
    prarambhi vinanti karu ganapati
    prarambhi vinanti karu ganapati abhang
    prarabhi vinanti karu ganapati
    प्रारंभी विनंती करू गणपती
    प्रारंभी विनती करू गणपती विद्यादयासागरा
    प्रारंभी विनंती करू गणपती lyrics
    प्रारंभी विनती करू गणपती
    प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा
    प्रारंभी विनंती करूं गणपती
    ______________________________________
    Ignor Hashtags:
    #kalpesh_jadhav
    #अभंगवाणी, #अभंग
    #bhaktigeete
    #गौळण #गौळणी
    #gaulani #gaulan
    #abhang #bhajan
    #abhangavani #bhajansong
    #भजन #भक्तीगीत
    #भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
    #marathibhajan #bhaktisong
    #devotionalsong #indianfolkart
    kalpesh jadhav bhajan
    kalpesh jadhav abhang
    कल्पेश जाधव अभंग
    कल्पेश जाधव भजन

Комментарии • 18

  • @ananddabhekar2597
    @ananddabhekar2597 15 часов назад

    राम कृष्ण हरी अभंगाच्या चाली खूप आवडतात

  • @kokannaad
    @kokannaad 11 месяцев назад

    सुप्रभात माऊली ..केदार रागा मध्ये प्रार्थना ची वाट बघत आहे मी ..लवकरच येईल अशी अपेक्षा बाळगतो..धन्यवाद माऊली ..

  • @ratnmalashevale2903
    @ratnmalashevale2903 11 месяцев назад

    खूप गोड आवाजात अभंग गायलात 🙏🙏🙏👍👍👍👌👌👌🌹🌹🌹🌹🌺🌺🌺

  • @sulochanakhatavkar1430
    @sulochanakhatavkar1430 11 месяцев назад +1

    खूपच सुंदर सकाळ गणपतीच्या मधुर गाण्याने झाली मन प्रसन्न झाले आणि तुमच्या गोड आवाजाने🙏🙏🌹🌹👌👌👍👍

  • @rakeshdhuri7403
    @rakeshdhuri7403 11 месяцев назад

    सुरेख आवाज माऊली

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 11 месяцев назад +1

    अप्रतिम खूप सुंदर गोड गायन नमस्कार सर धन्यवाद 🙏🙏🙏💐💐💐👌👌👌

  • @vitthalmote3317
    @vitthalmote3317 11 месяцев назад +1

    शुभ सकाळ सर🌹🌹 किती गोड अभंग खूप छान किती मधुर सुरेखा आवाजात गायली हो सर🌹🌹 गणपती बाप्पा मोरया🌺🌺 तबला वादक साथ लय छान👌🌹👌🌹

  • @ankushsawant1415
    @ankushsawant1415 11 месяцев назад +1

    खूपच छान राग कोणता Pls send with Notation

  • @UmashivajiraoJoshi
    @UmashivajiraoJoshi 27 дней назад

    खूप छान आहे

  • @ashokpatil8834
    @ashokpatil8834 11 месяцев назад

    कल्पेश जी....राम कृष्ण हरी.. खूप छान आवाज... चाल.. मस्त.... आणि तरे जी आपले वाद्य खूप छान 🎉🎉🎉

  • @dagdupatekar3226
    @dagdupatekar3226 11 месяцев назад

    खूप छान 🙏🙏

  • @mahendrapatil3404
    @mahendrapatil3404 11 месяцев назад

    खूप सुंदर माऊली राम.

  • @anilsonawane2250
    @anilsonawane2250 11 месяцев назад

    Sundar gayan 👍🙏

  • @anilparab2564
    @anilparab2564 11 месяцев назад

    Apratim Gayan va Chal.

  • @sumedhapatil904
    @sumedhapatil904 11 месяцев назад

    साधी सोपी सरळ चाल ..अप्रतिम .

  • @pravinwagh5654
    @pravinwagh5654 27 дней назад +1

    🎉🎉🎉🎉🎉❤

  • @sagarsawant2339
    @sagarsawant2339 2 месяца назад

    Please notation pathava.