Narhari Zirwal Speech | तिथे हिंदी, इंग्रजी चालतं,मला फक्त मराठीच येतं मी कशाला खासदार होऊ? | झिरवाळ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #NarhariZirwal #AjitPawar #VidhanSabhaElection2024 #MaharashtraTimes
    नाशिकच्या दिंडोरीतून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचा शुभारंभ झाला आहे.
    दिंडोरीतील मेळाव्यात नरहरी झिरवाळ यांनी त्यांच्या खास शैलीत भाषण केलं.
    भाषणादरम्यान नरहरी झिरवाळ यांनी अजित पवारांचं कौतुक केलं.
    मला हे म्हणत होते तुम्ही खासदार व्हा, मला मराठीच येते तर मग मी कशाला खासदार होऊ असं झिरवाळ म्हणाले.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 18

  • @yogeshjagale3516
    @yogeshjagale3516 Месяц назад +5

    पेसा बद्दल काय केलं ते तरी सांगा अध्यक्ष होते तुम्ही तर आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळेल का

  • @pradipmankar4222
    @pradipmankar4222 Месяц назад +2

    Maharashtra Dada cha karyakram karel

  • @sahadeopatil1728
    @sahadeopatil1728 Месяц назад +2

    तुमचाच मुलगा तुमचा करे कार्यक्रम करणार पवार साहेबांनी मोठं केलं आता तुमचा करेक्ट कार्यक्रम करणार

  • @pramodnaykodi6556
    @pramodnaykodi6556 Месяц назад +3

    यावेळी पडणार तुम्ही

  • @yogeshgosavi6743
    @yogeshgosavi6743 Месяц назад

    नरहरी झिरवाळ साहेब तुम्ही पहिले काय बोलत होता आता काय बोलता आता रामदास चारोस्कर साहेब

  • @ManishTathode
    @ManishTathode Месяц назад +2

    तुझ।झाल।काम

  • @sachinkotme4430
    @sachinkotme4430 Месяц назад +1

    तुम्ही आता आमदार पण राहत नाही

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Месяц назад +1

    पराभव तुझ होणार.दादा म्हणजे ७०.००० करोड

  • @hiramanmahale9070
    @hiramanmahale9070 Месяц назад

    आजच्या पुरवणीत जी आकडेवारी दिली हि रक्कम कोठे गेली एकही रस्ता दिंडीरीत भानावर नाही. अजित दादाला जरा रस्ते दाखवा.

  • @rangnathdaund1107
    @rangnathdaund1107 Месяц назад

    दिंडोरी मतदारसंघात एखादा रस्ता चागंला बनवला का नाशिक जिल्ह्यात सगळ्यात खराब रस्ते दिंडोरी त आहे

  • @atulghule178
    @atulghule178 Месяц назад

    एड बनून पेढा खातय

  • @sudamgangurde6692
    @sudamgangurde6692 Месяц назад

    आता नाही येत

  • @shivajibhise3605
    @shivajibhise3605 Месяц назад

    Tula Marathi Pan nit yet Nahi tu ya weles kayamcha gharich bass