Sap madhe late thum karrun master madhe 12 chi signature karta tar tayche niyam kaye aahe Sap madhun manthly record kase khadawy biomatric machine chi mahite kase khadwy
शाळेची वेळ आहे 12ते 5:30 पण सकाळी 10:30 ला शार्प ज्यादा तास सुरू होतात 10:30ते 12 ज्यादा तास व 12 ते 5:30 रेग्युलर शाळा अशी वेळ आहे मग लेट मार्क कधी पडेल? जर आधीच कल्पना दिली की येण्यास लेट होईल मग त्या वेळी लेट मार्क पडणार का??
Sir Mazi shala 7.20 la bharate. 6.45 Shalet yayla sangatat, jr 1-2 vela hi yenyasathi 6.50 zale tari ardhya divsachi C.L taktat... Sir he niyamat basate ka ? Plz reply me...
Chngali mahiti ahe saheb (1)kiman vetan nahi,(2)pagar 3 te 4 mahinyat hoto (3)pagar velevar hot nahi (4) pagar let zalyvar tancha veyj milat nahi to vayj kon deil(5) bhavish nirvadhi pan betat nay
Sir I have submitted this copy of gr in my school but they told it is not applicable to school because it from general admin dept not from school edu and sports department pls guide
मुख्याध्यापक म्हणून प्रमोशन झाल्यावर शिक्षक म्हणून मिळलेल्या अर्जित राजा नष्ट होतात काय ?मुख्याध्यापक म्हणून प्रमोशन झाल्यावर प्रमोशन झाल्येल्या दिनांकापासून अर्जित रजा कश्या प्राकारे रोखीकरण करावे.
Very good....best
शिक्षकांनी शाळेत किती वेळ उपस्थित राहावे?
छान माहिती🎉
VRS संदर्भात माहिती
Hach gr Plz school time cha apload kra plzz
सर प्रयोग सहायक बद्दलची माहिती सांगा
Plz hach gr school babat. Cha uplod kra
कृपया एक दिवसाची अर्जित रजा मंजूर करता येते का याबाबत मार्गदर्शन करावे
Good!!
Sap madhe late thum karrun master madhe 12 chi signature karta tar tayche niyam kaye aahe
Sap madhun manthly record kase khadawy biomatric machine chi mahite kase khadwy
ग्रामीण भाग zp teacher साठी हे नियम लागू?
रीटायरमेटच्या दिवशी ई एल घेता येते काय
शाळेची वेळ आहे 12ते 5:30
पण सकाळी 10:30 ला शार्प ज्यादा तास सुरू होतात
10:30ते 12 ज्यादा तास व 12 ते 5:30 रेग्युलर शाळा अशी वेळ आहे
मग लेट मार्क कधी पडेल?
जर आधीच कल्पना दिली की येण्यास लेट होईल मग त्या वेळी लेट मार्क पडणार का??
Sir Mazi shala 7.20 la bharate. 6.45 Shalet yayla sangatat, jr 1-2 vela hi yenyasathi 6.50 zale tari ardhya divsachi C.L taktat... Sir he niyamat basate ka ? Plz reply me...
Guide us
सिनियर कॉलेज ला लागू आहे का हे
Sir GR madhe shalebabat kahich ullekh nahi .
Chngali mahiti ahe saheb (1)kiman vetan nahi,(2)pagar 3 te 4 mahinyat hoto (3)pagar velevar hot nahi (4) pagar let zalyvar tancha veyj milat nahi to vayj kon deil(5) bhavish nirvadhi pan betat nay
४५ दिवसाची महिला zp शिक्षकीला सुटी पाहिजे असल्यास कोणती सुटी घ्यावी कारण सुनेचे बाळंतपणासाठी
नेमणूक तारीख व मान्यता तारीख 10 दिवसांचा फरक पुढे काय होऊ शकते
एखादा कर्मचारी सतत परवानगी शिवाय लवकर घरी जात असेल तर
सर,
कृपया कोविड काळात ( २५/३/२०२० पासून) शासनाने शाळेसाठी रजे विषयी परिपत्रक प्रसिद्ध केले असेल तर त्या विषयी मागदर्शन करा.
Ok sir. सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ लवकरच अपलोड केला जाईल. Plz stay connected
धन्यवाद सर.
शाळेच्या कामा काजाची वेळ आहेत शाळेची वेळ सांगा शिपाई साठी
आठ तास
Biometric rajs kasha lavaychya te sangal ka pls
Time fix karun ghyava tyanusar 3 late mark nusar Raja kapavi
Jastit jadt kiti vel ushiranantar latmark v raja lavavi
School time 7 asel tar 7.05 kinva 7.10late mark 7.45 nantar half day lavu shaktat.
C L संपल्या असेल तर 1 दिवसाची E L घेता येत असते का
Is this GR applicable to Aided to school too
Yes
Same rules for school. Except late mark timing. ९० minutes can be different as per school.
But remaining rules are same
In my school 15 mins is considered as late remark for teachers
Sir I have submitted this copy of gr in my school but they told it is not applicable to school because it from general admin dept not from school edu and sports department pls guide
वैद्यकीय रजा घेताना एक किंवा दोन दिवसासाठी डॉक्टर सर्टिफिकेटची आवश्यकता आहे का
Ho
हे नियम खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेसाठी लागू आहेत का?
होय
प्राथमिक शाळा काय शासनाची जावाई आहे का..
प्रासंगिक रजा कशाला बोलतात?
प्रासंगिक रजा :-
१)कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया रजा-
पुरूष- ०६ दिवस.स्त्री- १४ दिवस.
२)पत्नीचे ऑपरेशन -०७ दिवस.
३)श्वानदंश उपचार रजा- २१ दिवस.
४)पर्वतारोहण- ३० दिवस.
५)रक्तदाबासाठी विशेष किरकोळ रजा.
६)रक्तदान- १ दिवस.
७)राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय खेळात सहभाग- ३० दिवस.
ग्रमपचयत ला ग्रामसेवक हप्त्यातून 1 दिवस येतो. बाकीचे दिवस येतच नाही. याची कार्यवाही कूठे करावी.
जिल्हा परिषद
Plz s
मुख्याध्यापक म्हणून प्रमोशन झाल्यावर शिक्षक म्हणून मिळलेल्या अर्जित राजा नष्ट होतात काय ?मुख्याध्यापक म्हणून प्रमोशन झाल्यावर प्रमोशन झाल्येल्या दिनांकापासून अर्जित रजा कश्या प्राकारे रोखीकरण करावे.
पद व रजा यांचा काहीही संबध नाही.जे शिक्षकांना तेच मुख्याध्यापकास नियम असता.
लेट मार्क कुठे द्यायचा