श्री गुरुदेव दत्त, दादा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला उदंड, निरोगी आयुष्य, सुख, शांती, यश, किर्ती लाभो हीच दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना 🙏💐🌹🚩 दादा तुम्ही सोम्या,चिंगी, मोठ्या गाई बरोबर तसेच गट्टू, डॉन बरोबर बोलता हे पाहून खूप छान वाटते. ❤❤❤ वहिनी पोत्यात जेवढे धान्य येईल तेवढच आपले बाकी जो तो ज्याचा त्याचा हिस्सा घेऊनच जातो.
Harbra grgatta krat ja aam ver cha bhari lagto bhkri sobat gajer Kheer Halwa tukde toni lava bhata mdhe ghala kapun bhaji kra Vitamin C Dolya la Gajer chan 😊
संदीप दादा तुमच्या शेजारी राहायचे आबा आणि त्याचे फॅमिली कुठे गेले व्हिडिओ मध्ये दिसत नाही तुम्ही दाखवत नाही अजिबात त्यांना
श्री गुरुदेव दत्त, दादा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुम्हाला उदंड, निरोगी आयुष्य, सुख, शांती, यश, किर्ती लाभो हीच दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना 🙏💐🌹🚩
दादा तुम्ही सोम्या,चिंगी, मोठ्या गाई बरोबर तसेच गट्टू, डॉन बरोबर बोलता हे पाहून खूप छान वाटते. ❤❤❤
वहिनी पोत्यात जेवढे धान्य येईल तेवढच आपले बाकी जो तो ज्याचा त्याचा हिस्सा घेऊनच जातो.
Navin Varshachya khup subhecha aai tatya dada vahini bapu suchita gatya don somya chingi mothi gai 💐💐 hey navin varsha tumha sarvanna sukha samadhanacha javo arogyavan aso shree swami Samartha 🙏🙏
🙏 Shree 🙏 Swami 🙏 samartha 🙏
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत🌹♥️🙏🙏♥️🌹
हानमा कुठ आहेत. हरिभाऊ कुठ आहेत.
❤ FIRST LIKE FIRST COMMENT
LOVE FROM PIMPRI CHINCHWAD PUNE
हा vedio टाकला होता आधी... परत आज तोच vefio टाकला.... टाकू नका ना पण उगीच हजेरी लावायची म्हणून काहीही 😅
तुमचे आता एकच नंबर व्हिडिओ असतात फारच छान शेती भाजी पाला फारच आवडते लोकांना
दादा आणि वहिनी बाई नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤आई तात्या.हरीभाऊआणी परीवार.गट्टू आणि मंडळी ❤ सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤
दादा विडिओ छान आहे
दादा वहिनी आणि आई तात्या तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जय गुरुदेव दत्त
हा व्हिडिओ परत टाकला दादा आपण
Very nice video Dada vaini
गावाकडचे जीवन म्हणजे आनंदी आनंद आहे..
Khup chchan video
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
Shree Gurudev Datt 🙏
नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
आजचा व्हिडिओ जुना आहे दादा
Repeat video🎥
Harbra grgatta krat ja aam ver cha bhari lagto bhkri sobat gajer Kheer Halwa tukde toni lava bhata mdhe ghala kapun bhaji kra Vitamin C Dolya la Gajer chan 😊
2 divsat naveen videovkela naahi ka.?
संदीप भाऊ फळझाडांना SCT वैदीक चे कृषी अमृत टाका फरक दिसेल
Ha vidio tar tumi pahila taklela juna vidio aahe
barobar
Ye video pehle ki hai
Happy new year to all family
दादा कुठे राहता तुम्ही
आणि गुजरात
गुळ कुठे भेटतो मला भेटेल का मी चाकण हुन बोलते
Sorry दादा गुजरात हे हे चुकीचे झाल
दोन दिवस व्हिडिओ का टाकले नाही
राम राम संदीप भाऊ
Hmm
दादा माझ्या बहिणीच लग्न होत,,कूरडवाडी कूजींर फाटा कूरडवाडीत दिली तीला 20तारखेला झाले लग्न 😊😊
Ha video dabble zala
माझे पण गाव असेच आहे निमगाव केतकी
😊😊 तुम्हाला देशमुख सर आणि देशमुख मॅम होत्या का . केतकेश्वर विद्यालय मध्ये
@Navya_Reacts ho
@Navya_Reacts मी पण त्यांचा विद्यार्थी होतो
@Navya_Reacts हो
❤ हरीला भेटा
Good morning dada
🙏🙏
दादा रोज का व्हिडिओ टाकत नाहि आज दोन दिवसानि व्हिडिओ आलाय
जुनाच जुनाच व्हिडिओ टाकला काय
🙏🏻👌👍
नैसर्गिक 150 रुपये किलो भाव नैसर्गिक कुळाचा दुसरा भाव आहे ₹100 किलो
Vidio repeat zalay
व्हिडिओ रिपीट आला संदीप दादा....😂
Repeat video
हा व्हिडिओ आधी टाकला होता.
N❤ice