आज तब्येत बरी नव्हती,जेवायलाही एकटीच होते झटपट वेगळा गरमागरम पदार्थ बनवला Sambar Rice recipe
HTML-код
- Опубликовано: 16 окт 2024
- आज तब्येत बरी नव्हती,जेवायलाही एकटीच होते झटपट वेगळा गरमागरम पदार्थ बनवला Sambar Rice recipe
Please take a moment to like and subscribe
(FOLLOW)
RUclips: / @aartisrecipemarathi
INSTAGRAM: / profilecard
FACEBOOK: www.facebook.c...
For sponsorship and business Inquiries 👇
aartinagare20@gmail.com
कोजागिरी पौर्णिमा विशेष पाच जणांसाठी मसाला दूध रेसिपी
• कोजागिरीसाठी 5 लोकांसा...
Veg biryani recipe • आज दुपारच्या जेवणात पा...
chicken biryani recipe • Restaurant Style "Chic...
भातांचे वेगवेगळे प्रकार
• Rice/pulao/Biryani recipe
Soya pulao • पावसाळ्यात जेवणासाठी ब...
खानदेशी चमचमीत खिचडी
• khandeshi khichdi reci...
#aartisrecipemarathi
#sambarricerecipe
#sambarricerecipeinmarathi
#sambarkhichadirecipe
#rassamrice
#सांबरराईसरेसिपी
#सांबरखिचडीरेसिपी
#खिचडी
#सांबरराईसरेसिपीmarathi
#marathirecepi
#onepotmeal
Thankyou for watching 🙏
खूप मस्त राइस रेसिपी आहे.🎉
Thankyou
नक्कीच करुन बघेन. मस्त दिसतोय.
Thankyou
Khup chan mstch mi aajch bnvel kaji ghya tai
Ho nikki
Thankyou
Very nice राईस 👌👌 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌷
श्री स्वामी समर्थ
Thankyou
Chan.....कांदा लसूण न घालता करता येईल का...?
हो करु शकता
कमी गरम तेलात मसाले टाका त्यात टोमॅटो टाका
खूप च चविष्ट
Get well soon....take proper rest. Recipe masst❤
Thank you so much 😊
Chanch reciepe.
Aarti tabyetichi kalji ghya.
Ho ☺️
Thankyou
Khup chan nvin prakar dakhvla, tabbetichi kalahi ghe aarti
Thankyou
😊
Tai khup chan recipe aahe tumcha aavaj khupach badalela aahe tumchya tabbetichi kalji ghya
Thankyou
Hii खूप छान
Thankyou
श्री स्वामी समर्थ आरती खूप छान सांबरराईस झाला आहे तुझा आवाज बदलला आहे तुझ्या तब्येतीची काळजी घे❤❤
श्री स्वामी समर्थ
हो काळजी घेते
Thankyou
खूप छान
Thankyou
Take care, 😊
Thankyou
Nice recipe, take care Dear🩷🤗🩷🤗🩷👌
Thankyou
मस्तच आहे.
पण take care
Thankyou
Khup chan
Thankyou
ताई pls मला गॅस शेगडी किती बर्नर ची आहे तुझी सांग मी कोणती घे pls sageest kar ताई pls
माझी शेगडी 2 बर्नर ची आहे
Prestige chi
खूप छान रेसिपी। तब्बेत कशी आहे आता। काळजी घे
Thankyou
aata thodi thik aahe tabbet
Take care Aarti
Thankyou
छान आहे सुंदरच दाल खिचडी सारखं
👌👌💐💐🎊👍
आवाज खरच बदललेला आहे, व्हायरल चा फार त्रास होतो, काळजी घे
Thankyou आजी
हो आजी काळजी घेते
खुप छान रेसिपी पण काही काही रेसिपी लवकर मिळत नाही कशा सर्च करायच्या. प्लीज सांगा
पदार्थाच्या नावापुढे by aarti's recipe marathi Takayche
तब्येतीची काळजी घ्या
हो नक्की Thankyou
बरं नसतांना ही आम्हांला रेसिपी दाखवली कौतुकच आहे तुमचं
काळजी घ्या तब्यतीची
खुप खुप धन्यवाद
तब्येतीची काळजी घे
आलं , तुळस, आणि अडुळसा ह्याचा काढा करून पी
हो
Thankyou
आरती , मस्त झाले.पण काळजी घे .बाजरीचा पिठाचा घाटा करुन पी . मस्त लागतो .घसा शेकला जातो . काळजी घे.
कसा करतात ताई, बाजरीच्या पीठाचा घाटा, सांगा ना...😊
@latika23 Thankyou
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@@dipalipandit3659
दिपाली, बाजरीचे पीठ घे .पोहे खाण्याचा चमचा भरुन पीठ घे .एका कढईत ग्लास भर पाणी टाक .त्यात चमचाभर तेल टाक . अर्धा चमचा जिरे पोळपाटावर जाडसर लाटून कढईत टाकणे .ते चमचा भर पिठात थोडे पाणी टाकून पातळ करून कढईत टाकणे.चमचाने ढवळणे . उकळी आली की गॅस बंद करणे.गरमागरम बशीत ओतून प्यावे.मस्त लागतो..