खूप धन्यवाद आपण अगदी शांतपणे सर्व माहिती समजेल अशा भाषेत सांगितली 2 लाख विमा मरेपर्यंत आहे का आणि हे कार्ड काढल्यावर त्याचा लाभ केव्हा मिळण्यास सुरुवात होते . गरीब तर सर्वच आहे पण , खरे गरीब मागेच रहातात तरी आपण माहिती देत चला खूप ,धन्यवाद👍👍👍
Sr Maz aadhar card name limit sampli aata kay karu aadhipapachya navach Hot mg mazya husband chya navane update kel aani mg part papachya navane chukun update kelya gel
Maza pf katat hota ani esi pn katat hota ani maza pf mee kadhala nahi tar mee tar mee he eshrm kard kadhu shakato ka.. Mee jar jar eshrm kard kadhal tr mazya pf la kahi problem yenar ka
मी इन्कम टॅक्स भरत नाही मी आश्रम कार्ड काढले आहे पण तुमच्याजवळ संपूर्ण आधार कार्ड ची लिंक आहे तरीपण कोण गरीब आहे कोण श्रीमंत आहे कोणाच्या खात्यावर किती पैसे आहे तुम्हाला माहीत आहे तरी पण तुम्ही ती लाभार्थी मध्ये नाव का घेत नाही
तुमचे बँक खाते बदल झाले असेल, किंवा आधार अपडेट केले असेल, किंवा तुमचा पत्ता बदल झाला असेल तरच, इश्रम कार्ड अपडेट करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा नाही, धन्यवाद🙏
खूप धन्यवाद
आपण अगदी शांतपणे सर्व माहिती समजेल अशा भाषेत सांगितली 2 लाख विमा मरेपर्यंत आहे का आणि हे कार्ड काढल्यावर त्याचा लाभ केव्हा मिळण्यास सुरुवात होते .
गरीब तर सर्वच आहे पण , खरे गरीब मागेच रहातात तरी आपण माहिती देत चला खूप ,धन्यवाद👍👍👍
Thanks mam
खुप छान माहीती दिली अशीच माहीती देत राहणे
Thanks
खूप चांगला प्रयत्न आणि या कामगारवर्गाला समजू शकेल अश्या भाषेत आपण सांगितल धन्यवाद👌👌👌
Thanks
Thank you sir khup chan mahiti sangitli eshram card baddal
Thanks
सर तुम्ही खूपच छान माहिती दिली खूप खूप खूप खूप आभार🍁🍁🍁🍁🍁🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
Thanks 🙏
खूप दिवस झाले हे दोन वर्ष इश्रम कार्ड काढून अजून काही आले नाही
खुप धन्यवाद
🙏
Hi goa madhye suddha ahe ka, ani hya scheme cha fayda unmarried gheu shaktat ka
Ho
@@aaplemarathi kuthe apply karave
@@Satya_chi_Priya Ho tumi kaadu shkatst
@@sudarshandhumal5191 Ho mi kelay majh card, thanks
@@Satya_chi_Priya May madhe paise yetil account la tumchya
खूप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर
Thanks bhau
Sramyogi mandhan yojana kay v tyche fayde sanga bhau
Ok
खुप छान माहिती दिली आहे.
Thanks
अकाउंट ला किती पर्यंत पैसे असावे लागतात जर अकाउंटला जास्त पैसे असतील तर टॅक्स कापला जातो का प्लीज सांगा
खूप. छा न.माहिती. दि ली.धन्यवाद
Thanks
का बरं गरीब मराठ्यांना चालणार नाही का सर ते पण जो अगदी गरीब आहे त्यांना का नाही
Sir e sharm card kadhlya nanter pm kisan LA pan registeration karu shakto ka?
Ho
@@aaplemarathi mala pm kisan che 12000 bhettil ka?
Very very nice sir
Thank you
खूप छान माहिती दिलीसा धन्यवाद सर
जय हिंद जय महाराष्ट्र
Thanks
R@@aaplemarathivf
thanks धन्यवाद करून काही फयदा नाही याचे पैसे कवा मीळते ते सागा
Sr Maz aadhar card name limit sampli aata kay karu aadhipapachya navach Hot mg mazya husband chya navane update kel aani mg part papachya navane chukun update kelya gel
Aadhar center la bhet dya, te kahi marg sangatil tumhala
Khup ch chhan mahiti dili sir 🙏🙏🙏👌👌👌
Thanks
खुप च छान खूप च.अप्रतिम. माहिती.! सर !❤!
Thanks
धन्यवाद सर.
Thanks
चांगली माहिती 👌
Thanks
ईश्रम चे योजना सायबर मध्ये का महागाई सेवा केंद्रामध्ये भरून मिळळेल
मला पण मला पण 1000 किस्त मिळाली नाही ते मिळवण्यासाठी काय करावे
छान माहिती दिलीत सर साई पण वजीर शेख
Thanks
Ii
Aplya navavar jamin asel tar apan ya yojnecha labh gheu shakto ka
Ho
Layyyyyyy bhaaaaariiiii
Thanks
Sir mi education get ahe tr mala fayda hoil ka yaacha
Khup chan mahiti
Thanks
@@aaplemarathi lllllllll
Very good information
Thanks
Maza pf katat hota ani esi pn katat hota ani maza pf mee kadhala nahi tar mee tar mee he eshrm kard kadhu shakato ka..
Mee jar jar eshrm kard kadhal tr mazya pf la kahi problem yenar ka
😊
सर आम्ही 2020 ला श्रम कार्ड काढलेले आहे तरी आम्हाला एक हजार रुपयाची खिस्त आली नाही त्याच्याबद्दल काही सांगा ही विनंती
Sar mala Pan nahi milale
Sir kuch kra
Chan mahiti milali thanks
Thanks
Ho barobar ahe band kra asha yojna
खुप छान सर 👌
छान
Thanks
Hi sir .
Me maha e seva Kendra madhe gelo te bolle ki 18 varsh complete pahije sram card la .....
Majh age atta 17 ahe
16 varsh complete pahije, tumhi 17 varshyache asal tar kadhu shakta
@@aaplemarathi te bolle ki 18 complete pahije...
Mg ky karu
हे कार्ड काढून खूप दिवस झाले परंतु त्याचा काही लाभ झाला नाही तर त्याचा लाभ कसा घ्यायचा फॉर्म कसा भरायचा कशा पद्धतीने अपडेट करायचा
म माझ्या इश्रम कार्ड ला भरपूर दिवस झाले काढून मला काहीच लाभ मिळाले नाही
सर, मी इ श्रम कार्ड काढले आहे, मला travel साठी Eco car घ्यायची आहे त्यासाठी कर्ज कुठे मिळते guide me please
बॅंकेत विचारून बघा
Thanks sir
खूप छान
Thanks ji
Thanks dada
🙏
मी श्रम कार्ड काढल्यानंतर माझी पी एम किसान सन्मान योजना शेतकरी पेन्शन आलेली नाही त्यासाठी काय करावे
इश्रम कार्ड चा पीएम किसान सम्मान योजनेचा काही संबंध नाही, पीएम किसान सम्मान निधी योजनेत काही प्रोब्लेम असेल ते चेक करा
अल्पभूधारक शेतकरी आहे , त्याला किसान सन्मान योजनेचा लाभ मिळतो , तो शेतकरी पात्र आहे का ई श्रम करीता
Ho
छान माहिती दिलीत सर
Thanks sir
Very help ful
Thanks
अभिनंदन
Thanks
हे कार्ड काडू न बरेच दिवस झाले काही पण आल नाही
2 लाख विमा एकाच वर्षासाठी असणार आहे का?
षटौ
छान माहिती दिली
Thanks
He kard mobile war pn kadhu shkta ka
मी इन्कम टॅक्स भरत नाही मी आश्रम कार्ड काढले आहे पण तुमच्याजवळ संपूर्ण आधार कार्ड ची लिंक आहे तरीपण कोण गरीब आहे कोण श्रीमंत आहे कोणाच्या खात्यावर किती पैसे आहे तुम्हाला माहीत आहे तरी पण तुम्ही ती लाभार्थी मध्ये नाव का घेत नाही
छान माहिती
Thanks
Sir maza name subhash Gulabrao wankhade district yavatmal me e shram card kadly ahe khat Number and mobile like zazal ahe 🙏🙏
Nice
खूप छान भाऊ
माझ्याकडे लय दिवसाचा विश्राम कार्ड आहे काही पैसे जसे आले नाहीत
Maharashtra ajun paise nahi
हे कार्ड कडून खूप दिवस झाले पण काही आले नाही
आम्ही दोन-तीन वर्षापासून श्रम कार्ड काढले आम्हाला अजून पैसे नाही काही पण सांगतात चुकीचे सांगतात
सर ,यामध्ये फोटो ग्राफर फोटो शुट करणारे ,आचारी श्रमिक कार्ड साठी पात्र आहेत का ?
हो, पात्र हाहात नक्की इ श्रम कार्ड काढू शकता
सर मध्ये नर्स पात्र आहेत का?
Tq
Thanks
Ya kard var government kadun paise miltat ka monthly kahi plz maargdarshan karave
Lockdown sarkhi paristhiti nirman zali tar milu shaktat
नमस्कार🙏 सर, हो, काढालेल,आहे मी, सर,
Ok, लाभ मिळेल
Kalyan madhe Pan aahe ka hi eshram card chi
पुर्ण भारतात आहे..
Hii
Thanks Sir , good information.
Thanks
मी होटेल मध्ये शीकत आहे तरी मी श्रमकाडं काढू शकते का सर
Ho kadhu shakta
हो, आहे दिले य, सर मला कुठे लाच, आधार नाही ओ, मला मिळेलका, फायदा, मी मोलमजुरी करते, माझ्या नावांव, कायनायसर
नक्की मिळेल
Sir he card kadhalyanantr future madhe gov job karta yeil ka? Kahi problem nahi yenar na...
Job karta yeil , kahich problem yenar nahi
खूप छान माहिती सर
@@krishnanimbalkar6546 Thanks
Sir Bank khate joind Khatami ahe challe ka
Joint khate eka vekti sathi chalel fakt
सर गरजु महिला चासाटी काही तरी करा जाना राहयला घर नाही जीला नवर्यान टाकल आहे खर तर जा महिला नीराथार आहेत त्याचासाठी काहीतरी करा ऐवढीच विनंती आहे
🙏
Sir maza panipuri ch stool ahe mi kadu shakte ka?
Ho kadhu shakta 👍
Farmer...?
माझ्या कडे आहे ई श्रम कार्ड कधी मिळेल
अकाउंट नंबर चेंज करण्यासाठी काय करावे लागेल
Update करा
Student sadhi pan ahe ka
Nahi
श्रीमंत लोकांना लाभ मिळतो गरीब लोकांना लाभ मिळत नाही
मला एक वर्ष झाले काढुन आजपर्यंत तरी काही फायदा झाला नाही
सर जर बॅक पास बूक पती व पतनी दोघाचें एकत्र असेल तर चालेल का
पती किंवा पत्नी दोघांपैकी फक्त एका साठी चालेल
खुप दिवस झाले काड काडून आजुन काही फायदा झाला नाही.....
2 lakh vima suru hoto
हे कार्ड कडून खूप दिवस झाले काही नाही आले
Vayachya 60 nantar 3000/- penshan
😅@@user-gw2gc6cq9p
4:55 @@user-gw2gc6cq9p
😢😢😢😢🎉😢🎉😢@@user-gw2gc6cq9p
Mobile vr e shram card kadhu shakto ka
माझे ई श्रम कार्ड काढलेला आहे दोन वर्ष झाले त्याला अपडेट करावे लागतात का नाही सांगा प्लीज सर
तुमचे बँक खाते बदल झाले असेल, किंवा आधार अपडेट केले असेल, किंवा तुमचा पत्ता बदल झाला असेल तरच, इश्रम कार्ड अपडेट करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा नाही, धन्यवाद🙏
👍
हे श्रम कार्ड काढून दोन वर्षे झाले अजूनही याचा काही फायदा झालेला नाही
हे कार्ड काढून खूप दिवस झाले पण काही मिळेल नाही
मी security चे काम करतो. मी करू शकतो का? कारण माझा pf कापून जातो....
जर तुमचा pf कट होत असेल तर हे कार्ड काढू नये
👌👍
Thanks
🙏
आता बनुन शकतो का
खूप दिवस झाले पैसे आले नाही
Nice Information mi private company madhe contact madhe helper aahe tar maze Card milel ka ho sir please
Thanks , जर तुमचा पीएफ कट होत नसेल तर तुम्ही कार्ड काढु शकता
Ishram kard khud divasa zale pan Ajun parynt kahich milale nahi
ई श्रम काढून 1 वर्ष पूर्ण झाले त्यांच्यावर कोणतीही लाभ मिळाला नाही पैसेही जमा झाले नाहीत
सर अंगणवाडी सेविका फाेम भरू शकते का
Ho nakki
होय.अंगणवाडी सेविका असंघटित कामगार आहेत.
Mi he shramik card kadhle pn benefits nahi bhetle.plz solve...
Miltil
Online kas kadaych
मि.पन.ईशरम.काडले.आहै.आज.4.5. वंरसै.झालै.पन.काहीच.भेटले.नाही
हे कार्ड काडुन खुप दीवस झाले आहेत काही मीळाल नाही
सर मी कंपनी मध्ये कंत्राटी कामगार आहे व मी मी असंघटित कामगार आहे मलाही ईश्रम काड काढले आहे
असंघटीत कामगार असाल तर नक्कीच ई-श्रम कार्ड काढु शकता
Esharm card kasa banvayecha video chi link dya
Ok
sir me e shram card kadhly ahe maza mobile Number link ahe khat, Number and ahe sir name wankhade district yavatmal🙏🙏
मीकाढल आहेपणकाहीमिळलना हीआजून