Trupti Desai: तृप्ती देसाई विरुद्ध अण्णासाहेब मोरे वाद पेटला, भूमाता ब्रिगेड आक्रमक | Marathi news

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 174

  • @swatitayade104
    @swatitayade104 12 дней назад +50

    आम्ही लहानपणापासून दिंडोरी ला जात आहोत असं काही नाही तिथे किती खोटी बोलते ही बाई असो किती भुंकते ही कुत्री शेवटी माफी इलाच मागावी लागेल कारण विजय हा सत्याचा होतो

    • @Divinewanderlife
      @Divinewanderlife 12 дней назад +4

      होणा ताई गूरूमावलींनी लोकांचे भले करण्यासाठी किती कष्ट घेतात. श्री स्वामी समर्थ🙏🙏

    • @SudhakarRade
      @SudhakarRade 11 дней назад +1

      😂

    • @hiralalsonar2206
      @hiralalsonar2206 11 дней назад +3

      श्री स्वामी समर्थ गुरूमाऊलीं की जय

    • @pradipchavan7825
      @pradipchavan7825 10 дней назад

      चुकीच्या लोकांना काय माहित गुरूमाऊली काय आहेत

    • @Divinewanderlife
      @Divinewanderlife 10 дней назад

      @@pradipchavan7825 shri swami samarth dada

  • @jyotibombade9715
    @jyotibombade9715 12 дней назад +40

    ताई खोटं बोलू नका ओ.... स्वामी समर्थ महाराज बघुन घेतील

    • @nileshkhairnar4547
      @nileshkhairnar4547 12 дней назад +2

      बरोबर

    • @amolshinde2900
      @amolshinde2900 12 дней назад +7

      @@jyotibombade9715 स्वामी महाराज वर नाही बोल्या त्या मोरे वर बोल्या आहेत

    • @jyotis8090
      @jyotis8090 12 дней назад +3

      हो नक्किच स्वामी बघतील खोट बोलू नको बाई.....

    • @nileshkhairnar4547
      @nileshkhairnar4547 11 дней назад +2

      @jyotis8090 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @mrs.priyankakamleshthorat5535
    @mrs.priyankakamleshthorat5535 11 дней назад +8

    32 वर्ष झाले दिंडोरीप्रणित मार्गात आहे तिथे फक्त आणि फक्त सेवा, पारायण होतात, संसारिक अडचणी किंव्हा दुसऱ्या काही ही अडचणी असेल तर सेवा दिली जाते तेही विनामूल्य आणि असे आरोप करणे टाळा कळकळीची विनंती आहे

  • @sparshdhatrak5424
    @sparshdhatrak5424 12 дней назад +22

    गुरू माऊली वर आरोप करतांना
    प्रसिद्धी मिळवण्यासाठी ठोस पुरावे नसताना
    स्वामी भक्त मोरे अण्णा यांचा वर नाहक बदनामी केली जात असेल तर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला पाहिजे

    • @jayabodharejayabodhare9137
      @jayabodharejayabodhare9137 11 дней назад

      रस्त्यावर पडायचं ना हिने
      प्रसिद्धीची इतकी हाव आहे त

  • @kishorengineer7882
    @kishorengineer7882 12 дней назад +16

    मित्रानो तुम्हाला माहित आहे का
    तृप्ती देसाई यांची किंमत झीरो शून्य सुध्धा नसून..minus आहे अध्यतमीक दृष्ट्या 😮😮😮😮😮❤❤❤❤

    • @somethingnew7258
      @somethingnew7258 11 дней назад

      काय logic 👆🏻 येड्या ❤ड्या च्या

  • @somkantbharti8673
    @somkantbharti8673 12 дней назад +32

    तुला दुसरा काही उद्योगच नाही तू फक्त आणि फक्त प्रसिद्धीसाठी या गोष्टी करीत आहेस आणि तू भारतात जन्माला आलीस हाच फार मोठा कलंक आहे थोडी तरी लाज वाटू दे तू आज स्वामीं सारख्या व्यक्तीवर टीका करते देवाला घाबरू नको मात्र कर्माला नक्कीच घाबर आजही तुला कोणी किंमत देत नाही एक मात्र निश्चित होते त्याचं नव्हतं होईल तुझं श्री स्वामी समर्थ❤❤❤

    • @nileshkhairnar4547
      @nileshkhairnar4547 12 дней назад

      बरोबर

    • @amolshinde2900
      @amolshinde2900 12 дней назад

      स्वामी महाराजा वर नाहि बोलत त्या

    • @SurajRandve
      @SurajRandve 12 дней назад +3

      ​@@amolshinde2900 गुरुमाऊली वर बोलतच आहे नाही एवढी शहानी असेल तर बदलापूर प्रकरण झालं तेव्हा कुठं गेली होती

    • @amolshinde2900
      @amolshinde2900 12 дней назад

      @@SurajRandve चौकशी झाली तर काय प्रॉब्लम आहे

    • @somethingnew7258
      @somethingnew7258 11 дней назад +2

      नीट ऐकून बोला.... अण्णा मोरे म्हणजे स्वामी नाहीत... आम्ही स्वामींभक्त काहीपण खपवून घेणार नाही.... स्वामी अक्कलकोट ला च होते आहेत आणि राहतील.... नसता उद्योग करू नका 🙏🏻

  • @Swatidongre25
    @Swatidongre25 10 дней назад +2

    अगं खोटं बोलू नको स्वामी तुला बघून घेतील लाज वाटू दे जरा😡

  • @aakshayveerkar6721
    @aakshayveerkar6721 12 дней назад +14

    हिच्या बापाला काल जेल झाली ... तो वीडियो पैसे देऊन यूट्यूब वरून काढून टाकला आणि ही काय सांगते...

  • @PushpaShirsath-ym5yw
    @PushpaShirsath-ym5yw 12 дней назад +9

    अगं बाई आम्ही खूप दिवसांपासून दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रात जातो आणि खुप सारे सेवकरी आहे . खरोखर आमचे गुरुमाऊली आहे .अरे खोटारडे आरोप करू नको स्वामी समर्थ महाराज खुप सेवेकराचे श्रद्धास्थान आहे .

  • @rupeshnigadekar2785
    @rupeshnigadekar2785 11 дней назад +6

    ह्या महिलेला भारतीय आध्यात्मिक संस्कृती ही आवडतच नाही मुळी....मागील वेळी शनि शिंगणापूर ला या मॅडम ने काय प्रकार केला तो सर्व महाराष्ट्राने पाहिला आहे...निव्वळ स्टंटबाजी करायची आणि प्रसिद्धीचा हव्यास यासाठी सर्व चाललेली धडपड दिसतेय....ज्यावेळी मशिदीत जायची वेळ आली त्यावेळी मात्र यांनी धूम ठोकली....

  • @PRASAD_FIRST
    @PRASAD_FIRST 10 дней назад +2

    एक एक संतांच्या मागे लागण्याचा काय ठेका घेतलाय का पहिले इंदोरीकर महाराज आता गुरू माऊली अगं तुझ्या पेक्षा वयाने मोठे ते आपल्या बापाला बोलले तर चालेल का महाराज बघून घेतील जास्त बोलून आपलेच तोंड खराब होते श्री स्वामी समर्थ🙏

  • @anilbhadangeofficial7690
    @anilbhadangeofficial7690 12 дней назад +8

    तृप्ती ताई देसाई ने पहिले आरोप करत होत्या माझ्यापुढे पुरावे आहे ते त्यांनी पहिले सादर करावे

  • @ganeshwani4660
    @ganeshwani4660 12 дней назад +7

    ताई तुम्हाला जे आरोप करायचे ते करा जे सिद्ध करायचे ते करा जे खरं असेल तर समोर येईलच.. पण एका गोष्टीचं स्पष्टीकरण द्या तुमच्या वडिलांना न्यायालयाने सहा महिन्याची शिक्षा का सुनावली.

  • @Yes-c7q
    @Yes-c7q 12 дней назад +19

    इतक्या लाखों लोकांच्या श्रद्धेचा साक्षात्कार तुझ्या खोट्या पेड नाटकांना चिटकणार नाही - सत्याला झाकण्याचा नालायक प्रयत्न फसणार!

  • @changunagaikwad648
    @changunagaikwad648 11 дней назад +3

    मोर नाही गुरुमाऊली बोल पागल तु थोडी थांब तुला कळत स्वामी समर्थ

  • @ankushidhate8253
    @ankushidhate8253 12 дней назад +8

    सुर्यावर थुंकण्याचे प्रयत्न करू नका ताई.....

  • @sahadevbiradar-ze9lz
    @sahadevbiradar-ze9lz 12 дней назад +4

    संतोष देशमुख प्रकरणावरून लक्ष विचालीत करण्याचा हा सत्ताधारीपुरुस्कृत प्रयत्न

  • @shankarzade7725
    @shankarzade7725 12 дней назад +6

    या देसाई ला दुसरे काम नाही का गुरुमाऊली वर खोटे आरोप करते कोणाकडून पैसे घेतले आहेत का

  • @Rahul95-p7z
    @Rahul95-p7z 12 дней назад +7

    बाई मंदिराच्या बाकी गोष्टी जस लक्ष घालत आहे त्या पेक्षा पेक्षा त्यांच्या उपक्रमावर लक्ष द्या.
    स्वतः कितीतरी वेळेस गेलो आहे इतके सामाजिक चांगले उपक्रम मी आणखी तरी कुठल्या मंदिर मध्ये पहिले नाही
    आणि ह्या बाई च काय धंदे आहे हे सगळे जाणता.हिंदू धर्मातील रूढी परंपरांना चुकीचं ठरवायचं संतांना मंदिरांना बदनाम करायचं आणि स्वतःची प्रसिध्दी मिळून घ्यायची हा व्यवसाय झाला तिचा आता

  • @mrs.priyankakamleshthorat5535
    @mrs.priyankakamleshthorat5535 11 дней назад +2

    माऊलींवर असे आरोप लावून पापाचे भाग्यदारी होत आहेत गुरुमाऊलींनी सेवेकरांचे अनेक अडचणी सोडवल्या आहेत आणि असे आरोप जर करत असाल तर याची शिक्षा नक्की स्वामी महाराज देतील

  • @surajsanap3173
    @surajsanap3173 10 дней назад +1

    ही तृप्ती देसाई म्हणते माझ्याजवळ गुरूमाऊली विरूद्ध पुरावे आहेत मग ते पुरावे मिडियासमोर का आणत नाही मला तुम्हीच सांगा आपल्याजवळ जर पुरावे असतील तर आपण लगेच कुठल्याही माणसाला जेलमध्ये पाठवु शकतो ना मग ही तृप्ती देसाई गेल्या 5 ते 6 दिवसांपासून म्हणत आहे की माझ्याजवळ पुरावे आहेत मग पुरावे बाहेर काढायला ही ला एवढे दिवस का लागत आहे यावरून समजते की तिच्या बोलण्यात काही तथ्य नाही नुसती भुकत आहे आणि गुरूमाऊलीवर खोटे आरोप करत आहे

  • @kavitaghadge8673
    @kavitaghadge8673 10 дней назад +1

    अगं तुला प्रसिद्धी पाहिजे होती का पायाला घुंगरू बांधून नाचायची ना आमच्या स्वामींच्या मार्गामध्ये काय येते

  • @ravipatil9880
    @ravipatil9880 11 дней назад +3

    सकाळ समूहाला विनंती आहे की या बाई च्या नादाला लागून तुमचा मौल्यवान वेळ वया घालवू नये...

  • @jyotikulkarni9830
    @jyotikulkarni9830 11 дней назад +1

    ही बाई खूप हलकट आहे

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 11 дней назад +3

    मी "श्रुष्टि निर्मिता" आणि "श्रुष्टि चालविणार्या भंगवतालाच"न नमस्कार करतो.❤❤

  • @machhindrashendge6161
    @machhindrashendge6161 11 дней назад +2

    आपण जे बोलताय ते खर असल तर पोलोस स्टेशनला जाऊन केस करा नसेल तर स्वामी भक्त व पुजनीय गुरुमाऊलींची माफी मागा TRP साठी सज्जन माणसे साधुसंत यांच्यावर तिका करणं थांबवा

  • @swamic3201
    @swamic3201 12 дней назад +3

    हे सर्व खोटे आहे
    गुरूमाऊलीवर आरोप म्हणजे स्वामीमहाराजावर आरोप आहे
    ताई जरा विचार कर
    2:12

    • @somethingnew7258
      @somethingnew7258 11 дней назад +1

      अण्णा मोरे म्हणजे स्वामी नाहीत.... तुम्ही नाही ती अंधश्रद्धा परसवू नका 👆🏻...

    • @Qwetdcg
      @Qwetdcg 11 дней назад

      😂😂😂 ...more paise kmavanaramanus ahe ..lokani fakt devachi seva karavi . Konala hi devacha darja deu naye ...satya aikayach aslyas thanik lokana vichara...

  • @PoonamG-tk6uw
    @PoonamG-tk6uw 12 дней назад +3

    Swami ahet... इथे संस्कार केले जातात..संस्कृती टिकवली जाते..लाखो .सेवेकर्यांचे प्रश्ण सोडवले जातात...कृपा करून गुरुमाऊलींची आणि सेवा मार्गाची बदनामी करू नका...

    • @Divinewanderlife
      @Divinewanderlife 12 дней назад

      कितीही बदनामी करु द्या ताई माउलींचे काहीच बिघडणार नाही . कारण माऊली लोकांचे कल्याण करतात. श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @econaturefoundation7741
    @econaturefoundation7741 12 дней назад +5

    चालू द्या तुमचे...सखोल कसून चौकशी करावी...❤

  • @g_star_traveller
    @g_star_traveller 11 дней назад +1

    Hichyavar 5 koticha manhanicha dawa thokayla pahije, kaliyugatali shurpanakha

  • @rajeshshinde8664
    @rajeshshinde8664 12 дней назад +4

    निव्वळ फुकट गप्पा मारत आहे😂

  • @SiddheshwarShindhe
    @SiddheshwarShindhe 11 дней назад +1

    वेळ जर पडली तर आम्ही स्वामी भक्त रत्यावर ऊतरतोल ताई आमचे गुरुमाऊली आमचे गुरु आहेत लक्षात असुद्या...

  • @liladharpatil9078
    @liladharpatil9078 11 дней назад +1

    ही बाई पागल झाली आहे

  • @shlokgamer5328
    @shlokgamer5328 12 дней назад +3

    अगं तुला काही काम नाही का....... फक्त देवाचा अपमान च येतो का तूला.....तु जर एवढी शाहणी आहे तर अन्याय हा सगळीकडे बंद कर पाहिला मग आ््््

  • @jayantimisar4407
    @jayantimisar4407 10 дней назад +1

    He khota aahe mauli the great

  • @changunagaikwad648
    @changunagaikwad648 11 дней назад +1

    किती खोटं बोलत पांगला आहेस का तु

  • @sunitakadbhane5565
    @sunitakadbhane5565 11 дней назад +1

    अतृप्ती मूर्ख बाई अक्कल नसताना बोलते

  • @Sohamjoglee7060
    @Sohamjoglee7060 11 дней назад +1

    किती धागे दोरे आण बाई समोर आम्हाला कळू दे खोटे निघाले तर तु जाशील ..... भावात

  • @changunagaikwad648
    @changunagaikwad648 11 дней назад +1

    मुख बाई

  • @chetankurane55555
    @chetankurane55555 11 дней назад +1

    कर काय करायचा कर 😡

  • @KomalBidwe-du6vw
    @KomalBidwe-du6vw 11 дней назад +1

    सवंग प्रसिद्धीसाठी ताई खोटं बोलणं थांबवा

  • @machindratalekar7050
    @machindratalekar7050 11 дней назад +1

    ही फक्त हिंदू धर्माच्या विरोधात काम करत आहे. हिचा धर्म चेक करा पहिला ही कोणत्या धर्माचे आहे

  • @Vishal24-b1k
    @Vishal24-b1k 11 дней назад +1

    विनाशकाले विपरीत बुद्धी

  • @pramodwarke7069
    @pramodwarke7069 11 дней назад +1

    ह्या बाईला फक्त मोठे जे चागले कार्य करतात तवंग दिसतात छोटे गरीब सामान्य मुलीवर अत्याचाराच्या घटना दिसत नाही का बाईला

  • @srushtisamarth993
    @srushtisamarth993 12 дней назад +7

    यातून काहीही निष्पन्न होणार नाही उलट तुलाच माफी मागावी लागेल बघ

  • @rameshpatil1397
    @rameshpatil1397 11 дней назад +1

    या बाईला अक्कल कमी आहे ,फक्त प्रसिद्धीसाठी काहीही करू शकते

  • @Sunil-h7t5c
    @Sunil-h7t5c 11 дней назад +1

    त्या महिलांचे नाव सांग तू खरी आहे तर

  • @scientists2610
    @scientists2610 12 дней назад +2

    प्रसिद्धी झोतात येण्यासाठी काय पण करू शकतात हे....

  • @surekhanagare3994
    @surekhanagare3994 12 дней назад +1

    देव सत्य आहे गुरु वर भरवसा नाही आसाराम गुरु होते लोक देव मानत होते

  • @pradipchavan7825
    @pradipchavan7825 10 дней назад

    महाराज बरोबर शिक्षा देतील तिला

  • @amolpatil5675
    @amolpatil5675 11 дней назад +1

    स्टंट करत आहे..ही

  • @AnujaYadav-on5yd
    @AnujaYadav-on5yd 10 дней назад

    तृप्ती तुला हिंदू संत दिसतात बाकी धर्मीय संताबाबत बोलून बघ ना तुझं थोबाड राहील का

  • @sangitachavan2237
    @sangitachavan2237 4 дня назад

    आरोप सिद्ध तर नाहीच होणार तुच खोटी ठरशील

  • @ashokchavan8948
    @ashokchavan8948 11 дней назад +1

    खोटं बोलतेय ही बाई

  • @amarnathkhakare4827
    @amarnathkhakare4827 11 дней назад +1

    Trupti tai kahipn arop naka kru

  • @harshadasalunkhe.swamisamarth
    @harshadasalunkhe.swamisamarth 11 дней назад +1

    बिनबुडाचे आरोप, हिम्मत असेल तर पुरावे सादर कर आधी, देवाला नाही तर किमान कर्माला तरी घाबर

  • @s.bbsatyam.3440
    @s.bbsatyam.3440 12 дней назад +3

    आणि हे सर्व जर खोटं निघालं तर, मग काय करशील तू.

    • @swatitayade104
      @swatitayade104 12 дней назад

      मग काय इच्या तोंडाला काळं लावयच कारण नेहमी हिंदू धर्मा विरोधात बोलत असते

    • @kolakola8699
      @kolakola8699 12 дней назад

      Tiche ti baghel tumi naka kalji karu ...😂

  • @rajendradhorde8291
    @rajendradhorde8291 10 дней назад

    Tai,खोटे आरोप करू नका.
    तुमच्या या सर्व आरोपांचा जाहीर निषेध

  • @sanjayvairat1259
    @sanjayvairat1259 12 дней назад +2

    Trupti Desai tula dev aani aadhyatm Manya nahi .pan aamhi manto .
    Khote bolu naka

  • @Umesh_0007
    @Umesh_0007 11 дней назад +1

    Yedi bai

  • @RinkuPatil-cu4cp
    @RinkuPatil-cu4cp 12 дней назад +4

    तू गेली उ लटी गणती चालु कर

    • @somethingnew7258
      @somethingnew7258 11 дней назад

      म्हणजे 👆🏻

    • @RinkuPatil-cu4cp
      @RinkuPatil-cu4cp 11 дней назад

      @somethingnew7258 rikmi bolty swmhi na nav tevhn mhnje

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 10 дней назад

      Hicha pan mahArao honar...

    • @somethingnew7258
      @somethingnew7258 10 дней назад

      @@RinkuPatil-cu4cp आण्णा मोरे व्यक्ती आहेत.... स्वामी समर्थ आमचं इष्ट दैवत आहे त्यामुळे कोणत्याही व्यक्तीची तुलना स्वामी शी करणे..... आपल योग्य नाही

    • @RinkuPatil-cu4cp
      @RinkuPatil-cu4cp 10 дней назад

      @@somethingnew7258 Ho mi pan swmhi chi sevha karty ..Ani he bai khot bolty as mla mhnych ahi

  • @roopalitipnis5170
    @roopalitipnis5170 12 дней назад +5

    प्रसिद्धी साठी किती खोटे बोलतो ही बाई.

  • @supriyabhagawat
    @supriyabhagawat 12 дней назад +1

    Ag bai devala tri ghabar..ajun kiti khot lokanprynt pasarvnares..

  • @anilbhadangeofficial7690
    @anilbhadangeofficial7690 12 дней назад +2

    ruclips.net/video/bCVjH-AbVyU/видео.htmlsi=C8_PZW0O9IzfDY7g
    प्रसिद्धीसाठी हापापलेल्या तृप्ती देसाईंचा गुरु माऊलींवर बेछूट आरोप..
    हा व्हिडिओ एव्हढा शेअर करा की तुमची देसाई पर्यंत पोहोचला पाहिजे आणि तिला माफी मागितली पाहिजे.

  • @dnyanobamamadege5200
    @dnyanobamamadege5200 8 дней назад

    What Next

  • @shubhangitrends
    @shubhangitrends 12 дней назад +1

    As kahi ast tr etke lok vede nahiyt tyana follow krayla aajkal kahipn editing krta yet tya bayca khr boltay he kshavrn maulinch vy zaly tyana tras devu nka swami vaitat vait shiksha detil ati hoty

  • @rahuljejurkar6528
    @rahuljejurkar6528 7 дней назад

    Search who is behind her.

  • @dr.nitinbhandalkar7449
    @dr.nitinbhandalkar7449 11 дней назад

    आलाय तो पब्लिश करा

  • @NehaGade-p4j
    @NehaGade-p4j 12 дней назад +1

    Tai swarthapoti ty devmanasawar khote arop karu naka sewekari petun uthale tar sagal kahi rak karun takatil

    • @somethingnew7258
      @somethingnew7258 11 дней назад

      हिच श्रद्धा स्वामी वर ठेवा... अण्णा मोरे ना स्वामींचा दर्जा deun स्वामी ना कमी लेखत आहात आपण 😔

    • @NehaGade-p4j
      @NehaGade-p4j 11 дней назад

      @somethingnew7258 te swami ahet tumi as manu naka

    • @somethingnew7258
      @somethingnew7258 11 дней назад

      @@NehaGade-p4j स्वामी चरित्र वाचा... आणि समजून घ्या प्लीज असं स्वामी ना hyjak केलंय या दिंडोरी वाल्यानी

  • @priyankadeshmukh4837
    @priyankadeshmukh4837 9 дней назад

    Amhi lahan pana pasun tithe mandira mde jato as khi ch nhi kup he sarv khot ahe

  • @liladharpatil6970
    @liladharpatil6970 12 дней назад +1

    Tai sodhu naka ya aasaramchya beywaras owladi na.
    🇮🇳🙏🚩

  • @pratikshabharsakle
    @pratikshabharsakle 12 дней назад +1

    Tula kahi mhit ahe ka gurumaulibbaddal tyancha ithe kachacha atmdhe konala pravesh nhi ahe ahe ani tu tyanchavr ase khote arop ghet ahes kuth fedshil he pap

    • @somethingnew7258
      @somethingnew7258 11 дней назад

      दर महिण्याला महाराष्ट्र तुन लोक येतात मिटिंग च्या नावाखाली ते kut राहतात त्याच उत्तर ड्या 👆🏻

  • @user12.455
    @user12.455 12 дней назад

    Tai proof deya hooo

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 12 дней назад +3

    मोरेबाबा,आता भक्त जमा करुन टाळ कुटत बसणार,,,,मले न्याय द्या

    • @ganeshwani4660
      @ganeshwani4660 12 дней назад

      ज्याच्या बद्दल पूर्ण माहिती नाही तर मध्ये बोलू नये

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 11 дней назад

    Yanna chanli kame avdat nahi mulimache darge che bag na thithe kahi chalat nahi

  • @vidyamarne9811
    @vidyamarne9811 9 дней назад

    Kashala. Aafawa. Pasravata

  • @rahulgurav9303
    @rahulgurav9303 11 дней назад

    Indain mickel jakson😂

  • @mmahadik8950
    @mmahadik8950 12 дней назад

    If it is true.. Pls expose so that truth can be revealed

  • @SangeetaBhasme-e1y
    @SangeetaBhasme-e1y 10 дней назад

    Kon aahe hi ka ha farach vinodi aahe

  • @pratikshabharsakle
    @pratikshabharsakle 12 дней назад

    Nastik ahe he bai devanvr ase arop krte 😡😡😡

  • @alkapatse2025
    @alkapatse2025 11 дней назад

    आत्ता सत्य हे बाहेर आलेच पाहिजे

  • @nileshdesale3792
    @nileshdesale3792 11 дней назад

    Hindu vishay hila nehmi adchan aste hicha dna chek kara

  • @shrutiuttarwar9204
    @shrutiuttarwar9204 12 дней назад +1

    Lai shahani ahes bs shant

  • @aaravmunde5007
    @aaravmunde5007 12 дней назад

    Bai kiti hi kalji

  • @ravindrgaykwad8501
    @ravindrgaykwad8501 12 дней назад +1

    मोरे बाबा हा भामटा आहे मी त्याला गेली १५ वर्षांपासून ओळखतो 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @ganeshwani4660
      @ganeshwani4660 12 дней назад

      हो का, मग सिध्द करा

    • @pushparajshete1923
      @pushparajshete1923 11 дней назад

      @@ravindrgaykwad8501 वैयक्तिक अनुभव आला आहे का ॽ उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला असे नको व्हायला.विनाकारण बदनामी करणारी ऐकीव माहिती सांगू नका.महत्वाचे म्हणजे अध्यात्म मानता काॽ डोकं आदळण्यापुरता देव मानने काय कामाचे ॽ

    • @srushtisamarth993
      @srushtisamarth993 3 дня назад

      आम्ही 30वर्षापासून जातो सगळं पारदर्शक आहे

  • @BaluBahir-z1i
    @BaluBahir-z1i 12 дней назад

    बरोबर ताई

  • @pranavthakare4832
    @pranavthakare4832 6 дней назад

    ruclips.net/video/2lxx_J5TJH4/видео.htmlsi=zbI5YBnVkb20rJu2
    *प पू.गुरुमाऊली वर आरोप करनाऱ्यांना स्वामी सेवेकऱ्यांचे प्रतिउत्तर...*

  • @MaheshSuryaavnshi-uv1kl
    @MaheshSuryaavnshi-uv1kl 12 дней назад +1

    ruclips.net/user/livezI9Q79t9lvg?si=5F3SRsLqk1OV6R_g

  • @nayanjitendraborse
    @nayanjitendraborse 6 дней назад

    ruclips.net/video/2lxx_J5TJH4/видео.htmlsi=PSw3cGi0DJcmizF0
    Gurumaulinvr aarop karnaryanna swami sevekaryache pratiuttar..

  • @nayanjitendraborse
    @nayanjitendraborse 6 дней назад

    ruclips.net/video/2lxx_J5TJH4/видео.htmlsi=PSw3cGi0DJcmizF0

  • @shubhangitrends
    @shubhangitrends 12 дней назад

    ruclips.net/user/liveMH7LUB8aHtI?si=xryl-lkFScfjGDXj

  • @shubhangitrends
    @shubhangitrends 12 дней назад

    ruclips.net/video/RUK8px4QHzk/видео.htmlsi=gPs7AsOEHEa0tYdV

  • @kishorengineer7882
    @kishorengineer7882 12 дней назад +3

    मित्रानो तुम्हाला माहित आहे का
    तृप्ती देसाई यांची किंमत झीरो शून्य सुध्धा नसून..minus आहे अध्यतमीक दृष्ट्या 😮😮😮😮😮❤❤❤❤

  • @kishorengineer7882
    @kishorengineer7882 12 дней назад +2

    मित्रानो तुम्हाला माहित आहे का
    तृप्ती देसाई यांची किंमत झीरो शून्य सुध्धा नसून..minus आहे अध्यतमीक दृष्ट्या 😮😮😮😮😮❤❤❤❤

  • @kishorengineer7882
    @kishorengineer7882 12 дней назад +2

    मित्रानो तुम्हाला माहित आहे का
    तृप्ती देसाई यांची किंमत झीरो शून्य सुध्धा नसून..minus आहे अध्यतमीक दृष्ट्या 😮😮😮😮😮❤❤❤❤

  • @kishorengineer7882
    @kishorengineer7882 12 дней назад +2

    मित्रानो तुम्हाला माहित आहे का
    तृप्ती देसाई यांची किंमत झीरो शून्य सुध्धा नसून..minus आहे अध्यतमीक दृष्ट्या 😮😮😮😮😮❤❤❤❤