Avaghad Prashnachi Sopi Uttar |
HTML-код
- Опубликовано: 31 янв 2025
- अवघड समस्यांची सोपी उत्तरं | Avaghad Prashnachi Sopi Uttar
थोर सतगुरू श्री वामनराव पै यांचे उत्तराधिकारी या नात्याने श्री प्रल्हाद वामनराव पै हे आपल्या वडिलांचा निःस्वार्थ सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी जगतात. प्रल्हाद पै यांना जीवनविद्या तत्त्वज्ञानाची आवड होती, कारण जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा वैज्ञानिक आणि व्यावहारिक दृष्टिकोन होता. 1985 पासून ते जीवनविद्या मिशनमध्ये सहभागी आहेत आणि गेल्या 25 वर्षांपासून जीवनविद्या मिशनचे नेतृत्व करत आहेत. आपल्या उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्ये आणि विशाल कॉर्पोरेट अनुभवाने, त्यांनी जीवनविद्या तत्त्वज्ञानावर आधारित नाविन्यपूर्ण कार्यक्रम, कार्यशाळा, सेमिनार आणि वेबिनारची पायनियर आणि रचना केली आहे.
#shripralhadwamanraopai, #pralhadwamanraopaipravachan, #lokmatbhaktipodcast, #shripralhadwamanraopaipodcast, #jeevanjeevanvidyamission #jeevanvidyamission, #pralhadwamanraopaipravachanvideo, #pralhadpaispeaks, #pralhadpaiseriespodcast, #pralhadpaishorts, #shripralhadwamanraopaiguidance, #sadgurushriwamanraopaiharipath, #pralhadwamanraopai #lokmatbhakti,
Producer And Anchor : Prajakta Sawant
लोकमत भक्तीचे व्हाट्सअप चॅनेल जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा :
whatsapp.com/c...
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
For Podcasting & Advertisement Contact Us
WhatsApp +91 82912 32354
lokmatbhakti@gmail.com
JAI SATGURU VITTHAL VITTHAL🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
चरण स्पर्श करते सद्गुरू 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
विठ्ठल विठ्ठल देवा. अवघड समस्यांची खूप सोप्या आणि सगळ्यांना समजतील अश्या प्रकारे उत्तरे दिलीत. तुमची खूप खूप कृतज्ञता. 🙏🙏🌹🌹❤️❤️
विठ्ठल विठ्ठल दादा
ते दादा नव्हते दादा नव्हते प्रत्यक्ष सद्गुरू, सद्गुरू च बोलत होते
धन्यवाद धन्यवाद सद्गुरू
आपणास कोटी कोटी वंदन
नतमस्तक होऊन
च ch
विचार ही शक्ती जीवनात काय चमत्कार करतात याचे सुंदर मार्गदर्शन
हीच तर खरी विश्वशांतीची प्राथॅनी, राम कृष्ण हरी.
Satguru mai Dada vahini sarvana krutadyata purvak vandan vital vital
खुप सुंदर मार्गदर्शन दादा ❤
Dadani sangitlel me practice karte..m very happy and getting success.. thank you so much Dada aani Sadguru... Deva sarvanacha bhal kar
यश म्हणजे काय ह्याची सर्वांगसुंदर टीपणी
आपल्या विचारांप्रमाने लोकं आपल्या जवळ येतात यासाठी सतत चांगले सर्वांच्या भरभराटीचे विचार करणे किती गरजेचे आहे खूपच सुंदर अप्रतिम मार्गदर्शन 🙏🙏🙏🙏
खरे आहे चांगले विचार करणारे खूप थोडे आहेत 🙏🙏🙏🙏🙏🙏♥️
Excellent💯 🥳
खुप छान. दादा कोटी कोटी कोटी प्रणाम 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
स्पर्धा आपल्यासोबतच करा..... अप्रतिम मार्गदर्शन दादा खुप अप्रतिम मार्गदर्शन खरंच बरोबर आहे ❤
हो अगदी बरोबर आहे🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
विचार ही शक्ती जीवनात काय चमत्कार करतात याचे सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
खूपच सुंदर मार्गदर्शन. धन्यवाद 🙏 दादा.
Sir खूप सुंदर💐💐👌👌 फारच छान छान छान फारच छान धन्यवाद सर👏👏 ❤❤ आपण खरोखर ज परमीश्वर् आहेत धन्यवाद ❤❤❤❤❤🌻🌻🌻🌻🌻🌠🌠🥀🥀🥀🥀🥀🌹🌹💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
यश म्हणजे नेमंक काय यशाची अतिशय सुंदर व्याख्या खूपच सुंदर अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप कृतज्ञता 🙏🙏
मी यशस्वी होऊन मी इतराना यशस्वी होन्यासाठी प्रयत्न केला मदत करीन तेव्हा मि खरा यशस्वी
Khup chhan samjavun sangitlet tumhi Dada🙏 Thank yoy🙏
मन हे चैतनीशक्तीला जोडलेले आहे त्यामुळे आपण केलेले विचार समोरच्यापर्यंत पोहचतात यासाठी सतत देवा यांचं भलं कर बोलणं आपल्या हिताचं आहे खूपच सुंदर अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर💐💐👏👏👏👏👏 ❤❤
अंतर्मनाची ताकत कशी वापरायची खूप छान सुंदर अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप कृतज्ञता 🙏🙏
खूपच छान,मस्त मार्गदर्शन
देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वाना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या
ताण तणाव कमी होण्यासाठी सुंदर उपाय खूपच छान सुंदर अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Devasarvanca ausha chan jau de saglyachi bharbarat hou de
स्पर्धा आपल्यासोबत च करा.khupch Sundar apratim margdarshan Dada. Thank you so much Dada God bless all 🙏🙏🙏🌹❤️🌹
Vitthal Vitthal dada khupc sundar vicar ❤
खूप छान.
Answers to All important questions and challenges that today's youth faces in their lives has been so lucidly and practically explained by sir in this video!
This guidance was much needed! Hope it reaches all.
Thank you Pralhad sir, Lokmat Bhakti🙏
I totally agree!
🙏🙏🙏🙏
Vithal Vithal
सर्वांसाठी चांगला भल्याचा विचार केल्याने आपली भरभराट नक्कीच होते खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Jay sadguru
Jay jeevan vidya❤🙏
Very practical guidance... Thank you 🙏
You're most welcome
आनंदाचं वाटप कस करायचं ऐका प्रल्हाद दादा पै याच्या दिव्य वाणीतून 🙏🙏
🙏🙏🙏
खुपच छान मार्गदर्शन दादा धन्यवाद 💐🙏
Sir खूप सुंदर💐💐👌👌 फारच छान छान छान फारच छान धन्यवाद सर👏👏 ❤❤ आपण खरोखर ज परमीश्वर् आहेत धन्यवाद ❤❤❤❤❤🌻🌻🌻🌻🌻🌠🌠🥀🥀🥀🥀🥀🌹🌹💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩