मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि खरंच कोकणातल्या तरुण मुलांनी ह्या विडिओतुन खूप काही शिकण्यासारखे आहे. मित्रा तू कोकणातल्या मुलांसाठी एक नंबर काम करतो आहेस
सुनिल तुला मानाचा मुजरा खरच तूझे कष्ट पाहुन सुख काय ते कळाले कोकण कर तूला डोक्यावर घेतल्या शिवाय राहाणार नाहीत जे पत्रकार पोलोटिकस व राजकारणी करू शकत नाहीत ते तू काम करतोस रोजगार कसा उपलब्ध करायच नमस्कार धन्यवाद विडीओ ऊतम
सुनिल शुभ सकाळ सुनिल या व्हिडीओ तून सर्वांना चांगली माहिती दिली लोकांना खुप काही शिकण्या सारखं बरच काही आहे तुझ्याकडून मी तर खूप काही शिकलो तू खूप मेहनती आहेस धन्यवाद
खुप छान भावा सुनील माळी अप्रतिम सुंदर व्हिडिओ बनवला आहे 👏👌 आणि त्या काकांचे मनापासून अभिनंदन करतो 👏 आणि तुमच्या कर्तव्याला सलाम 👏👌 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐 👍 माहिती दिल्या बद्दल मनःपूर्वक आभार मानतो 👏👌 दुसरा भाग लवकर दाखव 👍🚩 जय शिवराय 🚩
दादा अभिमान आहे आपला आम्हाला. आपण यशाचे उंच शिखर गाठत रहावे ही शुभेच्छा. कोकणात सोन आहे पण आधीच्या पिढीकडुन मुंबईला नोकरी करण्याचा वारसा सोडण्याचा प्रयत्न केला गेला नाही. पण आता बरेच बांधव गावी व्यवृसाय करण्याचा प्रयत्न करतायत व यशस्वी होतायत.
खुप छान व्यवसाय चालू केला आहे तो ही कोकणात... आणि मार्केटिंग पण करता....खुप छान वाटलं.... मी मुंबईमध्ये माझ्या घरी करत होतो अष्टर मशरूम...👌👌👌👌🚩🚩🚩... विडीयो खूप छान बनवला आहे👌👌👌
Wonderful Work Sunil Dada. It's High Time that People staying in an Expensive City like Mumbai should consider coming back to their hometown and start a New Life
खुपच छान अभिनंदन. मी पण 1999 ते 2000 या काळात मशरुम्स सुरवात केली होती पण माझ्या कडून कंपनी ने तयार मशरुम्स धेणे बाबतीत टालाटाल केली त्या मुळे मला ते बंद करावे लागले
Tumachi New concept I ,like ... You start new business is comfortable life .. Good life live in kokan and satisfying .. ,,And not struggle .. Top city is very fast ,and compition
कोकणतील शेतकर्यांना प्रेरणादायी व्हिडीओ आहे.
भाऊंच्या जिद्दीला सलाम .
Dhanyavaad sir 🥰🥰
@Gage Rex 🙏
Hi
कोकणी माणूस आणि त्याचा मेहनतीला सलाम 🙏🏻
खरंच खूप मेहनती असतो आपला कोकणी माणूस जर त्यांनी काही करायचं ठरवला तर तो करतोच 🙏🏻🙏🏻
#konkanchapankaj
Dhanyavaad bhau🥰
@@sunilmalivlog qqqq¹q¹6
@@sunilmalivlog q
1:45 अगदी बरोबर 😜🤣 सुनील भाऊ खुप छान कामगिरी 👌🥰👍🏻💚❤❤
Dhanyavaad🥰🥰🥰🥰 💕💯🙏🥰
अनंत वाडेकर साहेब यांच्या मेहनतीला आणि जिद्दीला आम्ही कोकण वासियांना अभिमान वाटतो.....
Best work bhawa
Dhanyavaad bhaijaan 🥰🥰🙏🙏
गावी येऊन प्रगती झाली. एक खूप प्रेरणादायी स्लोगन आहे. व्हिडिओ खूप छान झाला आहे.
🙏
All kokan vlogers should cover this man's mushroom farming.
🙏🙏🙏
वा वा वा झिरो तून विश्व निर्माण करणारा माणूस जबरदस्त मानलं पाहिजे जे लोक नोकरीच्या शोधात जातात त्यांना हे बघायला पाहिजे,
Dhanyavaad bhau🙏🙏🙏🙏🙏🙏
👌👌👍
खूप मस्त इन्फॉर्मटिव्ह व्हिडिओ दादा.👍✌️❣️
खूप मस्त मशरूम शेती 👍
🙏😍🥰dhanyavaad🥰🥰🥰🥰
जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय...😊🙏
🙏🙏🙏
सुंदर
Disha 👍
Nice
True
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि खरंच कोकणातल्या तरुण मुलांनी ह्या विडिओतुन खूप काही शिकण्यासारखे आहे. मित्रा तू कोकणातल्या मुलांसाठी एक नंबर काम करतो आहेस
Dhanyavaad bhau🥰
सुनिल तुला मानाचा मुजरा खरच तूझे कष्ट पाहुन सुख काय ते कळाले कोकण कर तूला डोक्यावर घेतल्या शिवाय राहाणार नाहीत
जे पत्रकार पोलोटिकस व राजकारणी करू शकत नाहीत ते तू काम करतोस रोजगार कसा उपलब्ध
करायच नमस्कार धन्यवाद विडीओ ऊतम
सुनिल शुभ सकाळ
सुनिल या व्हिडीओ तून सर्वांना चांगली माहिती दिली लोकांना खुप काही शिकण्या
सारखं बरच काही आहे तुझ्याकडून मी तर
खूप काही शिकलो तू खूप मेहनती आहेस
धन्यवाद
dhanyavaad bhau !!!!!
खूप पुढे जाणार भाऊ तुम्ही तुमच्या कार्याला सलाम
Khup masta video.👍
वाडेकरने वाड्याचा उपयोग छान केला.
😍🙏
खूप सुंदर विडीओ दादा❤
Dhanyavaad bhau🥰🥰🥰
खुप छान भावा सुनील माळी अप्रतिम सुंदर व्हिडिओ बनवला आहे 👏👌 आणि त्या काकांचे मनापासून अभिनंदन करतो 👏 आणि तुमच्या कर्तव्याला सलाम 👏👌 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐 👍 माहिती दिल्या बद्दल मनःपूर्वक आभार मानतो 👏👌 दुसरा भाग लवकर दाखव 👍🚩 जय शिवराय 🚩
Dhanyavaad bhau🥰🥰🥰🥰🥰🥰
खुपच महत्व पूर्ण विषयावर विडिओ बनवला आहे धन्यवाद मी दापोली कर
Dhanyavaad bhau🥰🥰🥰🥰
दादा अभिमान आहे आपला आम्हाला.
आपण यशाचे उंच शिखर गाठत रहावे ही शुभेच्छा.
कोकणात सोन आहे पण आधीच्या पिढीकडुन मुंबईला नोकरी करण्याचा वारसा सोडण्याचा प्रयत्न केला गेला नाही. पण आता बरेच बांधव गावी व्यवृसाय करण्याचा प्रयत्न करतायत व यशस्वी होतायत.
Ho
Spawn kashe asatat mashroom che, te pn dakhva. Plz
Dilela no var call kara 🙏
Khup chan mhiti dila thankyou dada
खर आहे मार्कैटिंग जमलत्यालासर्वजमल
खुप छान व्यवसाय चालू केला आहे तो ही कोकणात... आणि मार्केटिंग पण करता....खुप छान वाटलं.... मी मुंबईमध्ये माझ्या घरी करत होतो अष्टर मशरूम...👌👌👌👌🚩🚩🚩... विडीयो खूप छान बनवला आहे👌👌👌
🙏🥰😍
जय महाराष्ट्र
कोकण च्या भुमीतील हिरो
informative video ahe.
🙏🙏🙏👍
Khup chan Sunil Bhau.....Your videos are very inspiring...
Nice. Mushroom cultivation. I use to teach this in 12th std . Unfortunately now not in syllabus.
Dhanyavaad bhau🥰🥰
Khup sundar mahiti... Apratim
Keep it up... 👍👍👍👏👏👏👌👌👌👌👌
Thank you🙏🙏🙏
भाऊने प्रामाणिक पणे मान्य केलं केमिकल प्रोसेस. म्हणुनच ते यशस्वी झाले
🥰🥰🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🥰
साहेब, सलाम आपल्या कर्तृत्वाला.
Dhanyavaad bhau🥰🥰🥰🥰
@@sunilmalivlog ioìo
Oyster Mushrooms are full of proteins and 0% fat...
Khoop chaan mahitipar video aahe aani motivational concept aahe
Ho. Dhanyavaad bhau🙏
Informative video.
खूप छान
Dhanyavaad🥰 🙏🥰🙏😍
सुनील दादा खूप मस्त माहिती
Khup chaan mahiti milali mushroom chi, mast zala video Sunil
Dhanyavaad bhau 🥰
एक नंबर विडीओ.
🙏💯🥰❤🥰
१०/१२ tas kam karun १०००० ghenyapeksha he br ahe na aplyach gavat swatacha vyavsay... Chan video sunil dada tuje pryntn pramanik ahet .
1 no. Vlog daada.... Thank you for exploring Our Rajapur and motivational people's...
🥰🙏
खुप मस्त होता वीडियो
Dhanyavaad bhau🥰
खूप छान सुनील भाऊ त्या भाऊंना माझ्या कडून पुढील वाटचाली खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐
Dhanyavaad🥰 bhava 🙏
Wonderful Work Sunil Dada. It's High Time that People staying in an Expensive City like Mumbai should consider coming back to their hometown and start a New Life
Thank you🙏🙏🙏🙏
Right
कोंबडी खतावर मशरूम तयार होते का
खूप छान सुनील भाऊ
Dhanyavaad🥰🥰🥰
खूप छान वीडियो
Dhanyavaad🥰🥰🥰🥰
Khupch upukta mahiti
🙏🙏🥰
Mast Full Video 👌😊
🙏❤
Wadekar Bhau hats off to you
2.38 navin aani changala upkram.
🙏🙏🙏🥰
Khup chhan
🙏🙏🥰
खुप खुप सुंदर माहिती दिलीत. Keep it up 👍
#vinodtraveller from Canada
Dhanyavaad bhau 🥰🙏
Great bhavu ani thanks for info. Chan vlog hota
Dhanyavaad bhau🥰🥰🥰🥰 🙏
खूप छान आहे
Dhanyavaad🥰🥰🥰🥰🥰
खूप छान जबरदस्त
Dhanyavaad bhau🙏
Dada prashikshan kuthe milel.
Dilela no var nakki call kar
खूपच छान
🙏🥰
जबरदस्त साहेब.
Dhanyavaad bhau 🙏
ऊसाची शेती पण केळवली गावात होते
त्याचा ही विडिओ बनवा.
तुमचे विडिओ छान असतात.
उत्तम
🙏
Kiti chaan watte aikoon.. aapli loka
Dhanyavaad mana pasun 🙏🥰
खूप सुंदर 👌👌👌
🙏❤
लयभारी
Dhanyavaad💕
Khup chhyan
🥰🙏🙏
खूप छान माहिती
Dhanyavaad🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Very informative video. 👍👍
Dhanyavaad bhau 🥰🥰🙏
खुप सुंदर माहिती दिली आपण
👍🙏
Khupch Chan kam karatay
Namskar bhai mi dongao se dist buldhsns mi pan mushroom farm suru Karne chys vicharsh aaho pan vikri kothe hoil he sanga aadhi
खूप छान भाऊ फक्त business करा मराठी माणसा
Ho. Tumchi saath molachi ahe 🙏
Very informative and beneficial. Continue the good work.
Dhanyavaad🥰🥰🥰🥰🥰 🙏
खुपच छान अभिनंदन. मी पण 1999 ते 2000 या काळात मशरुम्स सुरवात केली होती पण माझ्या कडून कंपनी ने तयार मशरुम्स धेणे बाबतीत टालाटाल केली त्या मुळे मला ते बंद करावे लागले
Punha chalu kara.. Success bhetel 🙏
Chaaannnn uttam Kaam👌👌👌👌👌💐💐💐
Dhanyavaad bhau🙏
Tumhi sarv uttam Marathi youtuber aahat hats off Sarvanna. Aniket Rasam .jeevan kadam. Prasad Gawade. Sandesh. Rishikesh todankar. Yes maharaja.lukky kambali.chaaaan
🥰🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice
Dhanyavaad🥰
अप्रतिम भाऊ🌹🌹👌
❤🙏🙏
Khup chan mahiti dili 👌👌
Dhanyavaad bhau🥰
मस्त सुनिल भाऊ❤️❤️❤️❤️
Dhanyavaad bhau🥰
नमस्कार चांगला काम करतोय
🙏🙏🙏🥰
जबरदस्त
🙏
👌👌👌
🙏🥰❤
Mast contain taktoys mitra
Dhanyavaad bhau🥰🥰🥰🥰🥰
Dada tumcha kamgirila सलाम 👌👌👌👌
🙏🙏🥰
Sundar upakram. Yala vikayla market kuthe aahe ani kiti Rs. Kilo ne jatat he
मस्त माहिती दिली भाऊ
Dhanyavaad sister 🙏🙏🙏
Nice work 👍👍👍
Tumachi New concept I ,like ... You start new business is comfortable life .. Good life live in kokan and satisfying .. ,,And not struggle .. Top city is very fast ,and compition
🙏🙏
aamala bhetilka aami Ratnagirit rahto
Ho ❤ dilela no var call kara 🙏
Far changli mahiti share keli. Ajun jast detail video kela tar majja yeil.
Next part 2 video ala ahe to nakki bagha 🙏
Ek numbar 👍
Dhanyavaad bhau 🥰🥰🥰🥰
Nice sunil dada
Dhanyavaad bhau🥰
Nice sunil dada 👌👌👌👌👌
Dhanyavaad bhava🙏
Ag yancha mi news la baghitla hota khup bhari
👍🙏🙏🙏🙏🙏🙏
Kudal chya jawalpas kuthe training center asel tr mala sanga
👍❤🙏👍
Mast upkram
🙏🙏🥰🥰🥰🥰
Asach zala pagije. Mumbai soda aani gavachi vaat dhara. Aplya barobar alpha gavachi suddha pragati kara
Ho
छान
Dhanyavaad🙏
Great information
Yes. Dhanyavaad bhava🙏
Bhai ekda nakki yeto bheth dyayala
Nakki ye. Aaj bhet evening la. Me kharghar la ahe. Ata baher jatoy
Ok ,got it sir thanks
🥰🙏
Bhari❤❤❤❤
❤💯💯🙏❤❤❤
Very nice
Dhanyavaad🥰🥰
खुप छान भावा
🙏🥰
Chan dada.....nd Wadekar dada ni mahit cangli sangitli...!!
Dhanyavaad bhava 🙏🙏🙏🙏🙏🙏
👌
🙏
Good
🙏🥰