Love Triangle । Crime । Gujrat - आईच्या प्रियकरावर मुलीचेही प्रेम जडले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • गुजरातच्या कच्छ भागात 13 जुलै रोजी एका महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. हा मृतदेह कोणाचा आहे हे पोलिसांनी मेहनतीने शोधून काढले. आणि तिच्या हत्येमागचे रहस्यही उलगडले. आरोपी योगेश जोतियाना आणि त्याचा साथीदार नारन जोगी यांना पोलिसांनी अटक केली आहे. मृत महिलेचे नाव लक्ष्मी असून योगेश तिचा प्रियकर होता. लक्ष्मीला 17 वर्षांची मुलगी आहे. या मुलीचे आणि योगेशचेही प्रेमसंबंध होते.

Комментарии •