काहो चंदनजी एकीकडे भीम गीत गाता आणि दुसरीकडे समाजाला असल्या अंधश्रद्धेच्या दिशेने नेताय कुठल्या देवान उघडुन दावलय हेतरी सांगा मला असले दोगले आहे म्हणून मी तुम्हाला बोललो नाही जेंव्हा तुम्ही भीका भीमा तमाशात भेटायला आले होते मि त्याच तमाशात होतो जय भीम जय शिवराय जय संविधान 🙏 शाहीर किशोर गवई 🙏 आपल्या आवाजाचा चाहता पण या असल्या अंधश्रद्धेच्या आहारी नसनारा आन्ना लहुजी वस्ताद आंबेडकर यांच्या विचारांवर मी 🙏
खरी कार्यक्रमाला शोभा आणणारी व्यक्ती💯 म्हणजे ढोलकी वस्ताद अर्जुन शिंदे💖💓
काहो चंदनजी एकीकडे भीम गीत गाता आणि दुसरीकडे समाजाला असल्या अंधश्रद्धेच्या दिशेने नेताय कुठल्या देवान उघडुन दावलय हेतरी सांगा मला असले दोगले आहे म्हणून मी तुम्हाला बोललो नाही जेंव्हा तुम्ही भीका भीमा तमाशात भेटायला आले होते मि त्याच तमाशात होतो जय भीम जय शिवराय जय संविधान 🙏 शाहीर किशोर गवई 🙏 आपल्या आवाजाचा चाहता पण या असल्या अंधश्रद्धेच्या आहारी नसनारा आन्ना लहुजी वस्ताद आंबेडकर यांच्या विचारांवर मी 🙏
Bhau bakiche pan gayak dewache gane gatat an ikde me Jay bhim wala ahe mhanun sangata
😂😂😂😂 yedyancha bajaar
Deva Devacha jyala Anubhav nahi to dev mannaryana andhshraddha mhnto jyala Anubhav ahe to shraddha mhnto.
नादचं करायचा नाही आमचा गुरुजींचा
Tuzha guruji kon ahe . Bhau
Khup chan Guruji ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान चंदनजी
अप्रतिम गायलात दाजी,,❤❤❤❤
Ek number guruji
गुरुजींचा नाद करायचा नाही
❤ great guruji ❤❤❤
खुप खुप छानच आवाज
वा खरच
जय लहुजी वस्ताद
क्या बात है गुरूजी
Kup suder Jay Malhar Jay lahuji
चंदन गुरूजी मला तुम्हाला भेटायच आहे.
गुरुजी मला पण येडामाई चे गाणे म्हणायचे आहे तुमचा नंबर मिळेल का मला युट्युब
Ram. Krishna. Hari
🚩🙏🚩
लय भारी गुरुजी
Jay लहुजी गुरुजी
व्वा क्या बात हे
Lay bhari guruji
❤❤❤❤❤❤❤
लय भारी
Mast
चंदन गुरुजी समाजाला प्रबोधनाची गरज आहे .अंधश्रधे मधे लोकांना अडकवायचा धंदा बंद करा??
😮
समाज हालकट आहे ....
त्यांचा धंदाच आहे लोकांना ऐड्यात काढून पैशे कमवायचा......
Tumhi khup prabhodhan kel dhanyawad 😂
Bhau tumcha contact number bhetel ka