हिंदकेसरी वडकी मैदानाचा फायनल च्या गुलालाचा मानकरी सातारा एक्सप्रेस बलमा ची मुलाखत !
HTML-код
- Опубликовано: 19 дек 2024
- @kumarvijayjadhav
#बैलगाडीशर्यत
#बैलगाडी
#बैलगाडी_शर्यती
#बैलगाडा
#बैलगाडी_शर्यत_2022
#नादएकचबैलगाडीशर्यत
#शेतकरी
बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati
A1 Jodi Mathur 1001💕🩵 🔝🦅& Balma 💕🎉❤💯👑
Pahije Sameer bhaiya pahije aamhala
छान वाटले मुलाखत बघून नाहीतर त्यादिवशी सर्वांनी प्रथम क्रमांक ची मुलाखत घेतली साताऱ्याची शान बाकीची ही मुलाखत दोन नंबरचा ही तितकाच महत्वाचा असतो 👍🙏
Dada balma lagech nela..mi 2,3 vela gelelo.. Malak navte
Aare Dada Balma la Lagech Ghari Nela Hota price Gheyala pan fakt 3 - 4 porch Hoti ❤
अक्षय दादा एक विनंती आहे सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे आपल्या सातारचा हरीण या वर्षी पुसेगाव मैदानात पळवा नक्कीच balma काही तरी वेगळे करून दाखवेल गुलाल घेणारच कारण balmachya आवडीची आणि पाळण्यासारख मैदान आहे सगळ्यांच्या इच्छे साठी नियोजन करा पुसेगाव ल चांगल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
पुसेगाव हिंदी केसरी मैदानाला
बकासुर आणि सातारा एक्सप्रेस बलमा= प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर सलगरे किंग हे त्रिकुट एकत्र आलं पाहिजे
💯 एक नंबर होणार
सरपंच समीर भैया नेहर यांची मुलाखत घ्या मथुर कसा आला 1001❤
Kon aahe ha jhatu ??
Mathur ani balma palva mast gadi palnar ❤❤
Nakkich nakkich bhau kru niyojan apn
काळीज आहे आपलं सलग 5/6 वर्ष पळतंय ❤❤❤
💞.. बलमा..लाडू.. 💞. च अभिनंदन.. 🙏🙏
छान पळाली गाडी.. प्रशांत डायवर चिंचनेर. 🥰
सेमी. ला आणि. फायनल ला स्पीड जोरात गगल होत.
आजून ऐकदा... मथुर.. बलमा..पळाले पाहिजेत
दोनी नंदिना फुडील वाट चाली साठी शुभेच्छा. 🙏
पुसेगाव ला बकासुर आणि बलमा पळवा ड्रायव्हर विठ्ठल नानाला बसवा....
पुसेगाव mathur आणि balma करा नियोजन प्रेक्षकांसाठी फॅन्स साठी जाळ आणि धूर संगचं
खरच या क्षेत्रात मालक असावे तर असे जरी हिंदकेसरी मैदान असले तरी 1 no केला तरच हिंदकेसरी मान देयचा बाकीचे लगेच बोलतात आमचा 7 वेळा झाला 10 वेळा झाला त्यांनी शिकलं पाहिजे काही तरी
बकासुर 1 नंबर करूनच हिंडकेसरी जलंय
कॉकटेल वाले बोलतात आमचा सप्त हिंदकेसरी झाला आहे 😂😂😂
आमच्या मनातलं ओळखतो आमचा वाघ।। बलमाप्रेमी।।
काळीज बलमा शेठ 😍🥰😘😘
😊😊😍🥰❤️❤️❤️
Balma Bakasur ❤️🔥
आपण धाराशिवकर पण कट्टर बलमाप्रेमी ❤❤मैदान फक्त बलमा साठी बघतो।।
मथूर आणि महिब्या आहे पुसेगाव ला मला माहिती आहे 💯💯
Nhi
नियमात ❤❤ एक नंबर केली बलमा ने
सातारा एक्स्प्रेस बलमा ❤
Madhur Aani Balma Mast Gadi Palte 1 Da Palva🎉
खूप खूप धन्यवाद दादा दोनदा जाऊन तू व्हिडिओ घेतला खरं व्हिडिओ मैदानाच्या दिवशी खूप वाट बघत होते कोणत्याच youtube वाल्यांनी व्हिडिओ टाकला नाही
Balma la Final Zale bar lagech Ghari nala mhanun konalach Mulakat Gheyla Nahi Bhetli ❤
झिरो haters Balma ❤
छान मुलाखत घेतली दादा❤
Balma 1 namber harna sarkha palto ❤❤❤
याच मुलाखतीची वाट मी बघत होतो ❤❤
Balma ani bakasur. Ladki jodi
Very nice congratulations 🎊
धन्यवाद. मुलाखत घेतली बलमाची
सेम टू यू
King balama❤❤❤❤❤
मथुर बलमा 💥❤️🔥💯💯
💥💥💯
❤Balma❤
कसं उभं राहिलंय ❤❤हरीण❤❤
बलमा आणि लक्षुमन असता 1 नंबर केला असता
पावसाळ्यात बलमा कमी झाला होता त्यामुळे अंगापूरच्या मैदानासाठी बकासुरच्या मालकाने अक्षय मोरे कडून ६० हजार वायदी घेतली होती.....! एहसान फरामोश आहेत बक्याचे मालक...! या गोष्टी कोणी ओपनली सांगत नाही....पण हे खरं आहे त्यामुळे बलमाच्या मालकाने ठरवलंय यापुढे बकासुर चा मालक वायदी देईल तेव्हाच बलमा त्यांना द्यायचा नाहीतर नाही....!
Afawa nako Pasru😂😂
With proof bol
@Black_pearl_8055 वजीर बलमा ग्रुपच्या कोणत्याही पोराला विचार कोणीही सांगेल विदाऊट प्रुफ कोणी बोलत नाही.....
Dilihi asel tyanna kahi problem nhi tula ky.
@@Bailgadapremi-c4w proof magtoy
Video, voice , recording , photo, ahe ka kahi mg bol bc
@@Black_pearl_8055 bhava mohil ne vaydi ghetleli aahe
❤❤❤ bakasur balma palu dya jo khup divas zale jodi palaleli nahi 😅😅😅😅
Mst mulakhat dada❤❤
Balma जर पसेगावला आला तर गुलाल फिक्स घेणार कारण चढच रान आहे पूर्ण balma त्या राणाला जोरात पळतो हरणा सारखा जेपा घेत फक्त पेरा टॉप हौद्या घावलका मग कोणाला 🔥🔥🔥🔥
वादळ आहे
1number cha mankari honar pusegaon la ❤❤❤❤❤
Bhai Mathur sobat palvayla sang na
बलमा❤❤
नियोजन तेच राहणार आहे
Kayam kattar fan Balma🔥
बलमा आणि लशुमनराव पलवा❤
Satara chi sahan ahe Balma❤
Bakasur v Balama ghya akade myadan❤❤❤
बकासुर❤❤❤
काळीज ❤
🔥बलमा🔥 ची मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद🙏 हिंदकेसरी 🔥लाडू🔥ची पण मुलाखत घ्या
हो तो पण बलमा बरोबर पळाल्lआहे
जेव्हा 1000 हजार cha वर पला असेल तेव्हा लक्षुमन ही गाडी एकदा बळुद्या
Mathur aani balma keva paltana distil dada
बकासुर बरोबर पळवा
Top ❤
मथुर बालमा फिक्स करा पुसेगाव
Mathur 🌎 balma
Mi kadla ahe photo varnyacha maydanT majja bhava br mast gulal getla hota bavrya an balma ❤❤❤❤❤machi shan satara express balma ❤❤
Mathur balma pusegoan maidan 1 number karnar
बकासुर ची मुलाखत घे गोठेवरजाउन दादा
Bakasur balma kadhi palnar विचारायचं ना
Bharat kesri लशुमनराव chi मुलाखत ga
अजित दादा केसरी ला मथुरा नि मारली होती तुमची गाडी
बळमा आणि mathur 1001 ❤ पळवा
❤
Navicha वजीर आहे का तो
Bakasur balma padva pusegaon la
पेडगाव ल आजुन टाईम आहे लांब आहे तो मैदान
Mathur balma palavla pahije🔥🔥🔥
❤🎉
दादा आमच्या बैलान काल चचेगाव ला १ केला त्याची पन घ्या की मुलाकात ❤ वाझर कराचा बवाल शेठ ❤❤❤🎉
Bhau sameer bhaiya ner yanchi mulakhat ghena bhau
मथुर आणी बलमा
मथुर बलामा
Balma
8500❤ सर्जा ची मुलाखत घ्या
❤❤
Mathur chi mulakat gheya to kuthy aahe kass aahe
समीर भैया ची मुलाखत घे दादा
Motha maidnacha motha raja
Bail kharb zalay jara
Takatakit harlay balma.... ek number wale kale bail takatakit jinklet..
काळे बैल उडाले होते वाटतं तुझ्यावर.....😂
Mitra vijay ha vijay asto
❤❤❤
❤❤❤
❤❤
❤
❤
❤❤