नमस्कार सर , आपणास माहिती आवडली हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभा र..!या पुढेही आम्ही आपणास समाधानकारक सेवा देण्याचा नक्की प्रयन्त करू . धन्यवाद...!
सर पेरलेल्या कांद्याचे व्हिडिओ घ्या आमच्याकडे बहुतेक क्षेत्र पेरलेलेच कांद्याचे आहे आणि पहिला डोस कोणता घ्यायचा फवारणी कोणती घ्यायची योग्य मार्गदर्शन करा प्लीज
आम्ही आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत.असेच सदैव आमच्यासोबत जोडलेले रहा.आम्ही आपल्या प्रतिक्रियेची दखल घेऊन आम्ही गवार ह्या पिकावर व्हिडीओ बनवून आपल्यापर्यंत माहिती पोहचवू.तेव्हा ती व्हिडीओ नक्की पहा.
✅ लागवडीनंतर 10 ते 30 दिवसांनी 👉 फवारणी: 19 : 19 :19 - 50 ग्राम समुद्री शेवाळअर्क (सी रुबी) - 15 ग्राम दोन्ही प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी 👉 ड्रीप द्वारे: 19 : 19 :19 - 3 किलो प्रति एकरी डॉ. बैक्टोज कॉम्बो - एनपीके बैक्टीरिया - 1 लिटर प्रति एकरी ड्रीप मधून देताना हे दोन्ही वेगवेगळे सोडावे एकत्र मिसळू नये. फायदा: रोपांची सर्वांगीण वाढ होते, दिलेली खते उपलब्ध होण्यास मदत होते. ✅ लागवडीनंतर 30 ते 45 दिवसांनी: 👉 फवारणी: 12 : 61 :00 - 70 ग्राम चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट (इंस्टाफर्ट कॉम्बी) - १५ ग्राम सिलिकॉन (टॅबसील) - 15 ग्राम ( सूचना - प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. ) 👉 ड्रीप द्वारे: 19 : 19 :19 - 2 किलो प्रति एकरी 12 : 61 :00 - 3 किलो प्रति एकरी फायदा: मायक्रोनुट्रीएंटची कमतरता भरून पिकाची सर्वांगीण वाढ होते, पिकाची रोग व कीड प्रतिकारक शक्ती वाढते.
आम्ही आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत.असेच सदैव आमच्यासोबत जोडलेले रहा.आम्ही आपल्या प्रतिक्रियेची दखल घेऊन आम्ही गवार ह्या पिकावर व्हिडीओ बनवून आपल्यापर्यंत माहिती पोहचवू.तेव्हा ती व्हिडीओ नक्की पहा.
शुभम भाऊ आम्ही आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत.असेच सदैव आमच्यासोबत जोडलेले रहा.आम्ही आपल्या प्रतिक्रियेची दखल घेऊन आम्ही गवार ह्या पिकावर व्हिडीओ बनवून आपल्यापर्यंत माहिती पोहचवू.
खुप छान माहीती आहे
खूप छान माहिती मिळाली सर
नमस्कार सर, आपण आमच्या सोबत आहेत हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभार..! आपली यापुढे देखील अशीच साथ आमच्यासोबत राहू द्या. धन्यवाद...!
Kanda pikala ekari 10.26.26 chya 2 goni 50 kilochya 10 kilo ben sulf va 10 kilo danedar tonik mule vadhisathi takli tar chalel ka sir
खूप छान माहिती दिली आहे , धन्यवाद
Khup chan information sir ji
नमस्कार सर , आपणास माहिती आवडली हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभा र..!या पुढेही आम्ही आपणास समाधानकारक सेवा देण्याचा नक्की प्रयन्त करू . धन्यवाद...!
उप्यक्त माहिती ❤️🙏👍
धन्यवाद शुभम भाऊ ... !
Good information sirji thank you so much
Chan
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, तुमचा अनुभव आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. धन्यवाद सर!
सर छान माहिती दिली
भूषण दादा आम्ही आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत.असेच सदैव आमच्यासोबत जोडलेले रहा.
Khup chan mahiti sir
धन्यवाद
सर माहिती खूप छान सांगता
धन्यवाद सर !
उपयुक्त माहिती
धन्यवाद
Very good information!
थॅंक्स
Good information sir
Thanks
सर पेरलेल्या कांद्याचे व्हिडिओ घ्या आमच्याकडे बहुतेक क्षेत्र पेरलेलेच कांद्याचे आहे आणि पहिला डोस कोणता घ्यायचा फवारणी कोणती घ्यायची योग्य मार्गदर्शन करा प्लीज
ठीक आहे , मी लवकरच प्रयत्न करीन
या वर मार्गदर्शन करा
सर आम्ही काद्याला एक किलो पण युरिया टाकत नाही तसेच महाधन 24 24 00टाकत नाही
Sir Fek Kanda Khat VyavastapanAan Aanni Kitak Nashak Fawarni Niyojanaci Krapya Mahiti Dhyavi hi vinti
ओके . मी नक्की यावर एक नवीन विडियो बनवण्याचा प्रयत्न करतो. तूर्तास तुम्ही BharatAgri App डाउनलोड करून देखील माहिती मिळऊ शकता
Sir, make video on banana plantation. 🙏
Okay . Will make soon
तू जास्त शहाणा झाला का
कांदा 70 दिवसाचा झाला आहे आता कोणते खत टाकावे
Sir kanda besal dos cha navin video banva. 2024 sathi.
Sir.,
Npk liquid Consortia multiple kase karave?
.. 3 hi bacteria sobat multiple krtani react krta ka ek meka sobat
Please replay
🙏
भाऊ आपण कृपया पुढील क्रमांकावर संपर्क करा.९०७५९०७७३३
Perlelya kandyachi mahiti dya
सर युरीयाने कांदा सडतोका
Sir sugarcane details madhe information taka na
नक्की सर ,धन्यवाद !
West decomposer पासून सर्व जिवाणू avilable होतील
नाही . West decomposer फक्त कुजवण्यामध्ये मदत करेल .
इतर जिवाणू साठी तुम्हाला दुसरे प्रॉडक्ट घ्यावे लागतील
सर मग शिफारशी नुसार जर नत्र दिले 3 भागात विभागून दिले तर चालते का बेसल डोस ला 20kg एकरी 30 दिवसांनी आणि 45 दिवसांनी 50% चालेल का?
कांदा पिक हे 75 दिवसाचे झाले आहे तरी अमोनिया सल्फेट +पोट्शिअम शोनाईट +0 :0 :50 +बोराॅन हे खत एकत्र दिले तर चालेल का
अमोनिया सल्फेट +पोट्शिअम शोनाईट हे द्या
आणि याच्या नंतर कॅल्शियम नायट्रेट + बोरॉन अस सेपरेट द्या
@@bharatagrimarathiप्रमाण किती आहे
Sir gavar varti video banava plz..🙏
आम्ही आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत.असेच सदैव आमच्यासोबत जोडलेले रहा.आम्ही आपल्या प्रतिक्रियेची दखल घेऊन आम्ही गवार ह्या पिकावर व्हिडीओ बनवून आपल्यापर्यंत माहिती पोहचवू.तेव्हा ती व्हिडीओ नक्की पहा.
Kanda perni kili aahe २४divas zale konte khat taku
✅ लागवडीनंतर 10 ते 30 दिवसांनी
👉 फवारणी:
19 : 19 :19 - 50 ग्राम
समुद्री शेवाळअर्क (सी रुबी) - 15 ग्राम
दोन्ही प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी
👉 ड्रीप द्वारे:
19 : 19 :19 - 3 किलो प्रति एकरी
डॉ. बैक्टोज कॉम्बो - एनपीके बैक्टीरिया - 1 लिटर प्रति एकरी
ड्रीप मधून देताना हे दोन्ही वेगवेगळे सोडावे एकत्र मिसळू नये.
फायदा: रोपांची सर्वांगीण वाढ होते, दिलेली खते उपलब्ध होण्यास मदत होते.
✅ लागवडीनंतर 30 ते 45 दिवसांनी:
👉 फवारणी:
12 : 61 :00 - 70 ग्राम
चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट (इंस्टाफर्ट कॉम्बी) - १५ ग्राम
सिलिकॉन (टॅबसील) - 15 ग्राम
( सूचना - प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. )
👉 ड्रीप द्वारे:
19 : 19 :19 - 2 किलो प्रति एकरी
12 : 61 :00 - 3 किलो प्रति एकरी
फायदा: मायक्रोनुट्रीएंटची कमतरता भरून पिकाची सर्वांगीण वाढ होते, पिकाची रोग व कीड प्रतिकारक शक्ती वाढते.
Sir mala gawar lavaychi ahe please pudhcha video gawar vr banwa
आम्ही आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत.असेच सदैव आमच्यासोबत जोडलेले रहा.आम्ही आपल्या प्रतिक्रियेची दखल घेऊन आम्ही गवार ह्या पिकावर व्हिडीओ बनवून आपल्यापर्यंत माहिती पोहचवू.तेव्हा ती व्हिडीओ नक्की पहा.
कादां वरिल अळीची कोनती फवारनी करावी
तुमच्या कांदा पिकाचे फोटो आमच्या BharatAgri App मध्ये पाठवा. आमचे कृषि डॉक्टर तुम्हाला अचूक फवारणी सांगतील
2.5 mahinyche zhale ahe jastit jast fugnysathi ky karu khup khate takale pn kanda fugat nahi ye
दादा आपण पेरणी करतेवेळी जमीन ओली करून पेरणी करावी.
सर आम्हाला पहिला डोस घ्यायचा आहे आमचे कांदे पेरून 21 दिवस झाले आहेत कोणती खते वापरावीत प्लीज सांगा
ठीक आहे . आपण त्यावर एक नवीन विडियो बनऊ
गवार पिका वर विडिओ बनवा शेतकऱ्याची मागणी आहे 🙏👍
शुभम भाऊ आम्ही आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत.असेच सदैव आमच्यासोबत जोडलेले रहा.आम्ही आपल्या प्रतिक्रियेची दखल घेऊन आम्ही गवार ह्या पिकावर व्हिडीओ बनवून आपल्यापर्यंत माहिती पोहचवू.
निंबोळी पेंड का वापरायचे
त्याच्यामुळे मातीमधील काही कीड व रोग नष्ट होतात आणि मातीची गुणवत्ता देखील सुधारते
सर कांदा पीक मध्ये गांडूळ खत वापरले तर चांगलं पीक येईल का
नक्कीच . गांडूळ खत सर्वात उत्तम खत आहे. अवश्य वापरा
@@bharatagrimarathi
Sir रासायनिक खते न वापरता फक्त गांडूळ खत वापरले तर चालेल का
बीज उत्पादन कांद्याला कोणते खत द्यावे
१८:४६:०० - ३७ किलो +पोटॅश २० किलो +मग्नेशिअम सल्फेट ५ किलो +मिक्रोनिट्रिएंट्स ५ किलो + ह्यूमिक ऍसिड -५ किलो @एकरी
टोम्याटो साठी माहिती द्या
विक्रम दादा टोमॅटो पिकातील नेमक्या कोणत्या अवस्थेसाठी आपल्याला माहिती हवी आहे ते कळवा.
Nitrogen fakt 45 disaparyant detat
अस काही नाही. जशी जशी कांदा वाढ होते , तसे आपल्याला नत्र कमी करायचे असते, पूर्ण बंद करून चालणार नाही
कांदा फुगवण्यासाठी मार्गदर्शन करा सर 🙏🏻
ठीक आहे सचिन आपण कांदा फुगवन हा देखील विषय लवकरच कवर करू
जिवाणू चे नाव नाही सांगितले
Thanks
1st view...
धन्यवाद किरण भाऊ ...!
कांदापिक याला भाव काहीच नाही नुसतेच खते देऊन उत्पन्न वाढविणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही
बरोबर आहे तुमच , भाव कमी असेल तर खर्च कमी केलेला चांगला
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद