Pawar Family Diwali at Baramati : खळखळून हसले,दादा-ताई आनंदात रमले, पवार कुटुंबाची दिवाळी पहिले क्षण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024

Комментарии • 74

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  3 часа назад +16

    टीप : व्हिडीओ 2022 मधील आहे, राजकारण एका बाजूला,नाती जपली पाहिजेत याकरिता हा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे .
    *बारामतीकर कोणाला करणार आमदार ?*
    *१) अजितदादा पवार*
    *२) युगेंद्र पवार*

    • @vaibhavwaghmode7577
      @vaibhavwaghmode7577 2 часа назад

      @@VIRALININDIA1 पवार आमदार होणार. दादा हरले तर विधान परिषदेवर जाणार. एका घरात तीन खासदार, तीन आमदार .
      @VIRALININDIA1 तू उचल सतरंजी

  • @किरणकांबळे-ड6ह
    @किरणकांबळे-ड6ह 2 часа назад +1

    कुटुंब कसा असावा हे जिवंत उदाहरण आहे हॅप्पी दिवाली हॅप्पी दिवाली❤❤

  • @saburaokarajagi3611
    @saburaokarajagi3611 2 часа назад +1

    गावगावतल्या सर्व पुढाऱ्यांनी ह्यांचा आदर्श घेतला पाहिजे.....

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke 4 часа назад +22

    पवार कुटुंबाची दिवाळी
    @राजकारणाच्या पलिकडचे सुप्रिया व अजितदादा अन पवार कुटुंब! !!
    ग्रेट क्षणचित्र

  • @akshaybhosale3532
    @akshaybhosale3532 5 часов назад +27

    अप्रतिम विडिओ शेवटी कुटुंब एक असले पाहिजे राजकीय दिशा वेगळ्या असल्या तरी नाती रक्ताची असतात ❤️

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 4 часа назад +1

      Sharad Pawar mhanala hota baherun alele Pawar vegle mg tevha kuthe Gela hota pariwar 😂😢

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 4 часа назад +22

    घराणे शाहीला आपण खत पाणी घालतोय हे नक्की

  • @somnathpatole9154
    @somnathpatole9154 4 часа назад +27

    यांचा आदर्श घ्यायला शिका गावातील पुढाऱ्यांनी गावागावांमध्ये जर असे सर्वजण मिळून राहिले तर गावचा विकास नक्की होईल

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 4 часа назад +1

      Pn jr saglech bhrastachari zale tr Maharashtra chi vaat lagel😂

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 4 часа назад +13

    फक्त शरद पवार साहेब मुळेच एवढा वैभव आहे नाही तर कुठे कंपनी मध्ये कामाला आले असते हे सगळे मंडळी 🤣

  • @manjushaalsatwar3244
    @manjushaalsatwar3244 3 часа назад +1

    त्यांची भांडण काही असोत. पण हे सगळे एकत्र दिसले तरी आपल्याला बरं वाटतंय. आपल्याला ह्याच काही देणंघेणं नाही पण सगळ्यांना असं आनंदी पाहून खूप बरं वाटते

  • @maheshpalande204
    @maheshpalande204 2 часа назад

    राजकारणी लोक त्यांच्या माणसांमध्ये छान संबंध ठेवतात आपण सामान्य जनता आपसात वाद करत राहतो.. त्यामुळे मतदान करताना विचार करून करावे.. राज्याचे होत जपणारे राज साहेब ठाकरे यांना ह्या वेळेला संधी देऊया.. एक संधी तर आपल्याला प्रत्येकाला मिळाली आहे त्यामुळे विचार करा

  • @rameshdede4209
    @rameshdede4209 2 часа назад

    सह कुटुंब सह परिवाराला माझ्या कडून आणि माझ्या परिवाराकडून दिपावलीच्या लाख लाख शुभेच्छा 💐🙏🚔🚨

  • @msrtclover4411
    @msrtclover4411 2 часа назад +2

    Mi svta sangto ki devendr fadavisanich Ajit dada ver dabav takun va Ed chi dhamki la ghabrvun. Ajit dada la paksh fodayla kele 👍

  • @nitinhster
    @nitinhster 3 часа назад +1

    मोठी लोक
    मोठे समाजकारण
    मोठा पैसा, उद्योग, व्यावसायिक
    चांगले आहे
    आम्ही जनता पाहतोय

  • @arunkadam185
    @arunkadam185 4 часа назад +5

    अरे हा व्हिडिओ 2022 चा आहे

  • @intigreatsolutions1721
    @intigreatsolutions1721 5 часов назад +5

    Last year video ahe ha . Ajun bhaubeej kuthe zali ahe

  • @kingbaba7929
    @kingbaba7929 5 часов назад +8

    तुम्ही मिळून रहा
    नाहीतर महाराष्ट्राच काही खरं नाही 🙏🙏🙏🙏

    • @nandkumargaikwad3053
      @nandkumargaikwad3053 5 часов назад +3

      Màharashtrache Kahee Bigdat Nahee Baramati Wachun.Jara Sakhol Aabhayash Kara

    • @kingbaba7929
      @kingbaba7929 5 часов назад +1

      @nandkumargaikwad3053 फरक पडतो अल्पसंख्यांक लोकांसाठी. त्यांचा पाठिंबा असतो नेहमी 🙏

  • @AmitYadav-jw9eb
    @AmitYadav-jw9eb 4 часа назад +3

    जनतेला फसवून हे राजकारणी घराणे एक असतात.जनतेला मूर्ख बनवून एकाच घरात सत्ता ठेवण्याचे यांचे काम असत आता तुम्हीच बगा एकाच घरात तीन खासदार दोन आमदार आणि उपमुख्यमंत्री पद पण आणि कार्यकर्ता सतरंज्या उचलतोय .आणि दादा ताई साहेब बोंबलून बोंबलून घसा बसतोय

  • @mayursalunke7549
    @mayursalunke7549 2 часа назад

    Yancha ka bgycha vidio

  • @yuvrajdesai643
    @yuvrajdesai643 3 часа назад +1

    यदा यदा ही 🚩धर्मस्य...

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 2 часа назад

    भरदिवालीत कपाळ करंटीनं हिरवीच साडी घातली ना ?

  • @pavandalvi2017
    @pavandalvi2017 2 часа назад

    पैसा आला की अशीच असती दिवाळी😅

  • @amolamol4304
    @amolamol4304 3 часа назад +2

    जुना आहे

  • @dhananjaypatil3245
    @dhananjaypatil3245 4 часа назад +2

    हे घराणे म्हणजे एक नाटक मंडळ अहेबस बाकी काही नाही दुनियला येढ बनवत आहे

  • @SharadBaviskar-eq2wj
    @SharadBaviskar-eq2wj 3 часа назад +1

    हे सर्व खोटे आहे. गुलाबी जॅकेट कुठे आहे.😂😂

  • @ushashelar6414
    @ushashelar6414 3 часа назад

    Video juna asava karan ajun भाऊबीज बाकी आहे तरच व्हिडिओ कसा

  • @laxmidasbhanushali8123
    @laxmidasbhanushali8123 4 часа назад +3

    सबको मूर्ख बनवत आहेत का नाही

  • @dr.gajananshete8113
    @dr.gajananshete8113 3 часа назад +1

    Old video

  • @laxmanmandale8614
    @laxmanmandale8614 4 часа назад +1

    आपण दहा भाऊ सत्ता वाटून खाऊ गाववाल्यानो बसा भांडत असच चित्र गावोगावी बघायला कधी मिळेल उघडा डोळे बघा नीट

  • @tusharmandlik8427
    @tusharmandlik8427 3 часа назад

    June video dakhu naka

  • @usamaattar007
    @usamaattar007 3 часа назад +1

    जुना व्हिडीओ आहे 🧐

  • @VijayOswal-pu3ik
    @VijayOswal-pu3ik 4 часа назад

    Amache saheb kuthe ahe

  • @abyhole23
    @abyhole23 3 часа назад

    २०२२ चा व्हिडिओ आहे हा..

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 3 часа назад +2

    चोरटे झाले... बिन लाज वाले लोकं m.m

  • @hemantsolanki3676
    @hemantsolanki3676 3 часа назад

    Sharad Pawar kidhar hai?

  • @vinathavale
    @vinathavale 3 часа назад +1

    Yanche khqyche aani dakhvayche daat vegle aastat

  • @Kto12127
    @Kto12127 3 часа назад

    कार्यकर्त्यांनो बघा एकदा नीट डोळे उघडून

  • @nareshgurav6898
    @nareshgurav6898 4 часа назад

    Aani Thakre kutub eka mekan pasun lab chalay he bagha Good

  • @Viral_world_mh
    @Viral_world_mh 5 часов назад +1

    2022 Madhil Video Aahe

  • @sandeepdurge3085
    @sandeepdurge3085 3 часа назад +1

    Sharad pawar sahebancha khel konihi samju shakat nahi jay bjp

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 4 часа назад

    Junaid video ahe ha

  • @swapnilchoudhari3087
    @swapnilchoudhari3087 4 часа назад

    Asche Raha plzzz bahin Ani bhau....

  • @kapildede7465
    @kapildede7465 3 часа назад

    मित्रांनो कोणीही वाईट कमेंट करू नका कारण त्यांचा व्यक्तिगत विरोध नाही वैचारिक विरोध आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं रक्तताच्या नात्याचं कुटुंब आहे 🥰🥰👌👌💪💪👍👍

  • @rams6957
    @rams6957 3 часа назад

    जुना विडिओ आहे हा

  • @santoshvarale7756
    @santoshvarale7756 3 часа назад

    Raj thackeray saheb ani uddhav thackeray vechar kara

  • @satishsul2925
    @satishsul2925 4 часа назад +1

    चोरांच 🏡🏠 पडळकर 100% खरबोलतात007

  • @minakshiingole6706
    @minakshiingole6706 4 часа назад

    Juna video ahe ha

  • @naredrasalunkhe7056
    @naredrasalunkhe7056 3 часа назад

    अजित

  • @nareshgurav6898
    @nareshgurav6898 4 часа назад +1

    Tu marlya sarkha kar mi radlya sarkha karto

  • @rajendrabakal8625
    @rajendrabakal8625 4 часа назад

    मागील वर्षीचा

  • @balasahebpatare2722
    @balasahebpatare2722 4 часа назад

    पवार साहेब नाही दिसत

  • @nisarmulani5892
    @nisarmulani5892 2 часа назад

    Lokana chutiyat kadtayat

  • @NEET25-U
    @NEET25-U 4 часа назад +4

    सबके सब #### हे ####

  • @vikeyp7888
    @vikeyp7888 5 часов назад +1

    पवार साहेब दिसत नाही

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 4 часа назад

    आदर्श फॅमिली

  • @ArunSawant-t5j
    @ArunSawant-t5j 5 часов назад +1

    अजित पवार याला कुठली दुर्बुद्धी सुचली
    भाजप बरोबर जाण्याची.

    • @Ganpatibappamorya484
      @Ganpatibappamorya484 5 часов назад

      तु तुझं बघ भावड्या तेना नको शिकवू.

  • @sandipdange1443
    @sandipdange1443 4 часа назад

    साहेब