peshwyanchech descendents aahet the khre shamsherbahadur he bajiravanchach mulga hota tri pn fkt mastaniche vanshaj mhanane chuk aahe Ani ti peshwyanchi sun hoti he sangayla yat laj ksli fkt jativrun konalahi nav thevu Nye shivay ti yoddha hoti ,mulinsathi ti tr prerna asayla hvi
@@santoshg2227astat kahi shaharanchi naav marathi ani hindi madhe vegale mhanun ch bolale...ani apan..bharata bddl boltoy right.hindi madhe.. "ळ " cha uchhar " ल" asa kartat that means.. भोपाल hindi madhe ani marathi madhe भोपाळ asch hoil na.chukicha arth kadhu nka.kunachya bolnyacha negative vichar karnyapeksha positive vichar kara thik ahe.
सैफ अली खान ने करीना शी लग्न केल्या वर पुढली पिढी तैमुर होते आन बाजीराव ने मस्तानी शी लग्न केल्या वर समशेर बहाद्दूर काय लॉजिक आहे राव म्हणजे लग्न कोणी पण करा पुढे खान हेच लागणार
बाजीराव ह्यांनी मस्तानी पासून झालेल्या मुलाचे नाव पाहिले हिंदू धर्माचेच ठेवले होते, पण नंतर हिंदू लोकांनी (ब्राम्हण) त्या मुलाचा तिरस्कार केला आणि म्हणून बाजीराव ह्यांनी त्याचे नाव बदलले
मस्तानीचे वडील राजपूत नवरा हिंदू ब्राम्हण आणि मुले मुस्लिम आणि वंशज पण मुस्लिम हे कसे काय रे मूर्खांनो तुम्ही हिंदू आहात... कृष्णा बाजीराव पेशवे...यांची पिढी
दादा मस्तानी ला शेवट पर्यंत पेशव्यांनी मान्य केले नाही त्यामुळे बाजीराव पेशव्यांनी तिच्या साठी वेगळा महाल बांधला आणि तिच्या मुलाला सुद्धा पेशव्यांनी हिंदु समजायला नकार दिला त्यामुळे त्याचे नाव शमशेर ठेवले बाजीरावांनी. एवढा सोपा इतिहास तर बाजीराव मस्तानी मध्ये सुद्धा दाखवला आहे.
They are Hindu Brahmin by lineage but the Peashwaas didn't accept her n her son. Maybe at that time of history they were right in their decisions. We can't challenge their decisions.Mastani was chattrsaal daughter who was a Hindu ruler then she should also have followed Hinduism. So the decisions taken by our elders were correct .
काय तो शनिवारवाडा ? काहीतरी आहे का तिकडे ? या सगळ्या लोकांनी काय तिकडे कठडे आणि झाड बघितले असतील शनिवारवाडा त्याकाळात जसा होता तसा परत बांधला पाहिजे......
@@shrirangpradhan486 या सगळ्या वंशज्यानी पुण्यात जाण्या पेक्षा ND studio मध्ये जायला पाहिजे होत . नितीन देसाई यांनी किती सुंदर शनिवारवाडा बांधलाय तिकडे
@@harshjain9677 त्यांचा तो भावनिक विषय पण आहे।।पण स्टुडिओ मधे तो अजून आहे हे माहीत नव्हते।।।त्याची जाहिरात झाली पाहिजे।।।बायको सिनेमातील बेट्स चे मोटेल जसंच्या तस ठेवले आहे।।।स्टुडिओ मधील बाजीराव मस्तानी कालीन महाल असावेत।।।पुढील पेशवे यांनी भर घातली होती।।। छ. शिवाजी महाराजांच्या राजगड आणि तोरणा चे दगड ढासळले असून काही दगड लोकांनी नेले महित झाले आणि वाईट2वाटले।।।तिथे शनिवार वाडा चे काय एव्हढी आपली उदानसिन्नता
@Harsh Jain Bharat Sarkar aani Bhartiya Lokanmule shaniwaar wada ani गड़-किल्ले yanchi ashi dasha aahe..भारत सरकार ला इतिहासीक वास्तु जपता येत नाहि.. सरकार बरोबर नागरीकांची पण जबाबदारी असते एतिहासिक वास्तुंची काळजी घेण्याची.. जशी ताजमहल ची काळजी घेतली जाते, तशी भारतातील इतर एतिहासिक वास्तुंची काळजी घ्यायला हवी..
In 21st century... We talk About her cast. And character where as in 17th century bajirao peshva married her with respect and treat her as queen. काय शिकलो इतिहासातून? 🙏
Dusre patni ke bachche hone ke bawajood, samaj me jagah na milne ke bawajood mastani ki beta aur unke vansaj bharat ke ladey aur apni jaan tak kurban kiye. Dhanya hai bharat mata, jisne aise bachcho ko janm diya. Bharat mata ki rakshako ki koi kami kabhi nahi rahi. Jai hind.
खरं सांगतो मित्रांनो, एक काळ असा होता कि आपल्याला सगळे सांगायचे आणि आपण तसे वागायचं. कारण त्या काळी आपले असले मोबाईल आणी असले वागणे नव्हते.आपण असं का वागतो कारण आपला आपल्या गोष्टींवर विश्वास नाही,
Bajirao peshawa ani mastani bai yancha mulaga tyach nav jari samsher asal tr sirname peshwa ch asel na mg he sagle vanshaj pn peshawa pahije...ani yana marathi yayla pahije....bapachi pidhi chalavtat ki aai chi.....
ABP Maza marathi shoul make few corrections, 1) They are Waunshaj of 'Peshwe Bajirao. 2) They represent the waunsha of Shamsher Bhaddur Bajirao Peshwe. 3) Their wanshaj are 'Shahid while fighting against the English'. 4) ABP Maza could have given proper respect to 'The Shahid Family' .
आम्हाला हा व्हिडिओ पार सुंदर वाटला तसेच मस्तानीच्या वंशजांना बघून तर आम्हाला फार आनंद आनंद झाला
मस्तानी बरोबर पाहिले बाजीराव यांचे पण ते वंश आहेत।।।।
Rajpratik Chavan khr tr te bajiravache ch vanshaj aahet
peshwyanchech descendents aahet the khre shamsherbahadur he bajiravanchach mulga hota tri pn fkt mastaniche vanshaj mhanane chuk aahe Ani ti peshwyanchi sun hoti he sangayla yat laj ksli fkt jativrun konalahi nav thevu Nye shivay ti yoddha hoti ,mulinsathi ti tr prerna asayla hvi
Mangal Khajekar मुली घेतात ना प्रेरणा पण मोहहबत आंशिक ची प्रेनरणा
हे खरय
खूप च सौंदर्यवती आहे ...मजा आली बघून
Shamsher Bahadur 🔥 always support Maratha
He himself was Maratha
@@sayemsamad8813 yes bro❤️❤️
मस्तानी साहेब म्हणा , मस्तानी साहेबांचा पुत्र समशेर बहादुर पानिपत युध्दात आपले प्राण समर्पित केले ,
Mastani lady hoti saheb nahi manu sakate
मस्तानी बाई म्हणा..एकेरी का म्हणता?
@@kirankamble9152 oh my god😂😂😂😂
Upkarch kele aamchyavr 😂😂😂😂
Ata he kunala ved lavayla alet
Bajirao N Mastani cha Mulga Samsher Bahadur ne Nehmi Marathyana Support kela n Panipat chya Yuddhat Balidan dila💯🙏
हे फक्त मस्तानीचे वंशज ???
हे बाजीराव पेशवे व मस्तानीचे वंशज.
आणि आपल्याकडे पितृसत्ताक पद्धती आहे
तर ते पेशव्यांचेच वंशज
@@rekhaavachat8427 पितृसत्ताक का? मग कृष्णाचा समशेर का झाला याचा विचार करा.
@@desiassassin7941 karan kahi lokanni ani khudd Peshwa gharanya ne Virodh kela..tyamule Bajiravani Tyacha mulach naav samsher bahadur thevla...
Pudha Bajirao n Mastani chya Mrutyu nantr Kashibai ne Lahan Samsher la aplya mulasarkh sambhal kela..Peshwe gharanya ne pn tyala manyata dili..tyamule nehmi tyane peshwanna support kela
Fakt support kela? Samsher Bahaddar ne kitishya mohima fatte kelya.. Raghoba dadansobat Atkepar jaun aale, Bhausahibansobat Panipatat shevatparyant ladhle aani aaple rakta wahila.. are tyaveli Samsher Bahaddar ashe nuste sainyasamor gele tari sainyat kujbuj vhayychi.. Wo dekho Sher Bajirao Peshwa ka beta..
Kharatar Narvirputra Sadashivraobhau aani peshwaputra Samsherbahadur cha bakichyanpekaha jara jasta kautuk vatta..
doghani Kuthlyahi Padachi lalsa na thevta Maratha samrajya vadhvanyasathi aaple aayushya kharchi ghatla.. Peshwa darbari dila to man/apman pachvun ghetla aani itihas aaplya navanchi dakhal gheil Ashi kame keli..
Aso.. ullekh kartana to Peshwaputra Samsherbahadur asa karava evdhich apeksha..
PS: ya comment var jat dharma karu naka.
@@pratikbhoir1685 Agdi barobr Bhawa...Mla pn hech mhnna aahe...Dhanya Te Veer Bajiravancha Veer Putra🙏💯
इंग्रजांविरुद्ध झाशीला साथ दिली . वाह जय हिंद
जर ग्वाल्हेरनेही ब्रिटीशांविरूद्ध झाशीला पाठिंबा दर्शविला असता, तर कदाचित इतिहास वेगळा असता.
@@AjaatShatrruu पेशव्यांनी सन्मान दिला असता तर ?
1 ने 56 नसते मारले.
🤣
@@Rajesh-gi1kh ghanta
@@Rajesh-gi1kh तुझया आईची पुची
तुमची गरज नाही
1:42 मस्तानी'जी'😂😂😂...थेट मस्तानीसाहिबा किंवा नुसत मस्तानी म्हणायच असत
खूपच छान....
तुम्ही छ्त्रपती च्या सेवक असलेल्या पेशव्याच्या वंशात जन्माला आलात.....
Aani chhatrapati Aurangzeb cha sevak hota.
@@vikastare5369 काय बोलतो ते समजत का...
विकास तरे छत्रपती बाप होते औरंगजेबाचे
@@vikastare5369 Ae Aai ghalya nit bol kona badal boltoys tyacha vichar kar
@@vikastare5369 तुझ्या तर गांडीत पाय
Mastani Bai saheb 💖💖💖💖💖
तेंव्हाच्या लोकांनी जर अडमुठेपणा, कर्मठपणा आणि मूर्खपणा दाखवला नसता तर हे सगळे मराठी बोलत असते.
True
हं
अणि भेदभाव.
खरय
Dga idhar bhi aa gaya Tuh jativadi lavde....Tera Do kodi ka bhadva raj toh khatam ho gaya Lagta hai ab Teri Bari hai
@@ayushburad8619 क्या बकवास कर रहा है ..
Khupach chhan , ❤
बाजीराव पेशवे आणि मस्तानी बाई साहेब दोघांनाही शतशः नमन.
30-40 saal baad inhe achanak se yaad aagaya ye mastani ke vanshaj h aur pehli bar aagaye pune... Waah...
😂😂😂😂
🤣
Achanak yaad nahi aaya. News walo ko achanak inki yaad ayi movie aane ke baad!
शमशेर बहादुर हाच खरा वारसदार होता पेशवाई चा 😂😂
खरोखर वंशज आहे का , पैसे देऊन बोलावले आहे
पूना नाही ग बाई पुणे बोल तू तरी. मराठी चॅनल ची अँकर आहे ना तू
Hindi mdhe pune la "puna" mhantat.
@@adv.deekshagavit3500 शहरांचे नाव वेगवेगळ्या भाषेत असतात का..??
भोपाळ, लंडन, सिडनी, न्यूयॉर्क चे हिंदीत, मराठीत आणि कन्नड मध्ये नाव सांगा?
@@santoshg2227astat kahi shaharanchi naav marathi ani hindi madhe vegale mhanun ch bolale...ani apan..bharata bddl boltoy right.hindi madhe.. "ळ " cha uchhar " ल" asa kartat that means.. भोपाल hindi madhe ani marathi madhe भोपाळ asch hoil na.chukicha arth kadhu nka.kunachya bolnyacha negative vichar karnyapeksha positive vichar kara thik ahe.
@@santoshg2227 marathi, hindi sangate me.but kannad name tumhich sanga....tumhi "khupch talented "ahaat mazyapeksha so.tumhich sanga..!
Puna not pune
मस्तानी बाईसाहेब पेशवे ❤❤
एका बाई मुळे किती लोके तयार झाली आहेत
सैफ अली खान ने करीना शी लग्न केल्या वर पुढली पिढी तैमुर होते
आन बाजीराव ने मस्तानी शी लग्न केल्या वर समशेर बहाद्दूर
काय लॉजिक आहे राव म्हणजे लग्न कोणी पण करा पुढे खान हेच लागणार
बाजीराव ह्यांनी मस्तानी पासून झालेल्या मुलाचे नाव पाहिले हिंदू धर्माचेच ठेवले होते, पण नंतर हिंदू लोकांनी (ब्राम्हण) त्या मुलाचा तिरस्कार केला आणि म्हणून बाजीराव ह्यांनी त्याचे नाव बदलले
mitra Itihaas wach jara samjel tula
Yogesh Sapkale
Agdi barobr
Yeade hote June loka
कृष्णा बाजीराव पेशवे हे पाहिजे....
We'll come BAJIRAV and MASTANI family
जय भवानी जय शिवाजी ⚔️
पराक्रमाचा सन्मान च होतो म्हणून महाराष्ट्रात सर्वत्र बाजीराव जाधव , बाजीराव पाटील अशी नावाची भरपूर माणसे सापडतील
He agadi khar ahe
An movie madhe sauudha बाजीराव सिंघम
पराक्रमी होते म्हणुन त्यांना बाजीराव हे नाव दिलं गेलं
Purvichya Kalat sarv sarv anandat Rahat asawe ,ata matra sagalikade bhawana bhadakawat ahet
बरोबर आहे पण नंतर चे बाजीराव खायला काहार आणि भुईला भार
बाजीराव मस्तानी पेशवे चे वंशज म्हणा! 🤣😂 काय पत्रकार पण असे घाबरायला लागले तर कसे व्हायचे!
हे खरच मस्तानी चे वंशज आहे का? कारण मस्तनीच्या सौंदर्या बद्दल खुप एकले आहे म्हणुन. बाकी काय नाय. आपला नम्र पुणेकर 😊😊
😂
😂😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂
🤣🤣🤣🤣🤣😜😜
The family has been true patriots
Salute to all your family
मस्तानीचे वडील राजपूत नवरा हिंदू ब्राम्हण आणि मुले मुस्लिम आणि वंशज पण मुस्लिम हे कसे काय रे मूर्खांनो तुम्ही हिंदू आहात... कृष्णा बाजीराव पेशवे...यांची पिढी
दादा मस्तानी ला शेवट पर्यंत पेशव्यांनी मान्य केले नाही त्यामुळे बाजीराव पेशव्यांनी तिच्या साठी वेगळा महाल बांधला आणि तिच्या मुलाला सुद्धा पेशव्यांनी हिंदु समजायला नकार दिला त्यामुळे त्याचे नाव शमशेर ठेवले बाजीरावांनी. एवढा सोपा इतिहास तर बाजीराव मस्तानी मध्ये सुद्धा दाखवला आहे.
They are Hindu Brahmin by lineage but the Peashwaas didn't accept her n her son. Maybe at that time of history they were right in their decisions. We can't challenge their decisions.Mastani was chattrsaal daughter who was a Hindu ruler then she should also have followed Hinduism. So the decisions taken by our elders were correct .
Me pan hach vichar karat hoto😂😂😂😂
0:51 मानसी ताई, तुम्ही *पुणे* म्हणलं असतं तरी चाललं असतं.
Kharch rao....Kai bolnar ataa...
पुणेच म्हाणायला हवं होतं
Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna
@@maheshagrawal5374 chal nigh be
इतक्या दिवस कुठे होता हा बोलणारा माणूस वय पाहता तर कधीचीच भेट द्यायला हवी होती
😂😂😂😂😂
मग ईतक्या दिवस कुठे गायब होते आजच उगवले पुण्यात तेही वंशज असुन 🤔
Itihas khare vanshaj lapavto Dadojichach bagha na
Bhalarya detay vattay
पेशवाईला कलंक आहे हे की मस्तानिच्या मुलाच नाव मराठीत पाहिजे होत आणि मुलगा ही मराठी!!!!!!
🚩🚩🚩🚩 हर हर महादेव🚩🚩🚩🚩
सर्वांना सलाम 🙏
Sirf mastani kese hua😂😂😂😂
Bajirao bhi hai na.
Bajirao aur mastani wkw wanshaj hai na.
खुपच लवकर आले राव,जय जिजाऊ जय शिवराय
काय तो शनिवारवाडा ? काहीतरी आहे का तिकडे ? या सगळ्या लोकांनी काय तिकडे कठडे आणि झाड बघितले असतील
शनिवारवाडा त्याकाळात जसा होता तसा परत बांधला पाहिजे......
बरोबर।।।मूळ नकाशा पुण्या मधे कोणाकडे तरी आहे म्हणतात।।।तासाचा। तसा बांधकाम केल्यास एक छान पर्यटन स्थळ होईल।।।यूरोपीय देशात असे केले आहे।।।
@@shrirangpradhan486 या सगळ्या वंशज्यानी पुण्यात जाण्या पेक्षा ND studio मध्ये जायला पाहिजे होत . नितीन देसाई यांनी किती सुंदर शनिवारवाडा बांधलाय तिकडे
@@harshjain9677 त्यांचा तो भावनिक विषय पण आहे।।पण स्टुडिओ मधे तो अजून आहे हे माहीत नव्हते।।।त्याची जाहिरात झाली पाहिजे।।।बायको सिनेमातील बेट्स चे मोटेल जसंच्या तस ठेवले आहे।।।स्टुडिओ मधील बाजीराव मस्तानी कालीन महाल असावेत।।।पुढील पेशवे यांनी भर घातली होती।।।
छ. शिवाजी महाराजांच्या राजगड आणि तोरणा चे दगड ढासळले असून काही दगड लोकांनी नेले महित झाले आणि वाईट2वाटले।।।तिथे शनिवार वाडा चे काय
एव्हढी आपली उदानसिन्नता
सायको वाचावे।।।चुकून बायको झाले।।।
@Harsh Jain Bharat Sarkar aani Bhartiya Lokanmule shaniwaar wada ani गड़-किल्ले yanchi ashi dasha aahe..भारत सरकार ला इतिहासीक वास्तु जपता येत नाहि.. सरकार बरोबर नागरीकांची पण जबाबदारी असते एतिहासिक वास्तुंची काळजी घेण्याची.. जशी ताजमहल ची काळजी घेतली जाते, तशी भारतातील इतर एतिहासिक वास्तुंची काळजी घ्यायला हवी..
काय पण reporting हे वंशज कुठे आता राहतात विचारले नाही.
U should have asked their names in the interview many more things
बाजीरावाच्या वांशज्याना नमस्कार.
बाजीरावांचे वंशज
Humble person
Please address them descendants of Shrimant Bajirao Peshwe.... that it's their true identity.
8871162655 whatsaap no decedent shrimant bajiro Peshwa
Yes bro.
१०९ डिसलाइक कोनाचे असतील हे समजलं 🤣
सांग दादा
Kaashi bai che.
बाटगे चे आहे
In 21st century... We talk About her cast. And character where as in 17th century bajirao peshva married her with respect and treat her as queen.
काय शिकलो इतिहासातून? 🙏
Right 🙏
Barobar aahe
Welcome and NAMASTE
बाजीराव पेशव्यांचे वंशज म्हणा किंवा बाजीरावांची मुस्लिम पिढी म्हणा...
Bramhanachi Muslim pidhi
बाजीरावांचे वंशज का म्हणत नाही ???
शनिवार वाड्यात किमान ताजमहाल सारखी ग्रिनरी तरी हवी, एवढे अवघड आहे का ते,भिक्कार कुठली पुणे मनपा.
Great..🙏🚩🙏
Good. Welcome back. Please don't pay attention to all abusers here. You are descendents of Bajirao and Mastani.
Super.
आपण याना वीर बाजीराव पेशवे यांचे वंशज का नाही म्हणु शकत.
😂😂😂😂
Ha hona
Great , uttam karya prasarit kelit
Salut to all your famili
👌👌👌🙏🙏
Great legacy
और हिंदू हो और हिंदू रहेंगे
नही हिंदू मानते हो तो तू बाजीराव का नाम भी मत लेना ....
हर हर महादेव
साहेब... मस्तानी बाईसाहेब म्हणा... त्या बाजीरावांच्या दूसर्या पत्नी होत्या
Dusre patni ke bachche hone ke bawajood, samaj me jagah na milne ke bawajood mastani ki beta aur unke vansaj bharat ke ladey aur apni jaan tak kurban kiye. Dhanya hai bharat mata, jisne aise bachcho ko janm diya. Bharat mata ki rakshako ki koi kami kabhi nahi rahi. Jai hind.
हिंदी मध्ये शहराचे नाव बदलते का. पुणे चे लगेच पुना केले मुलाखंतीन बाईने.
Please visit mastani mahal at pabal near belhe alephata
बाजीराव पेशवे ची पीढ़ी बहादुर कशी काय झाली 🤔🤯🤣🤣
Shrimant Bajirao peshwa/mastani descendants mhana......nustach mastani descendants kay???
Mastani bai saheb sobat.bajirao peshwan che vanshaj mhna☝️
भाषा सुधारा.मस्तानी राणी होत्या शूर होत्या तसेच नृत्य निघूनही होत्या
श्रीमंत बाजीराव जी शमशेर बहादूर
Welcome to all🙏
महान हिंदुत्व श्रीमंत बाजीराव पेशवा अपराजिता युद्धा अमर रे
Haaa.... Kuthun ala re bawa yaala adhhi pyayla pani dya👏
पेशवा समाजात भेसळ चालत न्हवती ते great hote . Pan आताच्या प्रतिष्ठित पुणेरी पोरी फरान अख्तर असले नवरे करून घेतात खंत वाटते
Tya australiat vadhlelya ahet punyat nahi.. Ani Kshavrun te punyache ahet?
D N A test krun bghayla hvi ka hyanchya angat pn mastani che gun astil ka
Gun kashala pahijet. Aplya rajenchya vanshaja mdhe tari kuthe aahet gun?? Peshve ani raaje zale te ekda ch. tyanchya sarkhe parat hone nahi.
Pranav Tamboli agdi brobar bolalat tumhi 🙏🙏
Aata kon ladhai la janar bhava? Fakt Marathyanche abhar manayche apan aata.
@@yomamaisbigandfat 🤣🤣🤣barobar atta kuthli ladhai aahe ani kuth jaycha aplyala
Well come. Well come. Ji. Aap hamare. Bhagwan saman. Ho......🙏🙏.
Kahi pn.. he lok kuthun dev vatat tula??
Mastanini wat lavali
बाजिरावचे नाहीत का ?? काय बावळटपणा??
या मुलाखतवाल्या बाईला सांगा...अगोदरच पुना म्हणून पूण्याची वाट नका लावू.....हे असे मंदबूद्ध और मूर्ख लोक मराठीतच का आहेत हेच कळत नाही😡😡😡😡😡
@@ayushburad8619 chup ee lavdya..... chutmarichya...... Tujhya aaila zavali hoti vatat nalayak bhadavyani...... A
ही आजची पेसवाई आहे म्हने जसी गंगा जमना तहज़ीब वाह वाह क्या बात है ।
आता पर्यंत फकत मेरा भारत महान होता
आता माझा महाराष्ट्र ही महान झाला 😀
बाजीराव पेशवा अपराजिता युद्धा अमर रे
Mai bhahut khush hu ki , Peshwaen Raani Mastaniji k waushajoko dekhna nasib hua, alabhya laabh, aap sabhiko manopurvak dhanyawad.
Marathi bolta yet nhi aani bolta h aamcha purvaj jachi jaga h......😂😂😂😂
true patriots
Poona Nahi Re PUNE MANA..
To ye jagah inke nam h kya
खरं सांगतो मित्रांनो, एक काळ असा होता कि आपल्याला सगळे सांगायचे आणि आपण तसे वागायचं. कारण त्या काळी आपले असले मोबाईल आणी असले वागणे नव्हते.आपण असं का वागतो कारण आपला आपल्या गोष्टींवर विश्वास नाही,
Bajirao peshawa ani mastani bai yancha mulaga tyach nav jari samsher asal tr sirname peshwa ch asel na mg he sagle vanshaj pn peshawa pahije...ani yana marathi yayla pahije....bapachi pidhi chalavtat ki aai chi.....
पेशवा घराण्याने यांना औकात दाखून दिली तेंव्हाच. काय पेशवे होते त्या काळचे खरंच एक वचनी
Anchor ही नवीन दिसते पुण्यात... पूना म्हणे 🤣 import केलीये का ती पण
ABP Maza marathi shoul make few corrections, 1) They are Waunshaj of 'Peshwe Bajirao. 2) They represent the waunsha of Shamsher Bhaddur Bajirao Peshwe. 3) Their wanshaj are 'Shahid while fighting against the English'. 4) ABP Maza could have given proper respect to 'The Shahid Family' .
आलेत ना पाहू दया वाडा पण तिकिट घेऊन च पहा 🙏
Porila baghun tr kai watat nai mastani chi wanshaj khaas😂😂
Baghun watat tar Nahi ki mastani che wanshaj aahet.
Baherunach pahilas tu pan
🙏🙏🙏sallute
Oy te kay fakta mastanichi vanshaj nay ahet peshwyanche pn ahe... Tr purn sang sangtana
छत्रपतींच्या पुण्यात स्वागत.
Bharatat Swagat mhana. Rajyanna Punyaparyant simit theu naka
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
I meet them that day
Wow u r lucky
Great, chitale chi bhakarwadi khau ghatli ki nahi tyana?
Mag ky tir Marle tu bhetun yedbhundya
@@onlyrohit2006 puneri lokanche Kay obsession aahe Chitalyanshi
Pn tumala ks samjel he vanshaj aahet mastanivhe
लवकरआलय कि पुना मध्ये
@@vaishalipatil5294 😆😆तेच मी म्हणतो खरच एवढी आपुलकी आहे का शनिवारवाडा साठी....
तुम्हाला पुणे अन पुना एवढे च माहिती .
सध्या कोठे राहतात हे मस्तानी चे वशज ?
मूळचे बांदा, सध्या इंदोर इथं स्थायिक आहेत.
पुना नाही.. पुणे.. हिंदीतही पुणेच...
Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna Puna
@@maheshagrawal5374 Only Pune
@@ssm7593 only puna
@@maheshagrawal5374 पुणे.