- Видео 679
- Просмотров 2 133 946
शैक्षणिक दीपस्तंभ
Добавлен 14 июл 2013
Educational Lighthouse -विद्यार्थी , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी उपयुक्त RUclips channel. Shaikshanik deepstambh
संस्थेमध्ये वाद मुख्याध्यापकांचे वेतननिश्चिती,वेतनवाढ,सेवानिवृत्तीसंबंधी कामे करण्यासाठी काय करावे?
संस्थेमध्ये वाद असल्यास मुख्याध्यापकांचे वेतननिश्चिती,
वेतन वाढ, सेवानिवृत्ती संबंधी कामे करण्यासाठी काय करावे? उत्तर आपल्या या व्हिडिओ मध्ये
If there is a dispute within the organization
Pay Fixation of Principals,
Pay hike, Retirement
What to do to get things done?
The answer is in your video
वेतन वाढ, सेवानिवृत्ती संबंधी कामे करण्यासाठी काय करावे? उत्तर आपल्या या व्हिडिओ मध्ये
If there is a dispute within the organization
Pay Fixation of Principals,
Pay hike, Retirement
What to do to get things done?
The answer is in your video
Просмотров: 94
Видео
सावधान......! राज्यातील सर्व शाळांना या आदेशाची अंमलबजावणी करावी लागणार.अन्यथा होणार कडक कारवाई.
Просмотров 2,6 тыс.4 часа назад
सावधान......! राज्यातील सर्व शाळांना या आदेशाची अंमलबजावणी करावी लागणार.अन्यथा होणार कडक कारवाई. विद्यार्थी सुरक्षा मार्गदर्शक तत्वे
राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय. 25 लाख शासकीय आणि खाजगी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. gr imp
Просмотров 69019 часов назад
राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय. 25 ला शासकीय आणि खाजगी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. gr imp निवडणुकीच्या दिवशी सुट्टी Holiday on election day
CBSE Syllabus now for class 3rd to 12th students. all details in this video. PLZ watch full video.
Просмотров 89День назад
CBSE Syllabus now for class 3rd to 12th students. all details in this video. PLZ watch full video. CBSE SYLLABUS
What to do to cancel election duty? What are the criteria?What are the reasons. To know watch video.
Просмотров 75114 дней назад
What to do to cancel election duty? What are the criteria? What are the reasons. To know watch video. Don't forget to subscribe the channel.
SENIOR & SELECTION GRADE TRAINING 2024 - 2025 IMPORTANT UPDATES. WATCH FULL VIDEO
Просмотров 1,5 тыс.14 дней назад
SENIOR & SELECTION GRADE TRAINING 2024 - 2025 IMPORTANT UPDATES TRAINING WILL BE IN OFFLINE MODE BEWARE OF FAKE POST. TRAINING WILL START AFTER ELECTION PLZ SUBSCRIBE THE CHANNEL AND LIKE SHARE COMMENT
कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. दिवाळीपूर्वी मिळाली गोड बातमी. महागाई भत्ता वाढ. D.A. increased.
Просмотров 3,3 тыс.21 день назад
कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. दिवाळीपूर्वी मिळाली गोड बातमी. महागाई भत्ता वाढ. D.A. increased. केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ 3% जुलै 2024 महिन्यापासून महागाई भत्ता वाढ लागू. Dearness allowance increased
लाडक्या बहिणीला महिन्याला 1500 रुपये मात्र सावित्रीच्या लेकींना रुपया ही मिळणा. उपस्थिती भत्ता.
Просмотров 11721 день назад
लाडक्या बहिणीला महिन्याला 1500 रुपये मात्र सावित्रीच्या लेकींना रुपया ही मिळणा. 32 वर्षांपासून उपस्थिती भत्ता फक्त 1 रुपया, मात्र तोही वेळेवर मिळत नाही.
UPS/GPS पेंशन योजना आहे तरी काय?कर्मचाऱ्यांचे होणार नुकसान?की होणार लाभ?उत्तरे या व्हिडिओ मध्ये.
Просмотров 1 тыс.Месяц назад
UPS - UNIFIED PENSION SCHEME GPS - सुधारित पेंशन योजना OPS - जुनी पेन्शन योजना व्हिडिओ पहा आणि आपले मत कमेंट बॉक्स मध्ये MENTION करा.
E - Kuber प्रणाली नेमकी आहे तरी काय? ई कुबेर प्रणाली मुळे वेतन उशिरा होतात का? उत्तर या व्हिडिओमध्ये
Просмотров 359Месяц назад
E - Kuber प्रणाली नेमकी आहे तरी काय? ई कुबेर प्रणालीमुळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन उशिरा होतात का? आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओ मध्ये.
शिक्षकांनी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी नेमक्या किती परीक्षा द्याव्यात?शिक्षकांवर शासनाचा अविश्वास का?
Просмотров 416Месяц назад
शिक्षकांनी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी नेमक्या किती परीक्षा द्याव्यात? शिक्षकांवर शासनाचा इतका अविश्वास का?
विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संदर्भात शासनाचा निर्णय.ईद ए मिलाद शासकीय सुट्टीत केला बदल.
Просмотров 8 тыс.Месяц назад
विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संदर्भात शासनाचा निर्णय.ईद ए मिलाद शासकीय सुट्टीत केला बदल. सामाजिक सलोखा आणि शांतता कायम ठेवण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय.
राज्यात ३० टक्के शिक्षकांची पदे रिक्त असतानाही शासनाने घातला कंत्राटी करणाचा घात.
Просмотров 329Месяц назад
राज्यात ३० टक्के शिक्षकांची पदे रिक्त असतानाही शासनाने घातला कंत्राटी करणाचा घात. हजारों डी एड, बी एड शिक्षक उमेदवार नोकर भरतीच्या प्रतीक्षेत असताना शासनाचा अन्यायकारक निर्णय.
उच्च न्यायालयाकडून राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचारी पदभरती व पदोन्नतीचा मार्ग अखेर मोकळा. GR निर्गमित
Просмотров 4,5 тыс.8 месяцев назад
मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचारी पदभरती व पदोन्नतीचा मार्ग अखेर मोकळा शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय निर्गमित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी पदभरती संचमान्यता
राज्यातील शासकीय निमशासकीय शाळांची वेळ बदलावी लागणार. राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
Просмотров 7828 месяцев назад
राज्यातील शासकीय निमशासकीय शाळांची वेळ बदलावी लागणार राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय शासन परिपत्रक निर्गमित
शासकीय/ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. कर्मचाऱ्यांना लागू झाली जुनी पेंशन योजना OPS
Просмотров 3,9 тыс.9 месяцев назад
शासकीय/ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. कर्मचाऱ्यांना लागू झाली जुनी पेंशन योजना OPS
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मिटला! पेन्शन,ग्रॅच्युइटी, मोबाइल देण्याचा निर्णय; मानधन वाढ सुद्धा होणार
Просмотров 1659 месяцев назад
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मिटला! पेन्शन,ग्रॅच्युइटी, मोबाइल देण्याचा निर्णय; मानधन वाढ सुद्धा होणार
सुंदर लेझिम नृत्य. एकदा बघाच..... आवडल्यास लाईक करायला विसरु नका
Просмотров 4109 месяцев назад
सुंदर लेझिम नृत्य. एकदा बघाच..... आवडल्यास लाईक करायला विसरु नका
राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी.वेतनास विलंब होणार नाही.शासनाचा मोठा निर्णय
Просмотров 2,7 тыс.9 месяцев назад
राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी.वेतनास विलंब होणार नाही.शासनाचा मोठा निर्णय
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी.सातवा वेतन आयोग थकबाकी संदर्भात महत्वाचे अपडेट्स
Просмотров 1,7 тыс.10 месяцев назад
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी.सातवा वेतन आयोग थकबाकी संदर्भात महत्वाचे अपडेट्स
अल्पसंख्यांक शाळांतील नियुक्तीसाठी टी ई टी लागू होत नाही. सचिवांचे महत्वपूर्ण परिपत्रक विश्लेषण
Просмотров 32710 месяцев назад
अल्पसंख्यांक शाळांतील नियुक्तीसाठी टी ई टी लागू होत नाही. सचिवांचे महत्वपूर्ण परिपत्रक विश्लेषण
५वी आणि ८वी साठी वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करणेबाबत GR विश्लेषण
Просмотров 1,3 тыс.11 месяцев назад
५वी आणि ८वी साठी वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करणेबाबत GR विश्लेषण
महाराष्ट्रातील शाळांच्या वेळा बदलणार? खुद्द राज्यपालांचा सल्ला; सविस्तर बातमी आपल्या व्हिडिओ मध्ये
Просмотров 1,5 тыс.11 месяцев назад
महाराष्ट्रातील शाळांच्या वेळा बदलणार? खुद्द राज्यपालांचा सल्ला; सविस्तर बातमी आपल्या व्हिडिओ मध्ये
राज्य सरकारी कर्मचारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट
Просмотров 1,3 тыс.11 месяцев назад
राज्य सरकारी कर्मचारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट
पाचवी ते दहावीच्या मुलींना तीन हजारांपर्यंत शिष्यवृत्ती/ सर्व विद्यार्थिनींनी नक्की लाभ घ्यावा.
Просмотров 74111 месяцев назад
पाचवी ते दहावीच्या मुलींना तीन हजारांपर्यंत शिष्यवृत्ती/ सर्व विद्यार्थिनींनी नक्की लाभ घ्यावा.
इयत्ता दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा पॅटर्न बदलला/विद्यार्थ्यांना मोठा दिलासा.HSC-SSC EXAM
Просмотров 20711 месяцев назад
इयत्ता दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा पॅटर्न बदलला/विद्यार्थ्यांना मोठा दिलासा.HSC-SSC EXAM
शिक्षकांना महागाई भत्ता वाढ देऊ नका.आमदारांचे शासनाला पत्र.शिक्षकांना टार्गेट करणारे आहेत तरी कोण?
Просмотров 2,8 тыс.11 месяцев назад
शिक्षकांना महागाई भत्ता वाढ देऊ नका.आमदारांचे शासनाला पत्र.शिक्षकांना टार्गेट करणारे आहेत तरी कोण?
एकनाथ शिंदे सरकारचा मोठा निर्णय! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून ४ टक्के महागाई भत्ता लागू
Просмотров 2,5 тыс.11 месяцев назад
एकनाथ शिंदे सरकारचा मोठा निर्णय! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून ४ टक्के महागाई भत्ता लागू
30 नोव्हेंबर 2023 पूर्वी हे काम न केल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन होणार नाही.शासन परिपत्रक निर्गमित.
Просмотров 80011 месяцев назад
30 नोव्हेंबर 2023 पूर्वी हे काम न केल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन होणार नाही.शासन परिपत्रक निर्गमित.
शाळा/तुकड्यांवरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदान वाटप करण्यासंदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक
Просмотров 70711 месяцев назад
शाळा/तुकड्यांवरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदान वाटप करण्यासंदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी तफावत पदोन्नती आश्वासित कालबद्ध वंचित ठेवणा-यांवर उचित कार्यवाही केली जाईल का?
Good evening sir...Hi order tumhi kontya site varun ghetli ti link please share kara urgently
Surplus zalya मुळे gap आहे Eight months Court stay order ne join केले pn service gap consider केला आहे please solution sanga
अभ्यासक्रम,पाठ्यपुस्तक बदलणार आहे का?
हो
तुमचा मोबाईल नंबर द्या .
सन 2022 ला ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केले आहे परंतु प्रमाणपत्र माझ्या कडे नाही ते कसे मिळवावे
Online download करण्याची सुविधा त्यावेळी होती. वेबसाईट चेक करा
सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्र शिक्षण विभाग लागू नाहीत तर.त्यामूळे १९९४ पासून धोरणात्मक निर्णय नावांवर ठेविस धरले प्रयोगशाळा परिचर व्यपगत होणारे पद पदोन्नती देण्यात संस्था अल्पसंख्याक दर्जा संस्था पदोन्नती देण्यात अडचणी आणतात सरळसेवा भरती प्रक्रिया पूर्ण करून अधिकारी सामान्य कर्मचाऱ्यांना न्यायालयाचा सल्ला देतात!
शासन निर्णय लवकर लागू करण्यात यावा.
शिक्षण सेवकांचे मेडिकल बिल मंजूर होते काय
3 की 5
वरिष्ठ वेतन श्रेणी साठी गोपनीय अहवाल किती वर्षापासून चे पाहिजेत
तुमचा नंबर मिळेल का
कशाला वेळ घालवला अजून लागू नाही
New Ragistration kadhi honar ahe
Video मध्ये आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा.
शासन निर्णय ची प्रत ग्रुप वर सादर करण्यात यावीत
Bogas
Konnya jamanyat jagun rayle bhau
रोस्टर मधिल बिंदु,बदल करून राखिव जागा ओपन माधे टाकून खालीवर,करून घेताता हे मागास वर्ग आयुक्त कार्यलय कडून करून घेतात भ्रष्ट मारगाने,लोक आवाज उठवत नही ,लोक एकत्र येउन चौकाशी करवी पोर्टल ला आधी जागा होती नंतर गायब झालया किवा ओपन ला गेल्या आहेत बहुतेक संस्था चालक , जेडपिन ही केले आहे १००% सत्य आहे
Ups पेन्शन मध्ये 10 सेवा झाली असेल तर स्वीच्छा सेवा निवर्ती घेता येते का.(VRL)
सरकारी सेवेतून बडतर्फ असेल तर दुसरी सरकारी नोकरी करायची असेल तर काय करावे लागेल सर प्लीज सांगा यावर काय उपाय करावा लागेल
सर मला दी.18/01/2017पासून निवड श्रेणी मंजूर झाली आहे.माझे 7वे वेतन आयोगाप्रमाणे दि.01/01/2017 ला मूळ वेतन रू.67100/- इतके आहे
वरीप्रमाणे मला माझी वेतन निश्चिती करून द्यावी
माझी नियुक्ती 17 /7/2000 ची आहे मला राजीनामा द्यायचा आहे मी 90 दिवसाच्या आत माझा राजीनामा परत घेऊ शकतो का तसा जीआर असेल तर पाठवा प्लीज
Sir H.M .ship nakarli aslyas nivar sreni milte ki nahi yacha khulasa karava
सर 1ते7च्याशाळेत सेवा जेष्ठतेनुसार शिक्षक अतिरिक्त होतात. व ते झाले. पण परत मुळ शाळेत कोणाचे समायोजन अगोदर होईल. अगोदर गेलेला की नंतर गेलेला. क्रुपया मार्गदर्शन करावे.. 🙏🙏
छान माहिती मिळाली . धन्यवाद.
ही भरती करीत असताना वयाची मर्यादा ग्राह्य धरले जाणार आहे का age bar कर्मचा-यांचे काय करणार
सर कृपया शासन निर्णयाची तारीख पाठवा
भिकार्यावानी आमचे contribution सरकार खातय
आमचे contribution आम्हाला व्याजासह परत द्यावे.
सर आपण तज्ञ व्यक्तींचे एक मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करावे. अजूनही खूप confusion आहेत nps ups मध्ये.
We want ops
Khupach chan information
जय महाराष्ट्र🙏 जय मनसे कडवट शिवकन्या रेणुका खाडे. मराठी मुंबई फार फार छान
3 महिने झाले z. प शिक्षक राजीनामा घेऊन सॅलरी अजून मिळाली नाही
Sir hi konti pustak jyatun mla savistar mahiti midel
e advice slip मध्ये payee detail मध्ये not available दिसते. काय कारण असावे.
Sir i don't understand Question 8 and answer plz explain.
सर मी अतिरिक्त झालो पण आता मी मुख्याध्यापक झालो आता मुठ शाळेत शिक्षक पर रिक्त झाले काय करावे
2024 -2026 ycmouअंतर्गतBed कधी start होणार
शिक्षकांनी शाळेत किती वेळ उपस्थित राहावे?
Shikshan Sevak पद्धत बंद करण्यासाठी माननीय महोदय शिक्षण मंत्र्यांनी प्रयत्न करावेत कारण आता शिक्षक आधीच TET v TIAT सारख्या कठीण परीक्षा देऊन सेवेत रुजू होत आहेत. तीन वर्ष शिक्षण सेवक ही जाचक पद्धत आधी बंद करावी.
हि माहिती कोणत्या पुस्तकातील किंवा जी आर मधील आहे
मी जे एस एस कोड चे पुस्तक आणलं आहे त्यात हे काही नाही त्यामुळे नक्की कोणते पुस्तक ते सांगा
Sir gr pathava
सर क्रमांक 22 बद्दल माहिती मिळेल का
Chngali mahiti ahe saheb (1)kiman vetan nahi,(2)pagar 3 te 4 mahinyat hoto (3)pagar velevar hot nahi (4) pagar let zalyvar tancha veyj milat nahi to vayj kon deil(5) bhavish nirvadhi pan betat nay
Sir maje vadil shikshak hote 2015 la retirement ghetle 4 mahine nanter dath zali tyanchi duty punha 2 varshe hoti aamala and kam madhe naokari nahi midali
एका खाजगी खाजगी माध्यमिक शाळेतून त्याच संस्थेच्या प्राथमिक विभागात बदली झाल्यास मागच्या शाळेतील seniority कायम राहते की प्राथमिक शाळेत बदली झाल्याची तारीखने siniority ठरते.
सर मी ऑगस्ट 2014 मध्ये प्राथमिक शिक्षक होते ऑगस्ट 2014 ला पदवीधर चे प्रमोशन घेतलेले आहे त्यावेळी मला फक्त ग्रेड पे ₹100 रुपये म्हणजे 4200 ऐवजी 4300 रुपये करण्यात आले होते एक वेतन वाढ दिली गेली नाही कृपया मार्गदर्शन व्हावे
संस्थेने 2019 पासून इन्क्रिमेंट थांबवलेला आहे डेप्युटी नागपूर ऑफिसला अपील केलेला आहे पण त्यांनी कोणतीच अपील वरती सोनावणे केलेले नाही सर्वांना योग्य तो मार्गदर्शन करावे
सर ही सेवा 2001 पासून चालू झालेली आहे वस्ती वस्ती शाळेची तेवढी चूक दुरुस्त करणे