अप्रतिम तुमचे प्रत्येक vid अप्रतिम असतात मुख्य म्हणजे माहिती देणारे असतात,, आणि हो नमस्कार मित्रानो,,, एकदम भारी पण ladies वर्ग ही तुमचे vid पहातात शिवाय तुमच्यापेक्षा मोठेही,,, तेव्हा सगळेच मित्र व्वा... बर असो.... एक विनंती होती कि amazon वरून emi debit कार्ड वरून मोबाईल विकत कसा घेता येईल यावर एक vid बनवा कारण आपली मायमराठी तुमच्याकडून better समजते.... बर मित्रानो यासाठी राग नसावा 😄
खूप चांगली माहिती दिलीस शुभम. १) कुटुंबातील एकाने अकाउंट बनवून तिघांचे तिकिट काढता येते का?/ तिघांचे वेगळे काढायचे? कोटा ओपन कधी होतो? रोज साइट उघडून चेक करायचे का? समजा आम्ही जाणार त्या दिवशी तिनशे रुपये तिकीट पूर्ण बुकिंग संपले तर काय पर्याय उरतो? परत यायचे काय? दुसरी कोणती देवळे सहज पाहता येतील तिरुमला/ तिरुपतीमध्ये? धन्यवाद.
सहा लोकांसाठी तिकीट ३०० रुपये दर्शन तिकीट बुक करायचे असल्यास ते सामुहिक मध्ये बुक करता येईल का.तसेच याप्रकरणी प्रत्येकाचे आयडी अपलोड करणे आवश्यक आहे का.कृपया मार्गदर्शन करावे.
लिंक वर जाऊन online Darshan ची माहिती दिली आहे ती भरण्यासाठी आमच्या आधारकार्ड आणि इतर माहिती भरायची आहे ती चा कोणी गैरवापर तर नाही करणार कारण फेक अकाउंट लिंक आशी माहिती मागतात
भाऊ, कोटा असा इंग्रजी शब्द आहे, कोठा नाही. तुम्ही १० वेळा कोठा साफ केला लोकांचा. दुसरे आजकाल अकाउंट उघडणे कॉमन आहे, त्यासाठी एवढं वेळ घ्यायला नको, ३० सेकंदाचा शॉर्ट बनवला असता तर देशाची कित्येक मिनिटे वाचली असती.
Tumhla as vatat asel tar Video pahu nka dusre video paha ... Aani ha Ayushat dusrynchya chuka kadhynayt time vaya ghalu nka ...dusra ek video pahun zhala asta
शुभम sir
तुम्ही खूपच छान माहिती दिली आहे.....!!
असाच एक व्हिडिओ रुम बुकिंग साठीचा बनावल तर खुप चांगली मदत होईल...!
खुप खुप धन्यवाद
Thanks Buddy 👍👍👍
अप्रतिम तुमचे प्रत्येक vid अप्रतिम असतात मुख्य म्हणजे माहिती देणारे असतात,, आणि हो नमस्कार मित्रानो,,, एकदम भारी पण ladies वर्ग ही तुमचे vid पहातात शिवाय तुमच्यापेक्षा मोठेही,,, तेव्हा सगळेच मित्र व्वा... बर असो.... एक विनंती होती कि amazon वरून emi debit कार्ड वरून मोबाईल विकत कसा घेता येईल यावर एक vid बनवा कारण आपली मायमराठी तुमच्याकडून better समजते.... बर मित्रानो यासाठी राग नसावा 😄
Emi debit card var banvla asta video pan te aplya category mdhe yet nahi na ... Technical category mdhe yete
Thank you 🙏🏻
Thanks sir 🙏🙏
Dada Shegaav cha online ticket kaadhnyasathi dekhil ek video banva
All Maharashtra sati ahe ha video
Thanks
Ya June month madhye Free darshan hotil ka sir... Karan ticket bokling hou shakte ka nahi he mahiti nahi
खूप चांगली माहिती दिलीस शुभम. १) कुटुंबातील एकाने अकाउंट बनवून तिघांचे तिकिट काढता येते का?/ तिघांचे वेगळे काढायचे? कोटा ओपन कधी होतो? रोज साइट उघडून चेक करायचे का? समजा आम्ही जाणार त्या दिवशी तिनशे रुपये तिकीट पूर्ण बुकिंग संपले तर काय पर्याय उरतो? परत यायचे काय? दुसरी कोणती देवळे सहज पाहता येतील तिरुमला/ तिरुपतीमध्ये?
धन्यवाद.
Ho sarvanche tiket kadhu shkta
Quata kdhi pn suru hoto
Roj pahav lagel
Bhetle nahi tar Agent kdun karav lage
l
Ticket online book jhal nahi tr agent kad javav lagel😮 free darshan nasto ka sir
Thank you so much sir 🙏🙏
Sir Accommodation chi mahiti sga
शुभम सर ह्यात पाचशे रुपये चे पन टिकट आहेत का ?
सहा लोकांसाठी तिकीट ३०० रुपये दर्शन तिकीट बुक करायचे असल्यास ते
सामुहिक मध्ये बुक करता येईल का.तसेच याप्रकरणी प्रत्येकाचे आयडी
अपलोड करणे आवश्यक आहे का.कृपया मार्गदर्शन करावे.
Ki ajun kahi change ahet darshan paas booking che
Sir tirupati balanji room buking videvo banva
Tatkal ticket sathi kahi option ahe ka
Atta pn asch ahe ka tikde booking pass
नमस्कार सर, ऑनलाईन बुकिंग करताना आपण एका वेळेस किती जणांचे जास्तीत जास्त ऑनलाईन दर्शन पास बुकिंग करू शकतो.
दर्शनापास रिप्रिंट काढायची असेल तर कशी काढायची
Nice सर
मित्रा ऑनलाईन RS300 तिकिट बुक मध्ये 1 किव्हा 2 वर्षच्या मुलांचे तिकीट बुक करणे गरजेचे आहे का.
Sir मी September महिन्याचे 12तारखेचे book केले आहे परंतु मला 2 sep तारखेचे दर्शन पाहिजे कसे करायचे
नमस्कार सर नवीन रजिस्ट्रेशन साठी otp येत नाही कृपया मार्गदर्शन करावे.
Very old video.. Sir, Please create new video on latest process to book tickets
फ्री ऑन लाईन बुकींग कशी करायची 25 मांनसासाठी किती पैसे लागतील
लवकर उत्तर अपेक्षीत आहे
Ticket book केल्या नंतर direct tirumla ttd office la gel tr chalt na
सर ऑनलाइन दर्शन तिकीट चा कोटा सुरू नसेल तर केव्हा सुरू होतो आणि बुक करण्याचा टाईम काय असतो...
नमस्कार सर, सर मी ऐकटा जाणार आहे बालाजीला. तिथे फ्रि. दर्शन किवा सर्व दर्शन व्येवसथ आहे का.? कृपया आपण मार्गदर्शन करावे.🙏🏻
Free darshan chalu ahe sir.
Sir july madhye yeil ka jata ticket n kadhta
Kiti diwas aadhi quota available hoto
एप्रिल किंवा मे महिन्यात चे ऑनलाईन दर्शन पास कधी चालू होते सर
Love you bro
भाऊ जय बालाजी🙏 2022 डिसेंबर चा कैठा कधी रिलिज होईल आणि 300 वाला वीआपी दर्शन टोकन कधी रिलिज होणार प्लीज सांगा
No updates
Nice
Sir aamhala karaych aahe pn maza email chukicha dakhavt aahe sir februvari madh तिरुपती darshn chalu aahe but janevarich aahe ka
Bhava tirupati madhe jaun 300rs cha vip ticket kuthe bhetel ?
Saheb, moile var OTP ch yet nhi a tar kya karava lagel? please guide
Server problem aahe
@@marathi_corner ok but kadhi solve hoil khi idea saheb?
Sir EWS certificate kase kadhayche
सर तीन चार माणसांना पण 300रुपय चार्ज लागणार का प्रेतेकी 300रुपय लागणार
Prateki
कोटा कधी किती तारखेला येतो
पास कधी मिळतो.. आज मी तिकीट बुक केले, पैसे कट झाले. अजून पास/तिकीट आले नाही
आपल्या कडून उत्तराची अपेक्षा आहे.
Quota release nahi mi 2 mahinyapsun pahtoy
Sir mala saga ki jan Kota sodala nahi tari mala tickit kadun Dil kas
November madhe
दादा पुर्णपणे ऑनलाईन शक्यतो भेटत नाहीत बाहेर ब्लॅक ने भेटत रूम व दर्शन आम्हाला आल्याला अनुभव
Sir plz send your number
Tirupati room बुकिंग व्हिडिओ
ticket book keli tya chi print kshi ghya chi
Printer madhun
Very nice
दर्शन कुठ बूक झाल. विडिओ चा टायटल्स काय आहे,आपन माहिती काय देतोय
Bhgu nko
Darshan pass 300 rs green signal kadhi released hote
त्या संदर्भात पोर्टल वर माहिती पुरवली जाते.
Green quata kdhi yetay
Thodya divsane
लिंक वर जाऊन online Darshan ची माहिती दिली आहे ती भरण्यासाठी आमच्या आधारकार्ड आणि इतर माहिती भरायची आहे ती चा कोणी गैरवापर तर नाही करणार कारण फेक अकाउंट लिंक आशी माहिती मागतात
कोणत्या हि प्रकारची फसवणूक TTD कडून होत नाही. फक्त official वेबसाईट वरच महीती टाकावी. दादा नी सांगितल्या प्रमाणे.
खूप खूप धन्यवाद
🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
सर्वदर्शन पास ऑनलाईन मिळते का, ऑफलाईन?
Online
Bro instead of Tirupathi balaji Say , Lord Venkateshwara Swamy
भाऊ, कोटा असा इंग्रजी शब्द आहे, कोठा नाही. तुम्ही १० वेळा कोठा साफ केला लोकांचा. दुसरे आजकाल अकाउंट उघडणे कॉमन आहे, त्यासाठी एवढं वेळ घ्यायला नको, ३० सेकंदाचा शॉर्ट बनवला असता तर देशाची कित्येक मिनिटे वाचली असती.
Tumhla as vatat asel tar Video pahu nka dusre video paha ... Aani ha Ayushat dusrynchya chuka kadhynayt time vaya ghalu nka ...dusra ek video pahun zhala asta
@@marathi_cornerbest 😂
First view
Nice