महाराष्ट्र राज्याचे मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे सगळे असून काही फायदा नाही जनतेला परंतु निडर निर्भर असे काम सुरेश धस साहेब करत आहे आपल्याला मानाचा मुजरा
देशमुख ची हत्या नको व्हायला पाहिजे होती, सुरेश धस न्यायासाठी लढतोय चांगले आहे, परंतु सुरेश धस बारामती, पुणे, मुळशी येथे झालेल्या हत्यांचे पण प्रश्न उचलेल का?
Suresh Dhas Saheb you are really Lokpratinidhi..We salute you. Amhi je Media madhe eaikat ahot Ajit Pawar Saheb and Dhananjay Munde yana Ministry madhun bedakhal kela tar bara hoil karan Nishpaksha Enquiry hone mhanun he avshak ahe. Santosh Deshmukh yanchi ji nirghun Hatya Zali tyat je directly ani indirectly involve ahet tyana Fashi milalich pahije. Santosh Deshmukh amcha kahich sambandha nahi but apalya Maharashtra madhe ji Santosh Deshmukh 1 Nishpap Young Mulachi yachi Nirghun hatya vhavi, very very tragic. Suresh Dhas Saheb again salute to you. HM ani CM yana Ghunehegar pakdayla 25 diwas lagtat ? Kahi high level involvement cha purava tar Nashta kela nahi yacha samanya Jantela shanka ahe.
धस पागलच आहे , कारण राखेचा काळा बाजार कसा होतो ते निगाल , वाळू उपसा कसा चालला आहे ते बाहेर काढलं , बंदुकी कश्या आहेत ते काढला , मनून तुमच्या बुडाला आग लागली 😂
आण्णा काय बोलाव मराठा समाजान तेच कळत नाहीत मनोज दादा जरांगे पाटलांनाकुणीही संपवु शकत नाहीत मुख्यमंत्रीपदी आजही शरद पवार किंवा उद्धव ठाकरे पाहीजे होते शब्दांचा खेळ करणारा नको
आत्ता पर्यंत आमदार ,खासदार , मंत्री ताई साहेब , आणि धनंजय मुंढे होते ना , आत्ताच झाले अस नाही , मग बीडचा बिहार कसा झाला , विकास का नाही झालं , याउलट सगळ्यात नाव खराब झालं
गृह मंत्री पदावर काही बोलत नाही. पोलीस यंत्रणा पूर्ण गृह खात्याकडे आहे. धस सुद्धा बोलले. आज सुद्धा धस साहेब सरकारची बाजू घेत आहेत लोकांना वेड्यात काढताहेत.
बातमी बातमी काय? विश्वास नाही तर आत्म विश्वास आहे. मी विठ्ठल भागोजी येडगे. हा थोर न्याय मिळावा शाहूवाडी तालुक्यातील Boxid गाव गिरगांव धनगर समाज आणि जमिनी. रामलिंग चव्हाण साहेब तहशिलदार अनुउत्तरी आहेत. साहेब बीड असो कोल्हापूर च बीड नको प्रश्न आपला उत्तर जनतेच एकदा बघा मे भरतेश कंपनी काय चालू आहे ते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आण्णा तुम्ही खर बोलतय आज पर्यंत 1 पण. आमदार येवढं आंगवर घेऊ शकला नाही पण तुम्ही खरंच मराठ वड्याच वैभव आहे ....सर शब्द नाही तुमचे आभार मानायला.,..
❤❤❤
❤️❤️
❤❤❤❤
👌👌👍१ मराठा,१००,०००मराठा🚩🚩
❤❤❤❤❤
मा महाराष्ट्र चे भावी मुख्यमंत्री धस साहेब आपला अभिमान. वाटतो
एकमेव आमदार निडर होऊन रोखठोक पक्ष बाजूला ठेवून सरपंच संतोष देशमुख यांच्या न्याय साठी लढा देत आहे
Suresh dhas tumche khup khup abhinandan
अण्णा❤❤❤
Only Dhus saheb ❤
अभ्यासु आमदार एवढा निकाल केसचा लागला आमदार पदाचा सार्थक होईल साहेब.
साहेबांनी आष्टीला भरपूर पाणी आणलाय, बाकीच्या बीड पेक्षा चांगलं आहे आष्टी
❤
@Jayeshpatil-s8xकाय खोटे बोलत राव तुम्ही, मी पण पाटोदा - आष्टी मध्ये राहतो, मागच्या २ टाईम हाच मुद्दा घेऊन धस निवडून आले पण पाणी काही आले नाही
@Jayeshpatil-s8x आम्ही बेळगावकर महाराष्ट्र राज्यातील राजकारणात आमच बारिक लक्ष आहे . खरच हा मानुस ग्रेट आहे.
@@AkashPatil-j3n बेळगावकरणा जय शिवराय 🚩
❤I Love धसससस😂
❤❤❤❤❤❤
आण्णा ❤❤
Dhas aanna ❤❤❤❤❤❤
कुरून दाखवल सुरेश अण्णा धस साहेब,
नाहीतर काही कड़े मंत्री पद असुन ही काम होत नाही.......
❤❤
Gariba cha wali suresh anna
भारी माणूस आहे❤
महाराष्ट्र राज्याचे मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे सगळे असून काही फायदा नाही जनतेला परंतु निडर निर्भर
असे काम सुरेश धस साहेब करत आहे
आपल्याला मानाचा मुजरा
सुरेश आण्णा🔥🔥
देशमुख ची हत्या नको व्हायला पाहिजे होती, सुरेश धस न्यायासाठी लढतोय चांगले आहे,
परंतु सुरेश धस बारामती, पुणे, मुळशी येथे झालेल्या हत्यांचे पण प्रश्न उचलेल का?
Punyat thode round jhale pahijet dhas sahebanche gunhegari Kami hoil👍
पुण्यातले लोक काय शेट्ट उपटताय का ते पन तेच करतील तर...
स्थानिक आमदाराना हां प्रश्न विचारा हा
तिथले प्रतिनिधी लोक मेलेत काय... आमच्या धसला बीडच बस 😅
Luv u ❤dhus saheb
ओन्ली आण्णा 💪
बीड चे एक नीडर आणि निर्भीड नेतृत्व...👑
Suresh Dhas Saheb you are really Lokpratinidhi..We salute you. Amhi je Media madhe eaikat ahot Ajit Pawar Saheb and Dhananjay Munde yana Ministry madhun bedakhal kela tar bara hoil karan Nishpaksha Enquiry hone mhanun he avshak ahe. Santosh Deshmukh yanchi ji nirghun Hatya Zali tyat je directly ani indirectly involve ahet tyana Fashi milalich pahije. Santosh Deshmukh amcha kahich sambandha nahi but apalya Maharashtra madhe ji Santosh Deshmukh 1 Nishpap Young Mulachi yachi Nirghun hatya vhavi, very very tragic. Suresh Dhas Saheb again salute to you. HM ani CM yana Ghunehegar pakdayla 25 diwas lagtat ? Kahi high level involvement cha purava tar Nashta kela nahi yacha samanya Jantela shanka ahe.
Anna❤❤❤🎉🎉
Only Suresh Anna Dhas
मुंबई तक एक नंबर चॅनल आहे
Only anna🎉🎉🎉🎉🎉
मुखयमंत्रयानेच धस यांना हे सर्व करणयास सांगीतले
सुरेश धस साहेब खरा माणूस... लवकर न्याय द्या देशमुख भाऊला 😢😢
Great manus ahet tumhi anna.
सुरेश अण्णा धस खरंच खूप छान व्यक्ती आहे अण्णा अका बिका laa घाबरु नका
Only dhas Anna
देवेंद्र फडणवीस सुरेश दास या दोघांचा संविधान महाराष्ट्रात लागू आहे त्यांना संविधानाचा वापर कसा करायचा तसा करायचा
Lokpratinidhi ase asaave..
संजय राऊत आणि धस पागल झाले एक झाला सत्तेसाठी दुसरा झाला मंञी पदासाठी
धस पागलच आहे , कारण राखेचा काळा बाजार कसा होतो ते निगाल , वाळू उपसा कसा चालला आहे ते बाहेर काढलं , बंदुकी कश्या आहेत ते काढला , मनून तुमच्या बुडाला आग लागली 😂
DM अन् वाल्मीक कराड हेच जबाबदार आहेत या प्रकरणाला 😡😡
आण्णा काय बोलाव मराठा समाजान तेच कळत नाहीत मनोज दादा जरांगे पाटलांनाकुणीही संपवु शकत नाहीत मुख्यमंत्रीपदी आजही शरद पवार किंवा उद्धव ठाकरे पाहीजे होते शब्दांचा खेळ करणारा नको
अण्णा बद्दल नीच राजकारण करू नये
आणि वाईट कमेंट करू नये
धनेश शेठ अणि त्यांच्या ताई
खूप जिल्हा विकायचा निर्णय घेत आहे
आत्ता पर्यंत आमदार ,खासदार , मंत्री ताई साहेब , आणि धनंजय मुंढे होते ना , आत्ताच झाले अस नाही , मग बीडचा बिहार कसा झाला , विकास का नाही झालं , याउलट सगळ्यात नाव खराब झालं
धस साहेब,पीकविमा घोटाळा ,गुन्हे नोंदवायला ,कराडवर मोक्का लावायला तुमच्याकडे असणारे पुरावे,CID,SIT ला द्या.म्हणजे न्याय मिळेल.
सरकारच्या पोटात धस्स होत असेल..
सुरेश धस साहेब तुम्हाला सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आण्णा great
रोजचा नवीन भोंगा 😊
गृह मंत्री पदावर काही बोलत नाही.
पोलीस यंत्रणा पूर्ण गृह खात्याकडे आहे.
धस सुद्धा बोलले.
आज सुद्धा धस साहेब सरकारची बाजू घेत आहेत
लोकांना वेड्यात काढताहेत.
अण्णा किंग मेकर
Yala mhantat rajkarn anna chukle tumhi
अण्णासाहेब हजारे कुठे संन्यासी??
सुरेश जी धस साहेब... तुम्ही ह्या काही आठवड्यात मीडिया हाऊसेस ला लाखों रुपये कमावून दिलेत.... खास करून youtub channels ला...
@#Amit Shah & Fadnvis saheb..We really need CBI enquiry in Santhosh Deshmukh murder case on high priority
❤❤❤ suresh anna saheb
न्याय मागा लागत आहे हेच किती दुर्दैव आहे
No hope Fadnavis will do justice.
Kardche sampatte Santosh Chy family la day,,,,
Anna ❤❤❤🎉
dha saaheb aapan farchangle mantri aahet
Anna marathanya padhtshir harvl tumhi
Havet gelaay dhanu deshmukh...
Prasidhi jast jhali .
Tevda motha vakil bhetla tyala asa nvta bolayla pahije tyanchi ek hearing chi fees 10 lakh chya var aste.
Samajik bandhilki mnun tyani hi case free madhe ladhvat hote. Tyancha confidential call record karun viral karaychi garaj navti.
Mulaat yachika chukichi navtich.
Atleast yachika kaay aahe he tari samjun ghyaych hota murkhani.
Ha deshmukh kahi tri alagch natak krtay
Nyay pahije mnto ekikade ani asle chale kashyala karto
Nyay ka aabhalatun padnaar aahe. Varun mntoy enquiry yogya chalu aahe.
To Dhananjay munde mantri aslyavr kasli enquiry honaar. Tyala hatwa hi jantechi pan magni aahe.
to munde Eka zhatkyat matter jikad tikd karto.
hava geliye dokya madhe deshmukh chya dusra khi nhi nivaal beakali mnus aahe😢
Management of politics??
राजकारणी हमाम मे सब नंगे
fadanvisla ghabru naka
बातमी बातमी काय?
विश्वास नाही तर
आत्म विश्वास आहे.
मी विठ्ठल भागोजी येडगे.
हा थोर न्याय मिळावा
शाहूवाडी तालुक्यातील
Boxid गाव गिरगांव धनगर समाज
आणि जमिनी.
रामलिंग चव्हाण साहेब
तहशिलदार
अनुउत्तरी आहेत.
साहेब बीड असो
कोल्हापूर च बीड नको
प्रश्न आपला
उत्तर जनतेच
एकदा बघा
मे भरतेश कंपनी काय चालू आहे
ते
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आण्णा ❤❤