Pudhari News | मराठा आरक्षणात मी अडथळा ठरलो असेन तर.., फडणवीसांचं मोठं वक्तव्य ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 270

  • @balabhai4214
    @balabhai4214 2 месяца назад +90

    तु तर लग्न करणार नव्हता.अजित पवार ला जेल मध्ये टाकणार होता 😊😊

  • @anandpawar3436
    @anandpawar3436 2 месяца назад +54

    मी पुन्हा येईन आस म्हणणारा राजीनामा देईलका
    पदासाठी एवढी फोडा फोडी करणारा माणूस सण्यास घेईल का

  • @ShivajiChavan-os5pd
    @ShivajiChavan-os5pd 2 месяца назад +74

    संन्यास घेणारी भाजपमध्ये लय फेकून नेते येथे आहे उदाहरणामध्ये चंद्रकांत पाटील😂😂😂

  • @bharatrokade9675
    @bharatrokade9675 2 месяца назад +91

    मा.देवेंद्र फडवीस साहेब मी
    मा.अटलबिहारी वाजपेयी साहेब व मा.नरेंद्र मोदी साहेब यांचा कट्टर समर्थक आहे
    परंतु आपन मराठा समाजाला विनाकारण विरोध करत आहात
    महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मराठा समाज आपला सुपडा साफ करणार आहेत...

    • @AshokYadav-tq5po
      @AshokYadav-tq5po 2 месяца назад +1

      जरंग्या सारखा गांजा मारला वाटतं. मी पण ९६ कुळी मराठा... आम्ही सदैव देवेंद्र जी च्या सोबत..

    • @madhukarshinde1391
      @madhukarshinde1391 2 месяца назад +2

      अटल जी चा भाजप नाही राहिला आता फडणवीस ने संपवला भाजप

    • @Do-while-loop
      @Do-while-loop 2 месяца назад

      ​@@AshokYadav-tq5po तू लग्न मग त्या सोबत बस टीची चाटत

    • @trishalaJain-q5j
      @trishalaJain-q5j 2 месяца назад

      देवेंद्र फडणवीस हे प्रामाणिक व सच्चे नेते आहेत. त्यांनी मराठा समाजा साठी जे केले व ते मराठ्यांच्या हितासाठी जे करू शकतात ते दीर्घकाळ मुख्यमंत्री पद उपभोगलेले बुजुर्ग नेते शरद पवार यांना जमले, ना इतर कुणाला जमेल. तरीही काही लोकं बिजेपी सह सद्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब व त्यांची टीम परत सत्तेवर येऊ नये म्हणून कॉन्ट्रॅक्ट घेतल्यासारखे अहोरात्र खोटे नरेटिव पसरवत आहेत. मराठा आरक्षणाचे निमित्त करून व जनतेला मुर्ख बनवून या सद्य सरकार विरुद्ध मतदान होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. हे तमाम मराठा समाजाने व महाराष्ट्रातील समस्त जनतेने समजणे गरजेचे आहे

  • @UmakantTavale
    @UmakantTavale 2 месяца назад +57

    टरबूज 🍉🍉🍉 काय राजीनामा देईल

  • @BajiraoPatil-h6w
    @BajiraoPatil-h6w 2 месяца назад +47

    तूम्हाला संन्यासी घ्यावं लागनार

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 2 месяца назад +32

    लवकर सन्यास घे भाऊ

  • @chandrakantmate2174
    @chandrakantmate2174 2 месяца назад +5

    हे शंभर टक्के खर आहे शिंदे साहेबांना मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यायचा आहे आणि त्यात तुम्हीच आडथळा आणत आहे आणि हे प्रत्येक मराठी नागरिकाला माहीत आहे

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 2 месяца назад +41

    ढवळा शेजारी पोवळा बांधला आहे

  • @Sham-l8e
    @Sham-l8e 2 месяца назад +28

    तुम्ही समर्थन करतात पन विरोध करायला दुसरे माणस सोडतात यालाच तर राजकारण म्हणतात फक्त तुम्ही फोकस ला येत नाही

  • @shekharmore1944
    @shekharmore1944 2 месяца назад +21

    हा टरबूजा प्रत्येक वेळेला खोटं बोलतो विदर्भ वेगळा केल्याशिवाय मी लग्न करणार नाही एक वेळेला मी अविवाहित राहीन पण राष्ट्रवादीबरोबर युती होणार नाही असे बोलणारे टरबूज तुम्ही काय तुमचे शब्द पाळणार

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 2 месяца назад +11

    जनता खूप हुशार आहे, सब जनता जानती है, साहेब, सर्व प्रयत्न फेल गेले,

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 2 месяца назад +24

    जातीभेद कोण करतय, जो ओबीसी की बात करेगा हीडीओ बघा ना

  • @MachindraGaikwad-p7w
    @MachindraGaikwad-p7w 2 месяца назад +17

    तु आणि तुझ्या पक्षात असे संन्यास घेण्याची भाषा करणारे बरेच आहे

  • @m.jjagtap9305
    @m.jjagtap9305 2 месяца назад +17

    शिंदे साहेबाच्य सोबत फक्त नावाला आहेत ते आरक्षण ५०/ टकेच्या आत देवू शकतात ते तुम्ही देवू देणार नाही मग तुम्ही द्या क्रेडिट घ्या c m तुम्ही व्हा

  • @JenuWrwte-nw3fl
    @JenuWrwte-nw3fl 2 месяца назад +3

    फक्त तुम्ही एक मेकांच्या पाठीमागे उभे राहा मराठ्यांच्या मागे आसच उभे का नाही राहत हे गणित मराठयांना समझल आहे, 💯🙏

  • @kakadeshmukh5799
    @kakadeshmukh5799 2 месяца назад +16

    हे सर्व कारनामे झाले हतबल झाले शेवटी भावनिक झाले

  • @sudhakarraojadhav397
    @sudhakarraojadhav397 2 месяца назад +6

    फडनविस साहेब जनतेसमोर बोलायच एक आणि आतून करायच एक .

  • @Fgffhjhfrgghhh
    @Fgffhjhfrgghhh 2 месяца назад +16

    Only Manoj jarange patil

  • @sunilpisal4706
    @sunilpisal4706 2 месяца назад +12

    तुझ्यावर विश्वासाच राहिला नाही
    मागे पण असे बोलला होता की अजित पवार भाजपमध्ये नाही नाही नाही आणि आता कसं

  • @shrikantchavan3552
    @shrikantchavan3552 2 месяца назад +12

    तुझ्या पक्षात संन्यास घेण्याची चढाओढ लागलेली दिसते आहे पण घेत कोणीच नाही😂😂

  • @chaudhari85
    @chaudhari85 2 месяца назад +21

    शिंदे याचा साहेब कधी झाला बाबा😅😅

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 2 месяца назад +1

      तो भुजबळ साहेब पण म्हणतो.

    • @chaudhari85
      @chaudhari85 2 месяца назад

      @@honey2023-f9j हो ते आनजी पंत आहेत

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 2 месяца назад +2

    खरं तर वसुली सरकार तुमचं आहे

  • @PraptiGaikwad-m3j
    @PraptiGaikwad-m3j 2 месяца назад +4

    जेव्हा जेव्हा फडणवीस बोलतात तेव्हा फेकतात जसे अजित पवार,, लग्न??????????

  • @kailasjagtap5284
    @kailasjagtap5284 2 месяца назад +6

    मराठा आरक्षणाला विरोध असणारा आमदार आपल्या बाजूला उभा आहे.

  • @ganpatmore6510
    @ganpatmore6510 2 месяца назад +13

    पैसा देऊ नका उद्योग व्यवसाय उभारा

  • @GopalShankarDede
    @GopalShankarDede 2 месяца назад +4

    वादळापूर्वीची शांतता खुप काळजी पूर्वक व संयमाने चालू आहे सगळं

  • @sudhakarpatil4135
    @sudhakarpatil4135 2 месяца назад +7

    शिंदे साहेबाची फाईल अगोदरच तुम्ही ईडी ला देऊन ठेवलेली आहे त्यामुळे शिंदे साहेब कोणताच निर्णय घेणार नाहीत

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 2 месяца назад +2

    शेलार राजकीय संन्यास घेणार होता का नाही घेतला? कुठे आटलजि,महाजन,मुंढे ,गडकरी यांचे विचार आणी कुठे फडणवीस, शेलार ,राणे,दरेकर, यांचा कावेबाज संकुचित विचार.

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 2 месяца назад +2

    आपण आरक्षणाचे न टिकणारे निर्णय जाणुन बुजुन घेतले,आजुनहि संधी आहे योग्य निर्णय घेऊ शकतात फक्त प्रामाणिकपणे निर्णय घेण्याचि दानत हवि.

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 2 месяца назад +2

    लगेच राजीनामा द्यावा आरक्षण दिले परत काडून घेतले देवेंद्र फडणवीस चेच लोक कोर्टात गेले सदावर्ते कुणाचा माणुस आहे

  • @PujaKaarkar-nd7ch
    @PujaKaarkar-nd7ch 2 месяца назад +12

    निर्णय घेऊन ते बंद करायचं काम तुम्हीच का

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 2 месяца назад +2

    बहिणींना माहित आहे देवा भाऊला मताची गरज लागली आहे म्हणून पदरात 1500 रुपये ओवाळणी देतोय 😄😄😄😄😄🔥🚩

  • @ChandrakantKawale-qq3wf
    @ChandrakantKawale-qq3wf 2 месяца назад +7

    तुम्ही सांगत होता की लग्न करणार नव्हता अजित पवारांना मांडीवर बसून उपमुख्यमंत्री पद दिल पवारांना जेलमध्ये पाठवणार होते आता संन्यास घेऊन सांगतात

  • @SunilKhandare-p4h
    @SunilKhandare-p4h 2 месяца назад +2

    गुणरत्न सदावर्ते कोणाचा माणूस आहे🎉🎉😅

  • @RajendraAhire-zy1yp
    @RajendraAhire-zy1yp 2 месяца назад +9

    भाजप पडणार

    • @deepakb.277
      @deepakb.277 2 месяца назад

      भाजप १००% पडणार पण त्यांनंतर जर आंदोलन शांत झालं तर सुपारी बहादुर म्हणून जरांगेला पदवी देणार

    • @RajendraAhire-zy1yp
      @RajendraAhire-zy1yp 2 месяца назад

      @@deepakb.277 बरोबर

  • @RajendraAhire-zy1yp
    @RajendraAhire-zy1yp 2 месяца назад +7

    Obc मधुन द्या

  • @yogeshjagdale5218
    @yogeshjagdale5218 2 месяца назад +8

    असे किती वेळा संन्यास घेतला

  • @r.d.jadhav7540
    @r.d.jadhav7540 2 месяца назад +2

    फडणवीस तुम्ही समोरून विरोध करणार नाहीत.छगण सारखे चेले आहेत ना तुमच्याकड

  • @gajananprabhakar211
    @gajananprabhakar211 2 месяца назад +1

    ते तर बुजगावणे आहे ते काय सांगणार आम्हाला माहीत आहे 😂😂 राजीनामा द्या कळेल सर्व

  • @r.n.shinde2926
    @r.n.shinde2926 2 месяца назад +2

    ऐक वेळा बिना लग्नाचा राहीन पण राष्ट्रवादीशी करणार नाही असच तानून सांगिल होत 😢😢😢😢

  • @vijaybhagat5163
    @vijaybhagat5163 2 месяца назад +1

    नेत्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही 😅
    मोदीने काय काय आस्वासन हे सर्वाना माहित आहे..

  • @tukaramkhot4806
    @tukaramkhot4806 2 месяца назад +2

    संन्यासाचा खोटं नाटक करणाऱ्या अशा अनेक भाजपमध्ये आहेत

  • @prakashthorat3877
    @prakashthorat3877 2 месяца назад +3

    जनतेच्या अंतरात्म्याला ही गोष्ट न पटण्या सारखी आहे याच्या देहबोलीवरून कळतं की हा किती नीच धूर्त आणि बेशरम आहे🙏

  • @vinayakvinayakjagdale8267
    @vinayakvinayakjagdale8267 2 месяца назад +2

    संन्यास कितीदा घेणार ते सांगा

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 2 месяца назад +2

    अंतरवलीत लाठीचार्ज आणि गोळीबार का केला? तुमचा डीएनए पिवळा ओबिसी आहे.. Yes or No एवढेच सांगा. बाकी आम्हाला समजते...

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 2 месяца назад +13

    झूठ बोलून कधी कुणाला आयुष्य सजवता आलय का.

  • @JayashingMohite
    @JayashingMohite 2 месяца назад +2

    70 हजार कोटीचा घोटाळा करणारे अजित पवार यांच्याशी युती कशी केली

  • @arjunbhuibhar1718
    @arjunbhuibhar1718 2 месяца назад +1

    शिंदे च्या गळ्यात कोणाचा पट्टा आहे हे लोकांना माहीत आहे

  • @NarayanPawar-b4s
    @NarayanPawar-b4s 2 месяца назад +1

    एनी दोन वर्षे झालं फुकट विमा केला पण तेव्हा ही माहित पण नाही दुष्काळ होता तरी अनुदान रूपाने आले गेले वेळेस 2020 पासून विमा बंद झाला नुकसान झालं तरी विमा येत नाही हे पैसे कोण खाते मग कंपन्या संग करार करून हे खात्यात का कोण खातंय याची पण चौकशी व्हायला पाहिजे जय जवान जय किसान

  • @manojmete277
    @manojmete277 2 месяца назад +1

    आमचा एकच नेता मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 2 месяца назад +1

    मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल 😂 मी पुन्हा खोटं बोलन मी पुन्हा खोटं बोलणं वा रे महाठग😂😂😂

  • @umeshpathare7517
    @umeshpathare7517 2 месяца назад +1

    लवकर संन्यास घे महाराष्ट्र चे राजकारण सुधारेल

  • @हिंदूमराठानिखिलकपाळे

    भाजपा चे आमदार जरांगे पाटलांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे हे समजल्या नंतर fadn20 भूमिका बदलत आहेत 😂

  • @sureshphalke-pk8mm
    @sureshphalke-pk8mm 2 месяца назад +8

    Labad ahe ha

  • @yogeshraut3804
    @yogeshraut3804 2 месяца назад +1

    तुम्ही मराठ्यांना खुप दिलं परंतु आता ओबीसी पण फक्त ओबीसी नाचं मतदान करणार नाहीतर नोटांचे मतदान जास्त होणार आहे

  • @dyanobadhavale492
    @dyanobadhavale492 2 месяца назад +1

    शिंदे तुम्हाला घाबरतात आसे आम्हाला वाटते आहे म्हणून शिंदे विरोधात बोलणार नाही

  • @sunilpatil5338
    @sunilpatil5338 2 месяца назад +1

    फडणवीस सरकार तुम्ही आमचा सि एम् ही राहून घेतलात. एक मराठा

  • @NarayanPawar-b4s
    @NarayanPawar-b4s 2 месяца назад +1

    देवा भाऊ तुमचं भाजप हे सत्तेतील व विरोधकांचे लोकांना दाब देऊन तुमचे आमदार वाडीत आहेत हे जनतेला कळलं आहे आता

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 2 месяца назад +2

    गोड गोड बोले आहे हा षडयंत्र रचत असतो हा

  • @HanumantKawaleKawale
    @HanumantKawaleKawale 2 месяца назад +1

    फडणवीस साहेब काय फॅक्टर ऑफ असच बोललो ते राष्ट्रवादी संग मी ही लग्न करणार नाही आम्ही एक वेळ बिगर लग्नाचा राहू तुम्हाला काय जनता येडी वाटते का

  • @user-py6sf4gl6e
    @user-py6sf4gl6e 2 месяца назад +2

    खरी अडचन देवेन्द्र फडणवीस

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 2 месяца назад +2

    निवडणुकीनंतर राजीनामा देणार होते व आता संन्यास घेण्याची भाषा , हेच मोठे निरेटिव तुम्ही पसरवताय.. तुम्ही काही करू नका, जनतेने मोठी यादी बनवली आहे, लवकरच ३-४ डझन आमदार तुमच्याबरोबर संन्यास घेतील.

  • @AshokKalamkar-dt1hx
    @AshokKalamkar-dt1hx 2 месяца назад +1

    जर खरोखरच तुम्ही पण शिंदे साहेबांच्या पाठीमागे आसन तर स्वतः पुढे होऊन म्हणा ना की मराठ्यांनो बीसी मध्ये आरक्षण द्या हे नाटक बंद करा राजकारणाची तुम्हाला तरी मराठा समाज कधी मतदान करणार नाही

  • @RavindraKatware
    @RavindraKatware 2 месяца назад +1

    शिंदे नामधारी मुख्यमंत्री सगळे सुत्र हसवणारा फडणवीस्

  • @UdhavDudhate-yy9lt
    @UdhavDudhate-yy9lt 2 месяца назад +11

    तू काय राजीनामा देतोस

  • @khanderaogaikwad-t3h
    @khanderaogaikwad-t3h 2 месяца назад

    होऊ शकता

  • @vishvambharwankhede3125
    @vishvambharwankhede3125 2 месяца назад +1

    साहेब divyanga बद्दल नक्की बोला

  • @bharatsonwane5185
    @bharatsonwane5185 2 месяца назад +1

    देवेंद्र फडणवीस साहेब पाठीमागे आपण म्हणाला होतात आरक्षणावर की सरकारन जर निर्णय घेतला तर मी वरिष्ठांना भेटून तसं होऊ देणार नाही

  • @sanjaythamke7704
    @sanjaythamke7704 2 месяца назад +1

    साहेब तुम्ही कधीकाळी असेही म्हणाले होते की एक वेळस अविवाहित राहु पण राष्ट्रवादी शी युती आपत घर्म शाश्वत धर्म कदापी नाही

  • @TusharJadhav1234
    @TusharJadhav1234 2 месяца назад +1

    मा देवेंद्र भाऊ फडणवीस सारखा नेता महाराष्ट्रात सध्या तरी कोणी दिसत नाही

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 2 месяца назад +1

    देवेंद्र फडवणीस किती खोटं बोलणार तुम्ही येत्या विधानसभेत तुमचा सुपडा साफ होणार आहे

  • @bhimasolanke5074
    @bhimasolanke5074 2 месяца назад +5

    Lavkar ghe

  • @pratapwaghmode949
    @pratapwaghmode949 2 месяца назад +6

    गडबड करू नका

  • @JenuWrwte-nw3fl
    @JenuWrwte-nw3fl 2 месяца назад +1

    बहिनीना ते 3000 देणार आहेत हे बहीनी विस्तार नाहीत आता 🙏

  • @BabanKadam-gw7kd
    @BabanKadam-gw7kd 2 месяца назад

    जय श्रीराम

  • @SKumar_9
    @SKumar_9 2 месяца назад +1

    साहेब तुम्ही सन्यास घेरलेलाच महाराष्ट्रासाठी चांगले राहील😂

  • @vijaybirajdar8647
    @vijaybirajdar8647 2 месяца назад +1

    महाराष्ट्राच वाटोळ केला या व्यक्तीन

  • @rajendra9259
    @rajendra9259 2 месяца назад +5

    मराठा समाजाची भावना आहे की
    आमचे नेते मनोज जंरागे पाटील हे मुख्यमंत्री व्हावे आणि मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्दे सामवेश करवा। 4 महिन्यांत नवीन मुख्यमंत्री होणार आहे। 1 वर्ष झाले 4 महिन्यांनी काय होणार।

  • @dipakwable5603
    @dipakwable5603 2 месяца назад

    एकनाथ शिंदे ना शिंदे साहेब बोलले यातच सर्व आलं

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 2 месяца назад

    बारामती काका यांनी महाराष्ट्र युपी बिहार सारखा केला आहे कोणीही दारात आला की लोक त्याची जात विचारात आहेत

  • @ganeshvighne4488
    @ganeshvighne4488 2 месяца назад +3

    आरे 1500काय होते उद्योगधंदे आणि विकास कामावर

  • @Dayakan867
    @Dayakan867 2 месяца назад +17

    आम्ही पुन्हा मुंबईला येण्यासाठी सज्ज आहे .. तुझा भाजपचा सुफडा साफ होणार

  • @bapusahebkhedekar2992
    @bapusahebkhedekar2992 2 месяца назад

    त्यांना कोणी मुख्यमंत्री केलं.... तुम्ही वेळेनुसार शब्द बदलतात... पवार बरोबर कोणी लग्न केलं

  • @gautamdangade6109
    @gautamdangade6109 2 месяца назад +1

    गिलगीट

  • @AvinashKate-vo6cx
    @AvinashKate-vo6cx 2 месяца назад +2

    मोदीचा चेला 15 लाखाचे 1500 केले

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 2 месяца назад

    शंभुराजे देसाई यांनी खाजगीत सांगितले आहे तु सांगीतले म्हणुन

  • @JayashingMohite
    @JayashingMohite 2 месяца назад

    येडी सीबीआय धमकी क्षेत्र

  • @santoshlavkare7908
    @santoshlavkare7908 2 месяца назад +1

    तू म्हणाला म्हणून कोणाला काही घेणं देणं नाही मोदी मुळें तुला विचारतात आम्ही सुद्धा प्रतापराव ना नीवडुन दिले आहे

  • @ravindraliye6096
    @ravindraliye6096 2 месяца назад +1

    खरंच सन्यास घ्या. महाराष्ट्रातील वातावरण चांगले होईल. विनोद तावडे यांना सीएम करा.

  • @mobeenansari1011
    @mobeenansari1011 2 месяца назад

    भावना ताई गौलीको एड ने जेल में डाला था कि मुद्दे पर उनको रिहाई मिली है

  • @balajigurale1750
    @balajigurale1750 2 месяца назад

    मी पून पुनः येईन😂😂😂

  • @vitthalkharad1238
    @vitthalkharad1238 2 месяца назад

    यांच्यासह सर्व गाडा

  • @mobeenansari1011
    @mobeenansari1011 2 месяца назад

    इलेक्शन कमीशन सब राज्यों के विधान सभा के इलेक्शन क्यों नहीं ले रहे हैं एक साथ पहले इसका उत्तर दीजिए

  • @dattraoshinde6204
    @dattraoshinde6204 2 месяца назад

    भाजप मधे बोलघेवडे लोकाचाच भरणा आहे आता तू संन्यास घेनारा नीघाला आशीस सेलार संन्यास घेनार होता त्याच काय झाल भाजप सारखा पक्ष बैमान जगातनाही

  • @BabanKute-t6w
    @BabanKute-t6w 2 месяца назад +1

    बंद नाही ती चालवी ही त्यांची अपेक्षा
    पण निवडणूक काळात नको

  • @vinodpatil211
    @vinodpatil211 2 месяца назад

    बहिणींना याने आपली प्रॉपर्टी विकून देत आहे का 1500रुपये देत आहे का आणि. मराठा समाजाला काय दिलं रे

  • @BabanKute-t6w
    @BabanKute-t6w 2 месяца назад +1

    5/10 वर्षांनी पण योग्य वेळी
    राजकारण नुसार

  • @DnyanuGavali-b8x
    @DnyanuGavali-b8x 2 месяца назад

    अशा या भामटे लोकंमुल चांगला माणूस पेपर वाचून सोडून दिले

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 2 месяца назад

    फडणवीस यांनी जाहीरपणे भाषणात कितीतरी वेळा सांगितले होते सत्ता आमच्या हाती द्या मी एका आठवड्यात आरक्षण देतो, नाहीतर संन्यास घेईन. पण त्याच काय झालं?