हिटलरशी मैत्री ते पुणे कराची सायकल प्रवास,पुण्याचे अचाट भिडू महादेव गोखले | Bol Bhidu |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025
  • #BolBhidu #MahadeoGokhale #Pune
    पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर.आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल.
    There are so many idiots in Pune that if they tell their stories today, people think they are legends. One such grandfather sold papers near the Perugate police station for 60 years. Typical white shirt, shorts, expression that will insult you once in a while, this story is about Mahadev Gokhale
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 290

  • @devdarshan516
    @devdarshan516 2 года назад +30

    मी पेरुगेट जवळ खालकर तालीम मध्ये होतो 2010 मध्ये तेव्हां यांचे किसे खूप आय कायचो त्या त्यावेळेस थापा वाटायच्या पण आता तें सत्य आहे हें भिडू मूळ समजलं

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 2 года назад +13

    पूर्वी लोक खूपच जास्त मेहनती असत, पण खुराक ही तसाच असायचा ।
    आमचे आजोबा बसल्या जागी 10 -12 भाकऱ्या खात असत, पण कष्ट ही तेवढेच ।

  • @vinodpatil8679
    @vinodpatil8679 2 года назад +57

    धन्यवाद खूप छान माहिती . बाबुराव गोखले रोज 60 किलोमीटर धावायचे नाही तर आम्ही साध दूध आणायला पण टू व्हीलर घेऊन जातो.

    • @sam12477
      @sam12477 2 года назад +2

      hoy na😁

  • @sagarmokal1070
    @sagarmokal1070 2 года назад +16

    एकदम झकास माहीती तुमच्या चायनल वर जेव्हा पासून हे सर्व video पाहतोय तेव्हा पासून भरपूर नवीन माहिती मिळाली आहे तुमचा ओबेरॉय हॉटेल चा भाग मला भरपूर आवडला best of luck तुम्हाला सर्व बोल भीडु टीमला

  • @devangpatel4461
    @devangpatel4461 2 года назад +10

    Snehal Madam, HE Information मुलुखमैदान बातमी मध्ये ऐकली होती, In Lockdown, & Thanks To Entire Bol Bhidu Team for Giving Wonderful Documentary.....

  • @ddongre46
    @ddongre46 2 года назад +19

    अशीं माणसं जर असल्याचंहि ऐकूहि येत नाही. अशीं माणसं पुनः उत्पन्न व्हावीत ही इच्छा जरी समाजाच्या मनांत उत्पन्न व्हावीत असं समाजाच्या छोट्या हिश्याला वाटलः तरी ह्या तुमच्या कार्यक्रमाचं सार्थक होईल

  • @hardeeprajput6564
    @hardeeprajput6564 2 года назад +45

    माझे वडील दोन डोंगर चढून मगरीने भरलेली नदी पोहून शाळेत जायचे

  • @kanchanrao675
    @kanchanrao675 2 года назад +15

    Apratim.Sad tht very few know about him.But now through your channel his credits and his thrilling lifestyle got updated and will be preserved for future generations inspiring stories. 💐👍

  • @bapudarade665
    @bapudarade665 2 года назад +3

    खुप छान बोल भिडु या चैनलवर माझा पूर्ण विश्वास आहे मस्त माहिती आणि खरी खुप छान

  • @dipakjoshi8760
    @dipakjoshi8760 2 года назад +7

    Sir, तुमच्या कार्याला सलाम... 🙏🙏

  • @prathmeshmestry8310
    @prathmeshmestry8310 2 года назад +17

    जबरदस्त, अचाट इच्छाशक्ती 🙏🙏👍🚩

  • @shaileshvaidya6064
    @shaileshvaidya6064 2 года назад +5

    Beautiful Durga eyes Snehal...👁🙏👸

  • @vikasjadhav3408
    @vikasjadhav3408 2 года назад +16

    पंढरपूर मधील अनिल डोंबे यांची माहिती द्यावी.🙏

  • @pratiklavhale5541
    @pratiklavhale5541 2 года назад +27

    आता संतांची शुरविरांची भुमी मध्ये असले शुरवीर कधी जन्म घेतील??? कारण हर्बल तंबाखु, मिनरल वॉटर सोडा आणि आयुर्वेदिक सिगार हेच आमचे भविष्य 😭😭😭😭

  • @jagannthgite3937
    @jagannthgite3937 2 года назад +13

    खुप छान माहिती दिली आहे , धन्यवाद.

  • @swami6631
    @swami6631 2 года назад +19

    अरे काय हे...यांचा वर जर सिनेमा काढला तर सुपरहिट होईल की असली कहाणी आहे ...माणूस एक कीर्ती अनेक रांगडा पण म्हणतात तो हाच... #बाबुरावगोखले.. तुमचा आयुष्याचे सार्थक केले तुम्ही

  • @shivajichavan2172
    @shivajichavan2172 2 года назад +33

    जन्म 1907 , उच्चर रात 1960 ऐकू येते

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 2 года назад +9

    बाबुराव गोखले 💪👍🙏

  • @Khavchat
    @Khavchat 2 года назад +52

    Heil Baburao!!😁🖖

    • @santoshkairankar1308
      @santoshkairankar1308 2 года назад +1

      Hitler nakki mhanala asanar!

    • @amitchorge2429
      @amitchorge2429 2 года назад +2

      hitler anni puneri manus sarkhech😆😆😆😅😅

    • @Khavchat
      @Khavchat 2 года назад

      @@santoshkairankar1308 😁😁😁👍

    • @Khavchat
      @Khavchat 2 года назад

      @@amitchorge2429 😁🙏🙏👍😁

  • @shantanupawar5270
    @shantanupawar5270 2 года назад +5

    Great......
    Salute......

  • @hemlatapise1872
    @hemlatapise1872 2 года назад +2

    1 no. Manus.. superman batman saglech man fike ya man samor.. Grate man

  • @whitesea1153
    @whitesea1153 2 года назад +5

    भारतात पण सुपर ह्युमन होते तर..
    कल्पने पलिकडचे व्यक्तीमत्व..
    हिटलर ने त्यांच्या कडून नक्कीच DNA मिळवून काही तरी प्लॅनिंग केला असेल..
    भारतीय शास्ञज्ञांनी त्यांचा क्लोन बनवायला पाहीजे होता..
    आपल्या भारताला त्याचा खुप फायदा झाला असता..

  • @GodeBhima
    @GodeBhima 5 месяцев назад

    Khup Chaan Disate g Tu SnehaL Awesome g Full Kkkdddkkk Pan Atta Nahi Bhidu Tu Kuthe Mahiti Nahi Rao

  • @sarangmandhani9530
    @sarangmandhani9530 2 года назад +6

    I have seen him from my childhood.

  • @kiranraut5533
    @kiranraut5533 2 года назад +5

    Really great & inspiring information

  • @RajuAnbhorkar
    @RajuAnbhorkar Год назад

    सोनाली बेटा ते सर्व उत्तम आहे पण तुझा TATTOO गोड,आदरणीय आहे

  • @yogeshtaware4548
    @yogeshtaware4548 2 года назад +1

    जबरदस्त... शानदार... झिंदाबाद...

  • @aadesh8881
    @aadesh8881 2 года назад +6

    Rupali Patil thombare lite version 🤣🤣🤣🤣

    • @kaustubhk522
      @kaustubhk522 2 года назад +1

      Chayla me pan hach vichar karat hoto

  • @mh28news
    @mh28news 2 года назад +5

    अजबच माणूस होता हा...

  • @dhb702
    @dhb702 2 года назад +18

    अतिशयोक्ती वाटते.

    • @khandeshireporter8267
      @khandeshireporter8267 2 года назад

      👍👍👍

    • @27kpk
      @27kpk 2 года назад +3

      हि अतिश्योकती नाही १००% खरो खर आहे महादेव गोखले काकांना मी २० वर्षे ओळखतो ते माझे चांगले मित्र होते भन्नाट किस्से सांगायचे त्यांच्या वयाच्या 80 व्या वर्षापासून २० वर्षे त्यांची माझी मैत्री होती १०० + ३ Not out मैत्री होती

  • @anujkulkarni5106
    @anujkulkarni5106 2 года назад +5

    Hats off 🙌

  • @rameshmhatre1565
    @rameshmhatre1565 2 года назад +5

    पुण्याच्या इतिहासात असा मनुष्य झाला नाही!?!?कमालच करताय तुम्ही.मोठाच विनोद आहे.
    १)दुपारी घरी येऊ नये, हि आमची वामकुक्षीची वेळ आहे.
    २)कोण कुठे रहातो, त्यांचे पत्ते विचारु नये .पणे नगरपालिके कडे भेटावे.
    ३)पुणेरी दुकानदार:घ्यायचे असेल तर घ्या,नाहीतर चालू पडा.
    ४)आमचें चिरंजींवांचे वय वर्षे तीन आहें,तरिं विवाहस्थलें आंणूं नये.दरवेळी फुकटाचा चहा पाणी खर्च होतो.
    येथें देंशपांडे राहतात,ह्मणून देशपांडा कोण हे विचारूं नये.
    अशा पाट्या लावणारे धन्य नाहीत का?मग कसे बोलू शकता गोखले एकमेव!!

    • @atharvagaikwad2249
      @atharvagaikwad2249 2 года назад

      Punyachya baher rahun khi tri bhakad akhyayika joke mhnun pasravlyat mhnun tyachach balach udo udo karaycha...
      But thank you
      Tum kuch bhi kaho
      This is a continental metro city
      Grand it and technical hub
      Shaikshanik raajdhani
      & Detroit of India
      So thank you next...

  • @vikrantjirage0030
    @vikrantjirage0030 2 года назад +23

    Your dialog delivery skill is superb

  • @sarikagaware7784
    @sarikagaware7784 Год назад

    खुप छान माहिती 😊

  • @aimanmansuri4479
    @aimanmansuri4479 2 года назад

    Vare ..............👏👏👏bhidu..,.........❣️ Zakkkkkkkas

  • @ShashikalaKadam-sm4qz
    @ShashikalaKadam-sm4qz 2 года назад +5

    जगात भारी आम्ही पुणेरी

  • @Sudarshan_Lokhande
    @Sudarshan_Lokhande 2 года назад +18

    _Baburao the Real Forrest Gump.._

    • @sumitgaikwad8854
      @sumitgaikwad8854 2 года назад +2

      Yaa ..and movie should be made on him, instead of frictional character Lal Singh Chadda of Amir Khan..

  • @santoshdhasade3918
    @santoshdhasade3918 2 года назад +1

    सुपर आपल्या आचाट गोष्टी

  • @bedekar1000
    @bedekar1000 7 месяцев назад

    मी सदाशिव पेठ राहणारा माझं मित्र गाडगीळ यांचे सासरे गोखले सुभाषचंद्र बोस ह्या घ्या बरोबर पण होते

  • @topgunpilot2547
    @topgunpilot2547 2 года назад +4

    पुण्याचे Leonardo da Vinci ✌️🙏

  • @maheshjadhav1694
    @maheshjadhav1694 2 года назад

    Snehal tumhi khup chan information dilit tx

  • @nileshwanjale4375
    @nileshwanjale4375 2 года назад +4

    यावर एक छान चित्रपट नक्कीच होईल..जसा आता लाल सिंग चध्दा आहे तसा..

  • @mangeshdimble3540
    @mangeshdimble3540 2 года назад +1

    तू खूपच भारी आहेस स्नेहा....

  • @breeze8305
    @breeze8305 2 года назад +3

    Beautiful

  • @yashwantkadam9035
    @yashwantkadam9035 2 года назад +1

    एकच शब्द, "बापरे"

  • @sujatapatil6043
    @sujatapatil6043 9 месяцев назад

    चिन्मय हवा होता मजा आली असती कथा ऐकायला

  • @thedivinedatum5252
    @thedivinedatum5252 2 года назад +2

    हे तर मराठी forest gump होते 🙏🙏🙏

  • @umeshdhawale4361
    @umeshdhawale4361 2 года назад +28

    🚩🚩🚩रियल सुपरमॅन...🙏🙏🙏🙏🙏!!!

  • @ajitwadekar9520
    @ajitwadekar9520 2 года назад +2

    ह्या बाबुरावांकडून आम्ही अनेकदा पेपर व मासिके घेतली आहेत. सुट्या पैशावरून अपमानही करून घेतला आहे. व्हिडिओ चांगला होता तेवढं 'न- ण' च बघा राव.

  • @saurabhgaikwad5531
    @saurabhgaikwad5531 2 года назад +1

    Mpsc साठी इतिहासाचे व्हिडिओ बनवा.

  • @bmpode1986
    @bmpode1986 2 года назад

    खतरनाक एकदम मस्त

  • @devangpatel4461
    @devangpatel4461 2 года назад +1

    1No. भिडू, बाबुराव दादा

  • @jayantshete3140
    @jayantshete3140 2 года назад +1

    Zabardast preranadai

  • @ajayjadhav1565
    @ajayjadhav1565 2 года назад +2

    माझे वडील गुजरात मध्ये नरेंद्र मोदिंच्या घरी कलर काम करायचे. आणि त्यांच्या आईने माझ्या भावाला ड्रेस घेऊन दिलाय. आणि त्यांची बायको पण त्यांना ओळखते......🤦😃

  • @pravindokh7686
    @pravindokh7686 2 года назад

    Wa chan mast vatl aaikun

  • @Tv-cs7ry
    @Tv-cs7ry 2 года назад

    स्तनानंवर डोळे tatoo😅😅छान

  • @aaplakokan69
    @aaplakokan69 2 года назад +5

    21 te 90 varsha parant running 🤯 maje mitra 9 divas aale tr mushkil😂

  • @Satya-Shodhak9
    @Satya-Shodhak9 2 года назад

    खूप दिवसानंतर..... 😍😍😍

  • @sanjeetpendharkar5340
    @sanjeetpendharkar5340 3 месяца назад

    Salute !!

  • @dextermorgan3595
    @dextermorgan3595 2 года назад +2

    Love ❤️

  • @shankarmadane2141
    @shankarmadane2141 2 года назад +1

    खरं आहे 👍

  • @utkarshkulkarni8777
    @utkarshkulkarni8777 2 года назад

    मी ते दुकान पाहिलंय 🤯

  • @dilipkondhalkar4551
    @dilipkondhalkar4551 2 года назад +2

    लय भारी

  • @satishdantkale9384
    @satishdantkale9384 2 года назад +1

    🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌♥️♥️♥️♥️♥️Kindly try. His janamkundali and show to. Renowned astrologers and public also. This is the base. Of. HIS. PERSONALLY

  • @ajitkale5861
    @ajitkale5861 2 года назад +2

    माहिती चांगली आहे..
    पण गोखलेबाबतचा same asa लेख खूप अगोदर पासून फिरत आहे सोशल मीडिया वर...
    तुम्ही स्वतः काय संशोधन केल?

  • @rohitkumarjoshi1875
    @rohitkumarjoshi1875 2 года назад +1

    Awesome

  • @mukundrajpawar2935
    @mukundrajpawar2935 2 года назад +1

    1950.? ला टिळक कधी होते.?

  • @makaranddeshpande3654
    @makaranddeshpande3654 2 года назад

    Khu chan information

  • @amolgarale525
    @amolgarale525 2 года назад +1

    खुप छान

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 2 года назад +1

    👌💪😊 Jai Hind Tai 🚩🚩🚩

  • @shivacube9262
    @shivacube9262 2 года назад +3

    Baaprre, hey tar khare khure superman vatatat, but hya goshtincha Katie documented proof sudha dakhavla pahije hota azun interesting vatle aste

  • @Rahulkhokale1134
    @Rahulkhokale1134 2 года назад

    Thank you

  • @vivekbasarkar7364
    @vivekbasarkar7364 2 года назад +2

    जन्म तारीख १९६०कशी सांगता

  • @vijaynagare5192
    @vijaynagare5192 2 года назад

    Awaj khup chhan ahe

  • @ओमराजेजगतापपाटील

    Bolbhidu कृपया क्षत्रिय मराठा जातीच्या इतिहासाबद्दल व्हिडिओ बनवा 🧡🙏🥺एक मराठा अब्ज मराठा 🧡🧡🧡

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 2 года назад +6

    भिडू आम्ही ऐकतो म्हणून काय पन सांगतेस काय? 🤔 आता तू जे सांगितलं त्यामधील काही गोष्टी खऱ्या असुशकतात पन सगळ्यगोष्टी खऱ्या नसणार आता पुणेरी सदाशिवपेट म्हटलं तर 🤦‍♀️ बोलबच्चन गोष्टी असणार त्यात काय नवे 😁

  • @sudhirbhatambrekar8244
    @sudhirbhatambrekar8244 8 месяцев назад

    जर त्यांचे वय 103 वर्ष होते तर जन्म 1960 साली झाला होता असं कसं काय सांगत आहात. काही तरी चूक झाली आहे सांगण्यात.

  • @deepakdunghav1836
    @deepakdunghav1836 2 года назад

    Khup chan

  • @uprighttraderz7941
    @uprighttraderz7941 2 года назад +4

    Real life Forest Gump 💯

  • @yogeshjoshi5727
    @yogeshjoshi5727 Год назад +2

    जन्म १९६० ऐवजी १८६०. हा बदल करावा. बाकी छान .

  • @sandeeppal8904
    @sandeeppal8904 2 года назад +3

    मला एक गोष्ट समजली नाही. मेडिकल सर्टिफिकेट कशासाठी हवं होतं?🙏

    • @sandeeppal8904
      @sandeeppal8904 2 года назад +2

      @@ramdasrozatkar2647 पण सर मृत्यू चे कारण वय जास्त असल्याकारणाने अश्याप्रकरचा शेरा चालणार नाही का?🙏

  • @TopTrendTime
    @TopTrendTime 2 года назад +7

    पुणे तिथे काय उणे

  • @gauravdusane728
    @gauravdusane728 2 года назад

    पुण्यात विलक्षण लोक राहतात...

  • @truehindustani2274
    @truehindustani2274 2 года назад

    Nice info

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 2 года назад

    Talking style is very good

  • @atulkale498
    @atulkale498 2 года назад +1

    व्हिडिओ व माहिती खूप छान आहे पण फक्त तुमच्या tatoo मुलं व्हिडिओ शेअर करूशी वाटत नाही

  • @rutikdhivar5110
    @rutikdhivar5110 2 года назад

    अहमदनगर जिल्ह्यात झालेला महाराष्ट्र राज्य तला पहीला bomb spot चा video बानवाव 1983 चा bomb spot

  • @sdf4446
    @sdf4446 2 года назад

    Casual commentary....need s presentation improvement.

  • @vasantikale1999
    @vasantikale1999 2 года назад +1

    यांच्यावर सिनेमा काढून अक्षय कुमार यांनी काम करावे

  • @kishorsane5048
    @kishorsane5048 2 года назад +2

    Baburao the great.

  • @akashjadhav4642
    @akashjadhav4642 2 года назад +2

    Baburao मनुष्य होता की देवाचा अवतार

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 2 года назад

    Kadakvoice

  • @vikaschoudhari2955
    @vikaschoudhari2955 2 года назад +2

    आयर्न मॅन 🏃🏃🏃

  • @balasahebpawar8580
    @balasahebpawar8580 2 года назад

    मस्त

  • @rajeshwaghmare7213
    @rajeshwaghmare7213 2 года назад

    Kiti Chan.

  • @avinashmore9894
    @avinashmore9894 2 года назад

    बाकी tattooo कडक... 🔥🔥🔥

  • @avinashmali9900
    @avinashmali9900 2 года назад

    Loved you snelal

  • @hdpotdar
    @hdpotdar 2 года назад +13

    Devastating, beauty!!!

  • @kaustubhk522
    @kaustubhk522 2 года назад

    He tar rupali patil thombre cha aavaj kadhun bolte

  • @piyushhingane8146
    @piyushhingane8146 2 года назад

    Jio world center बद्दल माहिती दया भिडू🙏