पौष्टिक मेथीचे लाडू सोप्या पद्धतीने👇 ruclips.net/video/aqZMx1N0X2U/видео.html एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
ruclips.net/video/Na5Ty9oEQNg/видео.html पांढरीशुभ्र लुसलुशीत नारळाची बर्फी मावा बर्फी सारखी तोंडात विरघळणारी तयार होण्यासाठी वापरा हे साहित्य रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा
उपमा करण्याची नवीन पध्दत शिकायला मिळाली. धन्यवाद...!! माझ्या घरात नाश्त्याला आवडणारा पदार्थ म्हणजे उपमा , मी याच्या साठी बारीक रवा वापरते, रवा आधी तुप टाकून भाजुन घेते, आणि आंबटपणा साठी थोडा टोमॅटो🍅 वापरते. तसेच कांद्यासोबत बारीक कापलेला पत्ताकोबी ही छान लागतो.
प्रियाताई उपमा छानच झाला आहे. तुमी प्रथम खा भाजून घेता का? नाही हे सांगीतले नाही मी पण अगदी असाच उपमा करते प्रथम खा मी तुपावर भाजून घेते हणून विचारले धन्यवाद
ताई मी तुझ्या या पद्धतीने नक्की करून पाहीन, साजूक तूप सुद्धा घालून पाहीन. आणि तू मला कीती मनमोकळेपणाने टिप दिली याचा मला खूप आनंद आहे. खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी आहे🙏 यापुढे सुद्धा असेच तु मला बारीक- सारीक गोष्टी सांगत राहील अशी अपेक्षा करते🙏
मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏
Tumi rava bhajla nahi ka ami rava bhajun fodni made takto Varun garam pani takto ami pan maza upma kadi kadi khup Korda tar kadi chikat hoto te ka hote ase doni problem plz sangal ka
रवा जास्त भाजला गेला की उपमा कोरडा होतो आणि जेव्हा रव्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त होतं तेव्हा उपमा चिकट होतो म्हणून मी जे हे प्रमाण सांगितलेल आहे आणि ही जी पद्धत दाखवलेली आहे फोडणी पूर्ण उकळवून घ्यायची आणि मग त्यामध्ये रवा सोडायचा या पद्धतीने एकदा करून पहा आणि कसा झाला ते मला कळवा😊🙏👍
रवा भाजून घेतला की उपमा थोडासा कोरडा होतो मऊसूत दाणेदार उपमा होण्यासाठी रवा भाजून घेऊन नये आणि जर तुम्हाला भाजायचाच असेल तर अगदी हलका चा एखादा मिनिटच भाजावा.
धन्यवाद ruclips.net/video/-kXAWN0y73o/видео.html असं वापरा प्रमाण आणि बनवा मऊलुसलुशीत पालक पराठे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
ruclips.net/video/RayI1Q9Bfgk/видео.html थंडीमध्ये बनवा गरमागरम वाफाळते झटपट तयार होणारे चटपटीत चवीचे टोमॅटो सार रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
For extra creaminess, at the final stage, turn the heat off and add 1/4 cup Dahi, and freshly chopped coriander. Stir it gently to evenly incorporate the curds. Put the lid back on. Serve after 5 minutes.
रवा भाजून घेतल्याने उपमा काहीसा कोरडा होतो, म्हणून मी रवा भाजून घेतला नाही. पण, तुम्हाला भाजायचा असल्यास अगदी एखादा मिनिटापर्यंत रवा भाजावा जास्त वेळ भाजल्याने ऊपमा मऊसूत होत नाही.🙂
अर्चनाताई रवा भाजून घेतला की उपमा थोडासा कोरडा होतो तुम्ही एकदा तरी रवा न भाजता या पद्धतीने करून पहा मला खात्री वाटते की, तुम्हाला सुद्धा न भाजता बनवलेला ऊपमा आवडेल, कारण तो मऊसूत आणि दाणेदार तयार होतो.
मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏
Heathy आणी पौष्टिक नाश्ता. तो ही झटपट. Thanks for sharing
धन्यवाद ताई 😘💐🙏🤝
खुप छान सोपी पद्धत आवडली ऊपमयाची मिसेस दिक्षीत
खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींसोबत किंवा नातेवाईकांसोबत शेअर करा🙏
Absolutely perfect for breakfast so easy way thanks for sharing 👌👌
Thank you very much ma'am 🙏
उपम्याच्या रेसिपीला द्यायला उपमाच नाही अप्रतिम खुपच छान काही टिप्स पण चांगल्या आहेत खुप धन्यवाद 👌🌹🙏
खूप खूप धन्यवाद 🙏
तुमची बहुमोलाची साथ अशीच कायम राहु देत ही विनंती🙏🙏💐
Rava kaccha ghetla ka bhaajun ghetla tumhi?
खूप छान नेहमी प्रमाणे .. अगदी खावासा वाटतो आहे 😀
पौष्टिक मेथीचे लाडू सोप्या पद्धतीने👇
ruclips.net/video/aqZMx1N0X2U/видео.html
एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Mhaje😢 ! Rava bhajun nahi ghetala?
रवा हा भाजूनच घ्यायला पाहिजे म्हणजे तो पचायला हलका होतो,
हो ..खरं आहे
Khup chhan recepie tai thanks for information 👌 👌👌
Thank you dear.🙏
My surname also Yadav.👍
Welcome mam 😊
Coming soon 80k 😃🥰🤩😍
Khup Chan zala aahe upma nakki try karan
- Lalita Bongale
मनःपूर्वक धन्यवाद ललिता ताई 🤝🙏💐🙂😘
Thanks Priya breakfast mast, tips 👌👌😋
Thank you ma'am 🙏🙂
Khup chhan aani soppa 👌👌
ताई खुप छान केला उपमा अगदी मस्त दिसत आहे.
धन्यवाद ताई 🙏🙂💐🤝
खूपच सुंदर रेसिपी😋😋😋
Thank you dear please keep in touch 🙏
प्रिया ताई, नमस्कार
खुपच छान
ruclips.net/video/Na5Ty9oEQNg/видео.html
पांढरीशुभ्र लुसलुशीत नारळाची बर्फी मावा बर्फी सारखी तोंडात विरघळणारी तयार होण्यासाठी वापरा हे साहित्य रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Mast
उपमा करण्याची नवीन पध्दत शिकायला मिळाली. धन्यवाद...!!
माझ्या घरात नाश्त्याला आवडणारा पदार्थ म्हणजे उपमा , मी याच्या साठी बारीक रवा वापरते, रवा आधी तुप टाकून भाजुन घेते, आणि आंबटपणा साठी थोडा टोमॅटो🍅 वापरते. तसेच कांद्यासोबत बारीक कापलेला पत्ताकोबी ही छान लागतो.
प्रियाताई उपमा छानच झाला आहे. तुमी प्रथम खा भाजून घेता का? नाही हे सांगीतले नाही मी पण अगदी असाच उपमा करते प्रथम खा मी तुपावर भाजून घेते हणून विचारले धन्यवाद
Mast👌👍
Thank you tai 🙂 😘
Priya tuzya sarvch recipe chaan astat...mi bryach try pn kelya aahet...pn pramanik pney ek tip tula dya vishi vat tey....upma ketana kdhi hi rva mast bhajun ghayva ...tya mulay upma mast sutta....Mau...luslushit hoto..tu ekda try krun bgh ...tula sudha nkkich aavdel...rva bhajlya mulay upmyachi test khup chaan lagtey....aani shevti ek chamcha tup ghalav...mag tr ati uttam hoti...tu try krun bgh...baki tula khup Subechya ...tu mazi favourite aahes..mhnun sulla dila😊
ताई मी तुझ्या या पद्धतीने नक्की करून पाहीन, साजूक तूप सुद्धा घालून पाहीन. आणि तू मला कीती मनमोकळेपणाने टिप दिली याचा मला खूप आनंद आहे. खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी आहे🙏 यापुढे सुद्धा असेच तु मला बारीक- सारीक गोष्टी सांगत राहील अशी अपेक्षा करते🙏
Ho nkki....khar sangu ka. Mla sudha navnvin recipe banvnyachi khup aavad aahe...me shakya to moklya velet aavdlay lya sarvnchya recipe banavtey ti mazi aavadch aahe....tu re ek uttam cook aahes ...tyat vadch nahi❤️🥰😘
THANKS SISTER,VERY GOOD VIDEO.🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍
मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏
Khupch mastach
खूप खूप धन्यवाद संध्या ताई 🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐
Khup mast bnvlat upma.mla khup aavdto.
Thank you tai🙏
Awesome
Aapan Maharashtrians nehmi rava tupavar bhajun gheun magach add karto. Mhanje rava kachcha add karnya peksha asa tupavar bhajlelya ravyacha upama ekdamch mast lagto. Paha try karun.
ताई तुम्ही केलेल्या सूचनेचा मी आदर करते आणि नक्कीच मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे तुपावर रवा भाजून त्याचा उपमा करून पाहीन.
रवा न भाजता ऊपमा कसा चांगला लागेल.
Tumi rava bhajla nahi ka ami rava bhajun fodni made takto Varun garam pani takto ami pan maza upma kadi kadi khup Korda tar kadi chikat hoto te ka hote ase doni problem plz sangal ka
रवा जास्त भाजला गेला की उपमा कोरडा होतो आणि जेव्हा रव्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त होतं तेव्हा उपमा चिकट होतो म्हणून मी जे हे प्रमाण सांगितलेल आहे आणि ही जी पद्धत दाखवलेली आहे फोडणी पूर्ण उकळवून घ्यायची आणि मग त्यामध्ये रवा सोडायचा या पद्धतीने एकदा करून पहा आणि कसा झाला ते मला कळवा😊🙏👍
खुप छान पद्धत
खूप खूप धन्यवाद🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐
1 number upma
Thanks 🙏
उपमा छान झाला आहे...
तुम्ही रवा अगोदर तेलात का नाही भाजून घेतला?
त्यामुळे उपमा मऊसूत आणि दाणेदार होत नाही, थोडासा कोरडा होतो
Msta
🙏
Mi kela tai aaj upama mast zala
Thank you 🙏 for your nice comment 👍 😊 💐
मस्तच ❤️
ताई रवा भाजून का नाही घेतला भाजलेल्या रव्या चा उपमा खमंग आणि जास्त चविष्ट लागतो
रवा भाजून घेतला की उपमा थोडासा कोरडा होतो मऊसूत दाणेदार उपमा होण्यासाठी रवा भाजून घेऊन नये आणि जर तुम्हाला भाजायचाच असेल तर अगदी हलका चा एखादा मिनिटच भाजावा.
खुप छान विडिओ
Thank you 🙏
रवा भाजायेला पाहिजे होता ना?
Naahi bhajayacha Upma korada hoto rava bhajala tr
@@PriyasKitchen_ पण रवा न भाजता तेवढ्याच प्रमाणात फुलतो का?
👌👌👌👌
उपमा
धन्यवाद ताई 🤝💐🙂🙏
Khup mast 🙏👍👌👌👌
Thank you
Healthy nahi wat.t.
Rava bhajayla paheje hota.
Pot kharab honor.
Jeem la yanere lokansathi thik aahe
Good tray 😊
छान उपमा कृती.
South मधे उपमा करण्यासाठी गव्हाच्या रव्याच्या ऐवजी तांदुळाचा रवा वापरतात का?
Naahi
रेडी too cook पेक्षा हा मस्तच आहे
Thank you ma'am please share with your friends and family 🙏
खूपच छान ,वयस्कर व्यक्तीला सुद्धा सहजपणे खाता येइल ,असा लुसलुशीत उपमा एकदम सुंदर झाला आहे. चमकदार दिसते आहे भरलेली प्लेट ,म्हणजे केळीचे पान !
Rava n bhachtach ghalycha?
रवा न भाजताच वापरला तर उपमा दाणेदार व मऊसूत होतो, व रवा भाजून घेतला तो थोडासा कोरडा होतो ,म्हणून मी रवा भाजून घेतला नाहीये.
छान वाटली रेसिपी👌👌
परंतु रवा थोडा भाजला का नाही
रवा भाजला की उपमा काहीसा कोरडा होतो म्हणून रवा भाजून घेऊ नये
@@PriyasKitchen_ thanks for tip
@@PriyasKitchen_ o I see thanx for new tip
रवा कच्चा घालण्या ऐवजी हलकासा भाजून घेतला तर अजुन खमंग उपमा होतो.
महत्त्वपूर्ण सूचना केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद ताई मनःपूर्वक आभारी आहे😊🙏🙏💐💐🤝🤝
Rava bhajun ghetala hota ka?bhajun nahi ghetala ter to chikkat hoto upma…..
Rava bhajun naahi ghetala,
Naahi honar chikat, thodasa karun paha.
Rava kachha ghetala ka.. .bhajun ghetalela disala nahi vedio madhe..
भाजूनच घ्या कारण मी हा आधी भाजून ठेवला होता म्हणून व्हिडिओमध्ये भाजला नाही
1 doubt aahe mala tai tumhi rava भाजला नाही तर ना, baki upma तर mastach distoy
मी रवा भाजून घेतला नाहीये भाजून घेतला की उपमा थोडासा कोरडा होतो म्हणून मी रवा भाजला नाहीये.
Rava bhajala nahi ka..kaccha rava vaprala.ka.
Farch sunder
धन्यवाद ताई 🙂🙏🤝
Khup chan👌
धन्यवाद शुभांगी ताई 🤝💐🙂🙏
Rava Bhajlela aahe ka? Rava kachha upma Sathi chalto ka?
रवा कच्चा घेतला की उपमा मऊसूत आणि दाणेदार होतो आणि रवा भाजला की उपमा काहीसा कोरडा होतो.
Very tasty 👌👌
Thanks dear 🙏🤝🙂💐
Keep in touch ma'am 🙏
Rava bhajun ghyacha ka?
Naahi
@@PriyasKitchen_ Thanks tai
Rava bhajun nahi ghycha ka
Naahi
Mast 👍
धन्यवाद ताई
दुधीची भाजी रेसिपी दाखवा
Delicious 👌👍
धन्यवाद ताई 🤝🙏🙂💐
Delicious 👍
धन्यवाद दादा🙂💐🙏
Very nice
धन्यवाद ruclips.net/video/-kXAWN0y73o/видео.html
असं वापरा प्रमाण आणि बनवा मऊलुसलुशीत पालक पराठे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Rawa bhajun nahi ghetala ka?
रवा भाजून घ्यायचा नाही रवा भाजून घेतला तर उपमा कोरडा होतो मऊमऊ दाणेदार होत नाही
ताई बहुतेक नाष्टा सेंटरमध्ये पण भाजून घेत नाहीत
Rava kiti kasa bhajun gheyach
रवा भाजायचा नाही रवा भाजला की उपमा काहीसा कोरडा होतो
Ok
उपिट ला उडीद डाळ नाही जात थोडी हळद फक्त...... हा South Indian upma cum Marathi style fusion
छान रेसिपी रवा भाजून घेत नाही का
रवा भाजून घेतला की उपमा थोडासा कोमट झाल्यावर किंवा थंड झाल्यानंतर कोरडा होतो म्हणून रवा भाजून घेऊ नये
ruclips.net/video/RayI1Q9Bfgk/видео.html
थंडीमध्ये बनवा गरमागरम वाफाळते झटपट तयार होणारे चटपटीत चवीचे टोमॅटो सार रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
1
रवा भाजायचा नाही??
रवा. भाजला का नाही? काही कारण?
रवा भाजला की उपमा काहीसा कोरडा होतो म्हणून रवा न भाजताच वापरावा
असे केल्याने उपमा जरी थंड झाला तरीही कोरडा पडत नाही
Rava bhajne must hote. Kaccha lagel
@@nilimamahajan7625 ताई तुम्ही त्या पद्धतीने एकदा करून पहा अजिबात रवा कच्चा लागत नाही त्याउलट उपमा मऊसूत आणि दाणेदार असा तयार होतो
रवा आधी भाजुन घेतलेला का
रवा भाजून घेऊ नये नाहीतर उपमा कोरडा होतो
For extra creaminess, at the final stage, turn the heat off and add 1/4 cup Dahi, and freshly chopped coriander. Stir it gently to evenly incorporate the curds. Put the lid back on. Serve after 5 minutes.
Ok ma'am
Thanks for giving me new tips 🙏🙏🙏😊
हा रवा प्रथम तुपात किंवा असाच भाजून नाही का घ्यायचा
Naahi bhajayacha
रवा भाजून उकळत्या पाण्यात टाकायचा कि भाजल्या शीवाय ते सांगीतले नाहीत.
रवा भाजून घेऊ नये रवा भाजून घेतला तर उपमा कोरडा होतो
Rawa bhajala nahi ka ?
नाही भाजला पण तुम्ही थोडासा तुपावर भाजून घेतला तर चालेल
👌👌
धन्यवाद हेमा ताई 🤝💐🙂🙏
Rava bhajun ghetala hotaka
नाही भाजायचा
Rava bhajla nahi ka
Naahi tai
रवा भाजून घ्यावा की नाही
Naahi
रवा आधी थोडा भाजला पाहिजे म्हणजे तो सुटसुटीत होतो
तुम्ही खा भाजून नाही का घेत लात
रवा भाजून घेतल्याने उपमा काहीसा कोरडा होतो, म्हणून मी रवा भाजून घेतला नाही. पण, तुम्हाला भाजायचा असल्यास अगदी एखादा मिनिटापर्यंत रवा भाजावा जास्त वेळ भाजल्याने ऊपमा मऊसूत होत नाही.🙂
रवा कच्चाच घेतला का थोडा भाजून
मी इथे कच्चा वापरलेला आहे त्यामुळे उपमा कोरडा होत नाही पण तुम्हाला रवा भाजायचा असेल तर अगदी एखाद्या मिनिटात रवा भाजावा जास्त रवा भाजू नये
रवा भाजून नाही घेतला का.
रवा भाजून घेतला की उपमा कोमट झाल्यानंतर अगदीच कोरडा होतो व खाताना घशामध्ये अडकल्या सारखा होतो मऊसूत व दाणेदार उपमा होण्यासाठी रवा भाजून घेऊ नये
रवा भाजून नाही का घेतला
रवा हलका सा भाजून घ्यावा. खूप रवा भाजला तर उपमा कोरडा आणि मोकळा -मोकळा होतो म्हणून रवा जास्त भाजू नये अगदी अर्धा मिनिट किंवा एका मिनिटात भाजावा.
@@PriyasKitchen_ अच्छा.....thank you 🌹तुमच्या रेसिपी मला खूप आवडतात....जवळच्या , peoper आणि टेस्टी असतात..
रवा भाजून घ्यावा की नाही हे तुम्ही सांगितलेच नाही.
रवा भाजून घ्यायचा नाही.
@@PriyasKitchen_ हो, पण हे तुम्ही कुठेही सांगितले नाही...... संपूर्ण व्हिडीओ मध्ये.....😅👌😋
रवा भाजलाच नाही की
(अर्चना दत्तात्रेय बारडकर)
अर्चनाताई रवा भाजून घेतला की उपमा थोडासा कोरडा होतो तुम्ही एकदा तरी रवा न भाजता या पद्धतीने करून पहा मला खात्री वाटते की, तुम्हाला सुद्धा न भाजता बनवलेला ऊपमा आवडेल, कारण तो मऊसूत आणि दाणेदार तयार होतो.
रवा भाजून नाही घेतला
रवा भाजून घेतला की उपमा मऊसूत व दाणेदार होत नाही रवा भाजल्यामुळे उपमा थोडासा कोरडा होतो म्हणून रवा भाजून घेतला नाही
रवा भाजून घेत नाही का?
Mam rava bhajala nhi
Rava bhajayacha naahi
Àaaa
मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏
हो ना....रवा भाजून नाही घेतला.....
रवा भाजून घेतला कि उपमा थोडासा कोरडा होतो म्हणून रवा भाजून घेऊ नये
@@PriyasKitchen_ बरं असा करून बघते
Awesome
Adhi rawa korda ka nahi bhajun ghetla?
रवा भाजला की उपमा कोरडा होतो मऊसूत होत नाही
Mast👌
धन्यवाद ताई
Rawa bhajun ghetla nahi ka?
Bhaajun Naahi ghyayacha
रवा भाजायचा नाही का?
हलका भाजून घेतला तरीही चालेल