tv9 Marathi Special Report : 'त्या' समितीत Ajit Pawar यांना स्थान, Eknath Shinde का नाहीत? Fadnavis
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Maharashtra Assembly Election Result) लागल्यापासून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Former CM Eknath Shinde) नाराज असल्याची वृत्ते येत आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी बोलवलेल्या बैठकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) यांनी दांडी मारली होती, एकनाथ शिंदे नाराज असल्याने ते वारंवार गावी जाऊन बसत आहेत, अशी टीकाही विरोधकांनी केली होती. अशातच एकनाथ शिंदे यांना एक धक्का महायुती सरकारमध्ये बसल्याचं दिसत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापन समितीमधूनही (Disaster Management Committee) वगळण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापनाची सगळी सुत्रे आपल्याकडे घेतली असून या समितीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांची वर्णी लागली आहे. महसूल, मदत आणि पुनर्वसन (Revenue, Relief and Rehabilitation), आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) आणि आरोग्यमंत्री समितीवरही अजित पवार यांची वर्णी लागली आहे.
#tv9MarathiSpecialReport #AjitPawar #EknathShinde #DevendraFadnavis #AssemblyElectionResult2025 #FormerCMEknathShinde #DevendraFadnavis #DCMEknathShinde #DisasterManagementCommittee #DCMAjitPawar #Revenue #Relief #Rehabilitation #DisasterManagement
महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : • TV9 Marathi News LIVE ...
#AssemblyElection2025 #DelhiAssemblyElection #DelhiAssemblyElection2025 #assemblyelectioninDelhi #Delhiassemblyelections2025 #Delhielectionvotingday #Delhividhansabhachunav #Delhielectiondate #assemblyelectionresult #Delhiassemblyelectionresult #assemblyelectionresult2025 #assemblyelectionresults #DelhiElection2025 #DelhiVidhanSabhaNivadnuk2025 #delhielectionnews #delhielectionnewsinmarathi #delhielection2025news #delhipolls2025 #delhi #ElectionWithTV9 #ElectionwithTV9Marathi #TV9MarathiLIVE #TV9MarathiLIVE #Delhi ElectionLIVETV
#MahayutiGovernment #Sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #EknathShinde #MVAvsMahayuti #UddhavThackeray #SharadPawar
टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी!
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi...
tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,
जैशी करणी वैशी भरणी
त्याच्या सगळ्या गटावर आपती येनार आहे
काय होते काय झाले लालच धोका वाईट असते पण कळणार कधी . काही का असेना पन परमेश्वर हाळू हाळू संपवतो
शिंदेना आणखी सहानुभूती मिळेल.. अशाने... शेवटी शिवसेनेचे रक्त आहे... शिंदेना देवाची साथ आहे. ते पुढेच जाणार..
भ्रष्टाचार करायचं आहे म्हणून पैश्याच योग्य नियोजन झालं पाहिजे म्हणून एकनाथराव शिंदे साहेबाना बाहेर ठेवण्यात आले आहे याचा अर्थ असा की शिंदे साहेब कर्तव्यदक्ष आहेत
Anaji pant
दादा...👍
ना घर का ना घाट का😊
आता शिंदे साहेब तुम्ही भा. ज. पा पक्ष सुद्धा फोडा
शिंदे ना का घेत नाहीत कारण घोटाळा करायला सोपे होते
ठाण्यात ये घोटाळा काय कळेल😂😂
Prakash mahajan la use and throw kelay 😅😂
B.j.p..layki.dakhawli.ata.midhela
faltu giri