Mazya Gharachi Gosht ft:Virajas Kulkarni | EP : 08 | माझ्या घराची गोष्ट | Itsmajja Original
HTML-код
- Опубликовано: 3 мар 2023
- आज आपण बघणार आहोत विराजस कुलकर्णीच्या घराची गोष्ट,प्रत्येक घर काहीतरी सांगत असतं,प्रत्येक घराची एक गोष्ट असते चला बघुयात अशीच एक सुंदर गोष्ट
#mazyagharachigosht #virajaskulkarni #mazyagharachigoshtavirajaskulkarni #itsmajja #itsmajjaoriginal #ankitalokhande
Itsmajja Original
Concept & Host : Ankita Lokhande
Camera Team : Swapnesh Thik, Mohit Bhoir
Editor : Mohit Bhoir
Regular Facebook Updates:
/ itsmajja
Join Us On Twitter:
/ itsmajja
Join Us On Instagram:
/ its.majja Развлечения
घर काही नीट दिसलेच नाही..तुम्हाला ते दाखवायचे नसेल तर सिरीज च नाव तरी बदला जसा की ..घरात बसून मारलेल्या गप्पा 😊
Dakhavlay
घराची गोष्ट समजली. पण संपूर्ण घराचा व्हिडीओ बघायला मिळाला नाही.
मुलाखत खूप छान घेतली. Adv कुलकर्णी, मृणाल देव-कुलकर्णी,विराजस, शिवानी , सगळ्या कलाकारांना हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Thank you so much for this!! ❤️
Virajas khup avadtos.khup chan ghar. Ur mom is my favorite actress. Shivani also very cute. God bless u. Ajun ek chan serial kar na TV war.
आई बाबांन सोबत राहणार हे आवडले
खूप छान👌👌
Gautami Deshpande Ch Ghar baghayala aawadel!!
खूप छान आहे विरजस चे घर शिवानी आणि आई बाबा सुद्धा 😊💐
घरातील गोष्टी बद्दल gappa मारल्या तर बरे वाटेल
घर पण दाखवता येईल
Plz Shashank Ketkar sobat kara na ha content....
तितिक्षा तावडे च घर .पाहच.आहे
Do this segment with Tejashree Pradhan.
Atul Kulkarni che Ghar baghayla avdel
घर व्यवस्थित दाखवायचं नसेल तर कार्यक्रमाचं नाव बदला...
सगळं आई बाबा नी घेतलं.. तुझं काय.. तू काय केलंस
तो काम करतोय ना त्याचा पुढचा चित्रपट येणार आहे "सुभेदार" आणि पुण्यात त्याच स्वतःच घर सुद्धा आहे त्यानी घेतलेलं!
घर कुठे आहे हे सांगत जा
Navin kay project karnar.. Serial kadhi karshil
Pudhacha tyacha navin movie yenar aahe "Subhedar"
Harish dudhade ch ghar dakhava na
My most favorite actress son👌👌👌Virajash ekta aahe ka bahu bahin
Ekta aahe
@@virajasxmagic 👌👌👌
बाहू आहेत त्याला पण भाऊ नाहीत.
Mrunmayee Deshpande che ghar baghayla aavdel.
माधुरी दीक्षित नेने यांचे घर दाखवा (बाहेरून नव्हे).
कोणती फिल्म
Shashank ketkar cha ghar Dakhav
कोण आहे हा?
घर कुठे आहे,घर नीट दाखवा बाकीच्याच गप्पा जास्त होतात
Rahul vaidya che ghar dakwa
Anchor is not good