Bhaubeej Special | भाऊ दहावी पास व्हावा म्हणून बहिणीचा नवस | Milind Gawali | Diwali 2022

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • भाऊ दहावी पास व्हावा म्हणून अभिनेते मिलिंद गवळी यांच्या बहिणीने शेगावच्या गजानन महाराजांकडे नवस केला होता. मिलिंद गवळी आणि त्यांची बहीण संगीता यांचा धमाल बॉण्ड पहा या खास मुलाखतीत.
    #bhaubeej #diwalispecial #milindgawali
    Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/Subscrib...
    Follow Us On Instagram:
    / rajshrimarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi

Комментарии • 21

  • @amrutalad5135
    @amrutalad5135 Год назад +2

    Sangita Gavali , tu S I W S collage la, tu first year of commerce hotis,maza nav Meenakshi Churmure , ekda amhi sagle friends tuza ghari Dadar Alo hoto, tuzi Aai kup Chan hoti.

  • @vidhyahemmady948
    @vidhyahemmady948 Год назад +1

    किती छान.‌किती मायेनं भाऊ बहिणीच्या डोक्यावर हात फिरवतो. छानच.

  • @agsvavaja
    @agsvavaja Год назад +4

    Asech Chan kalaji ghya doghanchi

  • @sujatashah5309
    @sujatashah5309 Год назад +2

    भाऊ बहिणीचे अतुट प्रेम खुपच छान

  • @anitathakurmagic7958
    @anitathakurmagic7958 Год назад +2

    खूप छान मुलाखत झालेली आहे.खरच तुम्ही दोघे बहिण-भाऊ एकमेकांवर खूप प्रेम करतात तुमच्यावर तुमच्या आई वडील यांनी खूप छान उत्तम संस्कार केलेले आहेत हे तुमच्या मुलाखतीमधून नक्कीच छान जाणवते आणि खूप सकारात्मकता आणि उत्साही दोघेही आहात.

  • @popatsabale4201
    @popatsabale4201 Год назад +6

    आईचे संस्कार छान आहेत बहिण भाऊ खुप सुंदर आहे त

  • @shraddhashinde5924
    @shraddhashinde5924 Год назад +2

    Bhau bahin asech sukhi raha

  • @kavitakulkarni631
    @kavitakulkarni631 5 месяцев назад

    अशी बहीण भाऊ भाग्यवान आहात

  • @gajanankulkarni6061
    @gajanankulkarni6061 Год назад

    माझी खुप इच्छा आहे , मिलिंद गवळी यांना भेटायची, कुठे भेटतील?

  • @monicadantas7577
    @monicadantas7577 Год назад +2

    मी कालच एका घरगुती कार्यक्रमात मिलींद सरांना भेटले.इतका साधासरळ स्वभाव असेल असं बिलकुल वाटलं नव्हत.जशी जुनी ओळख असावी तशा छान गपा मारल्या. फोटो काढले त्या गडबडीत मी त्यांच्या कामाची पावती दयायला विसरले.तसेच त्यांच्या पुर्ण आई कुठे काय करते .हया टिमला पण सगळ्यांनीच कामं फारच छान केली आहेत हा निरोप.तसेच सगळ्यांना दिपावलीच्या व पाडव्याच्या शुभेच्छां द्यायच्या राहुन गेल्या .त्या तेवढया पोहचवांना प्लीज़ आपलीं आभारी राहीन 🙏🏻🙏🏻 तसे दिपा ताईंना पण नमस्कार 🙏🏻

  • @jyotighuge5432
    @jyotighuge5432 Год назад +1

    खूप छान वात्सल्य

  • @sujatashewale9509
    @sujatashewale9509 Год назад

    खुपच छान अशीच भावा बहिणीची जोडी राहावी

  • @DogeHcr2shorts
    @DogeHcr2shorts Год назад

    Milind sir khup Chan kaam kartat

  • @aaradhyanikude9332
    @aaradhyanikude9332 Год назад +1

    मस्त ताई खुप छान

  • @advujwalasapkale636
    @advujwalasapkale636 Год назад

    Both of love you......Nice interview mam.....

  • @shraddhapatne1489
    @shraddhapatne1489 Год назад

    मस्त ताई खुप छान

  • @sunitaachare8444
    @sunitaachare8444 Год назад

    Chan. Sir

  • @komalautade31
    @komalautade31 Год назад

    ❤️

  • @savitaholgade3656
    @savitaholgade3656 Год назад

    nice sis bro