मालवणी लाईफ च्या माध्यमातून एक नवीन माहिती दिली तरूण उद्योजकांना नक्की फायदा होईल प्रयत्न करायला हवा असेच नवनवीन विडियो दाखवून देतात बरे आहे धन्यवाद देव बरे करो जय महाराष्ट्र👏✊👍
छान व्हिडीओ दाखवीला आहेस ! सर्व माहिती अगदी मनापासुन दिली आहे . परंतु याचे उत्पादन निघाले की सर्व माल घाऊक मध्ये घेणारे व्यापारी कुठे आहेत किंवा हा माल किती रुपयांना विकला जाईल याची सविस्तर माहिती मिळाली असती तर बरे झाले असते . आपल्या ओळखीवर किंवा नातेवाईकांना ओला माल विकून् उत्पादन शुल्क निघेल की नाहि याची माहिती सुद्धा नाही. व आलंबी सुकवून ठेवल्या नंतर त्याचा भाव किती असणार याची माहिती याच व्हिडीओत दिली असती तर इतर उत्पादकांना विचारण्याचा त्रास झाला नसता. बाकी नेहमीचेच " देव बरे करो " 🙏🙏🙏
मी 2003,2004 दरम्यान mushroon cultivation केले होते..एका वेळी 60 ते 70 बेड..त्याचे रॅक स्टँड कशा प्रकारचे असतात ते दाखवायला हवे होते.. गवत कापून वापरायला हवे जेणेकरून ते भरायला सोपे जाते आणि महत्वाचे म्हणजे पावसाळा आणि हिवाळ्यात हे उत्पन्न जास्त येते.oyester म्हणजे धिंगरी अळंबी मार्केटिंग ची व्यवस्था होणे फार गरजेचे आहे..त्यामुळे तरुण उद्योजक पुढे येतील.
Surtvik che shots bghunch mats vatal👍👍 Video match zalo asa shoot pan match kela asa Malavni life nemhmich vgelo kahi tri dlahvtas Ashe video bghuk aavdatle bts sudik 👍👍
Chaan mi kadhi paasun Aniket Sandesh hyanna mushroom farming karaay la Saangat hoto gothya Madhe Banda maaj ghara Madhe pan koni tari hey shuru kela Sunil Mali cha video baghun hey khup bara vattay
Mushroom ला market khup ahe . Fkt production and quality phije, आम्हि 5 year पासून commercial mushroom production घेत आहोत. आणी आम्ही fresh mushroom buyback पण करतो.
Dhanyawad bhava ❤️❤️🙏🙏🙏aaplya koknatil mula pudhe ali pahije ani vyavsaay ubha karun gaavatlya mulanna rojgar dila pahije ❤️
Dada tuzi vidio pahunch mi sagle shiklo aahe
मालवणी लाईफ च्या माध्यमातून एक नवीन माहिती दिली तरूण उद्योजकांना नक्की फायदा होईल प्रयत्न करायला हवा असेच नवनवीन विडियो दाखवून देतात बरे आहे धन्यवाद देव बरे करो जय महाराष्ट्र👏✊👍
Good
छान व्हिडीओ दाखवीला आहेस ! सर्व माहिती अगदी मनापासुन दिली आहे . परंतु याचे उत्पादन निघाले की सर्व माल घाऊक मध्ये घेणारे व्यापारी कुठे आहेत किंवा हा माल किती रुपयांना विकला जाईल याची सविस्तर माहिती मिळाली असती तर बरे झाले असते . आपल्या ओळखीवर किंवा नातेवाईकांना ओला माल विकून् उत्पादन शुल्क निघेल की नाहि याची माहिती सुद्धा नाही. व आलंबी सुकवून ठेवल्या नंतर त्याचा भाव किती असणार याची माहिती याच व्हिडीओत दिली असती तर इतर उत्पादकांना विचारण्याचा त्रास झाला नसता. बाकी नेहमीचेच " देव बरे करो " 🙏🙏🙏
खुपच छान माहिती दिली आहे
वा छान माहिती आणि शुटींग ही छान.
BTS चे कॉन्सेप्ट ही मस्त वाटले.
Best
1 no video dada i like your talent
Dada tuze video informative aastat... U r really good vloger...
खूपच छान व्हिडिओ होती देव बरे करो
Great information , mast
One of the best content creator👍👍👍
मस्त 👌👌👌👌👍👍
खूप छान माहिती दादा
मी 2003,2004 दरम्यान mushroon cultivation केले होते..एका वेळी 60 ते 70 बेड..त्याचे रॅक स्टँड कशा प्रकारचे असतात ते दाखवायला हवे होते.. गवत कापून वापरायला हवे जेणेकरून ते भरायला सोपे जाते आणि महत्वाचे म्हणजे पावसाळा आणि हिवाळ्यात हे उत्पन्न जास्त येते.oyester म्हणजे धिंगरी अळंबी मार्केटिंग ची व्यवस्था होणे फार गरजेचे आहे..त्यामुळे तरुण उद्योजक पुढे येतील.
Bharich kam ahe👌🏻
Thanks dada
खूप छान माहिती 👍
खुप छान
तरुण उद्योजकांना नक्कीच यामुळे प्रोत्साहन मिळेल 👍
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Bts was awesome
Kupach chan vlog dada...very nice information.......❤
So sweet and beautiful
छान
छान!
फक्त शेवटी त्यांना काही प्रश्न विचारायला हवे होते....एकंदर एका बेड पासून किती ग्रॅम उत्पन्न होते? बाजारभाव काय असतो? वगैरे वगैरे....
Surtvik che shots bghunch mats vatal👍👍 Video match zalo asa shoot pan match kela asa Malavni life nemhmich vgelo kahi tri dlahvtas Ashe video bghuk aavdatle bts sudik 👍👍
Chaan mi kadhi paasun Aniket Sandesh hyanna mushroom farming karaay la Saangat hoto gothya Madhe Banda maaj ghara Madhe pan koni tari hey shuru kela Sunil Mali cha video baghun hey khup bara vattay
Oyster mushroom che Seed kuthe milele
1st me ♥️ 👍
dada night sea fishing 🎣 video kar....
only fishing lover's 🎣....
❤️
Mushroom ला market khup ahe . Fkt production and quality phije,
आम्हि 5 year पासून commercial mushroom production घेत आहोत. आणी आम्ही fresh mushroom buyback पण करतो.
Yogesh. Desài. aapla number v ad. Dyava
Kute ahe farm tumcha
@@mayurjadhav4852 BANDA . Goa border
बियाणे कुठून आणले कुठे मिळेल
Bts pan chan
Marketing चे काय ? विकणार कुठे ? बाजारपेठ पाहिजे
Florida agro farm (Banda) हे mushroom चे suppliers आहे.
सविस्तर माहिती दिली असती तर नक्कीच आवडलं असतं.. 👍
1st view
हे सर्व गवत पहिले बारीक कटिंग करून घेतले पाहिजे
Fail business in tropical climate.
Waste of effort