उद्या होवू डिलिव्हरी जत्रा आहे ना खंडोबा ची मग देवच येईल आम्ही दरवर्षी येतो मागच्या वर्षी मी बघितले तुम्हाला,पण घाई होती आम्हाला शिडी चढून गेल्यावर ऑक्सीजन लेवल कमी होते आणि दम लागतो सुखाची बाळंतीण होसगळ्यांना आतुरता लागली बाळाची मी कोपरगाव होऊन माहेर संगमनेर आहे आज आम्ही येणार आहे ❤❤
काही सिडी चडून काही होत नाही ....माझे पण दिवस भरून 5 दिवस वर झाले होते मी खूप फिरायचे शेवटी सिडी सकाळ संध्याकाळ चढली उतरली ... फरशी पुसली तरी नॉर्मल डिलिव्हरी झाली नाही ..शेवटी दिवस उलटून गेले होते म्हणून सिझर करून घेतल 😊
Ashu tu jo Krishna cha photo tujya bedroom madhe lavla aahe tyamule manavar tya photo chi chhap padate ani tula manat nehmi ase vatat asate ki mala dekhil asech bal vhave. Tyamule kadachit tujya bolnyatun nehmi mulaga hoil ase bolale jate.
तुझी आई आणि सासूबाई दोन्ही खूप छान आहेत ❤❤
मुलगा होणार तुला ❤
ताई💞💞💞 कधी तूझी डिलिव्हरी होती असे झाले😁🤗
माझ्या भावाला पण सात वर्ष बाल नाई झाले आणि जेव्हा झाले तर मुलगाच झाला,सगळे बोलत होतें की मुलगी होणार पण नाई ,मुलगाच झाला❤
डीलेंव्हंरीत बकऱ्य्यांचे पायाचां रसां बिगंर तीखटाचा खायचां ❤
आशू तुझी आई खूप छान आहे . मला खूप आवडते . खूप मायाळू आहे.आशू तुझी सासू पण खूप छान आहे.दादाची बडबड चालूच असते पण छान वाटते . दादा खूप मनमिळाऊ आहेत .
एकदम भारी वाटलं तूमचे विडियो पाहून आणि खूप हसायला येते.
काही च करु नको . आनंदी रहा
उद्या होवू डिलिव्हरी जत्रा आहे ना खंडोबा ची मग देवच येईल आम्ही दरवर्षी येतो मागच्या वर्षी मी बघितले तुम्हाला,पण घाई होती आम्हाला शिडी चढून गेल्यावर ऑक्सीजन लेवल कमी होते आणि दम लागतो सुखाची बाळंतीण होसगळ्यांना आतुरता लागली बाळाची मी कोपरगाव होऊन माहेर संगमनेर आहे आज आम्ही येणार आहे ❤❤
खुप छान ❤❤
Kiti lagnar dada kadhi honar Bal
29la honar
जिना चडायचा नसतो पेलन जागी चांलायच आश्विनी डीलेवारी नंतर पण 3 महीने जिना चडायचा नाही
चेअरवर जेव्हा तू बसते ना ताई तेव्हा पिलो घेऊन बसत जा कंबरेला आराम पडतो आणि स्टेप वर खाली ये जा नको करू आराम कर सगळं काही छान होईल ❤👌🏼
Tumchya doghi aai khup Chan ahet ,tya allya ahet tar video bagyla khup Chan vattat,Ashu tuje mister khup comedy karta bgyla Chan vattat,tumch sagle Chan hou det ,tumch baby khup Lucky asel evde Chan aai baba Ani evdya Chan ajjya ahet .
काही सिडी चडून काही होत नाही ....माझे पण दिवस भरून 5 दिवस वर झाले होते मी खूप फिरायचे शेवटी सिडी सकाळ संध्याकाळ चढली उतरली ... फरशी पुसली तरी नॉर्मल डिलिव्हरी झाली नाही ..शेवटी दिवस उलटून गेले होते म्हणून सिझर करून घेतल 😊
Doghi aie jam bhari ahet❤
Don't wait for long time for delivery consult another dr.after due date baby suffocate in wom.
Ashu tumchi purn family khupch chan ahe
29 तारीख चा आधी डिलीवरी होऊ दे कारण February महिना यावर्षी leep year ahe
इतक्या वर्षांनी आनंद भेटतो त्याच आनंद आहे मुलगा मुलगी काही च नसते बरोबर आहे
मी कधीही कॉमेंट करत नाही फक्त बघते ,पण तुमचे vlog बघताना आपोआपच छान स्माईल येतें
Najar kadhun ghya ashu chi
Tumhi tryambkeshwar la Pooja kelyavr pregnant zalat ka
Mulgach honar आहे ताई
Dont wait the long time for delivery. If u delay it's danger for baby. If u wait long time baby eat the motion. Pls consult the another doctor.
Ashu tu jo Krishna cha photo tujya bedroom madhe lavla aahe tyamule manavar tya photo chi chhap padate ani tula manat nehmi ase vatat asate ki mala dekhil asech bal vhave. Tyamule kadachit tujya bolnyatun nehmi mulaga hoil ase bolale jate.
Aashu mummy aalyapasun pn vlog pahayla jasta chan vattay , mummy chi drusta kadh kadhi tri khup plzz khup kauruk vatta tyancha kadhich kantala krat nai kontya kamacha ❤
Mulagach honar aahe tumhi doghannaa🎉
मी आज संगमनेर ला आली आहे
Mulga ch honar ahe tai tula ❤
29 la ch honar tai
फक्त 29 नको कारण birthday तीन वर्षानी येणार
Ashvini mazi nat mhtli tula dada honare n mazya sunela kay honar
Tr mante didi honare kay mahit ata kay hote te
माझया तीनही डीलेवरी अशी माझी आई व नंनद याची जोडी आसयची
Ashwini Tula mulga hoil.
❤❤❤❤
🎉🎉🎉
😂😂जावई बापु दोघी वेहेनीच्या नाद करू नका
Ashu tuzi mami khup khup chan ahe❤❤
Nice video Tai 👌👌👌
ताई वर जाऊ नकोस
👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Kahi nahi hot, ekda jina chadhlyane, jast nko thaku tu, normal chalat ja
29 feb la zali tr 😮
Tasech honar😂
Tai amhi pan vat pahat ahi
27 तारखेला होणार आहे ताई जे खायचं ते खाऊन घे
Ashwini Tula mulga honar ahi
First comment
❤❤