केसगळती कमी होऊन केस वाढण्यासाठी तीन हेअर टोनर/Hair Growth Hair Tonic for summer..
HTML-код
- Опубликовано: 25 мар 2024
- #varshagaikwad
#hairgrowthsecret
#diyhairtonerforhairgrowth
#hairtoner
#varshagaikwadlonghairtips
#hibiscushairmask
#fenugreekhairpack
#fenugreekseedforhair
#fenugreekpowder
#hibiscushairmask
#aloverahairmask
#aloveraforhairgrowth
#hairfallsolution
#diyhairoilforhairgrowth
#diyconditioner
for business enqueries-
Varsha.patil1603@gmail.com
Thank you..🙏 Хобби
Kharch khup chan resulte ahet
Very nice Varsha i love ur silky shiny long hair
मी आजच पहिली रेमिडी करूंन पाहिलं रिझल्ट खूप म्हणजे खूपच छान आलाय 😅❤केस सिल्की मऊ मऊ झालेत
आभारी आहे वर्षा घरच्या घरी उपाय सांगितले बद्दल ❤❤😊
Thank you so much..
Hi varsha, mi tuze sagale videos baghate.. baryach remedies try karun zalya parantu kesatil konda Kami hot nahi... Tu kahi Navin suggest kar...
Maze kesh wadat ahe pan daat honaya sathi upay sang varsha
Kiti divsatun lavayche
आठवड्यात 2 वेळा
Tai tumhi saree haul kara na.... Daily wear online saree cha..... Tumchi choice khup chan ye😍.....chiffon saree vr haul kra plzzz🙏🏻
Plz reply
ताई कोणतेही हेअरपॅक लावण्यापूर्वी. केसांना रात्री तेल लावायचे का प्लिज replay देशील
Ho
Dried hibiscus flower je amazon var miltat te vaprle trr chaltil ka
Ho chaltil
हाय वर्षा माझी खूप जास्त ग्रे हेअर असल्यामुळे मला मुळापासून काळे होण्याची घरगुती सांग तशी मी पंधरा दिवसाला हिना मेहंदी लावते पण तरीही थोडेसे ग्रे हेअर आहे
Indigo mehandi lava
पाच-सहा महिने झाले ताई मी तुमच्या सांगण्याप्रमाणे मेहंदी लावते तरीपण केसांमध्ये एवढी वाढ नाही आहे
आठवड्यातून किती वेळा करावे
2
मला कोंड्यासाठी घरगुती उपाय सांगा मला खूप जास्त प्रमाणात कोंडा आहे
जास्वंदाच्या फुलांची पावडर वापरली तर चालेल का
Ho
माझी मुलगी ७ वर्षाची आहे.कोडा झाला आहे.कोणता शाम्पू वापरावा plz सांगा.
Kes धुण्याअगोदर दही लावा..
रात्र भर केसांवर मेहेंदी ठेऊ शकतो का
नाही 3 ते 4 तास