रोल न करता कुरकुरीत आळू वडी || आजीची जुनी गावरान रोल न करता आळू वडी बनवायची पध्दत || आळूवडी फायदे…..
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- Video TITLE 🎗️
-----------------------------------------------------------------
Our Main Channel (Sakhya Bahini Sakhya Jawa) :- / @sakya_bahini_sakya_jawa
-----------------------------------------------------------------
✦Our Popular Videos✦
🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
-----------------------------------------------------------------
♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
-----------------------------------------------------------------
🪽TAGS🪽
-----------------------------------------------------------------
🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
----------------------------------------------------------------- रोल न करता कुरकुरीत आळू वडी || आजीची जुनी गावरान रोल न करता आळू वडी बनवायची पध्दत || आळूवडी फायदे…..
#indianfood
#villagekichen
#maharatra
#aaluvadi
#aalubadikashibanavayachi
#aalubadirecipi
#kurkuritaaluvadi
#villagelife
#आळूवडी
#गावरानआळूवडी
#आजीचाबटवा
भारती ताई स्वाती ताई आडुवडी रेसिपी खूप छान नवीन पध्दतीने मीही ऊद्या करुन बघेल धन्यवाद ताई
अळूची वडी खाज येते ना तर त्याला थोडं चिंचेचे पाणी पण घालायला पाहिजे चिंच घातल्यामुळे खाज कमी होती आणि गूळ थोडासा घालावा म्हणजे मस्त टेस्ट येते. तुम्ही दोघी बहिणी तर अगदी सुपर सिस्टर्स.
खूप छान अळुवडी खमंग व कुरकुरीत आणि वेगळी पद्धत पाहायला मिळाली👌👍
खूपच छान पद्धत आहे सगळ्या रेसिपी मध्ये रोल केला जातो पण तुमची पध्दत वेगळी पण छान आहे खूप सोपी
भारती आणि स्वाती, अळूवडी वेगळया पध्दतीने बनवून दाखवली खूप छान सोपी पद्धत, सुगरण आहात
फक्त सख्ख्या बहिणी नाही तर दोन वेगवेगळ्या घरातून आलेल्या जवानी देखील तुमचा आदर्श घेऊन एकत्र राहावे
खूप छान अळूवडी वेगळ्या पद्धतीने केली मस्तच👌👍😋
खूप छान बनवली आहे आळूवडी
माझे सासर नगर कडील आहे मी पुण्याची आहे नगरच्या पद्धती ने हुलग्याचे शेंगोळे कसे करतात याची रेसिपी दाखवा तसेच कुळीथाचे पिठले दाखवा मला तुम्ही दोघेही खूप खूप आवडला आठ दिवस झाले मी तुमचे सर्व रेसिपीज तसेच तुमचे सर्व ब्लॉग सुद्धा पाहिले❤ सबस्क्राईबही केले आहे
Aluvadichi vegai recipe khupch chan hoti
ताई अळू वडी करायची पद्धत खुप छान दाखवली खुप सोप्पी पद्धत आहे मी नक्की ट्राय करून बघेन 😊
अळूवडी रेसिपी खूपच छान वाटली .
आम्ही सारण लावून झालं की त्या पानांचा गोल गोल रोल तयार करून नंतर पाण्यावर उकडत ठेवतो
ताई पारंपरिक पद्धतीची मासवडी रेसिपी दाखवा
छान बनावली मस्त
खूप छान काहीतरी नवीन रेसिपी पाहायला मिळाली
खूप छान रेसिपी मस्तच
साधी शिपल भारती छान वाटते. आलूवडी मस्त.
Vegli paddhat pahayla milali.. Khup chhan
खुप छान चौकोनी अळू वडी मी पण ट्राय करणार ❤❤
खूप छान अळूवडी
तायड्यानो तुम्हाला नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी. बेस्ट ऑफ लक. खरच खुप खुप खुप खुप मोठ्या होवो ही देवाकडे प्रार्थना
छान बनवली आळू वडी ताई
मी दोन दिवसापासून व्हिडिओ बघत आहे खूप आवडले
Yess..saglyan la aavdte🎉🎉..mast🎉🎉
लई भारी भारती! अळूवडी महणजे माझा जीव की प्राण.
पक्ष्यांचे किती छान आवाज ऐकू येत आहेत.
👍🙏🌹
अळूवडी मध्ये चिंचेचा कोळ गुळाचे पाणी धना जीरा पावडर घालायचं छान होते वडी
वेगळ्या पद्धतीची अळूवडी पाहून खूप छान वाटलं एक नवीन रेसिपी ची भर पडली खूप छान रेसिपी .बघूनच खायची इच्छा होत होती.😊❤
Kdhi tumcha video yetoy as vatat. Atishy sunder. ❤❤❤❤❤
स्वातीला सुद्धा काही रेसिपी बनवायला सांगा
नगर जिल्ह्यातील फेवरेट शेंगोळे रेसिपी दाखवा
स्वाती तु पण बनवत जा भारती छान बनवत आहेत❤
खूप छान रेसीपी ❤
Khup chan tai aluvadi
Mastach banavali aluvadi.nakki karun baghel
Aalu vadi 1 no. Tumchi matichi bhandi setup baghyla khup avdte mla
खूप खूप छान आहे रेसिपी
जेव्हा तुम्ही दोघे असतात त्यावेळेस तुमचा व्हिडिओ शूट कोण करतात
ट्रायपॉट 😀😀👍
खुप छान.........👌👌👌
खुपचं छान छान रेसिपी
ताई छान बनवल्या आळूवडी😊
तुमच्या कीचनमधील महिलांचे सटयाचु कोठे घेतल
Hi tai😊
Mith(namak) plastic chya dabya madhe nahi thevaycha..
Chini kiwa kach chya barni madhe theu shakta❤❤❤❤😊😊😊
त्या अळू वडी मध्ये घश्याला खवखु नये म्हणून लिंबाचा रस,साखर,चव वाठवण्या साठी तीळ टाकावेत खुप छान लागते ❤
👌👌 खूप छान माहिती दिलीत
ताई स्वाती जेवण बनवत नाही का ?? स्वातीला पण एखादी रेसिपी बनवायला
ताई खुप छान अळुवडी
Shree Swami Samarth
Tai besan dokla recipe dakhavana
Khup chan tai
ताई description मध्ये ingredients please share करा, बाकी तुमच्या recipe खूप छान असतात.
दोन्ही चैनल वरील तुमचे कार्य मला खूप आवडते 🙋♀️🍫🍫
दुसऱ्या चॅनलचे नाव काय???
Sakhya bahini sakkhhya java
Daily recipe share Kara ..... Khupach chan shikayla milte ...
Swati la recipe banvayla sanga
👌👌👌👌👌
असल्या पानांची कोकणात भाजी करतात,अळू वडी ची पाने वेगळी असतात काळपट, ह्या पानांना खाज असते....
खुप छान रेसिपी आहे.👍
आम्ही हया पानांची वडी खात नाही वडीसाठी काळया पानांचा आशु मिळतो .तो खाजत नाही.पिठामध्ये चिंच गुळाचा (कोळ) पाणि घाला वडी छान लागते . तिखट, गोड आणि आंबट
Khupach Chan aluvadi.mla bahin nhi tai,pn tumhala doghina baghun khup aanand hoto.❤❤
khupp chan❤
खूप छान 👌👍
Superb❤
खुप छान रेसिपी आहे नक्की ट्राय करेल
Hi Donhi tai na.. Patyavr vatthna mote mit ghya chan
vatle jate.
👌👌👌
This recipe is seasonal n only rainy season v prepare.v use tamarind while preparing. Tell us about this plant.
Nice.sisters❤❤
त्यात तीळ आणि आंबट टाकले तर आणखीन 😋 tasty होतात
आळु वडी बनवतांना बेसन पिठात थोडी साखर आणी अर्धा लिंबू घाला खुप छान चव येते
खूप छान , आपल गाव कोणत आहे?
पाट्यावर वाटणारी आणि जात्यावर दळणार्या बायका चिनी मातीच्या कुठे मिळाल्या खूप छान वाटतात तेवढे सांगा अळुवडी बघून खावीशी वाटली
खुप छान अलुवडिबनवलीत😢
मुलीनो खुप छान
CHINCH , GUL PAN GHALAYACHE MHANJE KHAJAT NAAHI.❤❤❤
खुपचं छान
आम्ही अळू वाडीत चिंचेचं पाणी घालतो त्यामुळे खाज येत नाही
Taa lakdi vastuna jar chir vaigare geli tr ti chir halad n oil ektra karun tya chiret bharaychi mg ti chir halu halu purn bharun jate ani te bhande punha plane hote, tumhi nal saf karnyache vicharle hote video madhe tr toothpest ne suddha nal khup chhan night at try karun paha video tr khup sunder astat tumhi tr maze motivated ahat doghi khup kaam karayla ustah yeto video pahun so thanks tumcha doghina
दथथतय
Kup chan keli tai aluvadi 👌👌 Tai matiche bhandi limbhane pn saf karatat
Best of luck for your future life,God bless you 🎉🎉🎉❤
भारती तुम भी खूब छान ❤
Hiii tai mast recipe. Mala khup avadte aluchi vadi. Pan panch nahi milat pahije Tashi.
निसर्ग किती छान दिसतोय नाव काय गाव च
ताई ते पान आहे त्याला आमच्याकडे तेरी म्हणतो ती भाजी पावसाळ्यात छान लागते आळुची पाने त्या चा देठ काळा असतो बाकी छान मस्त सगळे कसे आहात तुम्ही
Ekdum mast Tai 👌👌😋😋
ताई मी कराडची आहे माझे मिस्टर बी आर्मी मध्ये आहेत मी राजस्थानला असते मला एकदा काळा मसाला बनवून दाखवा मी सुट्टीला जाणार आहे तेव्हा मला मसाला बनवायचा आहे
Bharti & Swati aluche prattek pan nalakhali swchha clean karane hi tip ahe 😊😊
खरच खुप छान बनवल्या दिदी
अळू वडी
Khup chhan tai😊
Ghati paddhat aahe ka ?
❤❤
Masvadi pn dakva
Cake recipe dhakhva...
👌
Chukun potat kes gele asel tar te pn jalatat alune
Tai aalu che pane kaptani thode ajun khalun kapre ja manje te parate phutate vrun ch cut kale tr parte panne yet nhi ase mazi ajji mnychi..
मला काळा मसाल्याच्या भाज्या खूप आवडतात
व्हाईट पानांपेक्षा काड्या दांड्याचे पान चांगले असतात😊
Amhala tumche gar aani garden baghayche aahe tari yo topic var vedio banva..
Mast😅very nais
Tumhi doghe bahini khup chan
Madam chinchecha. Khol nahi ghatlat ka?
Aluchi vadi chinch gul kinva limbu sakhar taklya vr pn chhan hote, bhari kartay.
Thanku 👍🙏🏻🙏🏻🙏🏻