इंग्लिश चपटीसाठी दारुडे कधीही तयार 😁 | Bin Kamacha Navra | Ashok Saraf | Ranjana

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 май 2023
  • Movie: BIn Kamacha Navra
    Star Cast: Ashok Saraf, Ranjana Deshmukh, Kuldeep Pawar, Madhu Kambikar & Nilu Phule.
    Released: 1984
    Director: Murlidhar Kapdi
    𝐒𝐔𝐁𝐒𝐂𝐑𝐈𝐁𝐄 𝐟𝐨𝐫 𝐭𝐡𝐞 𝐛𝐞𝐬𝐭 𝐁𝐨𝐥𝐥𝐲𝐰𝐨𝐨𝐝 𝐦𝐨𝐯𝐢𝐞𝐬, 𝐌𝐨𝐯𝐢𝐞 𝐒𝐜𝐞𝐧𝐞𝐬 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬 👉
    / nhmarathi
    𝐖𝐚𝐭𝐜𝐡 𝐒𝐮𝐩𝐞𝐫𝐡𝐢𝐭 𝐌𝐨𝐯𝐢𝐞, 𝐒𝐜𝐞𝐧𝐞 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬:
    𝐀𝐬𝐡𝐢 𝐇𝐢 𝐁𝐚𝐧𝐰𝐚 𝐁𝐚𝐧𝐰𝐢:
    • Ashi Hi Banwa Banwi | ...
    𝐁𝐚𝐥𝐚𝐜𝐡𝐞 𝐁𝐚𝐚𝐩 𝐁𝐫𝐚𝐡𝐦𝐡𝐚𝐜𝐡𝐚𝐫𝐢:
    • Balache Baap Brahmacha...
    𝐔𝐩𝐤𝐚𝐫 𝐃𝐮𝐝𝐡𝐚𝐜𝐡𝐞:
    • Video
    𝐄𝐤 𝐋𝐚𝐣𝐫𝐚 𝐍𝐚 𝐒𝐚𝐣𝐫𝐚 𝐌𝐮𝐤𝐡𝐚𝐝𝐚:
    • एक लाजरा न साजरा मुखडा...
    𝐋𝐢𝐤𝐞, 𝐂𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭 𝐚𝐧𝐝 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 𝐰𝐢𝐭𝐡 𝐲𝐨𝐮𝐫 𝐅𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 & 𝐅𝐚𝐦𝐢𝐥𝐲.
    𝐂𝐨𝐧𝐧𝐞𝐜𝐭 𝐖𝐢𝐭𝐡 𝐔𝐬 𝐎𝐧
    𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤👉 / nhstudioz.tv
    𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦👉 / nh_studioz
    𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫👉 / nh_studioz
    𝐊𝐨𝐨 𝐀𝐩𝐩👉 www.kooapp.com/profile/nh_stu...
    #marathimovie #marathi #comedyvideo #trendingvideo #comedymoviescenes #ashoksaraf #ranjana #ashoksarafcomedy #ranajanmovie #trendingstatus #trendingshorts
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 65

  • @rameshgosavi5518
    @rameshgosavi5518 3 месяца назад +9

    हा चित्रपट मी एवढ्या वेळा बघितला आहे की गिनती सांगू शकत नाही.
    मोबाईल मध्ये कायमस्वरूपी सेव्ह आहे.
    इतक्या वेळा बघुनही कंटाळावाने वाटत नाही.
    अप्रतिम अभिनय सर्वांचा. आणि लोकेशन जुना काळ खरंच अप्रतिम.

  • @Shantanu_217
    @Shantanu_217 11 месяцев назад +19

    रंजना देशमुख एकमेव अभिनेत्री ज्या अशोक मामांच्या समोर उभे राहून तोडीस तोडीस अभिनय करतात ❤❤

  • @JourneyOfLifeHD
    @JourneyOfLifeHD Год назад +95

    अशोक मामा - कुलदीप पवार यांच्या जोडी सोबत हरहुन्नरी.. कोणत्याही रोल मध्ये चपलख बसणारे निळू फुले सर.. अप्रतिम कलावंत

    • @NHMarathi
      @NHMarathi  Год назад +1

      Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi

    • @nileshp.0077
      @nileshp.0077 Год назад

      चपखल

  • @gopalkillekar7307
    @gopalkillekar7307 Год назад +13

    निळू फुले हाडाचा सच्चा कलाकार

  • @user-qg8qc1bp3u
    @user-qg8qc1bp3u Год назад +24

    काय पिचर आहे,,😂😂 जबरदस्त कॉमेडी.... निळू भाऊ अशोक सराफ यांची जोडी खरेच भारी...निःशब्द❤...जुन्या आठवणी,जुना काळ आठवतो,,,जुने ते सोने

    • @NHMarathi
      @NHMarathi  Год назад +2

      आमच्या चॅनेलवर असे जुने सर्वोत्कृष्ट चित्रपट उपलब्ध आहेत. पिंजरा, झुंज, चंदनाची चोळी अंग अंग जाळी असे अनेक चित्रपट.. तेही अगदी विनामूल्य. तसेच रोज नवीन चित्रपटांची भर पडणार आहे. तर मग चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀

  • @prithvirajsakat9157
    @prithvirajsakat9157 15 дней назад

    सगळ्याच कलाकारांनी अप्रतिम काम केलं ,
    म्हणून हा चित्रपट 2024 मध्ये ही अगदी आवडीने पाहतात , मी हा चित्रपट या साठी पाहतो कारण हा चित्रपट पाहताना मला पहिल्या पावसाच्या मातीचा सुगंध येतो ,
    आणि एका सुवर्ण काळाची आठवण येते ,
    ❤❤❤❤❤❤

  • @onkarsawantovs1191991
    @onkarsawantovs1191991 Год назад +38

    देणाऱ्याने देत जावे.. पिणाऱ्याने पीत जावे.. पिऊन झाल्यावर मात्र चपटीचे सर्वांकडून हिशोब मागावेत.. 😂

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o Год назад +4

    असा चित्रपट पुन्हा होणे नाही - सर्वच कलाकार जातीवंत !!!❤❤❤❤

  • @rohitsh83
    @rohitsh83 Год назад +20

    काय दारू हाय काय ?चांगली लागते काय😂😂😂

    • @z1gp
      @z1gp 5 месяцев назад

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @adityathakur7831
    @adityathakur7831 Год назад +15

    सकाळच्या ला काय गोमूत्र पिलासा काय😂😂😂

  • @ajitbhosale4243
    @ajitbhosale4243 Год назад +8

    जो पर्यंत चंद्र सूर्य आहेत तो पर्यंत हा अस्सल अभिनय अजरामर रहाणार

    • @NHMarathi
      @NHMarathi  Год назад

      मराठीमधील अजरामर चित्रपट आम्ही इथे अपलोड करत आहोत, याचा तुम्ही आनंद घेऊ शकता आतापर्यंत आम्ही मुंबईचा फौजदार, बिन कामाचा नवरा, अशीही बनवा बनवी, बाळाचे बाप ब्रह्मचारी, पिंजरा, गुपचूप गुपचूप, बजरंगाची कमाल, थरथराट, लेक चालली सासरला, असला नवरा नको ग बाई अशा असंख्य दर्जेदार चित्रपटांचे एपिसोड्स अपलोड केले आहेत पुढेही असेच दर्जेदार अफलातून व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तुमच्या अमूल्य प्रतिसादासाठी खूप धन्यवाद.

    • @janardanjadhav6157
      @janardanjadhav6157 11 месяцев назад

      अशोक सराफ आणि निळू फुले म्हणजे अभिनयाची पर्वनी😂😂

  • @ravindraghorpade9595
    @ravindraghorpade9595 3 месяца назад

    खरं भारतीय राजकिय लोक हे असेच लोकशाही पद्धतीने काम

  • @MrMBA.
    @MrMBA. Год назад +7

    Super Hit movie of Kuldeep Pawar- 'Bin Kamacha Navra'.
    Theatre madhe punha release kela pahije

  • @rajanpawar2941
    @rajanpawar2941 Год назад +9

    काळजी करू नका, लोकशाही आपल्या पाठीशी आहे😂😂😂😂😂😂

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 Год назад +5

    अशोक मामा। निलु भाऊ। पवार gret मराठी artist

  • @sachinkhade5616
    @sachinkhade5616 Год назад +7

    हसुन हसून पोट धरायला लावणारा चित्रपट

  • @sharadsutar9692
    @sharadsutar9692 Год назад +3

    कूलदीप पवार माझा आवडता नट.

  • @kishorchavan9518
    @kishorchavan9518 Год назад +2

    Ashok mama aani nilu phule great actor

  • @SatishSaraf-uy3ny
    @SatishSaraf-uy3ny 3 месяца назад

    अस्सल ग्रामीण मराठी बाज असलेला चित्रपट. संवाद, अभिनय, संगीत,वेषभूषा,गीत,लोकेशन सर्वच अप्रतिम.
    आजचे बिग बजेट चित्रपटापेक्षा सर्वोत्तम.

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 Год назад +5

    लोकशाही म्हणजे काय, विषय भारी आहे

    • @NHMarathi
      @NHMarathi  Год назад

      😁😁Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi

  • @SatishSaraf-uy3ny
    @SatishSaraf-uy3ny 10 месяцев назад +2

    घनचक्कर (मराठी) चित्रपट अपलोड करा.

  • @jagdishlodh316
    @jagdishlodh316 3 месяца назад

    माझा आवडता चित्रपट, मी खुप वेळा बघितला , काय डॉयलॉग डिलिव्हरी..👌

  • @atullohar899
    @atullohar899 3 месяца назад

    एकदम छान सिनेमा
    सर्व पात्र 1 no. काम

  • @rahulbobade6781
    @rahulbobade6781 Год назад +3

    अप्रतिम कलाकारी. 👍

  • @jaydeeppatil6514
    @jaydeeppatil6514 Год назад +3

    Nad nahi karayche aaplyala marthi junya kalakarancha.

  • @vinayparab-muzyk1924
    @vinayparab-muzyk1924 Год назад +1

    Mast kaal hota ha. Real vataych sarv

  • @JAYSH333
    @JAYSH333 3 месяца назад +1

    Brand कुठला असेल

  • @travel3252
    @travel3252 Год назад +3

    Kay actor hote rao kharch ❤❤❤

  • @sachinpatil9318
    @sachinpatil9318 Год назад

    नाद खुळा अभिनय सर्वांचा

  • @SatishSaraf-uy3ny
    @SatishSaraf-uy3ny 3 месяца назад

    गावातील राजकारणी माणसाची भूमिका करण्यात निळू फुले यांचा हात कोणी पकडू शकत नाही.

  • @sumitpagare8924
    @sumitpagare8924 Год назад +4

    Apratim Chitrapat 👌👌

    • @NHMarathi
      @NHMarathi  Год назад +1

      Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi

  • @sandytupe_official5476
    @sandytupe_official5476 Год назад +1

    Nilu Phule ani Ashok saraf mama kayam kdk comedy ❤❤❤

    • @NHMarathi
      @NHMarathi  Год назад

      हो खरंच पूर्वीचा काळ मराठी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ होता. मराठीमधील अजरामर चित्रपटांचे रंजक व्हिडिओ आम्ही या चॅनेलवर नेहमी अपलोड करत आहोत, याचा तुम्ही आनंद घेऊ शकता आतापर्यंत आम्ही मुंबईचा फौजदार, बिन कामाचा नवरा, अशीही बनवा बनवी, बाळाचे बाप ब्रह्मचारी, पिंजरा, गुपचूप गुपचूप, बजरंगाची कमाल, थरथराट, लेक चालली सासरला, असला नवरा नको ग बाई, माल मसाला अशा असंख्य दर्जेदार चित्रपटांचे एपिसोड्स अपलोड केले आहेत पुढेही असेच दर्जेदार अफलातून व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तुमच्या अमूल्य प्रतिसादासाठी खूप धन्यवाद.

  • @pravinkadam8837
    @pravinkadam8837 Год назад +23

    हा चिञपट मी कमीत कमी तीस वेळा तरी बघितला आहे,अजिबात कंटाळा येत नाही.

  • @ashishkadam_buggs
    @ashishkadam_buggs 2 месяца назад

    5.58 mins पासून
    कुणी कुणी नोटीस केले कुलदीप पवार यांची हात चलाखी

  • @nathurammore2465
    @nathurammore2465 Год назад +1

    Tyanchya mashila bhadrayla vastara😂😂😂😂😂

  • @maheshbodre1924
    @maheshbodre1924 7 месяцев назад

    माझा आवडता सिनेमा

  • @dnyaneshwargore7313
    @dnyaneshwargore7313 Год назад +2

    कमीशन तुम्ही देणार...मग काय झालंच

  • @onlygodcanjudgeme.6797
    @onlygodcanjudgeme.6797 Год назад

    #MASTERPIECE...

  • @pathankarimkhan2303
    @pathankarimkhan2303 11 месяцев назад

    Ha picture mala khup awadto , ek dam best 👌👌👌👌👏👏👏👏👏.Nilufuleji,Kay kalakar hote superrrr 👌👌👌.

  • @vijithjangam02274
    @vijithjangam02274 4 месяца назад

    Marathi films che shorts,memes social media var viral kele pahije.

  • @sharadpotdar6161
    @sharadpotdar6161 Месяц назад

    He divad gele rahilya tya fhakt aathavani

  • @aryanpatil8372
    @aryanpatil8372 Год назад

    6:01 😂😂

  • @Bhel_Misal_04
    @Bhel_Misal_04 3 месяца назад

    हा ब्रँड कोणता आहे 😂🤣👌🙏🚩

  • @ashokkurhade8762
    @ashokkurhade8762 Год назад +3

    Great cenema.

    • @NHMarathi
      @NHMarathi  Год назад

      तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀

  • @Mj-nc3ub
    @Mj-nc3ub Год назад +2

    Nishani Vastara😂

    • @NHMarathi
      @NHMarathi  Год назад

      मराठीमधील अजरामर चित्रपटांचे रंजक व्हिडिओ आम्ही या चॅनेलवर नेहमी अपलोड करत आहोत, याचा तुम्ही आनंद घेऊ शकता आतापर्यंत आम्ही मुंबईचा फौजदार, बिन कामाचा नवरा, अशीही बनवा बनवी, बाळाचे बाप ब्रह्मचारी, पिंजरा, गुपचूप गुपचूप, बजरंगाची कमाल, थरथराट, लेक चालली सासरला, असला नवरा नको ग बाई, माल मसाला अशा असंख्य दर्जेदार चित्रपटांचे एपिसोड्स अपलोड केले आहेत पुढेही असेच दर्जेदार अफलातून व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तुमच्या अमूल्य प्रतिसादासाठी खूप धन्यवाद.

  • @rajeshkore6163
    @rajeshkore6163 Год назад +1

    Ky script aahe rao

  • @sharadsutar9692
    @sharadsutar9692 Год назад +2

    😅

  • @vijithjangam02274
    @vijithjangam02274 4 месяца назад

    Ya films che memes,shorts viral karayla have.

  • @Sandeepshinde-sm1tr
    @Sandeepshinde-sm1tr Год назад

    😂😂😂😂कोणत्या ब्रँडची दारू आहे कोणी सांगेल का?😂😂😂😂