Shree Yedeshwari Sampurna Darshan | संपूर्ण दर्शन History of Yedeswari devi येड़ामाया Temple Yermala

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 июл 2022
  • #bhaktianibarachakahi #BBK #Travelmaharashtra
    भटकंतीची तुम्‍हाला आवड आहे.... पर्यटनस्‍थळे हा तुमचा वीक पॉईंट...
    तर मग वाट कसली पाहताय.. आमच्या सोबतीने जगभर ... भटकंती आणि बरंच काही
    लंबी रोटी- मटका रोटी Lambi Matka Roti of Nagpur | Slimy Dough Bread | Indian Street Food | BBK
    • लंबी रोटी- मटका रोटी L...
    कित व्हाल ऐकुन | स्वामी समर्थ भक्तांचे अनुभव | swami Samarth bhakt anubhav | BBK
    • चकित व्हाल ऐकुन | स्वा...
    चमचमीत झणझणीत स्ट्रीट फूड - मॅग्गी / Street Food MAGGI || BEST IN MUMBAI || भटकंती आणि बरंच काही BBK
    • चमचमीत झणझणीत स्ट्रीट ...
    चमचमीत झणझणीत ठाण्याचा वड़ा पाव आणि खास वेगळी चटनी | भटकंती आणि बरंच काही BBK
    • चमचमीत झणझणीत ठाण्याचा...

Комментарии • 317

  • @sanketkamble1414
    @sanketkamble1414 Год назад +180

    रामाच्या सातव्या आवतरात येडाई र्प्रकट झाली आणी रामाने येडी म्हणता येडी झाली आई राम जेव्हा सिता माय चा शोध घेताना आई नी रामाला फसवायला गेली तेव्हा ती स्वता च फसली त्या मुले रागाने ती यमुना परवत या डोंगरावर स्वयंभू रुपात आहे माझ सर्वस्व येडु 🥰

  • @abhi7155
    @abhi7155 Год назад +24

    Reels मधुन फेमस झालेल्या व्यक्तींना विचारपुस करून माहीत घेण्यापेक्षा...अभ्यासूक व्यक्तींच्या मुलाखती घ्या😂😂

  • @kaluramchaudari2296
    @kaluramchaudari2296 Год назад +16

    असं वाटत आहे की उगाच हा विडिओ लावला आहे सगळी माहिती चुकीची आहे आईसाहेबांन बद्दल माहित नसेल तर काही ही सांगायच म्हणून सांगू नका भाविकांच्या भावना दुखावल्या जातील plz... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vaibhavibadhirge5416
    @vaibhavibadhirge5416 Год назад

    माझी हीच विनंती आहे की हा व्हिडिओ लवकरात लवकर डिलीट करण्यात यावा कारण या व्हिडिओ मध्ये खोटी माहिती प्रेक्षकांना दिलेली आहे. सर्वांनी या व्हिडिओल रिपोर्ट करावा हीच विनंती...🙏

  • @Jodimylekichi
    @Jodimylekichi Год назад

    दिलेली सर्व माहिती खोटी आहे कृपया करून येडाई बद्दल खोटी माहिती पसरू नका काय असेल ती खरी माहिती सांगा तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून

  • @sarveshmore235
    @sarveshmore235 Год назад +1

    वाटेल ति माहिती सांगु नका जे योग्य आहे तिच माहीती सांगायचा प्रयत्न करा .

  • @user-gk5zj3kv2i
    @user-gk5zj3kv2i Год назад +49

    पहिली गोष्ट तर सोलापूर जिल्हा नाही उस्मानाबाद जिल्हा आहे 🙏🙏

  • @shilpashirsat2886
    @shilpashirsat2886 Год назад

    आई बद्दल कोणी खोटं बोलायचं नाही आणि काही माहिती नसेल तर बोलू नका का

  • @pramodnaikawadi2037

    असे देखावे करण्यासाठी व्हिडिओ बनवू नका जर येडेश्वरी चे मंदिर सोलापूर जिल्ह्यात असेल तुळजापूरच्या अंबाबाई चे मंदिर काय नाशिक जिल्ह्यात आहे का

  • @ReligiousStatus2122
    @ReligiousStatus2122 Год назад +7

    🤣🤣🤣🤣🤣 सगळी खोटी माहिती आहे 🥴

  • @gauravkale2161
    @gauravkale2161 Год назад +50

    रामाने येडी म्हणता येडी झाली 🙏 अशी माझी येडा बाय 🤗

  • @kalpanasangle4496
    @kalpanasangle4496 Год назад +21

    🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌷श्री येडेश्वरी नमः येडेश्वरी आईचा उदो उदो उदो उदो उदो उदो माता माऊलीचा उदो उदो उदो 🌹🌷🌹🌺🌷🌺🌹🌺🌹🌺🌹

  • @ashokirnak6427
    @ashokirnak6427 Год назад +2

    जयमातादी जयमातादी जयमातादी जयमातादी जयमातादी जयमातादी जयमातादी जयमातादी जयमातादी जयमातादी जयमातादी

  • @dr.647
    @dr.647 Год назад +2

    मी कोल्हापुरहून कायम येतो खरंच आईच महात्म फार मोट आहे मला तर चांगलं अनुभव आला आहे

  • @sachinkjambhle2310
    @sachinkjambhle2310 Год назад +2

    हा म्हणजे या बाई ला काहीच माहीत नाही येडा माय म्हणजे माज सर्व आयुष्य 🚩🚩🚩🚩

  • @rahulshingare8006
    @rahulshingare8006 Год назад +1

    आईसाहेब येडामाय मूळ माझं सगळं व्यवस्थित झालं,

  • @ashrusurvase1024
    @ashrusurvase1024 Год назад +4

    रामाने वेडी आई म्हटले

  • @jayshreegambhire2152
    @jayshreegambhire2152 Год назад +35

    खरंच सत्वाची सत्याची आहे येडामा🙏🙏आई राजा उदो उदो 🙏🙏

  • @anilsunnyapsingekar6163
    @anilsunnyapsingekar6163 Год назад +12

    प्रभू राम यांनी देवीला येडी म्हणून असं संबोधलं आहे देवी ने नाही. मी वाचलंय डोंगरावर

  • @Shubhangidadasahebgore

    आई राजा उदो उदो 🙏❤️ येडूसरीचा उदो उदो 🙏❤️😊