ही जी मालिका आहे हे अजून पूर्ण इतिहास वाचून पूर्ण शूटिंग दाखवायला पाहिजे संपूर्ण किल्ल्यांची या मालिकांमध्ये तेथेच पार्ट पुन्हा पुन्हा दाखवतात पुढील भाग दाखवण्यात यावा येसूबाई शाहू महाराज तिथून पुढील पण इथेच दाखवण्यात यावा तसेच इतिहासावर जेवढ्या मालिका आहे तेवढ्या टीव्हीला बिना ॲडव्हर्टायझिंग फ्री मध्ये दाखवा ना तेव्हा एक एक भाग पाहण्यासाठी कंटाळा येतो म्हणून एक दिवसात संपूर्ण इतिहास माहिती करायला पाहिजे
काही गोष्टी खूप काल्पनिक वाटतात. जसे ताराराणी प्रेग्नेंट असताना स्वतः जाणे त्या बाईला सोडवायला. आणि दुसर अस की कोणतीही शहानिशा न करता एखाद्याला सरळ राज महालात कामाला ठेवणे. एवढी साधी गोष्ट होती का ही.
जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🙏🚩🚩
जय स्वराज्य सौदामिनी ताराराणी साहेब 🚩🚩🙏🙏🚩🚩
हर हर महादेव 🚩🚩🙏🙏🚩🚩
संताजी खूप इमानदार आहे स्वराज्याशी आमच मस्तक कायम नतमस्तक राहील संताजी धनाजी is great 👍 जोडी
जय छत्रपती शिवाजी महाराज
जय छत्रपती संभाजी महाराज
जय ताराराणी बाई साहेब
हर हर महादेव
Very nice Santaji dada
शुर पराक्रमी संताजी ने कासम खान सारख्या शैतानास यम सदणी पाठवल्याचा प्रसंग दाखवला जात नाही परंतु तरारानी चे शुल्लक राजकारण दाखवले जाते, ही कसली मालिका
जय जिजाऊ जय शिवराय
सगुणा चा शबूत भारी ये आग ब्या
😂😂😂
जय जय शिवराय जय शंभुराजे जय ताराराणी
ही जी मालिका आहे हे अजून पूर्ण इतिहास वाचून पूर्ण शूटिंग दाखवायला पाहिजे संपूर्ण किल्ल्यांची या मालिकांमध्ये तेथेच पार्ट पुन्हा पुन्हा दाखवतात पुढील भाग दाखवण्यात यावा येसूबाई शाहू महाराज तिथून पुढील पण इथेच दाखवण्यात यावा तसेच इतिहासावर जेवढ्या मालिका आहे तेवढ्या टीव्हीला बिना ॲडव्हर्टायझिंग फ्री मध्ये दाखवा ना तेव्हा एक एक भाग पाहण्यासाठी कंटाळा येतो म्हणून एक दिवसात संपूर्ण इतिहास माहिती करायला पाहिजे
या बहीर्जी लय बेरळ
सगुणा बाई चांगली तलवार चालवतात
ताराराणींच्या तालमीत तयार झाल्या आहेत या....🙏🏻
190एपिसोड पाठवा
190 व 192 भाग टाका लवकर
190 भाग पाठवा
🚩🚩🚩
Episode 190 taka pl
Please send Episode no 190
192 &193 lavakar taka plz
Episode 19o taka
Part 192 post first
🚩🚩🚩🚩🚩
190,192पाठवा
काही गोष्टी खूप काल्पनिक वाटतात. जसे ताराराणी प्रेग्नेंट असताना स्वतः जाणे त्या बाईला सोडवायला. आणि दुसर अस की कोणतीही शहानिशा न करता एखाद्याला सरळ राज महालात कामाला ठेवणे. एवढी साधी गोष्ट होती का ही.
192
192 episode taka
191 में ऐपिसोड देखा
सर्च करा
जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🙏🚩🚩
जय स्वराज्य सौदामिनी ताराराणी साहेब 🚩🚩🙏🙏🚩🚩
हर हर महादेव 🚩🚩🙏🙏🚩🚩
हर हर महादेव
192 episode taka
🚩🚩