काय HD क्वॉलिटी होती त्या वेळेस 👌👌 अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, निळू फुले, रविंद्र महाजनी, सचिन, विजय कदम, विजयेंदर घाटगे, कुलदीप पवार, महेश कोठारे इ. मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेले अनमोल रत्न आहेत...🌻🌻
5:45 "Tumhi hiche pati ahat hyala purava kay?" "He he he kon tumche?" "Maze vadil..!!" "Hyala purava kay..??" "Shut up...!!" "Hach maza purava, Shut up...!!"
असे चित्रपट पाहताना जे दिवस आम्ही विसरलो आहोत ते दिवस पुन्हा आठवतात...... गेलेत ते दिवस राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी 🌹🌹 असे कोण कोण आहेत त्यांना असे चित्रपट पाहताना लहानपणीचे दिवस आठवतात कमेंट मध्ये जरूर कळवा ❤
Maza Pati Karodpat माझा पती करोडपती Marathi Movie Comedy Scenes | Marathi Movies
bitly.ws/A4px
Right
@@nileshjamdade1203 . .,
,,
gl ub uh bink observe mom
@@sharadkambale8237उच्च उस उच्च h उच्च उजैऊ उच्च उस तर ही या मत
@@sharadkambale8237 ही गोष्ट
अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील मौल्यवान रत्न आहेत.
काय भारी चित्रपट होते जुने आजही हसू आवरत नाही. खूप हसलो राव 😂😂😂😂😂😂😂
अशोक मामा यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
Maharashtra bhushan मिळाला आहे
Luktuke 😂😂🔥👌🙏🙏
Only 90s kids know..
माझा सर्वात आवडता मराठी चित्रपट आणी माझा सर्वात आवडता अभिनेता फक्त आणि फक्त अशोक सराफ
मी कशाला पळून जाऊ इथे काय लढाई थोडी चालू आहे😂😂😂😂😂😂😂 काय पंच होता राव 😂😂
Right
😂😂😂
@@speakengfluent àaààaà
really a fantastic punch
युद्ध चालू आहे
व्हिडिओ ची सुरुवातच कडक होती😂
.
आम्ही लोक.😂
आम्हा लोकांना😂
अस विचारायला नको आम्ही स्वतःला😂
याद राखा.😂
सौदामिनी आधी कुंकू लाव.......epic line 😂
0.52 we want this type of confidence 🤣🤣😆😁😄😃great Ashok mama
😂
Ha.. kash apan asa bolu shaklo asto boss la tar aplya la orda basla nasta😂
चुकीच्या पत्त्यावर यायला मी काय मनी ऑर्डर आहे 🤣🤣🤣🤣
अशोक सारांच्याच भाषेत म्हणायचं तर...."एकदम शॉल्लीट्ट"🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
इतका भारी पिक्चर होता..किती वेळा बघून पण बघावाच वाटतो पुन्हा
डॉक्टर, माझी फीस कुठे आहे. अशोक मामा ती गेली खड्यात 😂😂🤣🤣🤣😂😂
(1995-2002) दर रविवारी दुपारी 4 वाजता लागणारे दर्जेदार
विनोदी चित्रपट.
सौदामिनी आधी कुंकू लाव 😅🤣🤣
😂😂😂
काय मजेदार कॉमेडी होतें तय वेळी आता असे चित्रपट कुठे बनतात
गेले ते दिवस राहिल्या आठवणी ❤masterpeice एकदाच तयार होतात
एकही negative comment नाही, trolling नाही. अशोक सराफ ❤
काय HD क्वॉलिटी होती त्या वेळेस 👌👌
अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, निळू फुले, रविंद्र महाजनी, सचिन, विजय कदम, विजयेंदर घाटगे, कुलदीप पवार, महेश कोठारे इ. मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेले अनमोल रत्न आहेत...🌻🌻
हाईट ॲाफ कॅामेडी. कितीही वेळा पाहिलं तरी तेवढच हसायला येतं
या सिनेमात जयराम कुलकर्णी आणि धुमधडाका सिनेमा त शरद तळवलकर. खूप मस्त अभिनय दोघांनी केला आहे पण दुर्लक्षित....
Bajirao Rangade😂 Ashok mama is legend🔥
सीन तर मस्तच आहेत... पण लुक्तुकेचा आयडी कार्ड वर शिक्का सुद्धा तेव्हाच्या एक रुपयाचा आहे छापा वाला... 😂😂
Observation
लहान असताना कंटाळा यायचा आता खुप हसायला येतं.😂😂😂😂
हे तुमचे वडिल आहेत याला पुरावा काय शाटाप...😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂
😂😂😂सुरुवात तर फारच आक्रमक होती🤣🤣🤣लुकतुके
When Luktuke rocks everybody shocks.😂❤🎉Ashok mama a legend.👏
Ashok mama : ye tu adhi kunku laav 😂😂
😂 सोंगाडे = रणगाडे 😂
हा सगळ्यात आवडता सीन माझा 👍👍👍
😂चुकीच्या पत्त्यावर यायला मी काय मानिओर्डर आहे.😂
Ashok sir facial expressions during 0:30 to 0:44
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Old is old... Bast lagend..... 👏👏👏👍🇮🇳🙏ashok sir.... Hyana baghonch mothe jaloya...
सौदामिनी आधी कुंकू लाव ❤️🔥🤣🤣🤣
बंदूक कुठाय माझी 😂😂😂😂
ashok mama = beast 😂
Luktuke naav gheyta ghytla mla pan khokla ala 😂😂😂😂
लुकतुके😂😂😂😂
आधी कुंकू लाव😂
Ashok Saraf is Legend..!!
Soudaminieee!!Aadhi kunkoo laahaaw!! Aaaaaadhi kunkoo lahhhaaaowwa! 😂😂🤣
एका एकी माझी तब्येत बिघडली की काय...!☺
2:10 एका एकी माझी तब्येत बिघडली का काय 😁😁
Friday la laukar ghari jaycha asel he vakya ghyaycha office madhye😂😂
नुकतुके, काय ठसकायच ते ठसकुन घ्या बर ...😂😂🤣
5:45
"Tumhi hiche pati ahat hyala purava kay?"
"He he he kon tumche?"
"Maze vadil..!!"
"Hyala purava kay..??"
"Shut up...!!"
"Hach maza purava, Shut up...!!"
Maza pan favourite daiugoes
Saudamini ! Saudamini darling🤣🤣🤣🤣🤣
वर्जिनल हास्यसम्राट..... धनंजय माने 😄
एकाएकी माझी तब्येत बिघडली की काय 😅🤣
आधि कुंकू लाहव 😂😂😂😂 legendary dialogue
घेरी येन्या मागे तसंल काही कारण नाही ना😂
सौदामिनी आधी कुंकू लाव 😂
असे चित्रपट पाहताना जे दिवस आम्ही विसरलो आहोत ते दिवस पुन्हा आठवतात...... गेलेत ते दिवस राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी 🌹🌹 असे कोण कोण आहेत त्यांना असे चित्रपट पाहताना लहानपणीचे दिवस आठवतात कमेंट मध्ये जरूर कळवा ❤
Fee geli khadhyat.....😂😂😂
❤ Ashok saraf ❤
आजकाल मराठी इंडस्ट्री असो,नाहीतर बॉलिवूड इंडस्ट्री असो,अशा दर्जाचे कलाकार कुठेच दिसत नाहीत.
सगळीकडे nepotism चालू असतं.
Wa...khup bhari actiing by Ashok Saraf sir...🙏
हे पहा माझ मिलिटरी च ओळख पत्र... कुठं गेलं....🤣
Masterpiece ❤️
Ashok Saraf the great!
भोपळ्याची भाजी = फँट्यासिक 😂
Kharach yaar tya veles khupch chhan songs & movies asayache..
Ashok mama 🔥❣
Old is gold🏆🌟🎉🎉ata ase चित्रपट होणार नाही
Ashok mama great comedy 😆😂🤣👌👏
Ashok mama..."Shollit" and "Khamplete" 😅
Ashok saraf great actor aahe Marathi cinema ya kalakara mulech jivant aahe
Pan Kamal aahe na tyyachi
कोणाची
त्या luktukechi
Thats funny
सौदामिनी आधी कुंकू लहाव मस्तच अशोक मामा
लय भारी माणुस
Ashok sir ke aage saare awards chote hai .greetttt actor
2024 madhe pan he scene kon kon pahata aahe
तुम्हाला बघून कोणीही बेशुद्ध पडेल 😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Ashok mama....Khamplete...😅😅😅
हा सपुर्ण चित्रपट टाका RUclips वरती आपलोड करा राव
Fuktya... Patil aahes na paise deun bhg na lavdya
घेरी... घेरी साधी च आ हे ना... I mean तस ल काही कारण तर नाही ना... 🤣 🤣 🤣 🤣
Fee गेली खड्यात😂😂😂
फी गेली खड्यात 😂😂😂
Even this movie is better than Pathan movie srk 😂🤣😂🤣
Kahi comparison aahe ka bhau Tula aavdat nahi mhanun kahi pan comment karshil ka
Better than Ranbir ki gandi film animal se
एकाकी माझि तबेत बिघडली की काय ....😂
My all time Favourite Hero *Mama u r legend
fee geli khadyyatttt😂😂😂
Songade 7:02 🤣🤣
Hi acting fact Ashok Saraf Sir karu shakat
dusre koni nahi
Laxmikant Berde पेक्षा अप्रतिम कॉमेडी actor aahet Ashok mama
1000% 😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂luktuke saheb ❤❤❤
एका एकी माझी तब्बैत बिघडली की काय😂😂😂😂😂
Legend ashok saraf
Adhi kunkuhu lahav😂😂
😃😃👌 Mast....luktuke...!!
😂😂 हे तुमचे वडील.याला पुरावा काय. 😂😂
😂
सौदामिनी आधी कुंकू लाव 😂😂😂😂😂😂
Luktuke, kay thaskaych te thaskun ghya baghu 😂😂😂😂
Captain bajirao rangade😂
Superb compilation
लाज वाटते की नाही
आम्हा लोकांना,
लवकर लाईक करा
माझ्या कॉमेंट ला😂😂
Dar ravirar dupari 4 vajata
dd 10(sahyadri) var ase chtrapat
Lagayache
मला पाहून बेशुद्ध पडली ती.
तुम्हाला पाहुन कोणी ही बेशुद्ध पडेल 😂😂
Aho songade. Rangade. what a timing
Maze aawdte actor ashok kaka
Ashok shraf NAIC 😊😊😊