1 किलोची "खमंग चकली भाजणी",अजीबात तेलकट न होनारी भाजणीची चकली,10 खास टिप्स Bhajanichi Chakali

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • 1 किलोची "खमंग चकली भाजणी",अजीबात तेलकट न होनारी भाजणीची चकली,10 खास टिप्स Bhajanichi Chakali
    Please take a moment to Like and Subscribe
    (FOLLOW)
    RUclips: / @aartisrecipemarathi
    INSTAGRAM: / profilecard
    FACEBOOK: www.facebook.c...
    For sponsorship and business Inquiries 👇
    aartinagare20@gmail.com
    1/2 किलो तांदळाचे अनारसे • जगातला सर्वातसोप्या पद...
    बिस्किटांसारखे खुसखुशीत कोकोनट शंकरपाळी • गौरी गणपती विशेष,जगाती...
    गव्हाच्या पिठाची कुरकुरीत चकली • गौरी गणपती विशेष/मधल्य...
    साहित्य
    {चकलीच्या भाजणीसाठी साहित्य}
    तांदूळ 500 gm /4वाटी
    हरभरा डाळ 250gm/2 वाटी
    मुग डाळ 125gm /1 वाटी
    उडीद डाळ 65-70gm/1/2 वाटी
    साबुदाणा 50gm 1/2वाटी
    पोहे 50gm 1 वाटी
    डाळव 50gm /1/2वाटी
    धणे 30gm/ 3/4 वाटी
    जीरे 20gm /1/4 वाटी
    {चकली करण्यासाठी साहित्य}
    {चकली करताना संपूर्ण मसाले नाश्त्याच्या चमच्याने मोजलेले आहे}
    भाजणीचे पीठ 4Cup
    पाणी 3 Cup
    ओवा 1चमचा
    मीठ चवीनुसार
    तीळ 4 चमचे
    हिंग 1/4 चमचा
    लाल तिखट 2-3 चमचे/किंवा तुमच्या आवडीनुसार
    तेल 4 चमचे (मोहन साठी तेल नाश्त्याच्या चमच्याने मोजून घ्यायचे)
    #aartisrecipemarathi
    #Bhajanichichakali
    #भाजणीचीचकली
    #चकली
    #चकलीरेसिपी
    #1_किलोचाकलीचीभाजणी
    #chakali
    #chakalirecipe
    #bhajanichichakalirecipe
    #bhajanichichaklirecipemarathi
    #diwalifaral
    #shankarpalirecipe
    #ravaladoo
    #दिवाळी फराळ
    #madhurasrecipemarathi
    #saritaskitchen
    #भाजणीचकलीकशीबनवायची
    Thankyou for watching 🙏

Комментарии • 44

  • @jagrutimali3452
    @jagrutimali3452 7 часов назад +5

    Khupch chhan aahe chakli

  • @kartikishinde4891
    @kartikishinde4891 9 минут назад

    तुझ्या सर्वच रेसिपीज छान असतात.

  • @vaishanavirajput9317
    @vaishanavirajput9317 7 часов назад +1

    खुप छान झाल्या आहेत आरती चकल्या ,प्रमाण खूप छान सोप दाखवल
    मी गणपती मद्ये दाखवलेले चकल्या पण केल्या होत्या छान झाल्या होत्या आता ह्या पण करेल

  • @ManavaPrathmeshBamane
    @ManavaPrathmeshBamane 7 часов назад +1

    Khup chhan chakali👍👍

  • @kavitaaandhale1365
    @kavitaaandhale1365 6 часов назад

    Khup sundar zali chakli👌👌tuzi recipe samjun sangnyachi padhhat mulat saglyan peksha vegli aani chan aahe thanku bhajni etkya dopya padhatine dakhvkya baddl ashich chakli krel aata mi

  • @vijayas4945
    @vijayas4945 16 минут назад

    छान आरती सुंदर झाली चकली
    आपल्या दोघींचे प्रमाण पद्धत सर्व काही सारखंच😅
    पण उकळलेल्या पाण्यात तिखट, मीठ सोडत नाही मी, पिठातच टाकते. यावेळी नक्की.....
    अरे हो मी ते उकळलेलं पाणी पिठात सोडते, जनरली तेलाच्या मोहन मध्ये तीळ टाकते
    मी पेपर कटिंग वापरते बनवण्यासाठी
    म्हणजे कागदावरून हातावर पटकन येते
    बाकी तुझ्या वयाच्या मानाने खूपच छान ,सुंदर, अप्रतिम, आम्हाला प्रमाण शोधायला पाच पाच वर्ष

  • @eknathbambarkar6232
    @eknathbambarkar6232 5 часов назад

    खुप छान सांगते ताई.. 😊

  • @gourishaligram6138
    @gourishaligram6138 6 часов назад

    खुप छान ❤

  • @latagujar825
    @latagujar825 4 часа назад

    खुप छान

  • @neetakharat3894
    @neetakharat3894 7 часов назад

    मी तुमची रेसिपी दिवाळी ला करणार आहे. खूप साध्या सोप्या पद्धतीने सांगितले धन्यवाद🙏 खूप छान👌

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  2 часа назад

      खुप खुप धन्यवाद
      नक्की करून पहा

  • @ashajambhale995
    @ashajambhale995 4 часа назад

    👌👌

  • @mahajanankita5414
    @mahajanankita5414 5 часов назад

    👍👌👌👌👌

  • @shardhaadwani4841
    @shardhaadwani4841 6 часов назад

    Vv nice vlog thanks

  • @rajanikhasbage8002
    @rajanikhasbage8002 6 часов назад

    Khup chyan ahe chakli

  • @chayapatil5646
    @chayapatil5646 6 часов назад

    खूप छान आरती चकल्या

  • @ashajambhale995
    @ashajambhale995 4 часа назад

    आरती चकल्या खूप छान झालं

  • @VrushaliKadam-h6c
    @VrushaliKadam-h6c 5 часов назад

    खुप छान chakli आहे

  • @RevatiLad-oo1vw
    @RevatiLad-oo1vw 6 часов назад

    छानच

  • @Rupali.Khedkar
    @Rupali.Khedkar 4 часа назад

    Aambemohor chalto ka

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  2 часа назад

      शक्यतो साधा तांदुळ वापरावा

  • @PadminiPudale
    @PadminiPudale 7 часов назад

    श्री स्वामी समर्थ आरती मस्तच चकली झाली आहे ❤

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  2 часа назад

      श्री स्वामी समर्थ
      Thankyou ताई

  • @ashatapase2418
    @ashatapase2418 3 часа назад

    तेल जास्त टाकल्यावर मऊ nahi honar का

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  2 часа назад

      जास्त तेल तकलच नाहीये 4 cup भाजणी साठी फ्कत 4Tsp तेल टाकायचं

  • @pritibaviskar7345
    @pritibaviskar7345 5 часов назад

    चमचा टि स्पून...कि टेबलस्पून..
    कारण नाष्टा चा चमचा लहान मोठे असु शकतात...

  • @rajanikulkarni3157
    @rajanikulkarni3157 5 часов назад

    खुपच छान

  • @JyotiGaikwad-ls7om
    @JyotiGaikwad-ls7om 35 минут назад

    Khup chan zali chakli