मी sàhayyak शिक्षक म्हणून ३२ वर्ष सेवा केली त्या काळातील अर्जित रजा सहा महिन्याच्या शिल्लक आहे त्या नंतर मी एक वर्ष मुख्याध्यापक रहलो व निवृत्त झालो तर मला शिक्षक कालावधीतील अर्जित रजा रोखिकरण होईल काय ?
सर्व शिक्षकांना अर्जित रजेचा लाभ मिळत नसेल तर ज्यांना मिळेल त्यांचा स्पष्ट उल्लेख करावा जसे मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी असा उल्लेख करावा.शिक्षक म्हणून करायला नको होता
शिक्षकांनी आपली मागणी शिक्षक आमदार यांच्या कडे ठामपणे मांडायला हवी.आमदारांनी शिक्षणमंत्री यांच्या समोर मागणी लावून धरली पाहिजे. पण हे केव्हा शक्य आहे, शिक्षक आमदार कार्यक्षम असेल तरच..
सर नमस्कार. साक्षरता अभियान मध्ये व भारतीय जनगणना सामाजिक आर्थिक सर्वेक्षण मध्ये देखील काम केले आहे.तर याचा फायदा मिळू शकतो का ? तसे असेल तर या जीआर चा फायदा होईल का ? कळवावे ही विनंती.
अर्जित रजा रोखिकरण लाभ केवळ खाजगी शाळेतील शिक्षक यांनाच आहे व स्थानिक स्वराज्य संस्था नप/मनपा, जिल्हा परिषद शिक्षकांना नाही असे समजावे काय.. कृपया स्पष्ट केले तर बरे होईल...
Mi primary teacher aahe saksharta abhiyan madhye 5 varsh kam kele aahe.42 divsachi arjit raja manjur aahe.Janganna madhye kam kelele aahe ani majhi eikun 2 varshachi raja shillak aahe.Mla raja rokikaran cha lambh milel ka?
म्हणजे प्रति वर्षाला CL सोडून/वगळता ज्या दहा सुट्ट्या, E.L. म्हणून असतात, त्या जर वापरल्या गेल्या नाहीत ,त्यांचाही विचार रोखी करण करण्यासाठी होऊ शकतो का?? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
Primary Teacher la zilhaparishad Teacher la Raja rokhikarncha labh milava. Asha aashayach GR kadhala tarach labh milel.pan sarkar khajgi teacher cha vichar karta shikshakacha vichar karat nahi.
सर,मुख्याध्यापक यांना वर्षाला अर्जित रजा किती असतात?१५ की ३० दिवस?पूर्ण वर्ष संपून सहा महिने अधिक कालावधी झाला असेल तर पूर्ण वर्षाची की अर्धी अर्जित रजा मिळेल?
मी sàhayyak शिक्षक म्हणून ३२ वर्ष सेवा केली त्या काळातील अर्जित रजा सहा महिन्याच्या शिल्लक आहे त्या नंतर मी एक वर्ष मुख्याध्यापक रहलो व निवृत्त झालो तर मला शिक्षक कालावधीतील अर्जित रजा रोखिकरण होईल काय ?
मुख्याध्यापक कालावधी 15 दिवस
खूप छान माहिती.. धन्यवाद.👌
सर्व शिक्षकांना अर्जित रजेचा लाभ मिळत नसेल तर ज्यांना मिळेल त्यांचा स्पष्ट उल्लेख करावा जसे मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी असा उल्लेख करावा.शिक्षक म्हणून करायला नको होता
सर, आपण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा हे शिक्षकांसाठी उन्हाळ्याच्या सुटीत केलेल्या कामकाजाबाबत आहे
अगदी चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.
सर,खूप छान माहीती धन्यवाद.
सर,ग्रॅज्युएटी काढताना सेवा कालावधी कसा निश्चित करतात,प्रथम नेमणुकी पासून की 100% अनुदान मिळालेल्या वर्षांपासून,
शिक्षकांनी आपली मागणी शिक्षक आमदार यांच्या कडे ठामपणे मांडायला हवी.आमदारांनी शिक्षणमंत्री यांच्या समोर मागणी लावून धरली पाहिजे.
पण हे केव्हा शक्य आहे, शिक्षक आमदार कार्यक्षम असेल तरच..
सहमत 👍
सर आपण दिलेली माहिती खूप उपयोगी आहे धन्यवाद
🌹धन्यवाद सर सविस्तर व valid information दिल्या बद्दल 🌹🙏🏻
सर👍
सर नमस्कार.
साक्षरता अभियान मध्ये व भारतीय जनगणना सामाजिक आर्थिक सर्वेक्षण मध्ये देखील काम केले आहे.तर याचा फायदा मिळू शकतो का ? तसे असेल तर या जीआर चा फायदा होईल का ?
कळवावे ही विनंती.
हो सर, फक्त ही कामे दीर्घ सुटीच्या काळातील असली पाहिजे
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत असलेल्या शिक्षक ला अर्जित रजेचा लाभ मिळेल
Khajgi prathamik headmaster Yana milate ka
श्री शिवाजी देवराव पाटील मू आ.सरस्वती प्रा . विद्यालय लातूर
Zilhaparishad Ucha shreni Mukhyadhyapak v shikshak yana labh milel ka.
Ha gr फक्त माध्यमिक शिक्षकांनाच का ? प्राथमिक शिक्षकांना का नाही.
सर मी शिपाई पदावर होतो 20 वष्रे व नंतर प्रयोग शाळा सहाय्यक प्रमोशन घेऊन सेवा निवृत्त झालो आहे तर शिपाई पदावरील अर्जित रजे चे पैसे मिळतील का
Primary Headmaster Yana lagu aahe.ka? Rajarokhikaran aahe.ka.
Sir primary z.p high school uchshreni principal midel ka
Teacher la rokhikaran cha labha hoil ka241divas ahet
अर्जित रजा रोखिकरण लाभ केवळ खाजगी शाळेतील शिक्षक यांनाच आहे व स्थानिक स्वराज्य संस्था नप/मनपा, जिल्हा परिषद शिक्षकांना नाही असे समजावे काय.. कृपया स्पष्ट केले तर बरे होईल...
कोणत्याच शिक्षकांना याचा लाभ नाही
रजा रोखीकरण सेवानिवृत्त झाल्यापासून किती दिवसाच्या आत मिळायला पाहिजे तसा काही शासनाचा जीआर आहे का
अस काही नाही
31मे 2024लां सेवानिवृत होणाऱ्या शिक्षक बंधू भगिनी यांना लाभ मिळेल का?
Mi primary teacher aahe saksharta abhiyan madhye 5 varsh kam kele aahe.42 divsachi arjit raja manjur aahe.Janganna madhye kam kelele aahe ani majhi eikun 2 varshachi raja shillak aahe.Mla raja rokikaran cha lambh milel ka?
सुटी कालावधीत काम केले असेल तर मिळेलच सर
म्हणजे प्रति वर्षाला CL सोडून/वगळता ज्या दहा सुट्ट्या, E.L. म्हणून असतात, त्या जर वापरल्या गेल्या नाहीत ,त्यांचाही विचार रोखी करण करण्यासाठी होऊ शकतो का??
कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
नाही
Primary Teacher la zilhaparishad Teacher la Raja rokhikarncha labh milava. Asha aashayach GR kadhala tarach labh milel.pan sarkar khajgi teacher cha vichar karta shikshakacha vichar karat nahi.
Arjit rajecha payment pension ghetlyavar milto ka
शिक्षकाच्या बऱ्याच सुट्ट्या शाळेच्या कामासाठी जातात
सुट्ट्या फकत नावाला च
सर,मुख्याध्यापक यांना वर्षाला अर्जित रजा किती असतात?१५ की ३० दिवस?पूर्ण वर्ष संपून सहा महिने अधिक कालावधी झाला असेल तर पूर्ण वर्षाची की अर्धी अर्जित रजा मिळेल?
वार्षिक 15
जि.परिषदेतील मुख्याध्यापक यांना याचा लाभ मिळतो का.
हायस्कूल च्या
24सप्टेबर2024ला जी,आर,निघाला आहे ना
शिक्षकांची दिशाभुल करण्यात आली आहे ज्या अर्जीत रजा शिल्लक असुन शासन त्याल लाप्स करण्यात आले आहे चेहरा बदलला नियम तोच आहे😅😅😅
40% अनुदानावर शिक्षक रिटायर झाल्यावर त्याला अर्जित रजेचे रोखीकरन मिळते का
Mala arjit raja manjuri babatche niyamaavali cha mesej pathva vinanti
Nice explanation sir
धन्यवाद सर
छान माहिती आहे सर
धन्यवाद सर
कसुरबा गांधी बालिका विद्यालय च्या मानधनावर काम करत असलेल्या शिक्षिकाना अरजित रजेचे रोखी करण कर
👌👍🌹🙏🙏thanks
Z.p.h.m.la milate ka.
सर, केंद्रप्रमुखाला लागु होवू शकतो.
Prathamik shikshan nna lagu hoto ka
हो सर
, रजेचे रोखीकरण म्हणजे नेमके काय
सहाय्यक शिक्षकांना पण मिळणार आहे का
सर् ज्यानि कधीच अर्जित रजा घेतल्या नाही त्यांनाही लागू आहे का ?
प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून 8 वर्षे काम करत आहे दिवाळीची व मे महिन्याची दीर्घ सुट्टी उपभोगली नाही तेव्हा हा लाभ मिळेल का?
नाही
रजा रोखीने कधीपासून मिळणार
कामाठी कर्मचाऱ्यांना अर्जित रजेचा लाभ मिळेल का सर
तुम्हाला उन्हाळी सुटी असते का?
SSA मधे शिक्षकाने प्रतीनियुक्तिवर वा नेमनुकिने 7 ते 10 वर्ष काम केले तर रजारोखीकरण मिळाले पाहिजे
पद्धतशीर स्पष्टीकरण.
धन्यवाद
7-4-2022