De Hata Sharanagata | Sangeet manaapmaan | Natyasangeet | दे हाता या शरणागता | संगीत मानापमान |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии • 17

  • @jaydipgodse316
    @jaydipgodse316 8 месяцев назад +1

    छोटा गंधर्व यांची नाट्य गिते अतिशय वेगळा आनंद देतात

  • @avinashkarode5243
    @avinashkarode5243 Год назад

    छोटा गंधर्व नेहमीच अप्रतिम म्हणतात. एक एक ओळ अनेक प्रकारे गातात व परत मूळ चालीत येतात. कमाल आहे.

  • @rameshsawant3008
    @rameshsawant3008 2 года назад +2

    Exalent

  • @madhavapte7573
    @madhavapte7573 2 года назад

    शब्दनागोंजारात गोंजारत गाणे खूपमोड वाटते
    फार सुंदर धन्यवाद

  • @jaiwantratolikar909
    @jaiwantratolikar909 2 года назад +1

    Khup chhan 👌

  • @rameshsawant3008
    @rameshsawant3008 2 года назад

    Swrgiya sangit

  • @bhalchandrasane4328
    @bhalchandrasane4328 2 года назад

    आवाज छोटा गंधर्वांचा आहे फारच सुंदर

  • @mohansawant3029
    @mohansawant3029 2 года назад

    अप्रतिम जी

  • @vidyadharrangankar8012
    @vidyadharrangankar8012 2 года назад

    Farach chhan.

  • @rajaramnibandhe9670
    @rajaramnibandhe9670 2 года назад

    अतिशय गोड आहे आवाज कर्णमधुर आहे

  • @shyamthatte
    @shyamthatte 2 года назад

    फार सुंदर. संगीत नाटकाचा सुवर्णकाळ

    • @rajaramnibandhe9670
      @rajaramnibandhe9670 2 года назад

      अतिशय गोड आहे आवाज कर्णमधुर

  • @ramdaspatil5976
    @ramdaspatil5976 2 года назад

    माऊली् एकवेळ तालाबाबत ?

  • @dhananjayjoshi2206
    @dhananjayjoshi2206 14 дней назад

    कोणाला पु लं च्या वटवट नाटकाच्या दुसऱ्या अंकातील जुगलबंदीची आठवण झाली 😂

  • @digvijayvaidya2086
    @digvijayvaidya2086 2 года назад +1

    हे छोटा गंधर्व आहेत, शरद जांभेकर नाहीत, चुकीची माहिती दुरुस्त करावी