परमपूज्य गुरुमाऊली हे कोण आहेत हे बघण्यासाठी वेरूळ या कार्यक्रमासाठी तारीख21 या तारखेला वेरूळला येऊन तेथील संख्या बघायची असते नाहीतर यूट्यूब वर बघा किती लोकसंख्या आली होती तर
महिलांचा आदर कसा करावा हे शिकवणारे gurumauli आहेत. कुणी सुपारी बहाद्दरानी कितीही राक्षसी प्रवृत्तीच्या माणसांकडून सुपारी घेऊन स्वामी मार्ग बदनाम करण्याच काम केले तरी रामायण महाभारतात शेवटी देवांचा च विजय झाला अणि आताही होईल...

या कलियुगामध्ये गुरुमाऊली म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार आहे आणि जो कोणी कुणाच्या सांगण्यावरून गुरुमाऊली ला बोलत असेल ग त्यांल लवकर लवकरात अनुभूती येईल श्री स्वामी समर्थ
आण्णांची दैवी ताकद फार मोठी आहे ती आम्ही मान्य करतो भारत पाकिस्तान सिमेवर सध्या अनेक वर्षांपासून तणाव आहे तो निवळण्यासाठी दैवी शक्ती का वापरत नाहीत आणि भुकेले पोठी कोणाला मन शांती आवडते
ह्या मार्गात सेवेकरी संख्या वाढत आहे लोकांना अनुभूती येतात अजून संख्या वाढेल केंद्र वाढतील या कलियुगातील असूरी शक्तींना याचा त्रास होत आहे पण विजय सत्याचाच होईल 100%
आसाराम बापू पण देव बनले होते. काय झालं ज्याला माहिती नाही त्यांनी काय बोलू नये. माणूस काय पण करू शकतो. मोठ्या नावाने या. दुनियेतील कोणत्या ही व्यक्ती वर विश्वास ठेवू नये. स्वामी ही एक दैवी शक्ती. आहे. त्या बद्दल वाईट काहीच बोलण योग्य नाही.
गुरुमाऊली जर खोटे असतील तर स्वामीच त्यांचा खोटेपणा बाहेर काढतील जर ते खरे असतील तर एक ना एक दिवस स्वामीच त्यांचा खरेपणा बाहेर आणतील... मी पण स्वामी भक्त आहे पण मी कोणा गुरुमाऊली मुळे किंवा कोणामुळे नाही. स्वामींनी स्वतःच मला बरेच अनुभव दिले आहेत त्यामुळे मी स्वामींची भक्त आहे आणि स्वामींवर माझा पूर्ण विश्वास आहे खरं काय खोटं काय ते स्वामीच बाहेर काढतील 🙏🙏
श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाला बदनाम करणाचा डाव आहे हा नुसते आरोप करायचे नसतात तर ते सिद्ध पण करावे लागतात श्री स्वामी समर्थ महाराज या बाईला चांगली वागायची बुध्दि देवो हिच स्वामी चरणी प्रार्थना
या तृप्ती ला कळत नाही का,जी हवा दिसत नाही कुणालाही आणि कोणताही डॉक्टर,शास्त्रज्ञ,दाखवू शकत नाही, त्या हवेवर सगळे सजीव जगत आहेत.हीला फालतू महत्त्व देणं बंद करा.
श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊली यांच्यामुळे कोट्यवधी समाज आज सूखी झाला आहे. कारण स्वामींना दिन, दुःखी समाज्यापर्यंत पोहचविणारी शक्ती म्हणजे परमपूज्य गुरुमाऊली. अगणित समाजाला दुःख मुक्त करणारी शक्ती म्हणजे गुरुमाऊली.
चारही पिठाच्या शंकराचार्यांनी सेवा मार्गाच्या कार्याचा गौरव केला आहे. कारण हा मार्ग केवळ श्रध्येचा नव्हे तर परिवर्तनाचा आहे. 👉🏼महिलांना श्री गुरुचरित्र पारायनाचा हक्क देणारा पहिला अध्यात्मिक प्रवाह! 👉🏼अंधश्रद्धा दूर करुन विज्ञानधारित अध्यात्म शिकवणारा मार्ग! 👉🏼शेतकरी,महिला गरीब समाजातील प्रत्येक स्तरासाठी कार्य करणारा मार्ग! 👉🏼शंकराचार्यांनी ज्या मार्गाला मान्यता दिली त्याला खोट्या आरोपामुळे कोणीही बदनाम करू शकत नाही! 👉🏼शेवटी कोण काय म्हणते यापेक्षा आलेल्या मुमुक्षित व्यक्तीला अध्यात्मिक सेवा देऊन जगण्या साठी दिशा देणारा स्वामीं गुरुमाऊली चा निर्मळ असा सेवा मार्ग!
संथ तुकाराम , संथ एकनाथ, ज्ञानेश्वर माऊली, तसेच स्वामी विवेकानंद व अशा अनेक पवित्र लोकांना वाईट प्रवृत्तीनी खूप त्रास दिला पण विजय पवित्रतेचा, सत्याचा झाला.
या बाईला मोठे होण्यासाठी प्रयत्न करत आहेत आरोप लावते आहे महीला आयोगाकडे तक्रार दाखल केली पाहिजे खोटे निघाले तर मात्र महीला भक्तांनी ठोकून काढलें पाहिजे नविन आसा आरोप लावणार नाही
प्रसिद्धीसाठी लोक कोणत्या थराला जातात हे तृप्ती देसाई यांच्या कडे बघून कळतं सतत वायफळ बडबड व चांगल्या लोकांवर घाणेरडे आरोप करणे ही त्यांची सवय आहे स्वामी बघून घेतील काय आहे ते
चारही पिठाच्या शंकराचार्यांनीसेवा मार्गाच्या कार्याचा गौरव केला आहे. कारण हा मार्ग केवळ श्रध्येचा नव्हे तर परिवर्तनाचा आहे. 👉🏼महिलांना श्री गुरुचरित्र पारायनाचा हक्क देणारा पहिला अध्यात्मिक प्रवाह! 👉🏼अंधश्रद्धा दूर करुन विज्ञानधारित अध्यात्म शिकवणारा मार्ग! 👉🏼शेतकरी,महिला गरीब समाजातील प्रत्येक स्तरासाठी कार्य करणारा मार्ग! 👉🏼शंकराचार्यांनी ज्या मार्गाला मान्यता दिली त्याला खोट्या आरोपामुळे कोणीही बदनाम करू शकत नाही! 👉🏼शेवटी कोण काय म्हणते यापेक्षा आलेल्या मुमुक्षित व्यक्तीला अध्यात्मिक सेवा देऊन जगण्या साठी दिशा देणारा स्वामीं गुरुमाऊली चा निर्मळ असा सेवा मार्ग!
काही भक्त लोकांनी सुद्धा अण्णासाहेब मोरे यांना सुद्धा ब्लॅकमेलिंग करून भोळ्या भाबड्या महिलांकडून लुटमार केली आहे किंवा कसे यासंदर्भात सुद्धा चौकशी होण्याची गरज आहे?
मी परळीत जाणार, मी परळीत जाणार असे म्हणत रहायचं. आणि दुसऱ्या पक्षाकडून रोख रक्कम किंवा इतर आमिष मिळालं की , परळीत जाणं रद्द करायचं. नंतर नंतर लोक, मीडिया हे सर्व असे विषय विसरून जातात कारण कारण मीडिया ला नवीन नवीन विषय मिळत असतात...
मॅडम जरा सांभाळा स्वतःचा जीव वाल्मीक धनंजय बरोबर आत्ता देवेंद्र या दिंडोरी प्रकरणात कारण मोरे दादा यांचे पैसे पुरून ठेवतात असे कोणी तरि म्हणाले आहे ताई जपून
स्वामी समर्थ च्या नावाखाली आणा मोरे यांनी खूप पैसा साठ वला आहे ते बाहेर काढा ताई अख्या महाराष्ट्राथ याची 8000 च्या वर स्वामी समर्थ केंद्र चालवतात यातून खूप पैसा दर महिन्याला जमा करतात याची सगळी कुंडली काढा ताई बायकांना भावनिक करून हे सगळं चालू आहे
@dayanandswami - केंद्रांच्या संख्ये वरती लक्ष ठेवणे पेक्षा त्यांच्या उपक्रमावर लक्ष द्या. आणि ह्या बाई च काय धंदे आहे हे सगळे जाणता.हिंदू धर्मातील रूढी परंपरांना चुकीचं ठरवायचं संतांना मंदिरांना बदनाम करायचं आणि स्वतःची प्रसिध्दी मिळून घ्यायची हा व्यवसाय झाले तिचा.
@dayanandswami - केंद्रांच्या संख्ये वरती लक्ष ठेवणे पेक्षा त्यांच्या उपक्रमावर लक्ष द्या. आणि ह्या बाई च काय धंदे आहे हे सगळे जाणता.हिंदू धर्मातील रूढी परंपरांना चुकीचं ठरवायचं संतांना मंदिरांना बदनाम करायचं आणि स्वतःची प्रसिध्दी मिळून घ्यायची हा व्यवसाय झाले तिचा.
चारही पिठाच्या शंकराचार्यांनीसेवा मार्गाच्या कार्याचा गौरव केला आहे. कारण हा मार्ग केवळ श्रध्येचा नव्हे तर परिवर्तनाचा आहे. 👉🏼महिलांना श्री गुरुचरित्र पारायनाचा हक्क देणारा पहिला अध्यात्मिक प्रवाह! 👉🏼अंधश्रद्धा दूर करुन विज्ञानधारित अध्यात्म शिकवणारा मार्ग! 👉🏼शेतकरी,महिला गरीब समाजातील प्रत्येक स्तरासाठी कार्य करणारा मार्ग! 👉🏼शंकराचार्यांनी ज्या मार्गाला मान्यता दिली त्याला खोट्या आरोपामुळे कोणीही बदनाम करू शकत नाही! 👉🏼शेवटी कोण काय म्हणते यापेक्षा आलेल्या मुमुक्षित व्यक्तीला अध्यात्मिक सेवा देऊन जगण्या साठी दिशा देणारा स्वामीं गुरुमाऊली चा निर्मळ असा सेवा मार्ग!
श्री स्वामी समर्थ 🙏🏻तृप्ती देसाई मॅडम खूप चुकताय तुम्ही गुरुमाऊली कोण आहेत हे तुम्हाला या जन्मात कळणार नाही विचार करून बोला तुम्हाला याची प्रचिती लवकर च येईल
मी स्वामीचा भक्त आहे परंतु अण्णासाहेब आजपर्यंत किती वेळा अक्कलकोटला गेले आहेत व तिथे त्यांची काय किंमत आहे हे सर्वांना माहित आहे मोरे साहेब यांनी अक्कलकोट येथील एक तरी फोटो प्रसिद्ध करावा ते अक्कलकोट येथे स्वामीच्या मंदिरात आहेत व तेथील ट्रस्ट त्यांच्या सोबत नाही असा एक फोटो त्यांनी टाकावा , समाजाला भरकट करण्याचा प्रयत्न करू नये
ते देव होते आणि त्यांनी ते सिद्ध केले ज्ञानेश्वर माऊली च्या पोथी जेव्हा पाण्यात टाकल्या भटांनी तेव्हा त्या पाण्यावर तरंगत होत्या तिथल्या तिथे दृष्टांत देऊन लोकांना प्रचिति झाली
सगळे तूच ठरव . समोरच्या व्यक्तीच्या वय काय आहे. आपण आरोप काय करावे . केंद्रे कशी चालतात ते तुझ्या सारख्या pablicity साठी वेडी असणाऱ्यांनी सांगू नाही. आगोदर भारतीय संस्कृती काय ते माहिती करून जीवनात त्या प्रमाणे जगता आले तर बघा.

Madam Tumhi Je kahi Boltat He Kuni Sangave An Tumhi Ase Vaktvya Karave Tumhi Kuthlyahi Goshtichi Shaha Nisha N Karta P.Pu.Gurumauli Baddal Bolave Mhanje Sevekari Yanchya Bhavna Dukhavne He Yogya Nahi
Are hi bai vedi zali ahe ti prasidhi chya zokat yayche mhanun ti arop karat sutliye...jya gor garib jantela khup tras madhun Maulini baher kadale ahe...te lokakadun Devachi pooja karun ghet ahe ....tyanchyavar tumhi arop kartat ....trusting kuni paise dile khote natak karayla pahili hichi kundali baher kadha ....karan ya baine amche shanidevala A pavitra kele tila tithe zodpun kadale hote....jyavels ti Shani devachya otyavar Tina pravesh kela...hichi layki nahi Mauli var Arop karaychi....Ashya lokakade saglyani lakkshya nahi dyayche ...Mauli che Karya khup Mahan Ahet..tyani garib lokanchya problem solve kele ahe....ankhi karat rahnar...bhramhnacha sagala dhanda mauling band padla tyamulech tyani ya baila ase arop karayla lavle....bai cha kal javal ala ahe tyamule ata bai kahi pan badbad karayla lagli ahe...hi Hindu dharchya Apman karat ahe ...Swatahala kay samjtes hi bai .....swami Maharaj tula dakhavtil Chamtkar....
आज एकही नाही जो संत तुकाराम महाराज(गाथा) आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या (ज्ञानेश्वरी)सामाजिक कार्यच्या जवळपास आहे का? सर्वश्रेष्ठ सुष्टीचा निर्मिता "भंगवताचा" आशिर्वाद महत्त्वाचा आहे.❤❤
परमपूज्य गुरुमाऊली हे कोण आहेत हे बघण्यासाठी वेरूळ या कार्यक्रमासाठी तारीख21 या तारखेला वेरूळला येऊन तेथील संख्या बघायची असते नाहीतर यूट्यूब वर बघा किती लोकसंख्या आली होती तर
समाजात महिलांना भक्ती करण्याची परवानगी देणारे परमपूज्य गुरुमाऊली.
महिलांचा आदर कसा करावा हे शिकवणारे gurumauli आहेत. कुणी सुपारी बहाद्दरानी कितीही राक्षसी प्रवृत्तीच्या माणसांकडून सुपारी घेऊन स्वामी मार्ग बदनाम करण्याच काम केले तरी रामायण महाभारतात शेवटी देवांचा च विजय झाला अणि आताही होईल...
महिलांचा आदर कसा करावा हे शिकवणारे gurumauli आहेत. कुणी सुपारी बहाद्दरानी कितीही राक्षसी प्रवृत्तीच्या माणसांकडून सुपारी घेऊन स्वामी मार्ग बदनाम करण्याच काम केले तरी रामायण महाभारतात शेवटी देवांचा च विजय झाला अणि आताही होईल...
या कलियुगामध्ये गुरुमाऊली म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार आहे आणि जो कोणी कुणाच्या सांगण्यावरून गुरुमाऊली ला बोलत असेल ग त्यांल लवकर लवकरात अनुभूती येईल श्री स्वामी समर्थ
आण्णांची दैवी ताकद फार मोठी आहे
ती आम्ही मान्य करतो
भारत पाकिस्तान सिमेवर सध्या अनेक वर्षांपासून तणाव आहे तो निवळण्यासाठी दैवी शक्ती का वापरत नाहीत
आणि भुकेले पोठी कोणाला
मन शांती आवडते
हा आण्णासाहेब मोरे स्वतः ला स्वामी समर्थ म्हणून घेत आहे सगळा स्वामी नावावर फक्त बिझनेस करत आहे
स्वामी दोन दोन लग्ने करतात का
आमचा स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास आहे पण् मोरे नाही फक्त लोकांवर मेनिफेस्टेशन करत आहेत
😂😂😂
@@Anushorts-ys1xbखंडेराव महाराजांच्या होती की.....ते पण देव
परमपूज्य गुरुमाऊलिंमुळे आज लाखो व्यसनी लोक व्यसनमुक्त झाले आहेत त्यांचे कुटुंब सुखी झाले आहेत.
प्रसिद्धी साठी कुणाची बदनामी करू नका. बाकी स्वामी पाहून घेतील
ह्या मार्गात सेवेकरी संख्या वाढत आहे लोकांना अनुभूती येतात अजून संख्या वाढेल केंद्र वाढतील या कलियुगातील असूरी शक्तींना याचा त्रास होत आहे पण विजय सत्याचाच होईल 100%
असूर कोण
याची यादी पाठवा
म्हणजे सावध होता येईल
आसाराम बापू पण देव बनले होते. काय झालं ज्याला माहिती नाही त्यांनी काय बोलू नये. माणूस काय पण करू शकतो. मोठ्या नावाने या. दुनियेतील कोणत्या ही व्यक्ती वर विश्वास ठेवू नये. स्वामी ही एक दैवी शक्ती. आहे. त्या बद्दल वाईट काहीच बोलण योग्य नाही.
मोरे काही सन्यासी नाही लोक देव सोडून व्यक्ती पुजा करतात लोक पण अंधभक्ता झाले आहे
अण्णासाहेब स्वतःला स्वामी समर्थ समजतो आणि त्याचा एक तरी विडिओ दाखवा अक्कलकोट चा
गुरुमाऊली जर खोटे असतील तर स्वामीच त्यांचा खोटेपणा बाहेर काढतील जर ते खरे असतील तर एक ना एक दिवस स्वामीच त्यांचा खरेपणा बाहेर आणतील... मी पण स्वामी भक्त आहे पण मी कोणा गुरुमाऊली मुळे किंवा कोणामुळे नाही. स्वामींनी स्वतःच मला बरेच अनुभव दिले आहेत त्यामुळे मी स्वामींची भक्त आहे आणि स्वामींवर माझा पूर्ण विश्वास आहे खरं काय खोटं काय ते स्वामीच बाहेर काढतील 🙏🙏
तुझ्या कडे कोणत्या महिला आहेत त्या समोर आण..... मग आपण ठरवू ती किती खरे बोलते...
हिचा फेम कमी झाला म्हणून एवढे मोठे पाप करत आहे ही बाई..
माझ्यासाठी गुरुमाऊली साक्षात स्वामी समर्थ महाराज आहेत गुरुमाऊली की जय ...🙏
श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाला बदनाम करणाचा डाव आहे हा नुसते आरोप करायचे नसतात तर ते सिद्ध पण करावे लागतात श्री स्वामी समर्थ महाराज या बाईला चांगली वागायची बुध्दि देवो हिच स्वामी चरणी प्रार्थना
तुम्हाला हे खूप महागात पडेल
श्री स्वामी समर्थ
ही बाई डोक्यावर पडली आहे
या तृप्ती ला कळत नाही का,जी हवा दिसत नाही कुणालाही आणि कोणताही डॉक्टर,शास्त्रज्ञ,दाखवू शकत नाही, त्या हवेवर सगळे सजीव जगत आहेत.हीला फालतू महत्त्व देणं बंद करा.
श्री स्वामी समर्थ गुरू माउलीस त्रिवार वंदन
श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊली यांच्यामुळे कोट्यवधी समाज आज सूखी झाला आहे. कारण स्वामींना दिन, दुःखी समाज्यापर्यंत पोहचविणारी शक्ती म्हणजे परमपूज्य गुरुमाऊली. अगणित समाजाला दुःख मुक्त करणारी शक्ती म्हणजे गुरुमाऊली.
Right ✅️
तुझ्याकडे कोण महिला आहे त्यासमोर आण मग बघू आपन
Anant koti brahmand nayak shree Swami samarth maharaj ki jai 🙏
खोटी माहिती पसरवू नका श्री स्वामी समर्थ
स्वामींच्या नावाने जर अस कोणी वागत असेल तर स्वामींच्या दरबारात न्याय आहे आणि स्वामी त्यांना शिक्षा देणारच
चारही पिठाच्या शंकराचार्यांनी सेवा मार्गाच्या कार्याचा गौरव केला आहे. कारण हा मार्ग केवळ श्रध्येचा नव्हे तर परिवर्तनाचा आहे.
👉🏼महिलांना श्री गुरुचरित्र पारायनाचा हक्क देणारा पहिला अध्यात्मिक प्रवाह!
👉🏼अंधश्रद्धा दूर करुन विज्ञानधारित अध्यात्म शिकवणारा मार्ग!
👉🏼शेतकरी,महिला गरीब समाजातील प्रत्येक स्तरासाठी कार्य करणारा मार्ग!
👉🏼शंकराचार्यांनी ज्या मार्गाला मान्यता दिली त्याला खोट्या आरोपामुळे कोणीही बदनाम करू शकत नाही!
👉🏼शेवटी कोण काय म्हणते यापेक्षा आलेल्या मुमुक्षित व्यक्तीला अध्यात्मिक सेवा देऊन जगण्या साठी दिशा देणारा स्वामीं गुरुमाऊली चा निर्मळ असा सेवा मार्ग!
तु कशाला येते म्हणते एवढी मिडाया समोर बोलते मग डायरेक्ट पुरावे घेऊन बोल ना
परमपुज्य गुरूमाऊली चरणी त्रिवार वंदन
संथ तुकाराम , संथ एकनाथ, ज्ञानेश्वर माऊली, तसेच स्वामी विवेकानंद व अशा अनेक पवित्र लोकांना वाईट प्रवृत्तीनी खूप त्रास दिला पण विजय पवित्रतेचा, सत्याचा झाला.
या बाईला मोठे होण्यासाठी प्रयत्न करत आहेत आरोप लावते आहे महीला आयोगाकडे तक्रार दाखल केली पाहिजे खोटे निघाले तर मात्र महीला भक्तांनी ठोकून काढलें पाहिजे नविन आसा आरोप लावणार नाही
दिंडोरीला मठ नाहीये.... आधी माहिती घ्या मार्गाची नीट अभ्यास करा मग बोला
ही बाई नक्की हिंदू आहे का❓
तुझे नवरे किती.... ते सांग
अरे भाषा सरळ बोल तू ऐकायच काम कर तू रस घेवू नको रे हे फक्त ऐकायच आहे काय आपण म्हणायचे नसत रे
प्रसिद्धीसाठी लोक कोणत्या थराला जातात हे तृप्ती देसाई यांच्या कडे बघून कळतं सतत वायफळ बडबड व चांगल्या लोकांवर घाणेरडे आरोप करणे ही त्यांची सवय आहे स्वामी बघून घेतील काय आहे ते
प पु गुरुमाऊली म्हणजे स्वामी महाराज आहेत
स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हि बाई असं बरळत आहेत हि बाई
तु परडीत बस नाही तर सुपात बस मिडायावाले कशाला त्यांचा वेळ घालवतेत....जा जाऊन बस परळीत उगीच विनाकारण पुरावे नसताना गुरूमाऊंलीना बोलतेस..
खुप काळजी करताय देसाई बाई
यांना पोलिस किंवा न्यायाधीश कराव.....
श्री स्वामी समर्थ तू बोलती हे सगळं खोटं आहे गुरुमाऊली देव माणूस आहे
खरे स्वामी समर्थ अक्कलकोटचे ठिकाण आहे.लोकांची दिशाभूल करून स्वतःचे महत्त्व वाढविण्यात येत आहे.हे सर्वस्वी चुकीचे आहे.
तिथे पितृदोष कुलदेवी कुलदैवत सांगतात का
सहमत आहे
एकच तिर्थक्षेत्र असाव
आगदी बरोबर 🎉
चारही पिठाच्या शंकराचार्यांनीसेवा मार्गाच्या कार्याचा गौरव केला आहे. कारण हा मार्ग केवळ श्रध्येचा नव्हे तर परिवर्तनाचा आहे.
👉🏼महिलांना श्री गुरुचरित्र पारायनाचा हक्क देणारा पहिला अध्यात्मिक प्रवाह!
👉🏼अंधश्रद्धा दूर करुन विज्ञानधारित अध्यात्म शिकवणारा मार्ग!
👉🏼शेतकरी,महिला गरीब समाजातील प्रत्येक स्तरासाठी कार्य करणारा मार्ग!
👉🏼शंकराचार्यांनी ज्या मार्गाला मान्यता दिली त्याला खोट्या आरोपामुळे कोणीही बदनाम करू शकत नाही!
👉🏼शेवटी कोण काय म्हणते यापेक्षा आलेल्या मुमुक्षित व्यक्तीला अध्यात्मिक सेवा देऊन जगण्या साठी दिशा देणारा स्वामीं गुरुमाऊली चा निर्मळ असा सेवा मार्ग!
अक्कलकोटचं महत्त्व कमी होत असल्याचे दिसून येत आहे कारण दिंडोरी प्रणित अक्कलकोट
काही भक्त लोकांनी सुद्धा अण्णासाहेब मोरे यांना सुद्धा ब्लॅकमेलिंग करून भोळ्या भाबड्या महिलांकडून लुटमार केली आहे किंवा कसे यासंदर्भात सुद्धा चौकशी होण्याची गरज आहे?
जे दिंडोरी विरूद्ध केंद्र चालवतात त्याना हे गुरु मावली याची प्रसिध्द देखवत नाही
देव धर्म करणारी लोक कशाला कोणाची बदनामी करतील
Shree Gurudev datta Prabhu 🙏
मी परळीत जाणार, मी परळीत जाणार असे म्हणत रहायचं.
आणि दुसऱ्या पक्षाकडून रोख रक्कम किंवा इतर आमिष मिळालं की , परळीत जाणं रद्द करायचं.
नंतर नंतर लोक, मीडिया हे सर्व असे विषय विसरून जातात कारण कारण मीडिया ला नवीन नवीन विषय मिळत असतात...
@@prabhakarkardile7119 पैशा साठी काही पण
तु बोलताना नीट बोल गुरुमाऊली बदल अस वाईट बोलू नको
मॅडम जरा सांभाळा स्वतःचा जीव वाल्मीक धनंजय बरोबर आत्ता देवेंद्र या दिंडोरी प्रकरणात कारण मोरे दादा यांचे पैसे पुरून ठेवतात असे कोणी तरि म्हणाले आहे ताई जपून
स्वामी समर्थ च्या नावाखाली आणा मोरे
यांनी खूप पैसा साठ वला आहे ते बाहेर काढा ताई अख्या महाराष्ट्राथ याची 8000
च्या वर स्वामी समर्थ केंद्र चालवतात यातून
खूप पैसा दर महिन्याला जमा करतात याची सगळी कुंडली काढा ताई बायकांना भावनिक करून हे सगळं चालू आहे
अजून 10000केन्द्र होणार आहे सेवेकरी अजून वाढणार आहे असूरी लोकांमुळे सेवेकर्यांवर काहीही परिणाम होणार नाही
@dayanandswami - केंद्रांच्या संख्ये वरती लक्ष ठेवणे पेक्षा त्यांच्या उपक्रमावर लक्ष द्या.
आणि ह्या बाई च काय धंदे आहे हे सगळे जाणता.हिंदू धर्मातील रूढी परंपरांना चुकीचं ठरवायचं संतांना मंदिरांना बदनाम करायचं आणि स्वतःची प्रसिध्दी मिळून घ्यायची हा व्यवसाय झाले तिचा.
@dayanandswami - केंद्रांच्या संख्ये वरती लक्ष ठेवणे पेक्षा त्यांच्या उपक्रमावर लक्ष द्या.
आणि ह्या बाई च काय धंदे आहे हे सगळे जाणता.हिंदू धर्मातील रूढी परंपरांना चुकीचं ठरवायचं संतांना मंदिरांना बदनाम करायचं आणि स्वतःची प्रसिध्दी मिळून घ्यायची हा व्यवसाय झाले तिचा.
चारही पिठाच्या शंकराचार्यांनीसेवा मार्गाच्या कार्याचा गौरव केला आहे. कारण हा मार्ग केवळ श्रध्येचा नव्हे तर परिवर्तनाचा आहे.
👉🏼महिलांना श्री गुरुचरित्र पारायनाचा हक्क देणारा पहिला अध्यात्मिक प्रवाह!
👉🏼अंधश्रद्धा दूर करुन विज्ञानधारित अध्यात्म शिकवणारा मार्ग!
👉🏼शेतकरी,महिला गरीब समाजातील प्रत्येक स्तरासाठी कार्य करणारा मार्ग!
👉🏼शंकराचार्यांनी ज्या मार्गाला मान्यता दिली त्याला खोट्या आरोपामुळे कोणीही बदनाम करू शकत नाही!
👉🏼शेवटी कोण काय म्हणते यापेक्षा आलेल्या मुमुक्षित व्यक्तीला अध्यात्मिक सेवा देऊन जगण्या साठी दिशा देणारा स्वामीं गुरुमाऊली चा निर्मळ असा सेवा मार्ग!
Tujya navar takyych ka Paisa mg 😅
आसाराम बापू वर पण आषीच छोटी सी चिंगारी ऊठली होती।
त्या स्वामी सेवेकरी आहेत!!
त्यांच्या सेवेचा हा एक प्रकार आहे!!!
ये बाई तुला लाज वाटते का ग कुणाबददल बोलत आहे
Swami Samarth tumala baghun ghetil. Tumi aamcha guruna badnam karta.
Gurumaulivar aamcha vishwas aahe.
मोरे बाबा भामटा आहे मी त्याला गेली १५ वर्षांपासून ओळखतो आहे 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Kaho kaka tumala Kay avda morebabancha rosh😂
अरे काय पुरावा आहे तुझ्याकडे का नाव खराब करता गुरुमाऊली चे
आम्ही 26वर्षापासून दिंडोरी ला जातो
दृष्टी तशी सृष्टी
Tujysarkha nalayak tuch ahes gaikwad😂
Tya baya समोर उभे करा , tarch Aamhi Tumcha video खरा म्हणू tya महिला खऱ्या Astil tar midiyasamor उभे राहतील , दाबाव नावा खाली लपु नका
कृष्णा वर देखील चोरीचा आळ आला होता..😊
कृष्णाने स्वतःला निर्दोष सिद्ध केलं
महिला देखील असे फालतू स्पष्टीकरण करीत असेल तर भारतच अवघड आहे
Tripti la bolvita dhani kon he shodhu Aamhi
देसाई बाई आपल्या वडील लांनी काय केल ते सांगा ना 😡
स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याच पाहावं वाकून
तु किती जणांची बायको आहे तेवढ पण सांग मिडियाला
भक्ताना काय माहीती,असते. आसाराम यांच्या सत्संगास दिग्गज नेते सुध्दा उपस्थिती लावत असत.
श्री स्वामी समर्थ 🙏🏻तृप्ती देसाई मॅडम खूप चुकताय तुम्ही गुरुमाऊली कोण आहेत हे तुम्हाला या जन्मात कळणार नाही विचार करून बोला तुम्हाला याची प्रचिती लवकर च येईल
गुरु माऊली sakshyt स्वामी महाराज आहेत
Maulini Dharmachi takad samanya lokansamor aanli... Tyamule kahi lokanchi aag aag hotey..... Amhi maulinchya leki aahot... Mhanun sanyami aahot.... Maulinchya leki jar utarlya.... Tar....
तु आधी पुरावे सादर कर जे काही गुरुमाऊली वर आरोप केलेत ते विषय बदलू नको
Aahet ki tyncha kde purave
गुरुमाऊली हे आसाराम बापू सारखे आहे
mauli amcha dev aahe.
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ
गुरु माऊलींच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ आहेत आमचा विश्वास आहे श्री स्वामी समर्थ
Rajyat evdhe ghotale kadhale tar sarvat busy rahil Bai
हे माणूस आहे का बाई पहिला ते ठरवा
अगं बाई तू आधी पुरावे दाखवायचे मग आरोप करायचे गुरुमाऊली नी आज पर्यंत खूप चांगले कार्य केले आहे तुला काय माहित लाज वाटायला पाहिजे तुला असे आरोप करताना
🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏
श्री स्वामी समर्थ
तो मी नव्हेच !
गुरुमाऊली की जय
श्री सद्गुरू समर्थ श्री स्वामी समर्थ
Halli kunavar vishwas nahi
काय पण बरळते ही बाई ही कसली समाज सेवक?
मी स्वामीचा भक्त आहे परंतु अण्णासाहेब आजपर्यंत किती वेळा अक्कलकोटला गेले आहेत व तिथे त्यांची काय किंमत आहे हे सर्वांना माहित आहे मोरे साहेब यांनी अक्कलकोट येथील एक तरी फोटो प्रसिद्ध करावा ते अक्कलकोट येथे स्वामीच्या मंदिरात आहेत व तेथील ट्रस्ट त्यांच्या सोबत नाही असा एक फोटो त्यांनी टाकावा , समाजाला भरकट करण्याचा प्रयत्न करू नये
लवकरच आपणास अनुभूती येईल..श्री स्वामी समर्थ
Guru mauli manje sakshat swami Samarth mahajancha avtar aahet. He pap kuthe fedal tumhi.
Kahe sangital tare aamala voshwas aahe gurumaule
Mahiti na. Gheta. Aarop ajibat karu. Naka. Madam. Life. Kharab. Hoil. Ekhdyaache
कृष्णा वर देखील चोरीचा आळ आला होता
ते देव होते आणि त्यांनी ते सिद्ध केले ज्ञानेश्वर माऊली च्या पोथी जेव्हा पाण्यात टाकल्या भटांनी तेव्हा त्या पाण्यावर तरंगत होत्या तिथल्या तिथे दृष्टांत देऊन लोकांना प्रचिति झाली
ताई गुरूमाऊली वर असे चुकीचे आरोप करू नका
Mag purave de mag bol trupti ugach badbad nako karu
Gurumauli ase nahiyt aajkal paishasati kuni kahihi kru shkt video editing hotat maulinvr ladies chi savli pn nahi pdt tite mahilana aai bhgvtich roop mantat he srv shadyantra aahe hindu dharma aani sankruti rakshkana bdnam nka kru swami maf nahi krnar atishay pavitra aani mahan kary aahe tyanchya vyacha tr vichar kra kiti tras denar publicity che anek marg aahet bs kra
Tuji patlich kalchi aahe
प्रकरणाला वेगळे वळण लावू नको
Dev samjtat te savtala
सगळ्यांना जैवडी माहिती आहे तेवड्यानी पूरावे द्या
ताई सगळे एकत्र येऊन लढा
सगळे तूच ठरव . समोरच्या व्यक्तीच्या वय काय आहे. आपण आरोप काय करावे . केंद्रे कशी चालतात ते तुझ्या सारख्या pablicity साठी वेडी असणाऱ्यांनी सांगू नाही. आगोदर भारतीय संस्कृती काय ते माहिती करून जीवनात त्या प्रमाणे जगता आले तर बघा.
श्री स्वामि समर्थ फक्थ अक्कल्कोट
चारही पिठाच्या शंकराचार्यांनीसेवा मार्गाच्या कार्याचा गौरव केला आहे. कारण हा मार्ग केवळ श्रध्येचा नव्हे तर परिवर्तनाचा आहे.
👉🏼महिलांना श्री गुरुचरित्र पारायनाचा हक्क देणारा पहिला अध्यात्मिक प्रवाह!
👉🏼अंधश्रद्धा दूर करुन विज्ञानधारित अध्यात्म शिकवणारा मार्ग!
👉🏼शेतकरी,महिला गरीब समाजातील प्रत्येक स्तरासाठी कार्य करणारा मार्ग!
👉🏼शंकराचार्यांनी ज्या मार्गाला मान्यता दिली त्याला खोट्या आरोपामुळे कोणीही बदनाम करू शकत नाही!
👉🏼शेवटी कोण काय म्हणते यापेक्षा आलेल्या मुमुक्षित व्यक्तीला अध्यात्मिक सेवा देऊन जगण्या साठी दिशा देणारा स्वामीं गुरुमाऊली चा निर्मळ असा सेवा मार्ग!
Madam Tumhi Je kahi Boltat He Kuni Sangave An Tumhi Ase Vaktvya Karave Tumhi Kuthlyahi Goshtichi Shaha Nisha N Karta P.Pu.Gurumauli Baddal Bolave Mhanje Sevekari Yanchya Bhavna Dukhavne He Yogya Nahi
Are hi bai vedi zali ahe ti prasidhi chya zokat yayche mhanun ti arop karat sutliye...jya gor garib jantela khup tras madhun Maulini baher kadale ahe...te lokakadun Devachi pooja karun ghet ahe ....tyanchyavar tumhi arop kartat ....trusting kuni paise dile khote natak karayla pahili hichi kundali baher kadha ....karan ya baine amche shanidevala A pavitra kele tila tithe zodpun kadale hote....jyavels ti Shani devachya otyavar Tina pravesh kela...hichi layki nahi Mauli var Arop karaychi....Ashya lokakade saglyani lakkshya nahi dyayche ...Mauli che Karya khup Mahan Ahet..tyani garib lokanchya problem solve kele ahe....ankhi karat rahnar...bhramhnacha sagala dhanda mauling band padla tyamulech tyani ya baila ase arop karayla lavle....bai cha kal javal ala ahe tyamule ata bai kahi pan badbad karayla lagli ahe...hi Hindu dharchya Apman karat ahe ...Swatahala kay samjtes hi bai .....swami Maharaj tula dakhavtil Chamtkar....
पोटदुखी......
हे सगळं खोटं आहे
Supari baj
Swamina madhe gheu naka .
आज एकही नाही जो संत तुकाराम महाराज(गाथा)
आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या (ज्ञानेश्वरी)सामाजिक कार्यच्या जवळपास आहे का?
सर्वश्रेष्ठ सुष्टीचा निर्मिता "भंगवताचा" आशिर्वाद महत्त्वाचा आहे.❤❤
Bagha trupti tai nahitar hey sarvjan milun tumala tondavar padtil...savadh raha
ते होणारच आहे 100%
Kahrech paralit ja aani bagha
इतक्या लाखों लोकांच्या श्रद्धेचा साक्षात्कार तुझ्या खोट्या पेड नाटकांना चिटकणार नाही - सत्याला झाकण्याचा नालायक प्रयत्न फसणार!
ruclips.net/user/liveMH7LUB8aHtI?si=PB06ARfn3bJVDo65
ruclips.net/video/RUK8px4QHzk/видео.htmlsi=9DDRxO2R1Owjwbtx
खोटी माहिती पसरवू नका श्री स्वामी समर्थ