देव देश धर्म हे पत्ते खेळून झाले आता फोडाफोडी जाती जातीत भांडणे बॉमस्पोट अस काय परी करा भष्टाचार ऱ्यांना गोमुत्र पाजून पवित्र करा Ed SIT चौकश्या लावा निवडणूक आयोग न्यायालये यांचवर हुकुमत गाजवा शेवटचे सर्व प्रयत करा परंतु जनता ओळखून आहे तुमचे बहाणे
BJP has underestimated the crookedness of both Rahul Gandhi and Sharad Pawar. Ajit Pawar is a Trojan Horse but at one stage even Shshil Kulkarni thought it was a clever move to finish off NCP. Now they are seeing the consequences.
Shivsena la kachrya sarkhi vagnuk dili nasti tar aj hi vel alich nasti na chuki aplic ahe ,,Varun national Congress anti hindutva party sobat yuti Keli ,,bjp swatah responsible ahe
सुशीलजी ज्यावेळी अजित पवार महायुती मध्ये आले त्यावेळी आपण त्या निर्णयाचे खुप समर्थन केले होते मात्र आमच्या सारखे BJP चे समर्थक खुप दुखावले होते त्यावेळी.निर्णय खूप धक्कादायक व वेदनादायी असला तरीही मोदींना पंतप्रधान पुन्हा करण्यासाठी आवश्यक आहे अशी मनाची समजूत घातली पण अजित पवार यांचा लोकसभेला काडीचा उपयोग झाला नाही व आत्ता विधानसभेला हे अवघड जागेचे दुखणे होवुन बसले आहे. अजित पवार यांची महत्वाकांक्षा बघता ते निवडून आले तर उद्धव ठाकरे यांचा सारखा धोका देवु शकतात, BJP ला काय अवदसा आठवली यांना बरोबर घेण्याची कोणास ठाऊक
अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आता नाही तर पुन्हा कधीच नाही हा शेवटचा लढा जिंकू किंवा मरू आता कसं पाटिल म्हणतील तसंच ❤❤
अजित दादा आणि शरद पवार यांची युती आहे. मी युतीमधून बीजेपी व शिंदे सेनेच्या मदतीने जास्तीत जास्त जागा जिंकतो तुम्ही आघाडी कडून काँगेस व उभाठा सोबत जास्तीत जागा जिंका नंतर एकत्र येऊ व काँग्रेस सोबत सरकार बनवू हाच प्लॅन खरा आहे
@@prakashkulkarni1998 देवा अजीत पवार ना त्याच जागा मिलनार जीथे शरद पवार हे जिंकु शकतात किनवा पूर्वी जिंकले आहेत । म्हणजे 50 आमदार राष्ट्रवादी चे जे already आहेत ,plus जिथे 2 Nd नंबर वर आहेत। लोकसभे ला पाहिले नाही का 8 ऐवजी 9 झाले दोघा चे मिलुन
"सुशिल भाऊ एवढं मनावर घेऊ नका. आपली शक्ति बोलुन वाया घालु नका. सतत देवेंद्र किमया साधली जाते आहे असे नाही. ती कधीच लयाला गेली आहे.(Gotya आपल्याच पारड्यात पडतील असे नाही. महाराष्ट्र् भाजप सुधरणे शक्य नाही. सत्तेत येणे तर दुर्मिळच आहे. "जनतेचस 1..2 वेळ मूर्ख बनविता येते सदासर्वकाळ नाही"
Aree murkha kay boltos tu fadanvis hushar manus aahe tyanla sagli mahit aasta..... BJP cha long term plan aahe ajit pawar ka madhe ge na mage..... Faqt ye je tika tipni ya karyakarta level che manasla kalnaar nahi..... Uth suth koni yeun fadanvis ka sale deu nahi..... Only deva bhau❤
भाजप ची आता गाढव ही गेलं आणि ब्रम्हचर्य ही गेल आहे. मी आजवर संघ प्रणित भाजप म्हणून भाजप ला मतदान करीत आलो आहे. पण आता कोणत्याही पक्षाला मतदान करणार नाही. सगळे फक्त सत्तापिपासू आहेत.
तुम्ही पक्ष सत्तापिपासू आहेत म्हणून तुम्ही मतदान करणार नाही, पण शांतिप्रिय समुदाय गाठ्ठयाने मतदान करेल. लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका ह्यामुळेच बसला आहे.
मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भात, खान्देशांत, मुंबई मधे भाजप फिनिश मराठवाड्यात जरांगे फॅक्टर प महाराष्ट्रात पवार फॅक्टर मुंबई मधे उद्धव जी फॅक्टर खान्देशांत खडसे फॅक्टर विदर्भात शेतमाल, महागाई
ज्यावेळेस फडणवीस आणि आता अमित शहा जय मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात बोललेले आहेत त्यामुळे आता मराठा समाजाची सहनशीलता संपली आहे आता बघा मराठा समाज काय करतोय मतदानाच्या वेळेस जय जिजाऊ जय शिवराय
सुशील जी मी bjp चा कार्य करता माझा एक महिन्याचा mseb घरगुती बिल तीस हजार रु या साठी मी mseb ऑफिसला शंभर तक्रार केले ...आऊसा आमदार पंनास. निलंगा आमदार प्ननास भेटी ...thshidar उपजिल्हा धिकरी. जिल्हाधिकारी निकाल शुन्य...यक निवेदन pm ला दिले pm ऑफिस मधून हालचाली सुरू झाल्या पण मी तीन वरशा पासून अंधारात आहे.... मग तुम्ही सांगा मी मतदान कोणाला करू मग तुम्ही आता बोला ...अन् तुमची तळमळ....आता बोला...
आमच्या इथल्या भाजप कार्यकर्त्यांन "शिंदे साहब के खिलाफ सुनेने के लिये यहा नही आया हू" असं अमित शहा म्हणले होते. बाहेरच्यांचे लाड पूरवून झाले की भाजप आपल्या लोकांकडे लक्ष देईल... कदाचित.
गाडीवर पुरावे देणारे फडणवीस व दादा चक्की किसिंग मग काय घंटा मिळणार आहे का नाही तरीही मराठवाड्यातील जनता भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पाडणार आहे हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही
अवघड आहे . भाजपचे विदर्भ मराठवाडा खानदेश या भागाचा विकास झाला पाहिजे . पण मराठा आरक्षण नाचा विषय व्यवस्थित हात ला पाहिजे नाहीतर अवघड आहे . गेली 30 वर्ष सेना मराठवाड्यात ठाण मांडून बसली आहे . ना विकास फक्त भकास च आहे .
वंदे मातरम् मतदाताओ कृष्णम वंदे जगतगुरूम कोणी ही उरत नाही आणि कोणी ही पुरत नाही, मात्र मतदार पुरून उरतो। जय विजय प्रासंगिक, मतदार च घडव़णार, पक्षांचे नेते समुद्र मंथन करणारच, शेवटच्या क्षणापर्यंत पर्यंत रस्सीखेच चालूच राहणार। 🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
संपूर्ण राज्यात भाजप अडचणीत आहे.....खूपच जास्त चुका केल्या आहेत.....नेते निष्क्रिय आहेत....सगळं मोदी भरोसे सोडून दिलेलं आहे.....निकाल भाजपसाठी निराशाजनक असणार हे नक्की!
सगळ्या जागा भाजपला लढु द्या . पाडायला बरं राहील. बीजेपी ची जिरवणार तर फक्त मराठे.ओबीसी डिएन एक काय. 2019 60%मतदान दिले होते मराठा समाजाने.आता घ्या केळं ते पण सोलुन.घालु मागुन.
एक वेळ अविवाहित राहीन पण राष्ट्रवादी शी युती करणार नाही हे वाक्य अजून आमच्या लक्षात आहे 😊😊
Aamcha vidharbhat fakt Congress Ani apaksha yet ahet
💯💯🚩
@@gopaladamande8649ं्व आणि 6:37
देव देश धर्म हे पत्ते खेळून झाले आता फोडाफोडी जाती जातीत भांडणे बॉमस्पोट अस काय परी करा भष्टाचार ऱ्यांना गोमुत्र पाजून पवित्र करा Ed SIT चौकश्या लावा निवडणूक आयोग न्यायालये यांचवर हुकुमत गाजवा शेवटचे सर्व प्रयत करा परंतु जनता ओळखून आहे तुमचे बहाणे
मराठवाडा मघ्ये भाजप पासून मुक्ति होईल (जरांगे फक्टर) 🙏🙏
सगळ्याच पक्षांना सोबत घ्यायचे धोरण असल्यावर भाजपचे हालच होणार.
99o😢😢
"Sabka saath aur unka vikas" at BJPs cost of course.
मराठा आरक्षण OBC मधून दिलं तरच भाजपा सत्तेत नाहीतर बसले माशा मारीत...😂😂
आम्हाला शरद पवार सत्तेत पाहिजेत तेच आरक्षण देणार😂😂😂
उद्या शरद पवर सत्तेत आले तर ह्या मागणी ची उरळी करून "घ्याल"
😂😂
Ho karun gheun ❤.
Pan bjp aata tadipar😅😅😅.honar
जय मराठा
आरक्षण दया
कायम पाटिल सोबत
फोडाफोडीजोडाओ
ओडिपाटिमागेईडीफडवीनीसचिकाडी.जणतेचीचाडीभवनारकाआसवाटत
भाजपचा डीएनए ओबीसीचा आहे हे आम्ही कधीच विसरणार नाही करण आम्ही मराठे आहोत मराठे.
Ek Maratha Lakh Maratha
अजित दादा महायुतीत घेऊन सगळी भाजप ने लय मोठी चूक केली कारण भाजपला याचा फार फटका बसत आहे
Yalach tar Sharad Pawar Mhantat😂
मराठवाड्यात मराठा समाज bjp मुक्त करणार. आता कस जरांगे पाटील म्हणतील तस
देवेंद्र ची करामत आहे पक्षातले सोडुन उरावर घेतलेले सगळे निघुन चाललेत
पक्षाच्या निष्ठावान लोकांकडून कमलाबाईला लेकरं होताच नाहीत....
भाजपनं मराठवाड्यातल्या सगळ्या जागा लढवल्या तरी खेळ खतम आहे..😂
भाजपचे नेते झोपलेत, अजित परत शरदकडे जाणार आणि भाजप प्रचंड अडचणीत येणार
मराठा खडा सरकार से बडाआमचा पक्ष एकच पक्ष मराठा आरक्षण एकच पक्षजय जय राम जय महाराष्ट्र
अजित पवार यांना सोबत घेऊन महायुतीचे घोडचूक केली आहे.
BJP has underestimated the crookedness of both Rahul Gandhi and Sharad Pawar. Ajit Pawar is a Trojan Horse but at one stage even Shshil Kulkarni thought it was a clever move to finish off NCP. Now they are seeing the consequences.
Shivsena la kachrya sarkhi vagnuk dili nasti tar aj hi vel alich nasti na chuki aplic ahe ,,Varun national Congress anti hindutva party sobat yuti Keli ,,bjp swatah responsible ahe
सुशीलजी ज्यावेळी अजित पवार महायुती मध्ये आले त्यावेळी आपण त्या निर्णयाचे खुप समर्थन केले होते मात्र आमच्या सारखे BJP चे समर्थक खुप दुखावले होते त्यावेळी.निर्णय खूप धक्कादायक व वेदनादायी असला तरीही मोदींना पंतप्रधान पुन्हा करण्यासाठी आवश्यक आहे अशी मनाची समजूत घातली पण अजित पवार यांचा लोकसभेला काडीचा उपयोग झाला नाही व आत्ता विधानसभेला हे अवघड जागेचे दुखणे होवुन बसले आहे. अजित पवार यांची महत्वाकांक्षा बघता ते निवडून आले तर उद्धव ठाकरे यांचा सारखा धोका देवु शकतात, BJP ला काय अवदसा आठवली यांना बरोबर घेण्याची कोणास ठाऊक
Laxman Chavan kon kahi pan bolayache
हे फडंणविस साहेब सांची कला आहे ते एवढ मोठी सरकस चालु शकतात त्याच्या एवढि कला कोणातच नाही दुधैऋ
दादा दोन नाही.. मराठा आरक्षण नाही दिलं तर...maharatra मध्ये BJP संपला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
देव करो आणि तुम्ही सांगताय ते सत्य भाजपला लवकर कळो
भाजपला फक्त शेतकरी हरवणार आहे कारण बीजेपी शेतकरी विरोधी पार्टी आहे
तुझ्या सारखा मूर्ख तूच!
भाजपला कोणीच मत देऊ नका.
अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आता नाही तर पुन्हा कधीच नाही हा शेवटचा लढा जिंकू किंवा मरू
आता कसं पाटिल म्हणतील तसंच ❤❤
अजित दादा आणि शरद पवार यांची युती आहे. मी युतीमधून बीजेपी व शिंदे सेनेच्या मदतीने जास्तीत जास्त जागा जिंकतो तुम्ही आघाडी कडून काँगेस व उभाठा सोबत जास्तीत जागा जिंका नंतर एकत्र येऊ व काँग्रेस सोबत सरकार बनवू हाच प्लॅन खरा आहे
@@prakashkulkarni1998 देवा अजीत पवार ना त्याच जागा मिलनार जीथे शरद पवार हे जिंकु शकतात किनवा पूर्वी जिंकले आहेत ।
म्हणजे 50 आमदार राष्ट्रवादी चे जे already आहेत ,plus जिथे 2 Nd नंबर वर आहेत।
लोकसभे ला पाहिले नाही का
8 ऐवजी 9 झाले दोघा चे मिलुन
सर मला पण सुरवाती पासून हाच डाऊट आहे १००% खरे बोललात सहमत
भाजपला विदर्भात 62 पैकी 12 ते 15 आणि मराठवाड्यात 46 पैकी 8 ते 10 जागा तरी निवडून येतील की नाही यात शंका आहे...
BJP बीजेपी चा सुफडा साफ होणार. लोकसभे पेक्षा वाईट अवस्था होणार. फोडाफोडी करून चालत नाही लोकांचा विश्वास कमवावा लागतो.
"सुशिल भाऊ एवढं मनावर घेऊ नका. आपली शक्ति बोलुन वाया घालु नका. सतत देवेंद्र किमया साधली जाते आहे असे नाही.
ती कधीच लयाला गेली आहे.(Gotya आपल्याच पारड्यात पडतील असे नाही.
महाराष्ट्र् भाजप सुधरणे शक्य नाही. सत्तेत येणे तर दुर्मिळच आहे.
"जनतेचस 1..2 वेळ मूर्ख बनविता येते सदासर्वकाळ नाही"
भाजपा अस्तित्व संपवन्या साठि तर अजित दादा भाजपा बरोबर आहे।
@@maniklalborana8545
केन्द्रीय नेतृत्व ला महाराष्ट्र असाच ठेवायचा आहे, बिहार सारखा.
मराठवाडा सोडा हो अख्या महाराष्ट्रातुन भाजपा संपणार आहे हि काळया दगडावरची पांढरी रेघ आहे एक मराठा कोटी कोटी मराठा जय शिवराय जय मराठा
सुशील जी तुंम्ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही गोष्ट लक्षात आणून द्या
Aree murkha kay boltos tu
fadanvis hushar manus aahe tyanla sagli mahit aasta..... BJP cha long term plan aahe ajit pawar ka madhe ge na mage..... Faqt ye je tika tipni ya karyakarta level che manasla kalnaar nahi..... Uth suth koni yeun fadanvis ka sale deu nahi.....
Only deva bhau❤
चहापेक्षा केटली जास्त गरम आहे 😂😂 .
काका-अजीत जोडीने डबल गेम केलाय, हे आम्ही समजून चुकलोत
You people's ill hate on maratha leadership , we understand .😂😂😂😂
राजकारणातले चाणक्य 😂
देवभाऊ
भाजप ची आता गाढव ही गेलं आणि ब्रम्हचर्य ही गेल आहे.
मी आजवर संघ प्रणित भाजप म्हणून भाजप ला मतदान करीत आलो आहे.
पण आता कोणत्याही पक्षाला मतदान करणार नाही.
सगळे फक्त सत्तापिपासू आहेत.
तुम्ही पक्ष सत्तापिपासू आहेत म्हणून तुम्ही मतदान करणार नाही, पण शांतिप्रिय समुदाय गाठ्ठयाने मतदान करेल.
लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका ह्यामुळेच बसला आहे.
Bhava right , the game operated by fadanvis or ed , cbi or gujrathi dacoits ? 😂😂😂 .
@@DESIBOY-fe7nmमग भजपने मतदारांचा विचार करावा मतदारांना दादा नको आहेत एकदा दगा दिला आहे परत तेच भाजपने मतदारांचा विचार नक्की करावा
मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात,
विदर्भात, खान्देशांत, मुंबई मधे भाजप फिनिश
मराठवाड्यात जरांगे फॅक्टर
प महाराष्ट्रात पवार फॅक्टर
मुंबई मधे उद्धव जी फॅक्टर
खान्देशांत खडसे फॅक्टर
विदर्भात शेतमाल, महागाई
😂😂😂
Vidarbhat ter mahayutichi supda saf ahe....Vidarbha ter wat baghunch ahe....😂😂
बरोबर भाऊ
जय विदर्भ
उरलेल्या चा करेक्ट कार्यक्रम आम्ही मराठी करणार
मराठ्यांच्या वाहवाही साठी भाजपचा गेम करणे महत्वाचे आहे.
हे आरक्षण बिरक्षण तर फक्त मुल उद्देशाला दिलेला मुलामा आहे.
Right जो ओबीसी की बात करेगा ओ महाराष्ट्रसे भाग जायेगा
कुलकर्णी साब . तुम्ही भाजपचे व्हा एक मराठा कोटी मराठा
शंकाच आहे.
सुशील सर आता bjp चा सुफडा निश्चित होणार
त्या 5 जागा सुधा निवडून येणार नाही.मराठा याची काळजी घेईल
कुलकर्णी साहेब बी जे पी मराठ वाड्यात सर्व जागा जरी लढल तरी निउदुण येणार नाही तुम्ही शेवटी फडणवीस भक्त तारी वाजनाराच बी जे पी ची
अगदी बरोबर
राष्ट्रवादीचा मंत्रिमंडळामध्ये समावेश हा विचारच पटत नाही
ज्यावेळेस फडणवीस आणि आता अमित शहा जय मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात बोललेले आहेत त्यामुळे आता मराठा समाजाची सहनशीलता संपली आहे आता बघा मराठा समाज काय करतोय मतदानाच्या वेळेस जय जिजाऊ जय शिवराय
भाजप स्वतंत्र लढावे
सत्य व वास्तविक विवेचन केले आहे परंतू भाजप हा स्वतःच संपत आली आहे .
@@hanumantdeshmukh2148
एक मराठा कोटी मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाला घाबरत नाही जरागे पाटील जीत बाद
मुळातच अजित दादा वर विश्वास ठेवणे धोक्याचे ठरेल
करणं शरद पवार म्हणतात आम्ही वेगळे नाहीत
भाऊ भाजप मराठवाड्यात यावेळी उरत नसते सुपडासाफ १००℅
संपला रे भाऊ भाजपा महाराष्ट्रातील,
जरागे पा 🚩 जिदाबाद
जास्त विचार करु नका भाजप पन्नास वर जात नाही
अनाजी पंत फडणवीस हटाव महाराष्ट्र बचाव
ऑक्टोबर २०२४ पहिला आठवडा
अजित पवार बाहेर
राज साहेब आत येणार
काही होत नाही
@@sushilkumarchikhalepatil3165 बघुया
अजितदादा chi 50 लाख मते loss मग 😅
@@scifimemer5914 ती ५० मिळाली जरी असतील तरी नंतर ते तिकडेच जाणार
एकदम बरोबर बोलत आहात तूम्ही
मी संभाजीनगर चा आहे .
जो हिन्दुत्व की बात करेगा वो ही ईस राज्य पै राज करेगा।। जय महाराष्ट्र।।
To loot & fuck farmers ? 😂😂😂😂😂
National Congress ke sath kaise chal raha hai tera Hindutva 😂😂
मी पहिलेच बोललो हा जेव्हा पाटलाला बोलला तेव्हा हा kelu anajipant cha chokya ahe
सुशील जी मी bjp चा कार्य करता माझा एक महिन्याचा mseb घरगुती बिल तीस हजार रु या साठी मी mseb ऑफिसला शंभर तक्रार केले ...आऊसा आमदार पंनास. निलंगा आमदार प्ननास भेटी ...thshidar उपजिल्हा धिकरी. जिल्हाधिकारी निकाल शुन्य...यक निवेदन pm ला दिले pm ऑफिस मधून हालचाली सुरू झाल्या पण मी तीन वरशा पासून अंधारात आहे.... मग तुम्ही सांगा मी मतदान कोणाला करू मग तुम्ही आता बोला ...अन् तुमची तळमळ....आता बोला...
आमच्या इथल्या भाजप कार्यकर्त्यांन "शिंदे साहब के खिलाफ सुनेने के लिये यहा नही आया हू" असं अमित शहा म्हणले होते.
बाहेरच्यांचे लाड पूरवून झाले की भाजप आपल्या लोकांकडे लक्ष देईल... कदाचित.
Analyser चीर दया येतेय😂😂😂😂काय होतास तु काय झा लास तु😅😅😂😂अगतिक😂😂😂
तू सतरंजी उचल्या, वडा पाव सैनिक ने हे सांगू नकोस 😂
ह्यांची हातभर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या "साहेबाला" स्वतः चा बुलंद दरवाजा करून घ्यावा लागलाय, हे लक्षात राहूद्या. 😂🙏
बरोबर आहे संभाजी नगर पाच्चीम मध्ये कुणीही bjp नेते लक्ष देत नाही .जवळ जवळ सपाट होत चाललं आहे.
फक्त मनोज जरांगे पाटील फॅक्टर चालणार आहे
अजित पवारांना महायुतीतून हाकला🙏
नेते बीजेपी सोडून शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करायला लाईन लागलेले आहे
किती प्रेम भाजप वरती, आपण पत्रकार आहात हे विसरू नका.
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे🚩🚩🚩 आता कसं पाटील म्हणतील तसं🚩🚩🚩
Sushil Kulkarni saheb mala ek kadat nahi ki tumhala bjp chi itki chinta ka ahe ,jar tyanchi chinta ahe tar baki chyanchi ka nahi 😂
घ्या अजून उरावर
गाडीवर पुरावे देणारे फडणवीस व दादा चक्की किसिंग मग काय घंटा मिळणार आहे का नाही तरीही मराठवाड्यातील जनता भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पाडणार आहे हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही
दुर्दैवाने निवडणुकी नंतर महाराष्ट्र भाजपा राहणार नाही😢
फडणवीस ने भाजपच विसर्जनाची तयारी आधीच करून ठेवली आहे......
हिंदु वरील होणाऱ्या घटनांचा वेध घेतला तर bjp सध्या सेक्युलर पक्ष दिसतो आहे.. हिन्दु ना पक्षाची गरज नाही...
हिंदू तरी कुठे ऐकजूटीने भाजपा बरोबर आहे, हेवा दावा आणि एकमेकांना शिव्या देण्यातच धन्यता मानतात
@@deepakgatne9970this party works for fadanvis .😂😂😂😂 not for hindu 😂😂😂😂😂 .
@@deepakgatne9970यांच्या DNA मध्ये केवळ ओबीसी असेल तर बाकीच्यांनी यांच्याDNA विकसित करायचा का.
अवघड आहे . भाजपचे विदर्भ मराठवाडा खानदेश या भागाचा विकास झाला पाहिजे . पण मराठा आरक्षण नाचा विषय व्यवस्थित हात ला पाहिजे नाहीतर अवघड आहे . गेली 30 वर्ष सेना मराठवाड्यात ठाण मांडून बसली आहे . ना विकास फक्त भकास च आहे .
वाह कुलकर्णी!समजनेवाले को आपका इशारा काफी है!वरना......
समजत नाही ना पण बीजेपी चे अवघड आहे मॅडम
बिचारा...किती ही काळजी मराठवाड्यात न घेतलेल्याच बरे, तसेही निवडुन तरी येणार असे वाटते का? तुम्हांला... त्या ऐवजी विदर्भात लढा म्हणावं... म्हणजे..
खरंतर महाराष्ट्रातच भाजप उरेल का कारण देवेंद्र फडणवीस ह्यांच्या राजकारणाला लोकं फार नाराज आहेत अगदी भाजप चे लोकं सुद्धा
शहा भाजपा कशी हरणार हेच बघायला आले होते, त्यांना सत्ता नकोच आहे आता असच वातावरण आहे
😂😂😂😂
ONLY JARANGE PATIL
Out
वंदे मातरम् मतदाताओ कृष्णम वंदे जगतगुरूम
कोणी ही उरत नाही आणि कोणी ही पुरत नाही, मात्र मतदार पुरून उरतो। जय विजय प्रासंगिक, मतदार च घडव़णार, पक्षांचे नेते समुद्र मंथन करणारच, शेवटच्या क्षणापर्यंत पर्यंत रस्सीखेच चालूच राहणार।
🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
मुश्किलीने एखादा आमदार निवडून येऊ शकतो..
आज पहिली वेळेस पडला तुमच्या विश्लेषण❤
मोदी शहा महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होईपर्यंत मुक्काम जरी ठोकला तरी महाराष्ट्रात महायुत्तीभुईसपाट होणार .
Only Jarange Patil
चला म्हणजे तुम्ही पण अंध भक्तीतून थोडे थोडे बाहेर पडताना दिसू लागले. वास्तवाचे भान तुम्हाला येत आहे जे जनतेला पहिल्यापासूनच आहे.
सुशील बाळा फडणवीसचा नागपूर मध्ये करेक्ट कार्यक्रम होणारय
माकडा तू वडा पाव खाऊन जगशील, काही तरी कामधंदा कर, सतरंजी उचल्या, पोरं बाळं, बायको कसे जगतात ते बघ गाढवा
भाजप चा सुपडा साफ होणार आहे महाराष्ट्रात.
ज्या पावरच अस्तित्व तुम्ही जो पर्यंत मान्य करणार नाही तो पर्यंत... तुमची एकही जागा येणार नाही... पवार निती.... यालाच म्हणतात
संपूर्ण राज्यात भाजप अडचणीत आहे.....खूपच जास्त चुका केल्या आहेत.....नेते निष्क्रिय आहेत....सगळं मोदी भरोसे सोडून दिलेलं आहे.....निकाल भाजपसाठी निराशाजनक असणार हे नक्की!
जे जे निष्क्रिय आहेत त्यांची राजकीय आहुती ह्या निवडणुकीत द्यावी. म्हणजे चांगल्या कार्यकर्त्यांना पुढे आणता येईल. 👍
चुकीच बोलता😢
अस होतं एखाद तडीपार। पक्षाचा प्रमुख झाला तर😂😂😂😂
पाटील बांधेल तेच तोरण
आणी सांगेल तेच धोरण
दैवत पाटील❤
भा. ज. प हरणार आहे 200%
मराठवाडा सोड महाराष्ट्र.... येणार नाही
मराठवाडा शिंदेंसेना व अजितसेना बळीचा बकरा होणार 😢😮😅
मस्त.
Sushil kulkarni....ekach number... Bamani kawa!!!
Pan ya veles chalanar fakt ani fakt ......Ganimi Kawa!!!
BJP free Maharashtra...
भाजप महाराष्ट्र फकत 30 जागा आनी भाजचे मित्र पक्ष 4ते 5 😂😂😂😂भाजप सुपडा साफ
सु
फ
डा
सा
फ
ताईसाहेब चा नेतृत्व मराठवाड्यात मान्य करायला पाहिजे पक्षाने
सगळ्या जागा भाजपला लढु द्या . पाडायला बरं राहील. बीजेपी ची जिरवणार तर फक्त मराठे.ओबीसी डिएन एक काय. 2019 60%मतदान दिले होते मराठा समाजाने.आता घ्या केळं ते पण सोलुन.घालु मागुन.
कधी नाही ते आज सुशील सर सत्य परिस्थितीवर बोलले.
फक्त जरांगे पाटील
महाराष्ट्र मराठवाडा भाजप चा सुपडा साफ होणार 💯 विधानसभा निवडणुकीत आऊट
केळ.ऊरतील.भाजपाला.शेतकर्याची.वाट.लावल्यावर
फडणवीस साहेबांनी बीजेपी मीडिया सेल मध्ये पाकीटे वाटली त्या टीमचे कुलकर्णी एक मेंबर दिसतायत
लई काळजी हाय राव तुला भाजप चि😂
एक ही सिट येत नाही बी जी पी चि
भाजपा राहू नये अशी महत्वकांक्षा फडणवीस यांची आहे आणि तसे प्रयत्न फडणवीस करीत आहे.
भाजपचा सुपडा साफ होणार आहे....
महाराष्ट्रात भाजपा राहाणार नाही तर मराठवाड्यात राहाण्याचा प्रश्नच नाही. भाजपा महाराष्ट्रातून हद्दपार होणार हे एक सत्य भाजपाने स्विकारावे.