झिरवळसाहेबांनी बरोबर मुद्दा मांडला परंतु तो त्यानी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून मांडला पाहिजे कारण या मुद्यावर विचार झाल्यास ठाकरे यांना त्याचा फायदा होईल
झिरवाळ साहेब तीन वेळा निवडून येतात म्हणजे त्यांचे काम शंभर टक्के चांगले आहे साधे राहणीमान लोकात मिसळणारा नेता आर आर पाटील नंतर महाराष्ट्रातील दुसरे नेते आहेत त्यांचा निर्णय बरोबर आहे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या नेत्यांची गरज आहे तरच योग्य न्याय मिळेल🙏
साध्या एका गावच्या सरपंचावर,अविश्वास ठराव संमत करायचा असेल, तर तो सभागृहात बसून करावा लागतो ! हे एक झिरवळ साहेबांचं वाक्य, कोर्टातील युक्तिवादातील कळीचा मुद्दा होवू शकतो
आमदारकी कायमस्वरूपी नसताना निवडणूक आयोगाने आमदारकीच्या बहुमताचे जोरावर दिलेला निकाल चूकीचा आहे. अडीच वर्षानी आमदारकी संपून सर्व आमदार हे पक्ष सदस्य म्हणून च राहणार आहेत. तेव्हा निकाल देताना पक्ष सदस्यांच्या बहूमताच्या निकषावर निकाल देणे आवश्यक होते.
नरहरी झिरवळ ह्यांच म्हणण एकशे एक बरोबरच असून गद्दार व टरबूजाचीच काय तर राज्यपाल व सुप्रीम कोर्टाची सुद्धा झोप उडाली आहे कारण हा प्रश्न कोर्टाने सुद्धा विचारणे गरजेचा होता.
शिंदेला काही टेंशन नाही. टेंशन यायला मेंदु चालवावा लागतो ते काम शिंदेचं नाही त्रास तर फडनवीस ला होणार .कारण जनता या सर्व कारस्थानाला फडनवीस भाजपालाच जबाबदार धरनार आहे .
पुर्ण कांग्रेस डुबली याच टेंशन आ सोनीया जी ला तसच भाजपा जर डुबली तर टेंशन मोदिजी ला जो पक्ष श्रेष्ठी कीवा पक्ष लिडर असतो त्याला च टेंशन बाकी हे कावळे काय हो या झाडावरूण त्या हिरवा झाडावर याच काय तु नहि तो और कोई हे सगळ शिक्षण आ मोदिजी नी च दिलेल आहे
100%बरोबरच आहे, पण ... हा पणच मोठा आहे. भाजपा ने ठरवून घडवून आणलेले कारस्थान आहे. राज्य पाल, निवडणूक आयोग, कोर्ट सगळं ठरल्याप्रमाणे घडत आहे. सत्य, नैतिकता, जनाधार सगळ्या गोष्टी फक्त पत्रकारांना चर्चा करण्यासाठी राखीव करून ठेवली आहेत. मिडीया जिवंत ठेवण्यासाठी मोदी आणि शहा यांनी कसोशीने प्रयत्न केला आहे
देश संविधानाच्या चौकटीत राहून व कायद्याने चालत असेल तर झिरवळ यांचे बोलणे योग्य व खरे आहे. पण सध्या ज्याच्या जवळ खोके जास्त त्यांच्या बाजूला न्याय मिळतो.
झिरवल साहेब 100%बरोबर आहेत.
परंतु सध्या सत्याचा नाही सत्तेचा विजय होत आहे.
झिरवलाचा निर्णय योग्य आहे.
झिरवाळ साहेबांचा स्टेटमेंट अगदी बरोबर आहे उपाध्यक्ष सारखे झाले तरच खरी लोकशाही
अध्यक्ष
इतिहास साक्षीला आहे
महाराष्ट्र लढणार्यांना बळ देतो
पळणार्यांना नाही.
#उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩
झिरवळ साहेब बरोबर बोलले
Hi
झिरवाळ साहेब ग्रेट माणूस आहे, अभ्यासु व्यक्ती महत्व आहे महाविकास आघाडी घटक आहे. महविकास आघाडी जिंदाबाद प्रकाश आंबेडकर साहेब जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद
अगदी बरोबर आहे योग्य विश्लेषण झिरवाळ साहेब यांनी केले.
हिरवळ साहेब आगे बढो हम आपके साथ है जय महाराष्ट्र जय शिवराय ,👍✌️
सच्चा व्यक्ती च्या सच्चाईचा विजय होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
Thanks 👍 👍🚩 शिवसेना जय उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩 🚩 शिवसेना
झीरवळ बरोबर बोलत आहेत पण दडपणाखाली असल्याने ते बोलत नाहीत पण झीरवळ आता जीरवा.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबानपेक्षा जास्त टेक्शन उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे जास्त टेक्शन वाढणार.......
🍉टरबुजया नाव त्याच 😂
@@suhasshalu960 one more...Shakuni.
झिरवळ साहेब आपण खरा कायदा आपल्या माध्यमातून समोर आणला कोणाची जागा कोठे असते ती आपण दाखविली धन्यवाद झिरवळ साहेब.
याला म्हणतात कायदा.
👊👊
उध्दव बाळासाहेब जय शिवराय जय महाराष्ट्र शिवसेना झीदाबाद
विकत घेऊन तयार झालेलं सरकार सगळे विकले गेलेले कोर्ट निवडणूक आयोगसहित
Taimpas kashala kartamag
Ko
होय
एकदम बरोबर
झिरवळसाहेबांनी बरोबर मुद्दा मांडला परंतु तो त्यानी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून मांडला पाहिजे कारण या मुद्यावर विचार झाल्यास ठाकरे यांना त्याचा फायदा होईल
ED CBI सुप्रीम कोर्ट हाय कोर्ट त्यांचंच झालंय...!
सत्याचा पराभव होणार...💯
बरा बर आहे नाही तर चुकीच अन्यायकारक घडू शकते
H.
झिरवळ साहेब बरोबरच बोलत आहेत... आणि सर्व खरं आहे. पण रेटून झूठ सुरू आहे... खुर्चीची मस्ती आहे... न्याय मिळेल न मिळेल पण जनता न्याय देईल हे खरं!
झीरवळसाहेब.आगदि.बरोबर.बोलतआहे.
हेच.सूप्रिम.यानच्या.समोर.विषय.आनलापाहिजे
जय.शिवराय.जय.लहुजी.जय.भीम.जय.सविधान
शिवसेना पक्ष् निव्वळ उध्दवजी ठाकरेंच्या शिवसेनेचाच!
धन्यवाद मा झिरवाळ साहेब धन्यवाद सत्य सोबत घेऊन आपन माङल जय महाराष्ट्र जय भारत
जनता डोळे मिटून बसलेली नाही.. सर्व समजत आहे पण दडपशाहीची भिती वाटते.
लवकरच देशात हुकुमशाही कडे वाटचाल सुरू झाली आहे...
हिरवळ
झिरवळ साहेबांचं आगदी बरोबर आहे.👍
अतिशय हुशार आमदार आहेत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आहे
शिंदे सरकार बनवताना अनेक कायदेशीर चुका झाल्यात .
जिर वळ साहेब जे बोलत आहे ते अगदी बरोबर आहे
सत्य मधून पळून जाणाऱ्या आमदारांना त्यांच्या बाजूने न्याय दिले तर कायम होऊ शकते.
अगदी बरोबर आहे पण येथे हुकुमशाही आहे न्यायालयाने हा मुद्धा उपस्थित करावा
16 आमदार अपात्र झाले पाहिजे....... पळून जाणाऱ्यांची शिवसेना कसी असु सकते
सभागृहाचा विश्वास गमावला तर झिरवलाकडे कोणतेही अधिकार राहत नाही😅
🙏🙏🙏🙏
मा.उपाध्यक्ष श्री. झिरवळ यांचे म्हणणे तंतोतंत योग्य आसून मा. सुप्रिम कोर्टाने त्याची दखल घ्याला हवी.
Perfect argument by Sir
चाळीस आमदार निलंबित झालेच पाहिजेत तरच न्याय पालिकेवर विशस्वास राहील 👍
झिरवाळ साहेब तीन वेळा निवडून येतात म्हणजे त्यांचे काम शंभर टक्के चांगले आहे साधे राहणीमान लोकात मिसळणारा नेता आर आर पाटील नंतर महाराष्ट्रातील दुसरे नेते आहेत त्यांचा निर्णय बरोबर आहे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या नेत्यांची गरज आहे तरच योग्य न्याय मिळेल🙏
झिरवळसाहेबांनी बरोबर point पकडला आहे.
अनुभवी नेता आहे. टेन्शन घ्यायच नाही द्यायच हे बरोबर त्याना माहिती आहे
Keep it up Zirwal Saheb 👍
योग्य विश्लेषण केले आहे, जय महाराष्ट्र.
This point is to be highlighted in Supreme court arguments
Supreme Court has to take into consideration this point while giving order.
@@savitasawant1688 .
झिरवाळ साहेब हे धमकीला भीत नाहीत आदिवासी किंग आहेत 🏹
अगदी बरोबर आहे जेव्हा साहेबांनी एकदम योग्य असा प्रश्न वेळेवर उपस्थित याची दखल घ्यायला हवी होती
झिरवाळ साहेब सत्य बोलत आहे 🌹🌹
झिरवळ साहेबांचा दनका सर्वांच खच्चीकरण करतो.नार्वेकर मिंधे फडणवीस. ऊद्धव साहेब तरनार,जींकनार.
झिरवळ साहेब एकदम बरोबर बोलले
This point 👉 should be noted in democracy.
जे नरहरी झिरवळसाहेबांना कळतय ते न्यायाधीश यांना कळत नाही का??पण न्यायव्यवस्था दबावात आहे.हे आसेच राहीले तर भारतामधील लोकशाही धोक्यात समझा!!
साध्या एका गावच्या सरपंचावर,अविश्वास ठराव संमत करायचा असेल, तर तो सभागृहात बसून करावा लागतो ! हे एक झिरवळ साहेबांचं वाक्य, कोर्टातील युक्तिवादातील कळीचा मुद्दा होवू शकतो
झिरवळ यांनी खरी प्रतिक्रिया दिल्यामुळेच नि आ ने निकाल देऊन टाकला
आमदारकी कायमस्वरूपी नसताना निवडणूक आयोगाने आमदारकीच्या बहुमताचे जोरावर दिलेला निकाल चूकीचा आहे. अडीच वर्षानी आमदारकी संपून सर्व आमदार हे पक्ष सदस्य म्हणून च राहणार आहेत. तेव्हा निकाल देताना पक्ष सदस्यांच्या बहूमताच्या निकषावर निकाल देणे आवश्यक होते.
नरहरी झिरवाळ साहेबांचा मुद्दा संविधानिक आहे.
शिवसेना हा एक विचार आहे ज्याला कळाली तोच समजतो.
Ur absolutely right zirval Sir. every one should take note of this point.
ज्या. घरात. राहावे. त्याच. घराचे. वासे. का मोजावे. खाल्या आंनाची. जान. ठेवावी. असे. जनतेला. वाटते. जय. महाराष्ट्र
सत्य परेशान हो सकता है, पराजित नही।
लई भारी........
अगदी बरोबर आहे साहेब
झिरवाळ साहेब बरोबर
Thanks ❤❤😢😮😅🎉😅😢
झिरवाड साहेब आपला माणूस 🙏❤️
या मुद्दा कोर्टात योग्य ठरू शकतो...
सत्य आहे तेच बोललेत झिरवळ साहेब
राष्ट्रवादीचा नेता हा राजकारणात मुत्सदीच असतो.
Excellent
जय महाराष्ट्र साहेब
नरहरी झिरवळ ह्यांच म्हणण एकशे एक बरोबरच असून गद्दार व टरबूजाचीच काय तर राज्यपाल व सुप्रीम कोर्टाची सुद्धा झोप उडाली आहे कारण हा प्रश्न कोर्टाने सुद्धा विचारणे गरजेचा होता.
Excellent sir
शेवटचा एकमेव पत्ता चालणार १००%
अगदी खरे
मिंदैगट हरविलै साहैब ना पण खौखै ची आफर नकिच दैणार पण हिरवल साहैभ ईमानदार मानुष आहै
महाराष्ट्रातील राजकारणातला अनाजी पंत ओळखा, या अनाजी पंताच्या पिल्लांना महाराष्ट्रातच गाडा.
अगदी बरोबर
Barobar ahe
म. टा. चा उपक्रम उत्तम आहे...
Perfect Argument sir. Jai Maharashtra.
Correct argument by Narhari Zirwal sir
Perfect action taken by Sirji
शिंदेला काही टेंशन नाही. टेंशन यायला मेंदु चालवावा लागतो ते काम शिंदेचं नाही त्रास तर फडनवीस ला होणार .कारण जनता या सर्व कारस्थानाला फडनवीस भाजपालाच जबाबदार धरनार आहे .
पुर्ण कांग्रेस डुबली याच टेंशन आ सोनीया जी ला तसच भाजपा जर डुबली तर टेंशन मोदिजी ला जो पक्ष श्रेष्ठी कीवा पक्ष लिडर असतो त्याला च टेंशन बाकी हे कावळे काय हो या झाडावरूण त्या हिरवा झाडावर याच काय तु नहि तो और कोई हे सगळ शिक्षण आ मोदिजी नी च दिलेल आहे
महाशक्ती ने लोकशाही चिरडली
..मा.झिरवळ साहेबांचा वळवळ करणाऱ्यांना नियमांतर्गत "आदी"वासी झपाटा! मस्त म्हणजे मस्तच!
तुझ पोट का दुःख त
Yes
बरोबर आहे झिरवळ साहेब
नक्की
ठाकरे यांचा strong point mahnje jirval आणि सुनील प्रभू याचा त्या वेळी कडलेला व्हिप...
अगदी बरोबर युक्तिवाद आहे.
न्यायदेवतेला हे कधी कळणार देव जाणे
👍👍
शिवसेना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ची च गद्दाराची नाही 16आमदार अपात्र व्हायला लाच पाहिजे
100%बरोबरच आहे, पण ... हा पणच मोठा आहे. भाजपा ने ठरवून घडवून आणलेले कारस्थान आहे. राज्य पाल, निवडणूक आयोग, कोर्ट सगळं ठरल्याप्रमाणे घडत आहे. सत्य, नैतिकता, जनाधार सगळ्या गोष्टी फक्त पत्रकारांना चर्चा करण्यासाठी राखीव करून ठेवली आहेत.
मिडीया जिवंत ठेवण्यासाठी मोदी आणि शहा यांनी कसोशीने प्रयत्न केला आहे
नरहरी झिरवाळ साहेब तुम्ही बरोबर यांना खिंडीत गाठले आहे
योग्य आहे
झिरवळ साहेब ! अगदी अचूक खेळी केली आहे ! ... क्लिन बोल्ड करणारी ...गुगली ...म्हणू या ... 👍
मा.नरहरी झिरवाळ साहेब यांचे च बरोबर आहे.
देश संविधानाच्या चौकटीत राहून व कायद्याने चालत असेल तर झिरवळ यांचे बोलणे योग्य व खरे आहे. पण सध्या ज्याच्या जवळ खोके जास्त त्यांच्या बाजूला न्याय मिळतो.
खोके खरे बाकी सर्व खोटे
हया मुद्दाला जेस्ट वकील हरीश साळवे साहेबांनी पुष्टी दिली आहे, तसा हा मुद्दा जेस्ट वकील सिब्बल साहेबांनी indirectly मांडलाच होता
जय महाराष्ट्र
बरोबर बोललेत
मैं डिमांड करता हूं की वो ई मेल किसके ईमेल से भेज दिया था उसके ऊपर एफआईआर दर्ज कर जॉच जरूरी है।
बरोबर लॉजिक नरहरि साहेब
१ नंबर प्रश्न केला ?
करा म्हणाव आकडे मोड
16, आमदार अपात्र, करावी अशी मागणी आहे माऊलि
एकदम ओके बरोबर आहे
माननिय झिरवळ साहेब यांच्या विधानाने
शिदें व फडणवीस याचीं 100टक्के झोप
उडाली आहे जय महाराष्ट्र
अगदी बरोबर
यातून आता पळवाट काढता येणारच नाही
झिरवळ बरोबर बोलत आहेत
Ekdam barobar ahe
झिरवळ साहेब बरोबर बोलत आहे
नक्कीच फरक पडेल
झिरवाळ साहेब जिंदाबाद
सत्तेचा गैरवापर
सविधlन विरोधी सरकार सत्तेत बसलय...