Live: Santosh Deshmukh हत्येतील 4 आरोपींची कोठडी संपली, कोर्टात सुनावणी सुरु, नव्या माहितीनं खळबळ
HTML-код
- Опубликовано: 6 янв 2025
- #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#BeedHatyakand #SantoshDeshmukh #WalmikKarad #DhananjayMunde
संतोष देशमुख हत्येतील 4 आरोपींनी आज केज कोर्टात हजर करण्यात आलंय. विष्णू चाटे,महेश केदार, जयराम चाटे आणि प्रतिक घुले या चार आरोपींची पोलीस कोठडी आज संपत आहे. त्यामुळे
चारही आरोपींना केज पोलीस स्टेशनमध्ये आणले. त्यानंतर विष्णू चाटे,महेश केदार, जयराम चाटे आणि प्रतिक घुले या चौघांनाही केज कोर्टात हजर करण्यात आलंय. सध्या कोर्टात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करुन हत्या केली होती.त्यानंतर त्याचे राज्यभर पडसाद उमटलेत.आता या चारही आरोपींना पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी मिळून सुटकेचा मार्ग मोकळा होतो? न्यायाधीशांसमोर विष्णू चाटे,महेश केदार, जयराम चाटे आणि प्रतिक घुलेंच्या विरोधात काय नवा खुलासा केला जातो याकडे लक्ष असेल. तसेच, वाल्मिक कराडबाबत कोर्टात काही उल्लेख होतो का तेही पाहता येईल.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
मुंबई तक चे खुप खुप आभार 👏 👏 👏 👏 👏 तुम्ही निर्भीडपणे वास्तव मांडत आहेत
निपक्षपाती चौकशी होण्यासाठी.... तोपर्यंत मंत्रिपदाचा स्वता होऊन मुंडे नी राजीनामा देणे गरजेचे आहेत....
Aa
Team Mumbai Tak व महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना 'पत्रकार दिना' च्या मनःपूर्वक शुभेच्छा .
"योगेश आणि ओमकार" यांच्या निर्भिड व निःपक्ष पत्रकारितेचं आदर्श "दर्पण" महाराष्ट्रातील इतर सर्वच पत्रकारांनी स्वतः समोर ठेवावं एवढीच अपेक्षा ...
मूब,ईतकं खुप चांगली परखडपणे माहीत देता
लोकप्रतिनिधी म्हणून धनंजय मूंडे जर जनतेला सुशासन देऊ शकत नसतील जनतेचे हक्क अधिकार बलाचा वापर करुन हिरावून घेत असतील लोकांमधे दहशत निर्माण करीत असतील तर नैतिक जबाबदारी म्हणून राजिनामा देणे योग्य.
Omkar bhai you are great
ज्या वकिलांनी आरोपीचे वकीलपत्र घेतले आहे त्यांचेवर बाकीच्या लोकांनी कोणतीही केस चालवण्यासाठी न देऊन बहिष्कार टाकला पाहिजे
मुंढेना राजीनामा द्यावा
15 15 गुन्हे आहेत, त्यात पण कस्टडी मागितली असेल ना,, त्याबद्दल सांगा, दुसऱ्या कुठल्या गुन्ह्यात आज पीसीआर घेणार,, सरकारी वकील,,
हे प्रकरण लावून धरणे आणि त्याचा पाठपुरावा करण्यात आणि मीडियाचे स्वातंत्र्य राखण्यात मुंबई तक ची भूमिका अतिशय कौतुकास्पद आहे....
आपल्या देशात न्याय देने संपले आहे उगच न्यायाची अपेक्षा करुना हा देश फौजी म्हणजे जेसीओ आणि जवान यांच्या ताब्यात द्या आगोदर गाव देऊन पाहा
मॅडमला रिलची फार आवड दिसते... वार्ताहर एवढं खोलून सांगतोय पण मॅडम रिलमध्येच व्यस्त आहे
जरी परळी या मतदारसंघात 3/4 लांख मतदार आसतील तरी त्यापैकी एक हजार लोक, ज्यांना प्रचंड फायदा झाला आशेल तरीपण बाकी लोक या संदर्भात नाराजी आहेच, म्हनजे शंभर लोक गुंडगिरी करत आसतील पण बाकी अशा घटनेमुळे बाकी लोक फार नाराज आहेत च ना?आणी कोणत्याही नेतयामागे अशे लोक हे नेतयामागे आसतात त्यामुळेच बाकी लोंकाचा विरोध जास्त च दिसतो तो मात्र निश्चित या नेत्यांना भविष्यात नक्कीच महाग पडेल, त्यामुळे वरीष्ठ नेत्यांनी यांचा बोध घ्यावा, आशे सर्वसामान्य मतदार यांना वाटते,
India as great best Sarpanch in beed Maharashtra ❤❤Santosh Deshmukh Anna Masgaon
पोलिसानवर शंका वाटते असे वकिल म्हतात
ओंकार.वार्तांहरांना.हार्दिक.सुभेच्छां.देणे.म्हणंजै.हा.तुम्हांला.काय.गौरवाचा.भाग.वाटतोका.खुनाचि.चर्चां.करताना.आपण.पत्रंकारांचे.अभिनंदन.करतो.म्हंणजे.आपलि.मिडिया.जनतेच्या.मरणाचा. उत्सव साजरा करते का हे फार चुकीचा आहे
आरोपींच्या पाठीशी बडे राजकीय नेते असल्याने त्यांना भय नाही
अ अ नको करू जल्दी बोल मुझे सोने जाना हे, ओवर ऐक्टर
Onkar tumhi pan satark rahi beed madhye he tumhala sudhha dhamkau shaktat tumchi patratarika karta tyancha mulashi jata mhnun he tumhala sudhha ghabrlet
Madam news kashi baghaychi tumni mobile madhe bizi azlas😊😊
Who are in murder case and who are in extortion case
Mobile aadhi khali thev. Reporting kartey....
Punjab..Punjab.sangu.naka
Omkar cha promotion fix
या विषयावर पण बोला
ruclips.net/video/IjNmsHhT0ZE/видео.htmlsi=eCZZtXOjbXcvbVRz