Dada card tr bnvli ah me pn paise yt nh ah ani msg pn nh ala ah ky kraych te sanga n thod paise ks ani kontya prakare yetil kh dusr form fill krav lagel kk
ई-श्रम पोर्टलवर जा: eshram.gov.in नोंदणीसाठी "Register on e-Shram" पर्याय निवडा. आधार क्रमांक आणि इतर माहिती भरा. आवश्यक दस्तऐवज अपलोड करा. फॉर्म भरल्यावर तुमच्या माहितीचे सत्यापन केले जाईल.
Dada pan aamhi kyc aadhar aani byannkeche pusatakala kele aahe tar tyat thode aise aahet tar kahi problem yei shakto ka jara vidio madhe mahiti Mila vi
@@computer_world_center काहीच होत नाही मेरा रेशन app वर २ महिने झाले आहेत pending आहे.जो पर्यंत त्यांना घुस मिळत नाही तो पर्यंत app वर काही होणार नाही.😢
@@computer_world_center...sir mera e shrm card bana hua h 2/3 sal ho gye...to kya bank se paise automatic deduct hoga...ya jab koi application fill krnge tab hoga..sir plz plz reply
धन्यवाद दादा खूप छान माहिती सांगितली
🙏 पूर्ण माहिती एकल्या बद्दल तुमच्या सर्वांचा आभार 🙏
दादा योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏💕
🙏
Thank you sir for your information and guidance
पूर्ण माहिती ऐकल्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद 🙏🙏
दादा छान माहिती दिली आहे
पूर्ण माहिती ऐकल्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद 🙏🙏
कामगार बांधकाम योजनेत 5000 दिवाळी बोनस मिळणार आहे.... यावर detailed video बनवा.
हो
छान माहिती दिली सर
धन्यवाद 🙏
योग्य माहिती दिल्याबद्दल सर धन्यवाद
पहिल्यांदा आपल्या सर्वांना सॉरी कारण थोड्या कामात असल्यामुळे आपल्या प्रश्नाचे उत्तर लेट देऊ राहिलो यामुळे माफ करा 🙏🙏
भाऊ सांगितल्या बदल आभारी
पूर्ण माहिती ऐकल्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद 🙏🙏
Sir mi from bharla paise cut zale pan fkt ekdach natr cut zale nahi tar kase karave lagel
❤❤👍मस्त माहिती दिली ❤❤अशी माहिती कोणीच दिली नाही
🙏🙏
Nice Information Sir ❤❤
60 years paryant jyana vatat jagen tyanich fom bhara 😂
दादा खूप छान माहिती दिली तुमी
पण मी अगोदरच ईश्रम कार्ड कडून KYC पण केली आता काय होणार 😒
काही नाही होणार
खूप चांगल केल सांगुन दादा धन्यवाद ❤
पूर्ण माहिती ऐकल्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद 🙏🙏
Thank you sir for details explain.
आपण पूर्ण माहिती एकल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏
सांगितल्याबद्दल धन्यवाद दादा
👍👍👍
Mii Atal पेंशन che paise 8 वर्षे पासून bharte ahe mla kahi milel ka sir..te sanga
व्हिडिओ मधली माहिती एकदा समजून एका 🙏
Sir e shrm card bana hua h to kya automatic paisa katega bank se ya kuch krna padega....plz plz reply sir
त्याला फॉर्म भरावा लागतो तेव्हा ऑटोमॅटिक कट होतात
@@computer_world_center sir means k sirf card bane hone se paise deduct nhi hoga na...plz reply sir
Dada jarr madhich death jhali tar pension tyancha varasdar la bhetel ka ki band houn jail yojna??
त्यांच्या वारसदार ला मिळेल
Dhanyawad khup chan mahiti sangitli
🙏
खूप छान माहिती दिली आहे सर❤
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
🙏👍🙏
Thanks for valuable information brother 👍
🙏🙏🙏💐💐
Sdrcha application form konakde uplbdha asto ? Sdr form bhrtanavmhinyala kiti paise dyave lagtil yachi klpnavdetil ka ? Direct account vr paise yetil asach kyas hota ,mee e shram card dhark aahe ,tr ashaprkarche vividh scheam babtche vegvegle form bhrle trch paise miltat ka ? Nustch e-shram card asun chalt nahi ka ? Majhe vy 40 vrshe itke aahi .
त्या साठी फॉर्म भरावा लागतो त्यानंतर पैसे आपल्या खात्यात जमा होतात
दादा छान माहिती दिली😮
पूर्ण माहिती ऐकल्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद 🙏🙏
Khup chhan mahiti dili Thank you
🙏🙏
Nice information ❤
धन्यवाद
Sir maine abhi just e-sharm card banaya hai online toh ab mere paise bank se cut honge kya? 😢please reply sir
नाही
Nice Video And True Video
आपल्याला माहिती उपयोगी वाटली म्हणून आनंद झाला 🙏
छान माहिती दिली सर👍
पूर्ण माहिती ऐकल्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद 🙏🙏
Thanks khup chhan sangitl 😊
🙏👍
🎉ok
Arj kasa karaycha yavar video banva na dada e shram card cha
@@priyankagavate8805kharach Kam karayla Janar ahe ka 😅 ?
विष्रम ची केवायसी करायची असेल तर कुठे जावे लागेल याचे उत्तर आम्हाला लवकरात लवकर द्या
धन्यवाद दादा, सविस्तर माहिती दिल्याबद्दल 🙏
🙏 तुम्ही पूर्ण माहिती एकल्या बद्दल धन्यवाद
किती दिवसापासून चालू आहे अजूनही पूर्ण नाही झाली गद्दार की करून आणि चोरी चपाती करून
Thank you ❤
🙏🙏
🙏 Jay Maharashtra
aaplya marathi lokana savistat sangitlyabaddal dhanyavaad bhau.
आपले मनापासून आभार पूर्ण माहिती ऐकल्या बद्दल🙏🙏👍
Dada card tr bnvli ah me pn paise yt nh ah ani msg pn nh ala ah ky kraych te sanga n thod paise ks ani kontya prakare yetil kh dusr form fill krav lagel kk
ई-श्रम पोर्टलवर जा: eshram.gov.in
नोंदणीसाठी "Register on e-Shram" पर्याय निवडा.
आधार क्रमांक आणि इतर माहिती भरा.
आवश्यक दस्तऐवज अपलोड करा.
फॉर्म भरल्यावर तुमच्या माहितीचे सत्यापन केले जाईल.
Thanks dada important ditalas
पूर्ण माहिती ऐकल्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद 🙏🙏
ख़ुप खुप धन्यवाद अविनाश भाऊ
🙏🙏
Thank for correct information
🙏
Very important information sir thanks 😊
पूर्ण माहिती ऐकल्या बद्दल धन्यवाद 🙏👍
Sir maze way fifty yrs aahe mazekade e shram card aahe mi patr hoyel ka ya yojnesathi
नाही
Dada e sharam card Che Paise mahinyala katatat ka urshala katatat ka yekadach ji rakkm apalyala age nusar jevadhi 150 repay deyache
एकदा व्हिडिओ पूर्ण पने समजून एका 🙏🙏
Sir me ne e sharam card banaya hai mujhe ye yojna ko radd karna hai kese karna honga
आपण हा फॉर्म जिथे भरला असेल तिथेच जाऊन कॅन्सल करता येईल
Thank you
आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.
इथे खेडे गावात तर उठले सुटले की ई श्रम कार्ड काढणे साठी पळत सुटले आहेत.. की म्हणे ३ हजार रु मिळणार आहे अस.
तस काही नाही आहे
Khari mahiti dilyabaddl khup khup aabhari
🙏
Dada pan aamhi kyc aadhar aani byannkeche pusatakala kele aahe tar tyat thode aise aahet tar kahi problem yei shakto ka jara vidio madhe mahiti Mila vi
एकदा व्हिडिओ मधली माहिती समजून एका 🙏🙏
NICE INFORMESHAN
पूर्ण माहिती ऐकल्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद 🙏🙏
Login किया तो पुढचा फ्रॉम कसा भरायचा
CSC सेंटर वरती
Hii bhai e shsrm csrd bana h meri wife ka to 3000 milenge ky or yr kaha aaenge paese kaise nikalna h
एकदा व्हिडिओ मधली माहिती समजून एका 🙏🙏
E shram card cha form bhrla ahe 1 month zal paise nominee chya account mdhun kt honar ka
हो
रेशन कार्ड Kyc कशी करायची मोबाईल वरून तो व्हिडिओ बनवा .. दादासाहेब
मेरा रेशन ॲप इंस्टॉल करा त्यामध्ये सार्वि प्रोसेस दिली आहे
@@computer_world_center काहीच होत नाही मेरा रेशन app वर २ महिने झाले आहेत pending आहे.जो पर्यंत त्यांना घुस मिळत नाही तो पर्यंत app वर काही होणार नाही.😢
त्या app मध्ये पण KYC होत नाही@@computer_world_center
@@computer_world_center...sir mera e shrm card bana hua h 2/3 sal ho gye...to kya bank se paise automatic deduct hoga...ya jab koi application fill krnge tab hoga..sir plz plz reply
@@computer_world_centerआधार कार्ड available nhi म्हणून सांगत आहे
इश्रम कार्ड आहे दादा, तर कंसे, काही लागते फार्म भरायला, कागदपत्रे सांगा रिपलाइ देया
Very nice information 🙏🏻
पूर्ण माहिती ऐकल्या बद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद 🙏🙏
ईक्षम कार्ड नोंदणी केली आहे, पुन्हा,ते, बंद, करायचे आहे, तरी, काय करू
जिथे फॉर्म भरला असेल तिथेच जाऊन कॅन्सल करता येईल
Maz esram Card kadhun 2 3 year ho gay hai to mujhe paise aayenge kya
एकदा व्हिडिओ मधली माहिती समजून एका 🙏
माझे पापाच age 60 आहे पण .पैसे कधी पासून येयाला सुरुवात होईल please कळवा
Dada mi E Shram card kadla aahe pn mla te nko Tr cancel ksa karu
विनाकारण कॅन्सल करू नका
माझे वय 41चालू आये... आता काय होणार
ई श्रम कार्ड माझा कडे पण आहे दादा पण त्याचवर सुधा एक रुपया सुधा नहीं मिळाला
ई श्रम कार्ड वरील सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनल वरती टाकला आहे एकदा चॅनल चेक करून पहा
Yas
As aahe ka 😢😢😢
Konti websaitvr bharaycha link plz
Register on e-Shram
Thank you dada khari mahiti dili tumhi
🙏🙏
Thanks ❤❤❤❤
पूर्ण माहिती ऐकल्या बद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद
Paise banketun kat honyasathi konaata form bharayacha?
ते बँक शाखेत जाऊनच तपशील करता येईल त्याची अधिकृत माहिती मिळाली नाही आहे
कामगार बांधकाम uadate आणि kyc kashi purn karaychi te hi sanga
अधिकृत माहिती मिळाल्यास कळवण्यात येईल
Hello dada mi e shram card kadhal ahe mobile vrun ..te delete kas krycha plz sanga reply please
विणकर डिलीट करू नका
Dada thanks....Hach video Hawa होता mla
🙏👍
Thank you dada
👍 🙏
Chhan mahiti dili 😊
🙏👍
Chan mahiti
पूर्ण माहिती ऐकल्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद 🙏
👍👍
पूर्ण माहिती ऐकल्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद 🙏🙏
Mla ha from cancel karaycha ahe kasa karava cancel te sanga
आपण हा फॉर्म ज्या ठिकाणी भरला आहे तिथेच कॅन्सल करता येईल
खर माहिती दिली दादा...
🙏🙏
Kona la bhetle ka
अर्जदाराचे वय 45 वर्ष असेल तर ई श्रम कार्ड काढावे का
एकदा व्हिडिओ मधली माहिती समजून एका 🙏
पण मी तर ऐकलं हे म्हाताऱ्या लोकांची स्कीम आहे म्हणून
हो बरोबर एकल आहे
मी आजच केला हे ई श्रम कार्ड पण माझे वय 44आहे
मग आता मला मिळेल कि नाही सर 3000r
व्हिडिओ मधली माहिती एकदा समजून एका 🙏
60 वर्षाच्या लोकांना भेटणार आहे कि नाही..
एकदा व्हिडिओ मधली माहिती समजून एका
ईश्रम कार्डची योजना सायबर मध्ये किंवा महागाई सेवा केंद्रामध्ये भरून भेटेल का
हो
मी पण ई श्रम कार्ड काढलेला आहे
सर अर्जदाराचे वय 60 असेल तर फॉर्म भरायला चालेल का आणि पेन्शन कधी चालू होईल ये पण सांगा
त्यांना डायरेक्ट लाभ नाही मिळू शकत
Mujhe abhi tak 1rupya nahi mila 😢😢😢😢😢😢😢
Jyanch age ahe. Ani tyani e Shram card kadhlel ahe. Tyanch kay honar? Dand lagel ka? Paise cut hotil ka?
नाही
@@computer_world_center jyanch age 55 ahe. Tyani form bharlyas dand lagel ka?
दंड तर नाही लागणार , ते पात्र ठरणार नाहीत
Pitachi girni cha form filling ks karych information dya dada
अधिकृत माहिती मिळालेली नाही आहे
Thanks sir🙏
👍🙏
Mahnje 18 varsha natar ahet ka srvan sathi sir
हो
Thank you bhai mai to aaj krne wali thi
👍
Sir navin form bartana resident authentication failed asi problem yet aahe sir
रिफ्रेश करून परत ट्राय करा
Nice 👍👍👍
🙏🙏
Sir ladki bahinichi che 4500 rs ale pn 3000 nahi ale tr ata yeail ky kararan ata achar sahita lagli
सर्वे पैसे येतील वाट पाहावी
ही अफवा पसरल्या जात आहे मी माझे श्रम कार्ड काढले आहे सर मला मिळेल का ₹3000 सांगा सर मी केवायसी करू का
एकदा व्हिडिओ मधली माहिती समजून एका 🙏
Dada Mazi Aai 54 varsha chi pan ajun kam karat aahe aasha loka sathi yojana sangave
Dada
तशी अधिकृत माहिती मिळाली की कळवण्यात येईल
दादा लाडकी बहीण योजनेचा सहवा आनी सातवा हप्ता खरोखरच मिळनार आहे का ते सांगा
नवीन माहिती मिळालेली नाही आहे
Fakt election संपेपर्यंत भेटतील sir nantar garanty nahi😂
अहो भेटील दीपवाळी ला
धन्यवाद भाऊ बरोबर खरी माहिती दिली
पूर्ण माहिती ऐकल्या बद्दल धन्यवाद 🙏
सर कार्ड काढायला 4/5 वर्ष झाले आहे म आता पैसे भरू शकतो का
थोड्या कामात असल्यामुळे आपल्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर लेट देऊ राहिलो यामुळे माफ करा 🙏🙏
हो भरू शकता
Sir jo 60 saal ka ho gaya hai, Uske account se bhi paisa katega kya ? Ya direct paisa milega card banane par ?
वयाची अट 18 ते 40 आहे
Thanks for the correct information
🙏👍
40 Peksha jast vay asel tr Tyana kiti RS mahina bharav lagel
एकदा व्हिडिओ मधली माहिती समजून एका 🙏🙏
सर मी ई, श्रम फॅरम भरला मला पैसे आले नाहीत नंदा मुळे लोणी काळभोर पुणे जिल्ह्या
ताई तुम्ही फार्मा कुठे भरला
व्हिडिओ मधली माहिती एकदा समजून एका
लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मोबाईल वरती भरणे चालू झाले आहे का कळवावे.
Nahi fkt anganwadi sevika ch भरू शकतात
नाही अंगणवाडी सेविका कडे भरा
👍
👍
दादा सध्या जल मित्र योजनेचे video RUclips la दाखवत आहेत त्यावर एक व्हिडिओ बनवा वास्तविकता काय आहे ते
हो नक्की