इडली रवा वापरुन तांदळाच्या इडली पेक्षा मऊ, लुसलुशीत इडली। इडली रवा इडली, योग्य प्रमाणात। Idly Recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • इडली रवा वापरुन तांदळाच्या इडली पेक्षा मऊ, लुसलुशीत इडली। इडली रवा इडली, योग्य प्रमाणात। Idly Recipe
    इडली बनवायची म्हणले की पीठ नीट आंबले तरच छान फुगते आणि हलकी फुलकी , मऊ लुसलुशीत होते . नेहमी आपण डाळ तांदूळ भिजवून इडली बनवतो , तरीही उडुपी हॉटेल मध्ये जशी इडली मिळते तशी चव घरच्या इडली ला येत नाही . पान इडली रवा वापरुन केलेली इडली चवीला हॉटेल सारखीच लागते शिवाय नेहमीच्या इडली पेक्षा खूप जास्त हलकी आणि मऊ होते . रंगाने देखील पांढरी शुभ्र होते .
    Ingredients:-
    Idly Rava / इडली रवा :- 3 cups
    Urad Daal / उडीद डाळ :- 1 cup
    Fenugreek Seeds /मेथी दाणे :-1 tsp
    Pohe /पोहे :- 1/2 cup
    salt / मीठ
    #RavaIdly #Howtomakeidly #softspongyidly
    #इडलीरव्यापासूनइडली
    #इडलीरवाइडली
    #RavaIdly
    #Howtomakeidly
    #Idlyrecipeinmarathi
    #softspongyidly
    #rawaidli
    #ravaidlirecipe
    #rawaidly
    #trending
    #trendingvideos
    #recipe
    #foodvlog
    Coconut Chutney Recipe :
    • ओल्या खोबऱ्याची चटणी |...
    Hope You All Like It!!
    Do LIKE || SHARE || COMMENTS
    AND DON'T FORGET TO SUBSCRIBE MY RUclips CHANNEL.
    • रव्याची खीर | Ravyachi...

Комментарии • 9