Sambhajinagar | संभाजीनगरमध्ये प्रेम प्रकरणातून चुलत भावाकडून बहिणीची हत्या; पाहा व्हिडिओ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 63

  • @सामान्यमाणूस4464
    @सामान्यमाणूस4464 15 дней назад +14

    का प्रेम करू नये कोणी कोणावर..?? मुळात दुसऱ्यांनी कस जगाव हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला दिलाच कोणी..लोक नाव ठेवतील ,कुठ इज्जत जाईल ह्या असल्या स्वार्थी विचारांनी एखाद्याच्या जीवनाची त्याच्या इच्छा आकांक्षाची माती करतात लोक..अरे बाबांनो तुम्ही कसही वागलात तरी तुम्हाला लोक नावच ठेवतील,लोक पंतप्रधानाला नाव ठेवतात,देवाला नाव ठेवतात तर आपण कोण , लोकांच्या नाव ठेवण्याच्या भीतीने कशाला कोणाला मारता..सगळ्यांना स्वातंत्र्य आहे जीवन एकदाच मिळत ज्याला त्याला आपापल्या पद्धतीने जगू द्या ना आणि स्वतः पण जगा.. गावखेड्यात तर 50 घरांच गाव नसतय..५०-६० लोक भावकित असतेत ते लोक नाव ठेवतील अस म्हणत म्हणत आयुष्याची ५०-५० वर्ष लोक त्यांच्याकड बघून काढतात,अस केल तर काय म्हणतील, तस केल तर काय म्हणतील..अरे त्यातून बाहेर या जगाकड बघा, मोकळा श्वास घ्या.. स्वतःच्या प्रगतीसाठी आणि स्वप्नांसाठी जगा.. भावकी काय म्हणेल हे पाहत बसल तर मेल तरी ती लोक नाव ठेवण्याच सोडणार नाहीत..!

  • @YT_talkie
    @YT_talkie 16 дней назад +10

    कॉमेंट्स वाचून खरच हसू येतय की एवढे छोटे विचार कसे काय राहू शकतात , प्रेम केल म्हणून समजून सांगून ऐवजी मारून टाकणे brobr वाटतात असेल तर जनता किती मूर्ख असेल कारण स्वतःच्या आई वडलांनी react कराचा सोडून फॅमिली बाहेरचा react करतोय अणि अति शहाणे लोकाना याचा proud फील होतय , वॉव किती चांगले विचार आहेत

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 16 дней назад

      @YT_talkie होय आम्ही गुपचुप लफडी करून आंतरजातीय विवाह करणार्‍यांना मारून टाकण्याचीच मानसिकता ठेवतो. आणि त्याचा आम्हाला अभिमानच आहे.
      जर त्या मुलीच्या घरच्यांच्या 'संमतीने' आंतरजातीय विवाह झाला असता. तर मात्र कोणाला काहीच Objection नसतं. पण त्या मुलीने घरच्यांना न सांगता आणि त्यांचा विरोध डावलून लफडं केलं होतं.
      मग अशा कर्माची अशीच फळं मिळतात.

  • @श्रीरामपुराणिक

    100% योग्य केलं त्या भावानं.
    'आंतरजातीय' विवाहावर सरकारने तात्काळ 'बंदी' घातली पाहिजे. तरच असे गुन्हे बंद होतील.

    • @darkenergy1128
      @darkenergy1128 16 дней назад

      अख्या तरुण पोरांनी लग्ना वरती कायमचा बहिष्कार टाकावा ,महाराष्ट्रचा जपान झालाच पाहिजे आणि अशी वाईट परिस्तीत येऊ दे की आई बाप रडायला पाहिजेल😏

    • @darkenergy1128
      @darkenergy1128 16 дней назад +3

      😏भारताचा जपान होऊ दे रे देवा लग्न ही संस्था बंद करून टाकली पाहिजेल

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 16 дней назад +1

      @@darkenergy1128 लग्न संस्था बंद नाही होणार. पण आंतरजातीय विवाह मात्र एक दिवस सरकारला कायदा करून बंद करावे लागतील.

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 16 дней назад

      @@sforbhosale एवढं वय होऊन सुद्धा तुला काही अक्कल आली नाही.
      तु दे तुझ्या मुली महारा, मांगांना. आम्हाला नको ज्ञान शिकवु.

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 16 дней назад

      @sforbhosale एवढं वय होऊन सुद्धा तुला काही अक्कल आली नाही.
      तु दे तुझ्या मुली महारा, मांगांना. आम्हाला नको ज्ञान शिकवु.

  • @Rahulpatil-pk9yl
    @Rahulpatil-pk9yl 16 дней назад +10

    जे केल ते चांगलच केल आज काय कोणत्याहि
    छपरी पोरांवर प्रेम करतात मुलीं अरे या,मुलींना
    प्रेम काय आहे याची अंक्कल तरी आहे का ?

  • @BabanPujari-od9dz
    @BabanPujari-od9dz 17 дней назад +27

    Good

  • @RajuLende-nc2cb
    @RajuLende-nc2cb 16 дней назад +7

    चुलत भावाची ही चूक आहे तिच्या सख्ख्या भावाने आई बापाने पाहून घेतले असते काय करायचे

  • @SandipAhire-n1w
    @SandipAhire-n1w 16 дней назад +18

    बरोबर आहे ना मूलची सूची आहे ना अपमान वाटतो ना भावाला रागातो भाऊ मग काय करनार भाऊ👦

  • @SachinJadhav-ot7cv
    @SachinJadhav-ot7cv 16 дней назад +6

    Ekch no

  • @sandipmogal5780
    @sandipmogal5780 16 дней назад +8

    योग्य केलं ❤

  • @somnathmujumale110
    @somnathmujumale110 16 дней назад +12

    छान झाले

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 16 дней назад +11

    👌चांगलं काम केल बहिणींनी पण नीट राहील पाहिजेल भावांनी बरोबर केलं 💯👍🏻

  • @VedantShinde-xyz18
    @VedantShinde-xyz18 16 дней назад +9

    Good Work ✌️

  • @ajinkyagogawale3708
    @ajinkyagogawale3708 16 дней назад +5

    1 no bro

  • @Ghati.satarakar
    @Ghati.satarakar 16 дней назад +1

    योग्य निर्णय

  • @ROYAL-qx5kl
    @ROYAL-qx5kl 16 дней назад +7

    Good 👍🏻 work bro

  • @gokulmane2753
    @gokulmane2753 16 дней назад +2

    Jaan ❤ Jaye pan ijjat na jaye
    Jay shree ram 😊

  • @-_aero-_733
    @-_aero-_733 15 дней назад +1

    Nice work

  • @dundppagurav3209
    @dundppagurav3209 17 дней назад +11

    Bhaiya ❌ ram ✔️❤

  • @gopalpatil7392
    @gopalpatil7392 16 дней назад +6

    संताप करून काही फायदा होत नाही त्याच्यावरती तोडगा काढू शकतात

  • @santoshkaldhone2459
    @santoshkaldhone2459 17 дней назад +9

    👌

  • @mayvedant
    @mayvedant 16 дней назад +5

    महाराष्ट्राला पुरोगामी समजनाऱ्यानी इथे येऊन कमेंट वाचा,

  • @sandipchavan6069
    @sandipchavan6069 16 дней назад +2

    संभाजीनगर मद्धे सद्ध्या प्रेम प्रकरणे जास्त झाली आहेत.

  • @Chintulad12
    @Chintulad12 16 дней назад +3

    बर वाटलं

  • @13pr65
    @13pr65 16 дней назад +2

    प्यार किया तो मरना है
    घर वालो से डर के रहना हे

  • @MauliAghao
    @MauliAghao 16 дней назад +1

    Chan zal bhai ashi bahin nasleli purte kandannila kalanak lavnari char lokat khali pahayala lavnari

  • @PragatiSakpal-i4i
    @PragatiSakpal-i4i 16 дней назад +5

    Ataa bhog karmach phal sadat bs jail mde jyani jyani vaet comment takeley naa te tumhi sarv jaatibhed ch kraa ayushbhar 😡😡

  • @nileshghosalkar6414
    @nileshghosalkar6414 16 дней назад +2

    Changala kela mulgi aai vadil yevde vadtat mag ti konata gradullah bikhari sobat lagn palun jaun karte tikade tho grdullah tila marunch taknar

  • @santoshjadhav7789
    @santoshjadhav7789 15 дней назад +1

    जिहादि सोबत जर आपली मुलगी प्रेम करत असेल आणी सांगुन ऐकत नसेल तर प्रत्येक भावानी असच केल पाहिजे

  • @SP-rn2ts
    @SP-rn2ts 16 дней назад +1

    muline gharchyanchya virodhat gunha dakhal kela hota
    tine complaint suddha keli hoti ki tila gharchyanpasun dhoka aahe

  • @pseries3746
    @pseries3746 16 дней назад +3

    🔥🔥🔥

  • @india_u
    @india_u 16 дней назад +2

    Dewala sudha bhakti manapasun kelelya bhaktachi awdt asti dev sudha kdhi bhedbhaw karat nhi tr apn ka mansat bhedbhaw karawa

  • @शिवा-त8ज
    @शिवा-त8ज 16 дней назад

    जाहीर निषेध 😂

  • @naqibsayyed838
    @naqibsayyed838 16 дней назад +2

    Im proud of u

  • @khayumbamnikar2820
    @khayumbamnikar2820 16 дней назад

    भावाचा भाऊजी एक तर दलित किंवा मुस्लीम असेल म्हणून भावाची लडकी बहीन सती गेली असेल .

    • @saulgoodman2305
      @saulgoodman2305 16 дней назад +2

      Amchya ethe brahminashi prem vivah kela mhanun , maratha sasrani taychi hatya keli.

    • @Patil_Maratha
      @Patil_Maratha 16 дней назад +4

      ​​@@saulgoodman2305amchyakade pan asach zale hote eka muline kulkarni mula barobar lagn kele hote mhanun tya mulala ani mulila pan marle...
      Sasara patil marathach hota...

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 16 дней назад

      @@Patil_Maratha हो. कोल्हापुरमध्ये 2016 साली हि केस झाली होती.
      तो कुलकर्णी मुर्ख म्हटला पाहिजे. घाटी मुलीबरोबर लग्न केलं त्या बिंडोकाने. आम्ही तर मराठ्यांच्या मुलींना आमच्या शेजारी पण उभं करत नाही.😎

    • @JitendraShingare-f5p
      @JitendraShingare-f5p 15 дней назад +1

      तुझे म्हणणे ,ती सती गेली तर मग आता तुझी बहीण त्याला दे ,म्हणजे सर्व धर्म वडा पाव म्हणता येईल🎉