वायवरणाचं पान गो धुये / VAYVARNACH PAN GO DHUYE/ शंकर पाटील वरलीकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 ноя 2024

Комментарии • 23

  • @ushapatil9847
    @ushapatil9847 3 года назад +1

    Khup khup dhanywd khup shodhli shankar patil yanche gani abhari ahe mi

  • @shridharpatil9577
    @shridharpatil9577 5 месяцев назад +1

    एकदम भारी गाण ऐकून समाधान झाले धन्यवाद.

  • @jaywantgharat8837
    @jaywantgharat8837 2 года назад +1

    आपले खुप खुप आभार 🙏, हि गानी खुप दिवसानी आयकायला भेटली .

  • @santoshwarge4456
    @santoshwarge4456 3 года назад +1

    धन्यवाद पाटील, लहानपणी ऐकली होती ही गाणी, खुप मनापासून आवडली होती, आज तुमच्या मुळे पुन्हा कानावर श्री. शंकर पाटील यांची पारंपरिक गीते ऐकायला मिळतात.... खुप खुप धन्यवाद

  • @ramakantwadkar4609
    @ramakantwadkar4609 4 года назад +2

    मस्त जुनी गाणी. त्यांच्या घरातल्या रिहर्सल ऐकल्या आहेत. बालकराम वरळीकर सुद्धा

  • @shivajipatil3649
    @shivajipatil3649 2 года назад +1

    खुप छान अतिसुंदर

  • @shauryamhaskar665
    @shauryamhaskar665 3 года назад +1

    Plz share bhau basle dhavle ghore and mayendu, and maze kaliya niliya pakhara

  • @suryakantgadade803
    @suryakantgadade803 3 года назад +4

    दिरकीला बोंबील पंधरा ही संपूर्ण संवादासहित वगनाट्यासहित गाणी पाठवावी ही विनंती (रामनाथ साहेब) शंकर पाटील व शकुंतला जाधव/राजा मयेकर व माया जाधव

    • @RamnathMhatre18
      @RamnathMhatre18  3 года назад

      जरूर लवकरच आपल्या सेवेत रुजू होईल साहेब

    • @suryakantgadade803
      @suryakantgadade803 3 года назад

      धन्यवाद साहेब

  • @bhupendragavate1507
    @bhupendragavate1507 4 года назад +2

    सोन्याचा सोन पाटा भर रुपयाचा वरवता,
    मायेंजू नी मायेंजु माझे घरविला.
    हे गीत प्रदीप शांताराम एंटर.. यांनी अंतर्भूत करावे.

  • @NITINTHAKURTAALSPARSHOFFICIAL
    @NITINTHAKURTAALSPARSHOFFICIAL 3 года назад +2

    जुनं ते सोनं...

  • @suryakantgadade803
    @suryakantgadade803 3 года назад +1

    पाटील साहेब, तुमची दीपकला बोंबील पंधरा पूर्ण कॅसेट मधील सर्व गाणी असलेले, राजा मयेकर व माया जाधव यांनी केलेले संवाद, परत तुम्ही पाठवावे ही विनंती

    • @RamnathMhatre18
      @RamnathMhatre18  3 года назад +1

      पाटील साहेब आता हयात नाहीत ते 5 वर्ष्या पूर्वी वारले
      पण त्यांचा डायलॉग सह गाणी लवकरच आपल्या सेवेत येतील

    • @suryakantgadade803
      @suryakantgadade803 3 года назад +1

      धन्यवाद

  • @bahirinathkalapremi2985
    @bahirinathkalapremi2985 4 года назад +2

    Ashi gani aikli ki man bharun yete.. Jun te sona

  • @bhupendragavate1507
    @bhupendragavate1507 3 года назад +1

    पठारी भोमा>>वरी हरी गोधना चारी.
    गोधणा चारी गो हरी इचार करी.
    हे गीत अपलोड करावे.
    सदर गीत दिरकीला बोंबील पंधरा. या कॅसेट मधील आहे.हि विनंती.

    • @RamnathMhatre18
      @RamnathMhatre18  3 года назад

      आहे भाऊ बघा परत

    • @bhupendragavate1507
      @bhupendragavate1507 3 года назад

      @@RamnathMhatre18दादा आपण या गाण्याची लिंक शेअर केली तर बरं होईल.

    • @ramchandrabhalekar731
      @ramchandrabhalekar731 5 месяцев назад

      🚩अप्रतिम दादा असेच गाणे लोड करा आपली संस्कृती जपा 🙏भावपूर्ण श्रद्धांजली शंकर दादा आपणास🙏

  • @urmilakoli3206
    @urmilakoli3206 4 года назад +1

    धन्यवाद