Varsha Gaikwad | मविआ मुंबईतील सहाही जागा जिंकेल त्यामुळे माझाच विजय होणार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024

Комментарии • 244

  • @balasahebtambe8539
    @balasahebtambe8539 4 месяца назад +188

    ताई आपल्या विरोधात निकम्मा आहे त्यामुळे आणखीन संविधान जपणारे संविधान पाळणारी लोक व पक्षी आपल्या बरोबर असल्याने आपला विजय हा 100% आहे.

    • @The_Bharati
      @The_Bharati 4 месяца назад

      तुझी अक्कल कळली रे चीवत्या .. निकम भारतातले सर्वात प्रामाणिक आणि हुशार वकील आहेत.. आणि ते गेली तीस वर्षे काम करत आहेत. Zatu तुला काय माहित

  • @SMpropertymanager
    @SMpropertymanager 4 месяца назад +95

    ताईंचा विजय हा 101% होणार ... भरघोस मतांनी खासदार निवडून आल्याबद्दल वर्षाताईंचे आगाऊ हार्दिक अभिनंदन 🎉🎉

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 4 месяца назад +87

    वर्षा ताई,आपला विजय निश्चित आहे💐🔥

  • @vijaypitale7087
    @vijaypitale7087 4 месяца назад +102

    आपला विजय हा बहुमताने होनार यांत शंकाच नाही.... 🇮🇳🙏🇮🇳

  • @ShankarTakale-kv5hx
    @ShankarTakale-kv5hx 4 месяца назад +148

    ताई तुम्ही विजयी होणार यात शंकाच नाही

    • @ShankarTakale-kv5hx
      @ShankarTakale-kv5hx 4 месяца назад +7

      ताई तुम्ही साध्या सरळ एक निष्ठावान कार्यकर्ते आहात म्हणून विजय निश्चित होईल

    • @ShankarTakale-kv5hx
      @ShankarTakale-kv5hx 4 месяца назад +4

      आपले भाषण खुपच प्रभाव टाकणारे निर्भीड असे असते तुम्ही ईमानदार सुद्धा आहात म्हणून विजय निश्चित होईल

    • @ShankarTakale-kv5hx
      @ShankarTakale-kv5hx 4 месяца назад +3

      ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका शंभर टक्के विजय निश्चित होईल

  • @LAXMANPADMERE-tm7zn
    @LAXMANPADMERE-tm7zn 4 месяца назад +25

    वर्षा ताई तुम्ही नीतिमतेच एकनिष्ठ राजकारण करीत आहात.तुम्हांला उदंड आयुष्यासाह उदंड राजकीय यश मिळेल.

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 4 месяца назад +17

    ताई तुमचा विजय निश्चित आहे आणि तुमची लोकसभेतील कामगिरी प्रचंड यशाची आसेल हा आम्हाला विश्वास वाटतो. कारण आपण अभ्यासू आणि विश्वसनीय आहात.

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 4 месяца назад +45

    Congratulations VARSHATAI ✌️👍

  • @JagannathGhogare-nc8ti
    @JagannathGhogare-nc8ti 4 месяца назад +52

    Varsha Tai 100℅ win

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 4 месяца назад +22

    ताईंना सर्व समाजाची मते मिळणार आणि दीड ते दोन लाख मतांनी निवडून येणार 🎉

  • @BHARATJAGTAP-tj5pm
    @BHARATJAGTAP-tj5pm 4 месяца назад +83

    स्वतः कष्ट करण्याची जिद्द ताई मध्ये आहे.

  • @beinghuman4427
    @beinghuman4427 4 месяца назад +9

    वर्षा ताई गायकवाड आप आगे बढो हम तुम्हारे साथ है💪🔥

  • @milinddeshpande7084
    @milinddeshpande7084 4 месяца назад +53

    वर्षां गायकवाड जी फार छान बोलल्या.

  • @shivajiraoarjunikar9450
    @shivajiraoarjunikar9450 4 месяца назад +35

    MP वर्षा गायकवाड १० दिवस आधी अभिनंदन . जय महाराष्ट्र

  • @jitendrasalunkhe3561
    @jitendrasalunkhe3561 4 месяца назад +73

    देव माणूस उद्धव साहेब ठाकरे

    • @nikhilshukla4833
      @nikhilshukla4833 4 месяца назад

      Mulla lokanchi takad Uddhav Thakre cha support ne wadel 😢

  • @ankushdurafe6162
    @ankushdurafe6162 4 месяца назад +26

    समाधानी व्यक्ती अशीच असते.

  • @chaturbhujladdhad974
    @chaturbhujladdhad974 4 месяца назад +28

    ताई विजयी होणार

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 4 месяца назад +137

    महा विकास आघाडी चा विजय असो

  • @vdhande2013
    @vdhande2013 4 месяца назад +61

    मुंबईतून भाजप ला हद्दपार केलेच पाहिजे तरच महाराष्ट्र राज्याचा विकास होईल

  • @narayanchavan7140
    @narayanchavan7140 4 месяца назад +13

    ताई तुमचा विजय नक्की आहे व 4 जुनं नंतर भाजप सरकार येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना करत आहे

  • @ahmedpatel577
    @ahmedpatel577 4 месяца назад +2

    Very cooperative and down to earth leader she will definitely win with a huge margin. All the best mam.

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 4 месяца назад +26

    वर्षा ताई ठाकरे तुम्हाला निवडून मदत केली आहे निष्ठावंतच्या यादीत आहात

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 4 месяца назад +91

    वर्षा गायकवाड लाखोंच्या मताधिक्याने निवडून येतील

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 4 месяца назад +21

    ताईचा विजय होणार..🎉🎉🎉🎉

  • @vandanadamre3771
    @vandanadamre3771 4 месяца назад +6

    वर्षाताई तुमचा विजय 100% नक्की आहे🎉

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 4 месяца назад +15

    महाविकास आघाडीचा नक्की विजय होणार

  • @kaustublondhe4812
    @kaustublondhe4812 4 месяца назад +4

    विस्वास,प्रेम, आदर्श, तत्वं यांचा खून करणारा विकाऊ उमेदवार समोर असल्यावर वर्षाताई ,तूमचा कोण विषयापासून रोखेल."Go ahed!"

  • @bhaskarkhandibharad3753
    @bhaskarkhandibharad3753 4 месяца назад +15

    वर्षा ताई तुमचा विजय नक्कीच होणार

  • @vinayakraut7765
    @vinayakraut7765 4 месяца назад +19

    100% आघाडीचे सरकार उद्धव बाळासाहेब ठाकरे लोकसभेच्या साईच्या सहाय्य जागा येणार मुंबईमध्ये 100% खात्री

  • @sahebraopatil6301
    @sahebraopatil6301 4 месяца назад +2

    वर्षाताई इंडिया आघाडीला कमीत कमी महाराष्ट्रात 40 जागा मिळाल्या पाहिजेत

  • @dipaksalvi9562
    @dipaksalvi9562 4 месяца назад +29

    विजयी भव ताई

  • @user-punekhadkee
    @user-punekhadkee 4 месяца назад +10

    वर्षा ताई अभिनंदन आपण जिंकणार 😂💯💯💯

  • @ganeshkamble7052
    @ganeshkamble7052 4 месяца назад +6

    Varsha tai 100takke nivadun yenar jay maharastra uddhav saheb zindabad

  • @ushakorgaonkar452
    @ushakorgaonkar452 4 месяца назад +1

    महविकास आघाडीचा विजय असो आमचे कुटुंब प्रमुख उद्धवजी ठाकरे ताई आपला विजय पक्का आहे 💐💐💐💐🚩🚩🚩🚩

  • @Dilse4u
    @Dilse4u 4 месяца назад +22

    Ho 🇮🇳 will win

  • @surendraindulkar7334
    @surendraindulkar7334 4 месяца назад +6

    100%win

  • @prakashbankar1688
    @prakashbankar1688 4 месяца назад +19

    ताईसाहेब उद्दवसाहेब व शरद पवार साहेब यांची साथ सोडू नका . आपले दलीत चळवळीत १नंबर आहेत. कारण प्रकाश जी ambedkar व रामदास आठवले ची किंमत झीरो आहेत

  • @yashwantghaywat8966
    @yashwantghaywat8966 4 месяца назад

    ताई फार अभ्यासू हुशार.... तज्ञ.... बुद्धीमान आणि सत्यकथन करणाऱ्या आहेत. धन्यवाद!

  • @AnilShinde-k6p
    @AnilShinde-k6p 4 месяца назад +1

    वर्षाताई खासदार होणार बाळासाहेब थोरात जिंदाबाद जय शिवराय जयभीम

  • @dipaksalvi9562
    @dipaksalvi9562 4 месяца назад +21

    विजयी भव

  • @SantoshSakunde-oq4ww
    @SantoshSakunde-oq4ww 4 месяца назад +1

    सहा जागा मिळवणार महाविकास आघाडी सरकार ठाकरे 2024 ला 💯 100% येणार

  • @yoginisurve2980
    @yoginisurve2980 4 месяца назад +8

    मॅडम सांताक्रूज़ पूर्व येथून बसची सेवा मुंबई विद्यापीठासाठी व्यवस्थित नाही यामूळे येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे खूप हाल होतात त्यामुळे कर्मचारी नेहमी कार्यालयात उशिरा पोहचतो त्यामुळे विद्यार्थना आमच्यासाठी थांबावे लागते .यामूळे विद्यार्थी त्रस्त होतात. तरी आपणास विनंती आहे की सांताक्रूझ पूर्व येथून बस क्रमांक 318 यांच्या दिवसभरात जास्त फेऱ्या वाढवाव्यात यासाठी आपण आम्हांला मदत करावीत ही कळकळीची व आग्रहाची विनंती.

  • @tusharsanas1643
    @tusharsanas1643 4 месяца назад +13

    Tai best of luck

  • @sumitshelke9218
    @sumitshelke9218 4 месяца назад +8

    ताई विजयी भव

  • @rameshrathod9600
    @rameshrathod9600 4 месяца назад +1

    एकच मिशन ताई विजयी भव

  • @rameshubale5216
    @rameshubale5216 4 месяца назад +2

    Best of Luck tai. WORK IS WORSHIP. Go ahead🙏

  • @humashaikh3275
    @humashaikh3275 4 месяца назад +6

    Varsha tai 💯% jinknaar

  • @suhasjadhav9302
    @suhasjadhav9302 4 месяца назад +3

    Varsha Tai aaplya matancha varshaw honar 💯

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 4 месяца назад +24

    प्रशांत किशोर चार जून ल मेंटल हॉस्पिटल मध्ये भरती होईल😂😂😂

    • @tayappatate1376
      @tayappatate1376 4 месяца назад

      एकदम बरोबर आहे हा फेकू माणूस आहे

  • @nileshnarkar8500
    @nileshnarkar8500 4 месяца назад +7

    Tai one side yenar tumhi 🎉

  • @AnilShinde-k6p
    @AnilShinde-k6p 4 месяца назад +1

    आज स्वर्गीय एकनाथराव गायकवाड हवे होते वर्षा ताई तुम्ही खासदार होणार हार्दिक अभिनंदन

  • @sureshmane631
    @sureshmane631 4 месяца назад +1

    महाविकास आघाडी विजयी होणार मुंबई उपनगर मध्ये

  • @beinghuman4427
    @beinghuman4427 4 месяца назад +3

    ताई मी व माझ्या फैमिलीने कांग्रेस ला आयुष्यात कधीच वोट केले नव्हते. पण तुम्हाला बघून तुमचे कार्य बघून फक्त तुमच्यासाठी या वेळेस आम्ही कांग्रेस ला वोट दिले🙏

  • @bhanudasgholap9819
    @bhanudasgholap9819 4 месяца назад +6

    Varsha Tai 101takke Vijyai Honar

  • @rajendrapanchal5481
    @rajendrapanchal5481 4 месяца назад +1

    Fine reply..mam 1 educated personality

  • @maxd8781
    @maxd8781 4 месяца назад +9

    Humble

  • @omnamahshivay25
    @omnamahshivay25 4 месяца назад +8

    Tai 5 Lakh win

  • @VitragDoshi
    @VitragDoshi 4 месяца назад +22

    MVA is winning election in Maharashtra

  • @rajshvohra2900
    @rajshvohra2900 4 месяца назад +1

    VARSHA TAI WINNING BY 1.5LACS VOTES 100%..

  • @surekhamore9902
    @surekhamore9902 4 месяца назад +9

    congratulation Tai

  • @mahadevshendge3423
    @mahadevshendge3423 4 месяца назад +7

    Jay Maharashtra tai

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 4 месяца назад +1

    वर्षा गायकवाड अभ्यासपूर्ण बोलत आहे, इंडिया आघाडी जिंदाबाद 🔥 गायकवाडताई यांना विजयी शुभेच्छा अभिनंदन,4 जुन 2024 फक्त गुलाल उधळण होणारच आहे 🎉🎉🎉🎉 राहुल गांधी जिंदाबाद 🔥 शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🐯 शरदचंद्र पवार साहेब जिंदाबाद 🔥 इंडिया आघाडी 335 खासदार विजय होणारच आहे अभिनंदन शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉

  • @virenchavan778
    @virenchavan778 4 месяца назад +14

    Uddhavji balasaheb Thakre 🐅 ♥

  • @sahebraopatil6301
    @sahebraopatil6301 4 месяца назад +2

    अगदी बरोबर वर्षाताई बीजेपी आता संपणार , जय उद्धव साहेब , जय वर्षाताई , जय महाराष्ट्र

  • @KiranGaikwad-pp3kc
    @KiranGaikwad-pp3kc 4 месяца назад +1

    Mumbai chi Ranaragini, Varsha Tai Gaikwad 🎉🎉🎉

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 4 месяца назад +7

    सील किया हुआ स्ट्राँग रुम सभी उम्मीदवार या उनके प्रतिनिधी के सामने उचित कारण के लिए खोल सकते है। उचित कारण रेकार्ड कर के सभी उम्मीदवार या उनके प्रतिनिधी के हस्ताक्षर और जिल्हाधिकारी हस्ताक्षर होना चाहिए।

  • @shantarammurhe6054
    @shantarammurhe6054 4 месяца назад +1

    वर्षाताई आपण ग्रेट आहात

  • @umeshdelekar9408
    @umeshdelekar9408 4 месяца назад +2

    madam me apla fan ahe..

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e 4 месяца назад +2

    कॉंग्रेस पार्टी जिंदाबाद🌹

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 4 месяца назад

      कभी जिंदाबाद हो नहीं सकता.बिजेपी ही जिंदाबाद रहेगी.

  • @buntygavali420
    @buntygavali420 4 месяца назад +5

    Win❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @gautamalatekar926
    @gautamalatekar926 4 месяца назад

    Congratulation , You will win .

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 4 месяца назад +8

    महाराष्ट्र आणि मुंबई साठी 105 हुतात्मा यांनी प्राणाची आहुती दिवून मुंबई चा महाराष्ट्र मध्ये समावेश करून घेतला परंतु गुजराती यांचा मुंबई बद्दल राग आहे लाजा वाटू द्या अंधाभक्तांनो 6 पैकी 2 जागा गुजराती लोकांना दिल्या. दोन मर्द मराठी माणूस नव्हते ka बीजेपी मध्ये

  • @namdeogiri9962
    @namdeogiri9962 4 месяца назад

    उद्धव ठाकरें साहेब शरद पवार साहेब राहुल गांधी जी सर्वांवर भारी

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 4 месяца назад

    ताई तुमचा विजय निश्चित!!

  • @rameshzende2441
    @rameshzende2441 4 месяца назад +1

    ताई विजय १०० टक्के

  • @sahebraopatil6301
    @sahebraopatil6301 4 месяца назад

    उज्वल निकम यांनी आपली इज्जत घालवली

  • @jyotimanchekar7394
    @jyotimanchekar7394 4 месяца назад +4

    Tai mazya family ne pan first time Congress la tumhala vote dila 🎉

  • @popatkharat293
    @popatkharat293 4 месяца назад

    Right

  • @ZakirSheikh-us8zy
    @ZakirSheikh-us8zy 4 месяца назад +3

    Tai विजय इंडीया

  • @nileshfarande
    @nileshfarande 4 месяца назад +1

    महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार शिवसेना 17 काँग्रेस 9 राष्ट्रवादी 7=33 येनार

  • @sunilprabhu7531
    @sunilprabhu7531 4 месяца назад

    Only MVA in Maharashtra & India alliance nationwide.
    I ❤ my India.
    Jai Ho.

  • @priyakamad5175
    @priyakamad5175 4 месяца назад

    Be faithful and hard working and people's
    Favourite leader
    Like father. His blessings are with you.

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 4 месяца назад +22

    प्रशांत किशोर भंपक

  • @varshasathaye9680
    @varshasathaye9680 4 месяца назад +1

    महाविकास आघाडीत जिंकणार

  • @subhashgodse7879
    @subhashgodse7879 4 месяца назад +5

    अजूनही महाराष्ट्रात आणि देशात त्या लाईट चालू आहेत बिल मात्र जनतेच्या डोक्यावर आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी लाईट नाही

  • @umeshdoshi1620
    @umeshdoshi1620 4 месяца назад

    Varsha tai you will
    definitely win

  • @rankishansalunke8618
    @rankishansalunke8618 4 месяца назад

    चलाच म्हणत्यात कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब

  • @ranjitjagtap213
    @ranjitjagtap213 4 месяца назад

    हूशार व्यक्तीमत्व आहे ताई

  • @Vpqqqq
    @Vpqqqq 4 месяца назад

    Varsha Taincha vijay asao ❤❤❤❤❤💐💐💐💐💐

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 4 месяца назад

    Congratulations varsha Tai ❤❤❤❤❤❤❤

  • @SudhirKhaire-wx8vu
    @SudhirKhaire-wx8vu 4 месяца назад +1

    Really uddhavji,adityaji,vahini astil hey lok khup chaan family va kharokhar puna maharastra chey rajkaran changlay valnavar yeet ahey

  • @chandurandive2797
    @chandurandive2797 4 месяца назад +2

    Jay Maharashtra

  • @mahendrekambli1973
    @mahendrekambli1973 4 месяца назад

    विजय नक्की आहे

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा 4 месяца назад +1

    Congratulations🎉

  • @balasawant7832
    @balasawant7832 4 месяца назад

    Talented young leader

  • @ujwalapawar5061
    @ujwalapawar5061 4 месяца назад +3

    आता तुमचं सरकार आलं तर पहिली महागाई, रोजगार सरकारी शाळा,दवाखाने यांची सोय करा तरच तुम्हाला मानु

    • @chandrakantvaradkar7691
      @chandrakantvaradkar7691 4 месяца назад

      सर्व करणार एवढी वर्ष केले नाही आता करणार का काय पण

    • @priyakamad5175
      @priyakamad5175 4 месяца назад

      Yes yes we want all over development in Maharashtra.

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 4 месяца назад

    Best wishes Tai Jay Maharashtra satya mev Jayate salute

  • @dineshlad1403
    @dineshlad1403 4 месяца назад

    वर्षा गायकवाड विजयी होणार.

  • @KalpanaPatole-ho2fr
    @KalpanaPatole-ho2fr 4 месяца назад

    Varsh maddam zindabad

  • @paragdeshmukh9383
    @paragdeshmukh9383 4 месяца назад +5

    मुंबई उत्तर मध्य** मध्ये... Introduction मध्ये उत्तर पूर्व बोलले रिपोर्टर.