हा आमचा धनगर समाज.खूप कष्ट यांच्या वाट्याला येत. इमानदार आणि भोळा समाज.किती ही कष्ट करण्याची तयारी.ना कोणाच्या अध्यात मद्यात.आज भवांनो नाव केलं आपल्या समाजाचं आणि तुमच्या आई वडीलांच.जय मल्हार..!!
सर्वप्रथम आपल्या मेंढपाळ बांधव आई आणि वडील यांचे मनःपूर्वक अभिनंदन, त्यांच्या कष्टाला आज फळ मिळालं, मुलांची जिद्द आणि चिकाटी हे वाखाणण्याजोगी आहे.. संपूर्ण सकल धनगर समाज बांधवांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. 🌹🌹🌹✌️🌹🌹🌹
आई किती छान सांगते न अडकळता छान मस्त मुलांनी आई वडिलांची मान उंचावले आईवडिलांच्या कष्टाचे चीज झाले वडिल खंबिर कष्टाळू माणंस आणि शिक्षण हे वाघीणीचं दूध आहे. वाया जाणार नाही . देशसेवा हीच ईश्वर सेवा
जय मल्हार भावांनो तुम्ही तुमच्या आई आणि वडील यांच्या कष्टाचे चीज केलात मित्रांनो तुम्ही आज पर्यंत तुमच्या जन्मदात्या आई-वडिलांचे होता आता तुम्ही भारत मातेचे झालात त्याबद्दल तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा❤❤❤🎉🎉🎉
आमच्या धनगर समाजातील ह्या तरुनांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐 तुमच्या कष्टाला व जिद्दीला सलाम.... आई वडिलांच्या कष्टाचं सोनं केल... पुढील यशस्वी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.. 💐💐👍👍
आई-वडिलांच्या कष्टाचं चीज केलं मित्रांनो भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा! 💐❤️👌
Abhinandan bhau❤❤
हा आमचा धनगर समाज.खूप कष्ट यांच्या वाट्याला येत. इमानदार आणि भोळा समाज.किती ही कष्ट करण्याची तयारी.ना कोणाच्या अध्यात मद्यात.आज भवांनो नाव केलं आपल्या समाजाचं आणि तुमच्या आई वडीलांच.जय मल्हार..!!
दोघांचे मनापासून अभिनंदन, तूम्ही बेरोजगारांसाठी प्रेरणा जागृत करू शकता
Abhinandan Bhavana
Congratulations dada
4 varsha nanatar Kay karnar
आई वडिलांचे व दोन भावांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन❤❤ बंधू प्रेम आशेच कायम स्वरुपी राहुद्या भावांनो. पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा❤❤ जय मल्हार
अशा भारतीय जवानांना व त्यांच्या जन्मदात्या आई - वडीलांना मानाचा मुजरा . जय भवानी ' जय शिवराय ,जय जिजाऊ ,जय मल्हार🙏
अभिनंदन दोन्ही भाऊ साहेब. तुमच्या कुटुंबाला देव नेहमी सुखात ठेवेल ही प्रार्थना. 🔥
अभिनंदन तुम्हा दोघांचे मनापासून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉
खूप गरीब परिस्थितीतून तयार झालेल्या दोघांना खूप खूप शुभेच्छा
सर्वप्रथम आपल्या मेंढपाळ बांधव आई आणि वडील यांचे मनःपूर्वक अभिनंदन, त्यांच्या कष्टाला आज फळ मिळालं, मुलांची जिद्द आणि चिकाटी हे वाखाणण्याजोगी आहे.. संपूर्ण सकल धनगर समाज बांधवांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. 🌹🌹🌹✌️🌹🌹🌹
जिगरबाज पट्टये, दोघांचे मनापासून अभिनंदन! आई वडिलांचे डोळ्याचे पारणे फिटले. देशसेवा करून सुखरूप गावी या हीच बाळू मामा चरणी प्रार्थना आहे.
तुमच्या कार्याला सलाम भावा
खुप खुप अभिनंदन दोघांचंही.तुम्हि भारतमातेची सेवा करण्यासाठी सज्ज झालात.🎉
आई किती छान सांगते न अडकळता
छान मस्त
मुलांनी आई वडिलांची मान उंचावले
आईवडिलांच्या कष्टाचे चीज झाले
वडिल खंबिर कष्टाळू माणंस
आणि शिक्षण हे वाघीणीचं दूध आहे.
वाया जाणार नाही .
देशसेवा हीच ईश्वर सेवा
दोघे भाऊ भारतीय सेनेत देशसेवेसाठी दाखल झाले. आपल्याला खुप शुभेच्छा. धन्य ते आई वडील मोठे कष्टातुन मुलांना चांगले ऊभे केले. 👍👍🙏🙏
बाळु मामा आशीर्वाद
बाळांनो तुमचे मनपूर्वक आभीनंदन पण तुम्ही आई वडीलांना कधीही विसरु नका तेच तुमच्या साठी सर्व प्रथम क्रमांकावर देव आहे❤❤
दोघांचे व आई वडीलांचे खुप खुप अभिनंद आर्मी मधे सिलेक्ट होण म्हणजे खुप कठीण काम आहे ते तुम्ही भावांनी करुन दाखवले मीही एका फौजीची आई आहे. जय हिंद
आई वडिलांच्या गरीबीच चिज केल बाळांनो खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीत मनापासून हादीँक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
दोन्ही बंधूंचं आणि त्यांच्या आई-वडिलांचे खूप खूप अभिनंदन.
जय मल्हार भावांनो
तुम्ही तुमच्या आई आणि वडील यांच्या कष्टाचे चीज केलात
मित्रांनो तुम्ही आज पर्यंत तुमच्या जन्मदात्या आई-वडिलांचे होता आता तुम्ही भारत मातेचे झालात त्याबद्दल तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा❤❤❤🎉🎉🎉
Khup Khup Abhinandan Bhavanno Sada Sukhi Aani Khush Raho Ramkrishna Hari
🎉🎉🎉 राम कृष्ण हरी जय मल्हार
आई वडील याचं स्वप्न साकार केलंस बाळा अभिनंदन.. भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन 🎉🎉🎉🎉
सलाम खूप खूप अभिनंदन व पुढील भावी वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा
अभिनंदन आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल
आई वडीलांच्या कष्टाचं चीज केलं खूप खूप अभिनंद 😊
आमच्या धनगर समाजातील ह्या तरुनांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐 तुमच्या कष्टाला व जिद्दीला सलाम.... आई वडिलांच्या कष्टाचं सोनं केल... पुढील यशस्वी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.. 💐💐👍👍
आई वडील व त्याचे दोन्ही मुल आर्मी मध्ये गेले खुप कोटी कोटी धन्यवाद गरीबीतून उन्नतीकडे❤ मी सभाजीनगर❤❤❤❤
Aajinath shingade
Dada shingade
MANDESHI KING👑🚩💖
सलाम त्या आई वडिलांना आणि त्या दोनहि भावांना धने ते माता मिता दिलसे सलाम ❤❤❤❤😅
दोन्ही मुलांचे मनापासून अभिनंदन अभिषेक करून आई-वडिलांचे अभिनंदन त्यांची चिकाटी आणि ध्येय
खूप खूप अभिनंदन बेटा असच आपल्या समाजाला आदर्श देत रहा
बाबासाहेबांची देन जय भीम जय संविधान
Congratulation 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐
खूप कोंतुकास्पद अभिनंदन.....सलाम तुमच्या कष्टाला 🎉🎉
तुमचा आदर्श घेण्यात योग्य आहे
अभिनंदन भाऊ ❤❤❤
तुमच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही केलेल्या कष्टाचे फळ आहे भावांनो!
सलाम भावांनो जिंकला❤👑👏🔥
भावांनो तुमच्या कार्याला सलाम 🙋🙋
खूप खूप शुभेच्छा दोघांना असेच प्रयत्न करत राहा
दोनि भावानि आई वडिलांना चांगलं सांभाळावा आई वडिलांना च्यां कष्टाच सोनं केलं पण तसेच आई वडिलांना शेवट पर्यंत कुटला त्रास झाला नाहि पाईजे❤❤
दोघां भावांचे अभिनंदन🎉🎉🎉
,दोन्ही भावना मनापासून धन्यवाद जय मल्हार
अभिनंदन भावांनो हिंगोली जिल्ह्याच्या वतीने करतो येळकोट येळकोट जय
दोघांचेही मनापासून खूप खूप धन्यवाद आई वडिलांच्या कष्टाचं चीज केलं
फार छाण झाल मुल आर्मी मध्ये गेले धन्यवाद❤❤❤❤❤
अभिनंदन भावा नो तुमच्या पुढील वाटचालीसाठी नमस्कार माऊली सुर्यगाव पलुस सांगली कडून खुप खुप शुभेच्छा
Great bhavanno ❤❤❤
अभिनंदन भावानो
खरच खूप मनापासून अभिनंदन..🎉
अभिनंदन भावांनो
दोन्ही भावांना मनापासून धन्यवाद
यात काय विशेष
गरीबांचे लेकर पोलिस, मिलीटरीत जातात,
महाराष्ट्रात श्रीमंतांचे लेकराच हे काम नाही 😂
संघर्ष आयुष्य घडवतो ✌️💯💥
🇮🇳🙏 मां भारती के सुपुत्र को शत शत नमन 🚩
Congratulations both of you also proud of your whole family
दोन्ही वाघांचे खूप खूप अभीनंदन
दोघांनाही सेलूट
जय बाळूमामा.
Abhinandan 🎉🎉❤❤🎉🎉
अभिनंदन भावांनो पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
दोघांचेही अभिनंदन गरीब कुटुंबातील सदस्य आहेत
💐 पांडुरंग हरि देशाची सेवा करताना आई वडिलांना सुद्धा विसर पडूदेऊ नका जय हरि
🎉🎉🎉🎉🎉 Good Sandesh Bhavano Aapale Va Aapalya Aai Vadilanche Hardik Hardik Abhinandan Aaplya Kasthache Chiz Zhale Jay Malhar Jay Aahilya
God bless you my son we are proud of you 🙏🙏🙏🙏🙏
अभिनंदन 💐💐
दोघांचे खूप खूप मनापासून अभिनंदन 💐💐
खुप खुप अभिनंदन 🎊
abhinandan dadano pudhchya vatchalis tumhala khup khup shubhechha🎉❤
जय हिंद
खूप खूप धन्यवाद दोघा पण धनगर पुत्रांना❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
👍🌹🌹👍💯 प्रयत्न करत राहिला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🎉❤🌹
कोटी कोटी शुभेच्छा.तुमा दोघा भावाना.🎉🎉🎉🎉🎉
आई किती छान बोलते. जय हिंद🙏🙏🇮🇳🇮🇳
जय हिंद जय भारत salute of Indian army 😊 😘 bhava❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
अभिनंदन भावानो 🎉
खुप खुप अभिनंदन बाळानो आई वडीलांना खुप जिव लावा
अभिनंदन भावांनो 🎉🎉
पुढिल वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा विर जवान ❤❤❤❤❤
अभिनंदन दोन्ही सख्या भावांना
अभिनंदन मित्रांनो 🌹🌹💐💐🙏🙏🌹🌹🌹🌹💐💐💐💐
खुप खुप अभिनंदन🎉🎉
अभिनंदन 🎉🎉🎉🎉
अभिनंदन भावांनो ❤
तुम्ही चांगले काम केले बदल आई वडीलांच्या सोपेन पुर्ण केले या बदल धान्यवाद भाऊ ❤❤❤❤
देश सेवा कार्यास... शुभेच्छा. भावांनो तुमचा अभिमान आहे.
जय मल्हार bhavano अभिनंदन ❤❤❤❤❤
Heartly congratulations 🎉 both of you
Abhinandan
Gavatil सर्व लोकांचे ही manapasun आभार ❤❤❤❤❤
आजू भई आणि दादा 🚨🎯💯
Congratulations 👏👏👏
अभिनंदन मनापासून
सातारा जिल्हाची उज्ज्वल परंपरा राखण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा
अभिनंदन भाऊ
सलाम दोन्ही भावांना - जय मल्हार
दोन्ही भावांचे मनापासून हार्दिक अभिनंदन
दोघा भावंडाचे मनापासून अभिनंदन🎉🎉
धन्यवाद भाई
जय मल्हार जय अहिल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
भीम कृपा
❤❤❤❤❤❤छान भाऊ